दुबईचे जगप्रसिद्ध पेशवा रेस्टॉरंट 😍ताजे ताजे मासे🐟अस्सल मराठी पदार्थ 👌Peshwa Restaurant Dubai 😋

  Рет қаралды 303,055

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Жыл бұрын

►► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
Peshwa Restaurant
Al Khafajy Building - Shop 6 B, Kazim Mohammed - 17th St - Al Karama - Dubai - United Arab Emirates
Phone: +971 4 379 5520
goo.gl/maps/22HV6KZDgjYXjuv56
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Ranjitas Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic.fanlink.to/goa
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#peshwadubai #dubai_hotel #dubaifood #dubai_marathi_food
#dubai #dubaivlog #dubaiattractions #dubailifestyle
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita
#rohansvlog

Пікірлер: 908
@swatikaluste2673
@swatikaluste2673 Жыл бұрын
आज चा vedio खुप छान वाटला, अभिमान वाटतो रंजीता तुझा आणि तुम्ही ज्या restaurant बद्दल दाखवतात हेत त्याच्या बद्दल ही. आज दुबई मध्ये ही आपल्या मराठी माणसाने आपला महाराष्ट्र ( परंपरा, खाद्य पदार्थ, काही फोटो ) जागृत ठेवला आहे. हे सगळं करणं पण खुप मेहनत चे काम आहे. All the very best to all of you 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@gargipatil8990
@gargipatil8990 Жыл бұрын
a
@rockyparth4365
@rockyparth4365 Жыл бұрын
A
@avadhutkolwalkar1834
@avadhutkolwalkar1834 Жыл бұрын
हे सगळ दुबईत, बाप रे किती स्वादिष्ट पदार्थ आहेत, ते पण सगळेच मराठमोळे. सलाम आहे पेशवा कुटुंब आणि सर्व स्टाफला आणि हो धन्यवाद रंजीता आपणास, जे की आपण इतके छान vdo दाखवता आम्हाला. हे बघुन पोटी भरत. धन्यवाद
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 Жыл бұрын
दुबई मध्ये मराठी माणुस अप्रतीम महाराष्ट्रीयन जेवण देतो🙏🏻 रंजिता . दुर्गा . दोघीनी फार धमाल केली फार सुंदर ॐ साई राम🌹🙏🏻🌹🌹🙏🏻🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🥰🥰ॐ साई राम 🙏
@sonagold1
@sonagold1 9 ай бұрын
Dhanyawaad 😊
@mansvikorde4411
@mansvikorde4411 Жыл бұрын
This video is very nice because our Maharastrian culture is preserved in a Muslim country. Proud of Peshwa restaurant owners and congrats and thanks to you Rohan Dada for sharing such video.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@sonagold1
@sonagold1 9 ай бұрын
Thank you so much
@Ajjyu2809
@Ajjyu2809 Жыл бұрын
दुबई मधे मराठी माणसाची प्रगती बघून खूप आनंद होतोय 👌👌👌👌 पेशवा हॉटेल एक नंबर ❤️ रंजीता ताई तुझे ब्लॉग सुंदर असतात 😘👍
@sonagold1
@sonagold1 9 ай бұрын
Dhanyawaad 😊
@letssing9990
@letssing9990 Жыл бұрын
वा खुप अभिमान वाटतो आपल मराठी कुटुंब दुबईत व्यवसाय चांगल्याप्रकारे सेवा देतय... जय महाराष्ट्र ,🙏🇮🇳🇮🇳
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏Thank you 🥰🥰
