#दुःखातून_स्वतःला_कसे_सावरावे

  Рет қаралды 23,645

Maulijee Dusane

Maulijee Dusane

Күн бұрын

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
www.youtube.co...
डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
• हे ऐकत झोपा, शांत झोप ...
चालण्याचे दहा फायदे
• चालण्याचे दहा फायदे, च...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
योगनिद्रा
• #योगनिद्रा #yognidra i...
सकाळची साधना
सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
www.youtube.co...
सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
माऊलीजी
5:40-7:30
Join Zoom Meeting
us02web.zoom.u...
Meeting ID: 817 1752 8314
Passcode: 334455
दररोज हीच लिंक राहील.

Пікірлер: 75
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 7 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात. आमची निराशा दूर करतात. आमच्यामध्ये जगण्याची नवीन उमेद निर्माण करतात.
@manisharakshe7770
@manisharakshe7770 9 ай бұрын
गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम 🌺🙏🌺
@prakashphadtare2420
@prakashphadtare2420 7 ай бұрын
माऊली खूप खूप छान व्हिडिओ आहे, फार मौल्यवान माहिती मिळाली
@krishnabirari2323
@krishnabirari2323 10 ай бұрын
सकाळ ची आसमंतातील सैर विदेहिधयान अप्रतिम मी निःशब्द झाले धन्य गुरु माऊली माऊलींचा जय जय कार मी कधीच लौकिक जगातलं काही च मागि तर नाही म्हणावेसे वाटते गुरु राया मजवरी करी करूणा तुजविण शरण कमी जावू कुणा
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 ай бұрын
खुप छान शिकवणी घेतली गुरु माऊली आता आरशया वरचा धुरळा निघाला आरसा स्वच्छ झाला ऊर्जा वान बनवले ज्ञानाला अनुभवाची खुप ऊर्जा वान टानिक स्केटिंग दिले मि खुप भाग्यवान आहे मला आता चिंता नाही योगायोगाने तुमची भेट झाली मी स्विकारले आहे माझे आंतरिक ज्ञान चक्षु माऊलींनी ऊघडले खुप खुप माऊलींनी मेहनत घेतली मी हे ऋण कधीच फेडू शकणार नाही धन्यवाद गुरूदेव खुप खुप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍मला तर तुमही प्रत्यक्ष घरी आले माझयासमोर ब सले आहात असेच वाटते
@jyotipawankar4960
@jyotipawankar4960 9 ай бұрын
अतिशय सुंदर
@ravisarmalkar2145
@ravisarmalkar2145 11 ай бұрын
माऊली जी खरंच आहे जीवन हे काल चक्र आहे आणि तुम्ही सांगितलं की ECG जी सारखं जीवन असावा चड उतार हा जीवनामध्ये असायलाच पाहिजे जय गुरुदेव माऊली जी
@adarshudyog6149
@adarshudyog6149 9 ай бұрын
Jay Gurudev 🙏🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 ай бұрын
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम तुम्हाला भेटली तेव्हाच मी पाझिटिवह झाली आहे तुम्ही सांगीतले ते सर्व मी नियमित पालन करते आहार विहार नामस्मरण करते आता मी सहजच यु वाहिनी लावली तुम्ही दिसले आपसूकच बटन दाबले गेले मी माझं दुःख विसरली आहे विश्वासाने पुढे जात राहीन कारण मला माझे सदगुरू मिळाले आहे प्रसन्न वातावरणात झालेला हा सत्संग मला एनर्जी मिळाली अशीच एनर्जी मिळते राहो तुमची कृपादृष्टी राहो सुर्यभान गुरुजी व ईतर गुरु बंधुंना माझा जय गुरु नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@poojabharti9138
@poojabharti9138 10 ай бұрын
धन्यवाद माऊली धन्यवाद
@ashoktaksale4529
@ashoktaksale4529 Жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी🌹🙏 आपला सत्संग जीवन प्रवासातील वाटाड्या आहे. धन्यवाद 🙏
@snehaiswalkar803
@snehaiswalkar803 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 माऊलीजी खरंच आयुष्य खुप सुंदर आहे पण कसे जगता यावे हे फक्त समजले पाहीजे आणि त्यासाठी माऊलीजींचे संत्सग,ज्ञानयोग आणि चैतन्यवनातील शिबिर हेच औषध आहे १००%
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम मी बदलणार आहे ठिक आहे मला मानय आहे जिवन आनंदाने जगायचे कि तीही काही ही घडल तरी पुढे पुढे चालतच राहिन येस् 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🙏❤❤❤❤❤❤
@manishamore190
@manishamore190 Жыл бұрын
खरेच आहे माऊलीजी, जीवनातील सुखदुःखांना तटस्थपणे पाहता आले पाहिजे. कशातच न अडकता आलीप्त जगता यावे. ज्ञानयोग ही एक ऊर्जा आहे, सर्व संकटातून बाहेर पडून आनंदी राहण्यासाठी. लाखो लोक चैतन्य वनात येऊन सुखी जीवन जगत आहेत, चैतन्य अनुभवत आहेत. Jay gurudev Mauliji 🙏
