आता कृतीतून. बदलली आहे आता प्रसंगानुसार ज्ञान वापरत आ हे
@krishnabirari232316 сағат бұрын
विचारातून
@vaishalilinge787617 сағат бұрын
Khup chhan vichar ❤
@krishnabirari232318 сағат бұрын
गुरुदेवा मि रोज तुमच्याबरोबर सकाळची साधना करते चार दिवस झालेत तुम्ही लाईवह झुम वाहिनीवर असतात मि झुम वाहिनी वर जाईन होऊ का? आधी तुम्हा ला विचारते तुम्ही हो महणाल तर झुम वाहहिनीवर साधना करेन तुमचया उत्तराची वाट पहात आहे 🙏🙏🌹🌹
@dipakpawar721818 сағат бұрын
Yessssss Mauliji 👍 Jai Gurudev 🙏😊
@krishnabirari232318 сағат бұрын
तुम्हाला हनुमानासारखी छाती फाडून दाखवू का? मि हृदयापासून बोलत आहे 🙏🙏🌹🌹 तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका मि खरं बोलत आहे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@krishnabirari232319 сағат бұрын
मि ज्ञान योगाशी जोडली गेली आहे परवाचा माझा अनुभव सांगणार आहे दुसरयांच मि सांगू शकत नाही पण मी. ज्ञान योगाशी जोबली गेली आहे एक दिवस साधना नाही केली तर सुन सुन वाटत तुमच दर्शन तुमचा सत्संग जीवनाचा अविभाज्य अंग झालय तुमचया सानिध्यात वेळच कळत नाही 😊
@BhagwanDone-m8l21 сағат бұрын
जय गुरुदेव माऊली जी
@krishnabirari232322 сағат бұрын
मला नामसमरण करतांना चंचल असलेल मन शांत झालं स्थीर झाले ज्मनातील मरगळ निघून गेली मन ताज तवान झाले कोणतीही अपेक्षा न ठेवता मला समर्पित भावना ठेवून आनंदाने नामस्मरण केले त्यामुळे आनंदच आनंद मिळाला ऊर्जा वाढली आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग गुरुदेवा तुमचया सानिध्यात राहून मन खुप फ्रेश तुफान ऊर्जेने वाहत असते तुमच असण तुमची सुमधुर वाणी तुमची सुपंरिम ऊर्जा आमहास दिवस भर ऊर्जा दायी ठेवते जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ❤❤🙏🙏🙏🙏🌹🌹👌👌
@thekinggaming777Күн бұрын
Hoy mi aarogyasappanna aahe
@krishnabirari2323Күн бұрын
गुरु देवा खुप छान झोप मला लाग तेय शुभ रात्री 🙏🙏🌹🌹 मिना बिरारी 🙏🙏🌹🌹
@jyotipetkar5268Күн бұрын
Thank you sir kharach khup chan vatal
@ashasapkal5008Күн бұрын
कस्ट करायला तबेत साथ देत नाही. जय गुरुदेव 🙏
@aashasavale4242Күн бұрын
खूप खूप छान अनुभुती कसं सांगू सांगता. येत नाही पण छान वाटले. माऊली आपला अभ्यास खूप गाढा आहे की ती छान सांगता न थांबता न थकता आणखी काय लीहू शब्द नाहीत खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🏵️🏵️
@aashasavale4242Күн бұрын
छान वाटले हो आनंदी मीनाला खूप खूप खूप छान ठीक आहे पाठवा खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🏵️🌺🌺
@santoshdongare9545Күн бұрын
Jay Gurudev
@santoshdongare9545Күн бұрын
Yes
@santoshdongare9545Күн бұрын
Guruji mi suruvat keli
@aashasavale4242Күн бұрын
मला पत्ता सांगा मी कीर्ती वेळा कमेंट मध्ये सांगितले पण मला मीळाला नाही तेवढा द्या
@MaulijeeDusaneКүн бұрын
9834121929 or. 9021532157 yavar call kara
@vandanaprakshale8018Күн бұрын
Jay gurudev maulijee 🙏🙏🌹🌹
@Krushnakumarmadane999Күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी हे ध्यान करुन अतिशय प्रसन्न वाटले ती शून्य अवस्था अनुभवली मन फक्त परम शांतीने भरून गेले ❤
@alkatakle9904Күн бұрын
माऊली हा सत्संग खूप घेण्यासारखा आहे नक्कीच बदल करणार
@ashasapkal5008Күн бұрын
रोज रोज कोणत्या भाज्या.