@sonagold1
@sonagold1 9 ай бұрын
Dhanyawaad 😊
@trrupthiajaymhatre9008
@trrupthiajaymhatre9008 Жыл бұрын
हे रंजीता आम्ही क्षत्रिय पाठारे प्रभू आहेत.... खुप छान आपलीच माणसं प्रदेशात जाऊन काम करतात खुप छान वाटलं जेवणं बघून लगेच कळते की आपलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक पदार्थाची चव असणार खुप सुंदर जय महाराष्ट्र
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sonalgaonkar2485
@sonalgaonkar2485 Жыл бұрын
खूप मस्त छान वाटल दुबईत कोणीतरी आपली मराठी खाद्यसंस्कृती जपतंय खूप भारी पेशवा च्या सगळ्या टीम च खूप खूप कौतुक आणि खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशीच सगळ्यांची मन जिकंत राहा आणि खूप यशस्वी हो
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🥰🥰
@durgamhaske755
@durgamhaske755 Жыл бұрын
रंजिता तुला वाढदिवसाचा खूप खूप आभाळभर शुभेच्छा 🥰❤️😘😘👩‍❤️‍👩 आपली मैत्री अशीच कायम टिकून रहावी हीच ईश्वचरणी प्रार्थना😘👯💃
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@veenalavekar8243
@veenalavekar8243 Жыл бұрын
Atishay sundar restorant aahe aamhi jeun aaloy.Sagle item testy aahet
@tejaswimanjrekar4288
@tejaswimanjrekar4288 Жыл бұрын
Khup chan video ahe aaja cha👌👌👌 tase tujhe sagalech video mastch asatat.... Aamhala tujha khup Ambhiman vato.... Keep it up Ranjita💃💃💃
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 Жыл бұрын
रंजिता ताई तुम्ही तर साडीमध्ये खूप छान दिसता म्हणजे एकदम क्यूट खुपचं छान. दुबई येथे आपल्या पद्धतीनं बनवले जाणारे पदार्थ पाहून खूप छान वाटले. चिकन, मटण, मासे सर्व व्हरायटी पाहून आणि तिथली स्वच्छता पाहून खूप छान वाटले. ताई तुम्ही खाताय पण आमच्या तोंडाला पाणी सुटले. धन्यवाद ताई.🙏👌👍🐓🐔🐟🦐🦀🐐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@tishapatil4380
@tishapatil4380 Жыл бұрын
रजिता तुला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा ❤🎂🎂 जय सद्गुरु
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you🥰🥰
@swatidingore6566
@swatidingore6566 Жыл бұрын
Very hardworking people and very talented and honest am very proud of every one 👌👌👍❤️
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 Жыл бұрын
😄🙌👌👌 एकच नंबर... क्या बात है...खरंच कमाल आहेस ताई तु... आणि पेशवा रेस्टॉरंट खूप अप्रतिम... निर्विवाद... अस्सल मराठमोळ्या चवीची परंपरा जपणारं पेशवा रेस्टॉरंट..श्रीया मॅडम व सचिन जोशी सरांच्या व्हिजनला सलाम.. 💯 सर्व पदार्थ बघता उत्कृष्ट चवीष्ट दिसत आहेत... रेस्टॉरंट ची स्वच्छता..नियम..शेफ..स्टाफ मेंबर.. व्यवस्थापन.. इंटेरियर.. सर्व काही उत्तम.. आणि आज ताईने खरंच पुन्हा एकदा मन जिंकले होस्टींग नेहमीपेक्षा अधिक उत्कृष्ट आणि पदार्थांची चव चाखताना अतिशय गोड उत्तम एक्स्प्रेशन्स...योग्य शब्दात वर्णन... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 18:45 मोठा आकाराचा मोदक खाण्याचं आव्हान सहजरीत्या पेलून रोहन भाऊंच्या शब्दाचा मान राखून, दोघांमधील प्रेमाची वीण किती घट्ट आहे हे दाखवून दिलं... 😄🙌👌 खरंच खूप भारी... तिन्ही सौंदर्यवती खूप मस्त सुंदर... आणि फॅन मोमेंट पाहून भारी वाटलं... 👍 दुबई सिरिज मधील खाद्यपदार्थ पैकी एक बेस्ट व्लॉग...💯👌👌 निर्विवाद...!! रोहन भाऊ आणि ताई... खूप सारं प्रेम आणि आदर... 💗😉