@sushamavirkar4307
@sushamavirkar4307 Жыл бұрын
Khupch chhan satsang. aahe fresh vatle. Jai gurudev. Thank you. Mauliji 👍👍👌👌🙏🙏🌹🌹🙂
@manojmalkhede3026
@manojmalkhede3026 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹
@digambarmahajan258
@digambarmahajan258 Жыл бұрын
जय गुरुदेव आज आपण दुःखातून मुक्त होण्यासाठी चांगला सत्संगाद्वारे माहिती दिली सतसंगाचा उपयोग नक्की होईल आमचे जीवन सुखमय होईल यात शंका नाही
@ashokdeshpande1167
@ashokdeshpande1167 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी आजचा सत्संग खूपच छान झाला आहे जिवनातील अडचणीवर मात करून आनंदात कसे जीवन जगायचे यासाठी अतिशय सखोल अभ्यास करून साध्या सरळ उदाहरणे देत खूपच छान समजाऊन सांगितले आहे.... शिबिर केले तेंव्हा पासून जिवनात खूप खूप आनंद आहे उत्साह आणि समाधान आहे... प्रत्येकाला ज्ञानयोगाची गरज आहे आम्ही अनुभव घेतला आहे तुम्ही पण अनुभव घ्या कारण अनुभव हीच खात्री जय गुरुदेव
@sangeetashelar-wz2lh
@sangeetashelar-wz2lh Жыл бұрын
Khop Chan satsng aahe tumcha jay gurudev
@shakuntalapatil4609
@shakuntalapatil4609 9 ай бұрын
तुमचे बोलणेच खूप छान आहे ऐकत रहावे वाटते
@balkrishnatavate9556
@balkrishnatavate9556 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी अतिशय सुंदर सत्संग 🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 ай бұрын
मी आतून फ्रि झाले पण गुरुदेवा तुम्हाला मी खूप त्रास दिला मि किती वेळा रुसले तुमहि मला खूप सहन केले ईथे मि विशवासाने तुमच्याशी बोलू शकते तुम हि एकटेच मला समजू शकतात एक सततर वषाक्ष
@kumarwadekar575
@kumarwadekar575 Жыл бұрын
अतिशय सुरेख सुंदर.
@rajendramahajan1923
@rajendramahajan1923 Жыл бұрын
God creating energy 💪🙏, Jai gurudev mauliji😊
@lalasahebbarge8126
@lalasahebbarge8126 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी
@mangalnirmal2581
@mangalnirmal2581 Жыл бұрын
खूपच छान सत्संग माऊलीजी जय गुरूदेव
@snehaiswalkar803
@snehaiswalkar803 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏 वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ निर्विग्न कुरुमेदेव सर्वकार्येशु सर्वदा । माझ्याकडे आता संत्सग सुरु झाला आहे त्याचा मी आनंद घेणार.❤
@dattatrayhingane862
@dattatrayhingane862 11 ай бұрын
Khup sundar
@satishpachpute7677
@satishpachpute7677 11 ай бұрын
खुप छान उदाहरण दिले ईसीजी चे
@uttaragaikwad2959
@uttaragaikwad2959 11 ай бұрын
Jay gurudev mahulij
@krishnabirari2323
@krishnabirari2323 10 ай бұрын
मी सत्याला स्विकारले
@prasadmoer
@prasadmoer Жыл бұрын
जय गुरुदेव
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 ай бұрын
एक नाम सत्य बाकी सर्व मिथ्या खरी कमाई नामाची हा मानव देह नारी तू नारायणी हो नरा तू नारायण हो त्या साठी च मिळालाय
@DevrajAwatade
@DevrajAwatade Жыл бұрын
Jay gurudev mauliji 🙏🙏🌹🌹
@sanjaymane8255
@sanjaymane8255 10 ай бұрын
माऊली तुम्हाला मी मानतो परंतु आपले जे शिष्य आहेत आपल्या हृदयावर हात ठेवून सांगावं आपण किती माणसाचे पैसे बुडवले आणि किती माणसाचे लुटले असे प्रचंड लोक तुमच्या शिष्य आहेत त्यामुळे कटू सत्य कटू सत्य असतं प्रामाणिकपणा असतो आणि कृष्णभक्त कृष्ण भक्त असतो त्यामुळे आपण गुरु आहात त्यामुळे तुमच्या सत्संगाच्या कार्यकर्त्याला सांगावं की प्रामाणिक वाघा प्रामाणिक राहा लोकांचे पैसे बोलू नका लोकांचा कल्याण करा लोकाचा कल्याणचा वापर करा सर्व स्वार्थी जीवन जगतात पैसे कमावले की पुन्हा ईश्वर ईश्वर करतात सात सत्संग योग्य नाही
@anilsuryawanshi5905
@anilsuryawanshi5905 Жыл бұрын
Jay gurudev
@amitchavan1090
@amitchavan1090 10 ай бұрын
जय गुरुदेव मी पण दुःखातून बाहेर पडले
@savitamahajan8861
@savitamahajan8861 Жыл бұрын
Jay Gurudev 🙏🏻....
@arunapawar6833
@arunapawar6833 Жыл бұрын
Jay gurudev maulinl
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 ай бұрын