@mangalnirmal2581Күн бұрын
खूपच छान सत्संग जय गुरूदेव माऊलीजी
@anilsuryawanshi5905Күн бұрын
Mauliji tumchya krupene mazi bp chi goli sutli dhnywad mauliji.aani mi dnynyogasobatch jodlela rahnar aahe.aani mazya gharat anandi anand aahe. he keval tumchya krupemule jay gurudev mauliji❤🙏
@anilsuryawanshi5905Күн бұрын
Khup sundar satsang ahe mauliji mi bp chi goli shibir karun sodli mala ata kaslach trash nahi.aani yekdam anandi rahato sakartmak vichar karto.jay gurudev mauliji🌹🌹🙏🙏
@aashasavale4242Күн бұрын
आता माझे. वय 72 आहे सारखे वाटते की काही तरी करावे पण होत नाही
@aashasavale4242Күн бұрын
माझे शिक्षण जास्त नाही मी कधी कुठे गेले नाही कुणात कधी मीसळले नाही लहान पणा पासून म्हणून काही माहिती नाही
@aashasavale4242Күн бұрын
मला देवासाठी काही तरी करावे वाटते. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा चालतील पण काय करावे हे समजत नाही कुठुन सुरुवात करावी हेच समजत नाही त्या बद्दल माहिती हवी आहे त्याचा सत्संग ठेवाल का. धन्यवाद माऊली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🏵️🏵️🌺🎉🎉🎉❤❤❤
@mayuri442Күн бұрын
Thank you so much 🙏
@SangitaJagtap-yt9erКүн бұрын
जय गुरुदेव माऊजी हेमी आता पासुन करनार🎉
@aashasavale4242Күн бұрын
आणि मला बोलता यावे स्पष्ट म्हणजे मला कुणाला आध्यात्मिक मधील सांगायचं असेल तर ते सांगता यावे
@aashasavale4242Күн бұрын
मला आत्मविश्वास मीळवायचा आहे आरोग्य पाहिजे खूप छान वाटले ऐकून धन्यवाद माऊली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌺🏵️🌺🏵️
@piyushdeshmukh-zd7tqКүн бұрын
Jay Gurudev mavali ji
@snehapashte3935Күн бұрын
Chan
@shubhangimali5678Күн бұрын
खूप खूप धन्यवाद माऊलीजी .जे मार्गदर्शन मिळाले ते शब्दातीत आहे. जय गुरुदेव.
@piyushdeshmukh-zd7tqКүн бұрын
Jay gurudev mauliji
@ujwalapimpale9095Күн бұрын
मी सौ उज्वला पिंपळे ऑगस्ट 2024 मध्ये शिबीर केले माऊली जींचे व्हिडिओ सतत ऐकत असते शिबिराच्या दिवसापासून माझी बीपी ची गोळी बंद झाली धन्यवाद माऊली
@GaikwadMayuri-r7wКүн бұрын
Yess maulijiii.. मला पण व्यसन आहे आपल्या सत्संगाचे ..मी वाटच पाहत असते कधी नवीन सत्संग येतोय.तो पण 1 तास असला की खूप छान वाटते... तुमचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते. मी खूप चिडचिड करत होते.पण सत्संग ऐकत असल्यापासून शांत होत आहे. स्वतःमध्ये बदल करत आहे.मनाला त्रास देणाऱ्या गोष्टीकडे आणि माणसांकडे दुर्लक्षाय नमः करत आहे.....मी खूप खुश आहे......मी देवाची खूप आभारी आहे.माझ्या आयुष्यात देवाच्या रूपात माउली जी आले आहेत.जय गुरुदेव......मला पण शिबिर करायचे आहे.....मला तो स्वर्ग पाहायचा आहे.....चैतन्यवन........जय गुरुदेव