@jyotigupte3771
@jyotigupte3771 Жыл бұрын
महाराष्ट्राची सांस्कृती जपणारे दुबईतील रेस्टॉरंट. रंजिता तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा तुला उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्य लाभो.तू जे जे ईच्छशिल ते ते प्रत्यक्षात येईल.तुझ्या मित्रपरिवारात सतत भर पडो.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
@anitashinde2654
@anitashinde2654 Жыл бұрын
Wish you many many happy returns of the Ranjita🎂🎉🥳 have a great year ahead 😘🎊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@priyajohari7695
@priyajohari7695 Жыл бұрын
Wish you a Very Happy Birthday Ranjita Tai❤🎂🍰🎊🎉With lots of happiness and success🤗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@Miyashkini
@Miyashkini Жыл бұрын
*चेहऱ्यावर हास्य रहो सदा सुख मिलो जोडूनी हात रंजीता ताई तुझ्या आजच्या वाढदिवसाच्या दिनी आनंदी व्हावी हीच शुभ सकाळ* देवाने दिलाय इतक सुंदर मन अजुन काय देऊ शुभेच्छा ताई तुझ्या वाढदिवशी तुला मनःपूर्वक सदीछ्या. ताई सर्व इछ्या पूर्ण हो शिखरे तू सर करावी आजच्या वाढदिवशी पक्ष्याप्रमाणे आकाशात उतुंग उंच भरारि घ्यावी ताई तुझ्या वाढदिवसाला आनंदाचा वाहो झरा गरीब गरजुनची ,दुबल्यांची मदत करुण त्यातच आनंद मानते खरा. ताई तुझा वाढदिवस दरवर्षी असाच नेमाने यावो व तुझा आनंदी हसरा चेहरा आम्ही पाहतच राहो . ताई तू वाहो शतायुर्षि, तू हो दीर्घायुषि तुझ्या वाढदिवशी हेच माझे मागने ईश्वराशी . ताई वाढदिवसाला काय द्यावी भेट हे माला कळत न्हवते पण देवाकडे एकच मागण करतो की तुज्या सर्व मनोकामना पूर्ण हो रंजीता ताई एक सांगू इचितो की साखरेसारखि तू आहेस गोड मनुन सुभेच्छा ही गोड मानुन घे मनात कायम आठवणी कायम जपून टेव हीच मनोकामना❤️❤️✨✨ ताई तुला मंगलमय मंगलमय सुभेच्छा 🎂🎂🎂✨✨ ताई
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद यश 🥰🥰🥰🥰
@shubhadapathare896
@shubhadapathare896 Жыл бұрын
Khup chan restaurant आहे .आम्ही 2013 la Kesari tour सोबत गेलो होतो पेशवाई मध्ये .अभिनंदन वाटला khup .
@jagrutitadkaworld601
@jagrutitadkaworld601 Жыл бұрын
We visited ranjita lots of times at restaurants. Peshwa it's was best restaurant in Dubai to eat Maharashtra food. Super 💞
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🙏
@jagrutitadkaworld601
@jagrutitadkaworld601 Жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita thank you dear next go to emirates zoo. And ganpati mandir.