जिवन म्हणजे अनुभवाची गाठोडी मि फ्री स्वभावाची आहे मी जो सासुरवास भोगला तो माझ्या सुनांना होऊ नये ही मी काळजी घे ते घरात सर्व फ्रि आहे मि त्यांची आई झाली आहे सत्याला मी स्विकारले आहे मी निडर झाली कर्मा चा सिद्धांत मला माहीत आहे मी सर्वं स्विकारले हिम्मत धरली आहे माझं दुःख नाही स झाले मी पाझिटिव आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍 आभारी आहे धन्यवाद
@yamunakayande1594
@yamunakayande1594 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खरच ज्ञान योग मिळाला नसता तर काय झाले असते
@दामोधरथोराम
@दामोधरथोराम Жыл бұрын
राम कृष्ण हरि देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला बाधिकेचा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलया वचन जेणे तु जोडसी नारायण नासे जिवपण भोग रोग
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 ай бұрын
मी सर्वात जास्त आनंदी आहे मी हेवादावा करत नाही माझी समज वाढली आहे सत्याला सामोरे जाण्याची तयारी आहे मी सर्व मान्य केले आहे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 ай бұрын
मीच माझ्या जीवनाची शिल्पकार आहे मी सत्य समजून घेतलं आहे संकटाला सामोरं जाण्याची ताकद माझ्यात आहे तुम्ही दिली खुप आभारी आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 ай бұрын
आता मला काहीच दुःख नाही मी पाझिटिवह आणि आनंदी निरोगी आहे
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 ай бұрын
🙏🙏🙏👍👍👍👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 ай бұрын
तुम्ही सर्व बरोबर सांगितले मी पाझिटिवह आहे
@nileshbhoir8868
@nileshbhoir8868 Жыл бұрын
God
@krishnabirari2323
@krishnabirari2323 10 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💗💗💗💗👌👌👌👌👌
@satishpachpute7677
@satishpachpute7677 11 ай бұрын
Khubchand
@apekshasakpal7378
@apekshasakpal7378 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 ай бұрын
मी खूप तुम्हा ला त्रास दिला क्षमा करा मला क्षमा करावी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@b.rprakshale7657
@b.rprakshale7657 Жыл бұрын
Yes
@krishnaauti5351
@krishnaauti5351 Жыл бұрын
😊यस
@amitchavan1090
@amitchavan1090 10 ай бұрын
सारखे सारखे विचार येतात
@yogeshwariharibakamble5756
@yogeshwariharibakamble5756 Жыл бұрын
😇
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 ай бұрын
क्षमा असावी गुरूदेव मी खूप खूप त्रास दिला मला माफ करा मला माफ करा
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 ай бұрын
मी येईल तेव्हा एकांतात सांगते मला तुमचयाववर पूर्ण विश्वास आहे लवकरच येतो शिबिर न सले तरी आम्ही येऊ शकतो का
@adityasudke4677
@adityasudke4677 Жыл бұрын
आम्ही येत आहे 8 तारखे ला शिबिर करण्यासाठी👍🥳🥳🥳
@umeshsable9488
@umeshsable9488 Жыл бұрын
Kuthe aahe pan
@adityasudke4677
@adityasudke4677 Жыл бұрын
@@umeshsable9488 संभाजीनगर ला चैतन्य वन म्हणून आहे Fee - 2000 /- per person
@shobhashirolikar5774
@shobhashirolikar5774 Жыл бұрын
जय गुरुदेव सत्संग ऐकून स्विकार भावना निर्माण होतो मला प्रत्यक्ष सतसंगाला यायच आहे कुठे कधी आहे पत्ता हवाय
@krishnabirari2323
@krishnabirari2323 10 ай бұрын
मला तुमचं सर्व पटतय
@dinoarbhore-ii6mv
@dinoarbhore-ii6mv Жыл бұрын
माझी उंची कमी आहे
@ujwalamahajan4674
@ujwalamahajan4674 Жыл бұрын
Join kase vayache te sanga
@ujwalamahajan4674
@ujwalamahajan4674 Жыл бұрын
Shibir kuthe ahe ,place, ujwala mahajan
@ashishthuse608
@ashishthuse608 28 күн бұрын
Jai Gurudev maauli ji
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️
@santoshmore1261
@santoshmore1261 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी
@b.rprakshale7657
@b.rprakshale7657 Жыл бұрын
Jay gurudev maulijee
@akshayjadhav-ql2ct
@akshayjadhav-ql2ct Жыл бұрын
Jay gurudev
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 10 ай бұрын
जय गुरू देव माऊली जी ♥️🦚💥⚘️🤲🏻⚘️🙏🏻⚘️🦚♥️
@anudeepmaske9222
@anudeepmaske9222 6 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी 🙏🙏
How do you control your anger- Satguru Shri Wamanrao Pai
23:40
Jeevanvidya
Рет қаралды 591 М.
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
A simple way to stabilize your mind- Satguru Shri Wamanrao Pai
24:44