Vandami bhanteji 🙏🙏🙏 khup Chan bhanteji Namo buddhay Jay bhim 🙏🙏🙏
@kisankamble864 Жыл бұрын
वदामि भेत्तेजी 🙏🌹
@रगरावरामटेके Жыл бұрын
वंदामि.भंतेजि.सादु.सादु.सादु.❤😢
@sanjaydolse6012 Жыл бұрын
वंदामी भंतेजी🌹🌹🌹धन्य बुद्ध वानी🙏
@charushilaingle92342 жыл бұрын
वंदामी भन्तेजी,मन, हे कीती चंचल आहे, त्या, मनाला आवर,ने, हे ज्याना,कळलं, त्या लाच, बुद्ध वाणी ऐकायला, मिळते आपण, खुप चांगल्या प्रकारे समजावून सांगत आहात अंधारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग आहे पुज्य नियं, भिक्खू संघाचे खुप खुप आभार साधु साधु साधु 🙏🙏🙏🌹🌹🌹
@rajdande84952 жыл бұрын
वंदामी भंतेजी आपणजसी देसना देता तसीच जर सर्वभंतेजी नी दिली तर एक ही विहार निर्मनुष्य राहणार नाहीच तर घर कुलूप बंद असेल आम्हालाही अशी देसणा समोरासमोर ऐकायाला मिळावी अशी बुद्धा चरणी विनवणी करते दान देण्यासाठी सुद्धा आम्हा उपासकाचे हात तयार असतात पण त्यासाठी आपाल्यासारख्या व्यक्तिमत्वाची आम्हाला गरज आहे जे कळवळीने सांगुन आमच्यात सुधारणा आणतेच🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@prasadkamble37232 жыл бұрын
वन्दामी भन्तेजी संपूर्ण प्रवचन मी ऐकलं गाढवाची गोष्ट आणि नेपोलियन बोना पार्टी यांचं दिलेलं उदाहरण अत्यंत प्रेरणादायी आहे बाबासाहेबांनी आपल्यासाठी घेतलेली कष्ट अपमान सहन करून यशाच्या शिखरावर पोहोचले आपण त्यांच्या ऋणातून मुक्त कधीच होऊ शकत नाही साधू साधू साधू
@panchshilalokhande230219 күн бұрын
साधु साधु साधु फार सुंदर महत्त्वपूर्ण धम्म देशना अयकायला मीळाली वंदामी भंत्ते फार फार आभार आहेत आपले नमो बुध्दाय वंदामी जय भीम 🙏🙏🙏
@ashokkamble3730 Жыл бұрын
Vanda mi bhante ji 💐💐💐 Nmo budhy 💐💐💐 Sadhu sadhu sadhu 💐💐💐
जय बुध्द, जय भीम. असे ज्ञानी भंतेजींना वंदन! तसेच विनंती की, औरंगाबाद जवळील अति दुर्गम गांव सारखे गोषेगांव अजिंठा - जळगाव सिल्लोड मार्गे आळंद गावाचे पूर्वेस ८ कि. मी. असलेले गोषेगाव येथे जाऊन तेथील बौध्द धम्म न समजलेल्या लोकांना असे ज्ञानी भारी भंतेजींनी धम्म देशना प्रवचन/धम्मदेशना दिली तर बरे होईल!!! केवळ औरंगाबाद शहरातच धम्म चळवळ जिवंत असावी, असे दिसते. अति दुर्गम खेड्यात ही जावी, अशी विनंती व अपेक्षा!!? असे ऐकिवात आहे की, भगवंतानी, भिक्खुंना चरथ भिक्खवे, बहुजन हिताय, बहुजन सुखाय! असेही सांगितले आहे.
@kailaspatil12262 жыл бұрын
0⁰0
@thegreathappiness2196 Жыл бұрын
आपण नियोजन व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि आम्हाला गावोगावी फिरवावे, जेणेकरुन बुद्ध बाबासाहेबांचा विचार सर्वांपर्यंत पोहचेल. कृपया आपण एवढे पुण्य कर्म करावे . मंगल हो…
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏🌹अतिशय सुरेख धम्म देशना साधु साधु साधु भंतेजी मी 10 दिवस विपश्यना करायला गेली होती मन हे अतिशय चचल असते हे समजल आणि आपली धम्म देशना ऐकून फार बर वाटते आणि माझा मध्ये परिवर्तन होत आहे. साधु साधु साधु
वंदा मी भंते जी 💐💐💐 नमो बुद्धाय 💐💐💐 साधू साधू साधू 💐💐💐
@rahuldhoke3929 Жыл бұрын
आदरणीय पूज्य भन्ते जी आपणास उदंड आयुष्य लाभो, आरोग्य लाभो आणि लाखो लोकांना बौद्ध धम्म संस्कार, भगवान बुद्ध l चि वाणी ये का ला मिळत राहो. वंदामी भन्ते जी, क्रांती कारक जय भीम. साधु ! साधु!साधु!!!💐🙏🙏🙏
वंदामी भंत्ते जी मन हे किती चंचल असतं मनावर परिपुर्ण कंट्रोल करणं किती महत्त्व चे आहे.आपल्यातील दुग्रुन काडुन टाकने व मनाला चांगले वळण लावणे . म्हणून सुंदर अशी माहिती दिली. भन्त्ते जी खुप खुप खुप शुभेच्छा. साधु साधु साधु.