@sonagold1
@sonagold1 9 ай бұрын
Dhanyawaad 😊
@Receipewithswapnali
@Receipewithswapnali Жыл бұрын
Happy Birthday ranjita tai. Many many happy returns of the day 🎂🥳
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@pornimadhotre2990
@pornimadhotre2990 Жыл бұрын
तुमची विडियो बघुन आमच्या तोंडाला पाणी सुटले आहे.खुप छान दिसते रंजिता ताई ...मी नेहमी तुमची विडियो बघते पण कधीच कमेंट करत नाही ,लाईक करत असते,पण आज नाही राहवल म्हणून कमेंट करते, खुप छान विडियो 👍
@ashokmohatmal9396
@ashokmohatmal9396 Жыл бұрын
मला खूपच आवडला विडीओ गेले तर कधी भावी आयूषात नककी जानार जेवन करायला इथे मला मराठी आसनयाचा आभिमान आहे किती छान ताई डूबई मधे आपले लोक आहेत पन मराठी सगळे खादय पन मिळतात मनून विषयच नाही तिसऱाची रिसेपी तूमी करून दाखवा 😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@viraj8035
@viraj8035 Жыл бұрын
Peshwa is great restaurant ❤❤❤❤❤❤
@sonagold1
@sonagold1 9 ай бұрын
Dhanyawaad
@mahiparab8728
@mahiparab8728 Жыл бұрын
Ranjita Tai Happy Birthday We Are Proud Of You
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🥰🥰
@vidyashelar416
@vidyashelar416 Жыл бұрын
Khup sunder vlog ahe itkya sunder tyani manage kelyat kay bolu ani kay nako ada zalay mala me sudha Punyachi ahe Atishay sunder ........
@maitrychifamily7059
@maitrychifamily7059 Жыл бұрын
Wow खूप मस्त सर्व पदार्थ आहेत , तोंडाला पाणी सुटलं , दुबई मधे हे पदार्थ भेटतात wow आजुन काय पाहिजे , मस्त खूप खूप भारी वाटलं ,
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@ashapawar9454
@ashapawar9454 Жыл бұрын
Ranjita we are proud of you❤😇🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🙏🙏
@rakhiraut03
@rakhiraut03 Жыл бұрын
Happy Birthday Dear Ranjita 🎂🥳🎈🎁😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@ashwini..
@ashwini.. Жыл бұрын
माझ्या गोड गोड ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🥰🥰😘😘अशीच प्रगती करत रहा,आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत.तुला जे हव ते गणपती बाप्पा तुला सगळ देतील🥰🥰अशीच कायम हसत रहा,कारण तू हसत राहते तेव्हा खूप गोड दिसते🥰🥰🥰 त्यांची सगळे सण साजरी करण्याची व ते सण पुढच्या पिढीला कळावे म्हणून ते त्यांच्या restaurant मध्ये साजरे करतात,ऐकून खूपच छान वाटल,मला नाही वाटत अस कोण करत असेल न मी तर अस कुठे अजून तरी पाहिलं नाही महाराष्ट्र सोडून...सगळ्या महाराष्ट्रामधील पदार्थ दुबईमध्ये "peshwa" मध्ये आहे..त्यामुळे महाराष्ट्र मधून कोणी गेलं तिकडे की काही टेन्शन नाही,कारण आपल्या घरी असतात ते सगळे अगदी ठेच्यापासून सगळे पदार्थ तिथे मिळतात..पाहून तोंडाला पाणी सुटल दादा ताई... व्हिडिओ अतिसुंदर yummy yummy झाला 🥰😋😋 खूप मस्त आहेत त्या ताई न त्यांची फॅमिली...😇😇छान वाटल,व्हिडिओ पाहताना तिथल्या मेजवानी पाहून थोड्या वेळासाठी ते महाराष्ट्र मध्येच आहे अस वाटल..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
@skythelimit8476
@skythelimit8476 Жыл бұрын
Really. Amche knowledge wadhwalyabaddal
@monikamandal7287
@monikamandal7287 Жыл бұрын
Many many happy returns of the day Tai 🎂🎂🎂🎉🎉🥳🥳🥳happy birthday ranjita Tai🎉🎉🎂🎂🥳enjoy your special day bappa bless you 🎉🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@parbhakarpatil7316
@parbhakarpatil7316 7 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊
@harshachauhan2360
@harshachauhan2360 Жыл бұрын
Happy birthday dear Ranjita 🧁🎂🥳 enjoy your day, keep smiling always ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@rachnabudhavle
@rachnabudhavle Жыл бұрын
Me pn Bahrain la rahte,me marathi food khup miss krte, aani jevha amhi marathi food kuthe bgto tevha jo anand hoto na to kharach shabdat nahi sangu shakat, ata he jevan pahun vatatey ki ethun dubai la jave jevan karayla 😋, thanks taai Tuzya mule amhala samjle he restaurant , amhi ata nkki bhet denar ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@vijayagaikwad8595
