Vandami Bhante ji sadhu sadhu sadhu namo Buddhay Jay bhim
@mamtachandekar28832 жыл бұрын
Vandhami bhnteji thanks ☝️👌😊
@indubai53752 жыл бұрын
🙏🙏 प्रवेचण खूप छान आहे नमो बुद्धाय जय भीम 🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🙏🌹🙏 साधू साधू साधू 🙏
@kiranhatagale45542 жыл бұрын
वंदनीय भंतेजी 💐💐💐🙏🙏🙏
@amitadahiwelkar8089 Жыл бұрын
Sadhu sadhu sadhu 👌
@rameshpatil67202 жыл бұрын
कुशल कर्म करित राहणे हे उत्तम मंगल आपल्या मधुर वाणी तून मी आज ग्रहण केले आहे. कर्म सिध्दांत मांडतांना जी गावाकडची उद्हरण देत आहात त्यामुळे ती मनाला भिडून जात आहे. तुमच्या लहानपणात ग्रामीण जीवन,शिक्षण घेताना त्या काळातील खेळ जसे डाव, झाडावर लवकर चढणे, लपंडाव याकडे लक्ष वेधले.मन 50 वर्ष पूर्वीचे दिवस आठवले. धन्य आपली वाणी,आपण जो बुद्ध संदेश देत आहात तोआचरणात आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करत राहू. साधू साधू साधू 🙏💐💐💐💐
@satvashiladudmal8930 Жыл бұрын
भनतेजी नमो बुध्दाय धन्यवाद जयभीम भनतेजी तुम्हीं वहां आस्ताना खुब मस्ती करीत होते तसेच आम्ही पन र्सव बहीनी आमच्या न्याय जावुन झाडावर जाता हो तो आनी खुब आंबेजांब बोर आनीजांबुळन हे खायचे तुम्हीं लहानपनची आठवीं केली तर माझ्या मनात र्सव चीत्र उभारले
@nandanavnage3768 Жыл бұрын
वंदामी भंतेजी,कम्म सिद्धांत खूप छान पद्धतीने समजावून सांगितले, साधु साधु साधु 🙏🙏🙏
@pandhrinathjadhav1302 Жыл бұрын
😊
@mayaukey63010 ай бұрын
11qq1😊1qqq1qq1qqqq1
@ashokkamble3730 Жыл бұрын
Sadhu sadhu sadhu 💐💐💐 Vanda mi bhante ji 💐💐💐 Nmo budhy 💐💐💐