@vijayagaikwad8595 Жыл бұрын
Happy birthday dear tai khup chan ahe aj cha video Ani special modak Ani shrikhand mala khup avadla khup creami ahe
@nivyapatil8118
@nivyapatil8118 Жыл бұрын
Happy Birthday Ranjita 🎂🎂 GBU
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@rupalishinde8360
@rupalishinde8360 Жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Ranjita तू नेहमी अशीच खुश रा 🎂🎂🥳❤️😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@rupalishinde8360
@rupalishinde8360 Жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita 😘 welcome
@kirantharkude3685
@kirantharkude3685 Жыл бұрын
Kup kup bhari vedio 😍🥰kasal bhari hotel ahe.. El no😍🥰 mast mast ek no😍
@shraddhamahamunkar4032
@shraddhamahamunkar4032 Жыл бұрын
Superb Anchoring tai...tuze videos baghtana continuous smile rahta chehryavar...tu jya enthu and energy ne present kartes..hats off to that
@Bhumika588
@Bhumika588 Жыл бұрын
रंजिता ताईला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💕
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@ashokthorat83
@ashokthorat83 Жыл бұрын
वाढदिवस च्या हदिक शुभेच्छा रजीता 🎂🍫👑
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🥰🥰
@gopalpawar2833
@gopalpawar2833 Жыл бұрын
Khupch bhari ranajita tai aapli lok pan tikde evdha bhari restorant chalvtat asech chan chan video dakhav tai tikadache
@minalskatta
@minalskatta Жыл бұрын
Khupch chan vatale marathi jevan dubai madhe aahe hi maharashrat aahe. Hech lakshat yet navate. Aapan kalpana pan karu shakanar nahi ki aapale marathi padarth ethe milatat. Khup aabhiman vatato. Jyane he hotel chalu kele 🙏🙏👌👌👌
@angeladsouza3113
@angeladsouza3113 Жыл бұрын
Happy Birthday! Ranjita have a great day! Enjoy your day 🎂 and always keep smiling 🥲❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@shindeshahirecipe7374
@shindeshahirecipe7374 Жыл бұрын
🎊Happy birthday RANJITA TAI... 🎂Wishing you lots of love and blessings.. .जय सद्गुरू 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you🥰🥰
@yugandharatalvatkat181
@yugandharatalvatkat181 Жыл бұрын
Khup chan sarv food tepn dubai madhe.. Khup chan..
@bhairavnathkevate7166
@bhairavnathkevate7166 Жыл бұрын
First time असे रेस्टॉरंट बघितले आहे जे की महाराष्ट्राचे सगळे पदार्थ या मध्ये मिळतात अभिमान आहे तुमचा ...मराठी लोकांनी असे रेस्टॉरंट काढले पाहिजे
@nitasonawane2541
@nitasonawane2541 Жыл бұрын
आम्ही पण दुबई येथे गेलो तर तिथे नक्कीच पेशवा मध्ये जाणार,,,,,, खूप खूप मस्त आहे ग,,,,,,,
@prajaktarecipevlogs3905
@prajaktarecipevlogs3905 Жыл бұрын
Khup chan video mst peshwa restaurant khup bhari
@sujaymore5020
@sujaymore5020 Жыл бұрын
Khup chan watl video bagun tai👍
@anghabodke6225
@anghabodke6225 Жыл бұрын
खूप छान vlog 👌 सगळे आटम बघून तोंडाला पाणी सुटलं रंजीता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तू अशीच हसत रहा आम्हाला पण तुला बघून खूप बरं वाटतं तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🎂🥳
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@mangeshlewarkar6881
@mangeshlewarkar6881 Жыл бұрын
खूप छान आहे दुसऱ्या देशात आपले जेवण मस्त
@sonagold1
@sonagold1 9 ай бұрын
Dhanyawaad 😊
@vishalrw
@vishalrw Жыл бұрын
Mam Hats of to the Owner who is showcasing our Maharashtrian Cuisine and making it famous worldwide, Jai Maharashtra! But Mam since you are in Dubai also try to make video on the local cuisine and specialities of Dubai.
@kanchanpandire999
@kanchanpandire999 Жыл бұрын
रंजिता माझ्याकडे शब्द च नाही दादा तुम्ही दोघेही गेट्स आहात पेशवाई लाजवाब तुमच्यामुळेच दुबई पाहता आली असेच फिरत रहा धन्यवाद gbu shree swami samarth
@swarachaugule388
@swarachaugule388 Жыл бұрын
Wow khupch chan khup avdla aajcha video tai khar khupch abhiman vatato ki dubai mdhe evdhe chan chan hotels ahet jay sadguru 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@diptishinde7613
@diptishinde7613 Жыл бұрын
Khupach masta video hota....Ranjita cha modak challenge ek number.....!
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@savitaremedios3369
@savitaremedios3369 Жыл бұрын
Happy Birthday Ranjita. Stay blessed always.... All the best always in whatever you do.
@manishaholkar5406
@manishaholkar5406 Жыл бұрын
Saady must ahet kutun getaly prize kay ahe
@Monikapagdhare87
@Monikapagdhare87 Жыл бұрын
Khup chaan tai... dubai madhe sarv khayla midale aple fish ....te pn a to z ...waah aapla marathi manun kahihi kru shaktos dubai madhe soy kelay sarv..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@jayshreedere7455
@jayshreedere7455 Жыл бұрын
Khup chan.. Tumhi saree kuthun ghetli
@rajupatil461
@rajupatil461 6 ай бұрын
छायाचित्रण अप्रतिम जमले आहे
@snehalyuvrajchavan5732
@snehalyuvrajchavan5732 Жыл бұрын
Sadi khup mast aahe....kutun ghetalia...kitila?
@rushikeshkhoje4632
@rushikeshkhoje4632 Жыл бұрын
😍😍💐💐🎂🎂वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रंजिता ताई तु आहे तशीच कायम आनंदी राहो ह्याच सदिच्छा. तुझ्या कार्यात तुला नावलौकिक मिळो, पुढीलप्रमाणे आयुष्य सूखाच ,आनंदाच, भरभरातीच व उज्ज्वल क्रांतीच जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐💐🎂🎂😍😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@soniyauttekar3290
@soniyauttekar3290 Жыл бұрын
Tai plz sang na nawuwari kuthun ghete give me reply req
@survimohite6807
@survimohite6807 Жыл бұрын
Aaj cha video tar. Sarvat best in world....... Thank u khar ch radda ch kelas haa video banvun.. ani happy birthday ti
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@akshaypatil7349
@akshaypatil7349 Жыл бұрын
Wish many many happy returns of the day
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 Жыл бұрын
नमस्ते रंजिता खुप छान दुबई त मराठी जेवण तुला वकोमल ला एकत्र पाहून छान वाटले मला पुरण पोळी कोथंबीर वडी शाबुदाणा वडा पाव वडा खुप मस्त सर्व माराष्ट्रीयण पदार्थ
@wandering_soul_Dee_
@wandering_soul_Dee_ Жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप भारी होता खरच अभिमान वाटतो की दुबई मध्ये पण महाराषट्राची परंपरा जोपासली गेली आहे 😍😍❤️❤️ खूप भारी वाटलं बघून स्पेशली मोदक माझे आवडते आहेत ते नुसते बघूनच आवडले एवढे तिकडे प्रत्यक्ष जाऊन खाल्ल्यावर किती छान वाटेल 😍😍😍😋😋😋 thank you Ranjita kaku virtual tour Tari zali Peshwa hotel chi खूप खूप thank You आणि त्या Peshwa hotel वाल्या काकीना पण सांग की खूप भारी आहे हॉटेल virtually बघूनच भारी वाटतंय in person kiti मज्जा येईल तिकडे खायला 😋😋😋😍😍❤️❤️❤️ lots of love to you ranjita kaku ❤️❤️😘🥰🧿🧿🧿
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@grthakare17
@grthakare17 Жыл бұрын
मराठी पाऊल पढते पुढे…अभिनंदन..आणी शुभेच्छा….आणि रंजिता thanks for such videos…Happy Birthday to u….💐💐
@archanashirke5224
@archanashirke5224 Жыл бұрын
Happy birthday dear Tai God bless you dear ❤️ sweet video hotel 1 ch no. Kharch ass jevan dubai madhe bharich ki
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@janviwarik3601
@janviwarik3601 Жыл бұрын
Sakal sakal shubha sakal all lovely patil family ❤️❤️❤️❤️❤️❤️ jay sadguru... happy Birthday dear ranjita... sadguru chi krupa ashich tuzayvar Rahu de..ashich tuzi bharbharat hou de...ashich hasat raha nihamich..we. proud of you...and Rohan dada and your all lovely patil family....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद ❤️❤️❤️
@reshmanadkarni3328
@reshmanadkarni3328 Жыл бұрын
Wish you many Happy Returns of the Day Ranjita. God Bless You. Keep going ahead. All the videos are Superb. All the Best for your future Endeavour.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@pinkygawli5251
@pinkygawli5251 Жыл бұрын
रंजीता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पेशवाई रेस्टॉरंटमध्ये तुला जेवताना बघून खूप खूप बरं तुझ्या जेवणाची पद्धत भारी असते जेवणाची लज्जत जी दाखवते अप्रतिम वाटते तुझी बातच न्यारी आहे तुझे खाण्याची पद्धत इतका भारी वाटतं की आमचं मन भरून जात मस्त रंजीता खूप छान दिसते मराठमोळ्या पोशाखात 👌👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@swapnapednekar4578
@swapnapednekar4578 Жыл бұрын
खुप छान मराठी हॉटेल आणि ते स्वतः ओनर जेवणाची व्यवस्था आणि चंगळ आहे तूझ्या मुळे पहावयास मिळतात अशी ही नवीन ठिकाणे. खुप छान व्हिडीओ.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@ShardaPatil-xv5yv
@ShardaPatil-xv5yv Жыл бұрын
Khup chhan. Grave aahe marathi aaslechha.
@Oneforthetrek2488
@Oneforthetrek2488 Жыл бұрын
Ranjita tu khud Sundar diste aahes...nauvari sadi madhe...tumchya video madhe dukkhacha marketing na karta food n hotels che vlog banavle jatat mhanun mala tumcha channel far aavdat...
@goatraveller3913
@goatraveller3913 Жыл бұрын
Hi Ranjita navuvri sareet khup chhan distes nice vlog God bless you
@supriyakatkar8405
@supriyakatkar8405 Жыл бұрын
Apratim video .dubaicha servat best video
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@manasvijoshi3449
@manasvijoshi3449 Жыл бұрын
Very Nice Truly Ek no Peshawa Dubai Sarkha City mdhe aae Maharshtrian Padartha Donhi pn Mast Tours valani Pn Khanapinachi Soy chi Maja ghetli Veg Food Saglat Best Aae mast aae Shakhari menu
@ankushjambukar1759
@ankushjambukar1759 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ मस्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई🎂🎂💐💐🥰🥰👌👌🥳🥳
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rashminawathe8496
@rashminawathe8496 Жыл бұрын
Hi adhi mahit asta tar amhi 3 years back nakki try kela asta m yeun gele Dubai la....next time kadhi alo tar nakki yeu
@kishoresonawane3950
@kishoresonawane3950 Жыл бұрын
Excellent very nice delicious food.congrates
@sonagold1
@sonagold1 9 ай бұрын
Dhanyawaad 😊
@shobhanatejwani8261
@shobhanatejwani8261 Жыл бұрын
Khoopch mast.tuza vidio bagun me khamkar masala banvala.
@madhuripowar2072
@madhuripowar2072 Жыл бұрын
Saree khup chan ahe Link or price plz
@archanashah5547
@archanashah5547 Жыл бұрын
खूपच छान ....👌👌🙏
@manishashinde5326
@manishashinde5326 Жыл бұрын
Khup chan aplya marathi mancha dubaila evdha motha vayvsay great 👍Happy birthday Ranjita 🍰🎉💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@sushma876
@sushma876 Жыл бұрын
Very nice vlog and peshwa hotel in dubai
@sonalibane8986
@sonalibane8986 Жыл бұрын
Khuup Chan mst mst Jevan 👌👌👍
@yash_shelar0203
@yash_shelar0203 Жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई तुला अशीच तुझी प्रगती होऊ दे...तुझा येणारा प्रत्येक दिवस खास असो मनी हाच ध्यास आहे 💐🎉🥳
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@yash_shelar0203
@yash_shelar0203 Жыл бұрын
❤️
@latakamble4977
@latakamble4977 Жыл бұрын
Peshavai hotelche jevan laybhari mast aahe video khup chhan mast laybhari aahe
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@prasaddaruwale
@prasaddaruwale Жыл бұрын
वाढदिवासाच्या हार्दिक शुभेच्छा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@radhikasawant8951
@radhikasawant8951 Жыл бұрын
Happy birthday tai 🎂 🥳 🎉 🎈 🎁 🎊 🎊 🎂 🥳 🎉 God bless you ❤ stay always happy and healthy 😘 ashich pragati karat raha 😊 ani coincidence ne aaj maza pn birthday asto ❤ 😍 💖
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰 आणि तुम्हांला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎁🍫
@jyotipatil2363
@jyotipatil2363 Жыл бұрын
अरे बाप रे एवढे पदार्थ बघुन तोंडाला पाणी सुटले खरंच खूप छान वाटलं हा व्हिडियो बघुन 👌👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@uttaramadhav5566
@uttaramadhav5566 Жыл бұрын
😋😋😋👌👌swargiy Aanand zhala thank you so much ranjita aani peshawa
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@kavitamalekar375
@kavitamalekar375 Жыл бұрын
Khup chaan Di....
@rupalivengurlekar3899
@rupalivengurlekar3899 Жыл бұрын
Ranjita tula vadhdivsachya khup khup shubhechha 🎉🎊🍿🌹🌹🎂👑💐💐stay blessed always...tum jiyo hajaro saal...🙌🙌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@poojanatu6687
@poojanatu6687 Жыл бұрын
रंजिता वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂💐. आजचा विडिओ खूपच सुंदर होता. दोघी खूप सुंदर दिसत आहात नऊवारी साडीत
@shauryaahirrao6561
@shauryaahirrao6561 Жыл бұрын
Nice video👌👌👌😋tumi khat hote pn Pani amchya pn tondala sutle
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰
@naikeranita9676
@naikeranita9676 Жыл бұрын
Peshwa restaurant superb 🙏
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 26 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 18 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 149 МЛН
Aaichya Hatacha । ft. Vaidehi Parshurami & Sunanda Parshurami | #Bha2Pa
15:17
Bharatiya Touring Party
Рет қаралды 123 М.
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 26 МЛН