दुबईला अर्चनाच्या घरी आगरी पदार्थांची मेजवानी 😋 दुबईतील 2 BHK अपार्टमेंट 😊 Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 262,395

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Күн бұрын

►► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Ranjitas Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#dubaifood #dubai #dubaivlog #dubaiattractions #dubailifestyle
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita
#rohansvlog

Пікірлер: 826
@nileshshelke1791
@nileshshelke1791 Жыл бұрын
हितेश भाऊ आणि अर्चना ताई एकदम एक नंबर आहेत 👍🙏❤️आजचा विडिओ बगुन मन भरून आले... आपले लोक बाहेरच्या देशात असून पण, आली संस्कृती जपतात. हे बगुन खूप भारी वाटले. 👌जय जिजाऊ जय शिवराय 🚩जय सद्गुरू ❤️🚩
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🙏🙏
@shlokyt8034
@shlokyt8034 Жыл бұрын
दुबईच्या घरात सद्गुरूंची प्रतिमा पाहून हात जोडले गेले आणि अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं, जय सद्गुरू
@snehakadam2137
@snehakadam2137 Жыл бұрын
हितेश भाऊ आणि अर्चना ताई आम्हाला एक नंबर वाटले...(गाव वाले)☺️☺️...कित्ती छान पद्धतीने आदरातिथ्य केले त्यांनी...खूपच छान वाटलं बघून...दोघांचाही स्वभाव खूप सुंदर ...आणि त्याच्यामुळे vlog पण एकदम भारी बनला...
@gargichavan1039
@gargichavan1039 Жыл бұрын
1number vlog.
@komalprajapati7435
@komalprajapati7435 Жыл бұрын
खूप प्रेमळ आहेत दोघेही ❤️ अजिबात गर्व नाही हसमुख स्वभाव आणि पाहुणचार एकच नंबर ❤️❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you❤️❤️❤️
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 Жыл бұрын
रोहन . मराठी माणुस म्हणजे खरे सोन आहे . जगाच्या पाठिवर कुठेही असुदे फार सुंदर🙏🏻🌹
@vishwnathmhatre7595
@vishwnathmhatre7595 Жыл бұрын
जय सदगुरू
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
@@vishwnathmhatre7595 जय सद्गुरू 🙏
@nilampatil9586
@nilampatil9586 Жыл бұрын
परदेशात राहून आपली माणसे जपणे आपली संस्कृती जपणे खूप अभिमानास्पद जय आगरी , जय महाराष्ट्र , जय हिंद 🙏🙏👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🙏🙏
@khankalharshada_1968
@khankalharshada_1968 Жыл бұрын
हितेश भाऊ आणि अर्चना ताईंचा पण स्वभाव मस्त आहे.एक नंबर व्हीडीओ👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🙏
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 Жыл бұрын
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘 हितेश अर्चना एक नंबर पाहुणचार खूप गोड दोघेही
@archanaingle1369
@archanaingle1369 Жыл бұрын
जय सदगुरू दुबईत समर्थ पाटी आणि फोटो बघुनच खुप खुप धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏🥰🥰🥰
@anjalitayde6800
@anjalitayde6800 Жыл бұрын
अर्चना ताई यांचा स्वभाव आणि त्यांच्या मिस्टरांचा स्वभाव खूप सुंदर आहे
@mitaliskitchen531
@mitaliskitchen531 Жыл бұрын
हो ताई आगदी खर तुम्ही खरंच खूप माणसे कमावली आहेत आगदी मनापासून सांगते तुम्ही आणि तुमच्या घरातली माणसं खुप छान आहेत 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻
@suchitaparsekar4583
@suchitaparsekar4583 Жыл бұрын
Archana and family very cute aahet, lovely family
@sonalgaonkar2485
@sonalgaonkar2485 Жыл бұрын
अर्चना ताई आणि हितेश दादा खूप छान आहे मस्त पाहुणचार केला त्यांनी त्यांचं घर पण छान आहे आणि खरच पदार्थ पाहून वाटलंच नाही कि तुम्ही दुबई मध्ये जेवताय दुबई best ऑपशन आहे फिरण्यासाठी जिथे कसलीच गैरसोय होणार नाही specialy food साठी फार adjust कराव लागणार नाही thanks to u तुमच्या मुळे दुबई मधलं घर पाहायला मिळालं
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ashwini..
@ashwini.. Жыл бұрын
ते ताई न दादा खूपच छान आहेत..😇♥️मस्त आहेत न त्यांचा मुलगा पण किती गोड आहे ना😍🥰आम्हाला पण खूप आवडले तुमचे गाववाले 😇😇😇 किती छान स्वागत केल.. ताईच्या आवडीचे पदार्थ बनवले,चेहऱ्यावर smile खूपच छान आहेत त्या ताई 😇😇 आणि त्यांची अपार्टमेंट पण खुप सुंदर आहे..मस्त दादा तुम्हाला सगळ्यांना छान वाटल असेल ना की किती दिवसांनी घरचं इंडियन food झाल्यानंतर न त्यात माणस पण एकदम घरच्यासारखी😇😇🥰🥰 दादा तुझा data भेटला ना रे परत सगळा??? काल विचारायचे राहून गेले..😇 व्हिडिओ पाहिले पण सगळा data भेटला का परत..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
हो सगळा data recover झाला 😊 Thank You 😍
@suchitratillway6421
@suchitratillway6421 Жыл бұрын
किती प्रेमळ आहेत हितेशभाऊ व अर्चनाताई . मनापासून स्वागत केले त्यांनी . रंजिता व रोहन तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात ,तुमच्या आजूबाजूला फार प्रेमळ लोक आहेत
@user-ch6vq7xr7m
@user-ch6vq7xr7m Жыл бұрын
सगळेच असे प्रेमळ आणी आपले पण देणारी माणस फारच दुर्मीळच
@archanapatil691
@archanapatil691 Жыл бұрын
दुबई आहे असे वाटलेच नाही तुम्ही आपल्या बहिणी कडे जेवणाचा आस्वाद घेत आहेत असे वाटले हितेश आणि अर्चना तर आपलेच आहेत असे वाटले आम्ही भारतीय हेवा वाटला खूप खूप छान अर्चना छानच पाहुणचार केला आपलेपणाने तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🙏🙏
@ujwalaatkari701
@ujwalaatkari701 Жыл бұрын
एक नंबर हितेश जिजु आणि अर्चना ताई....ग्रेट दुबईला येवढी सुदंर रांगोळी देवपुजा तुळशी आवडे फक्त पिल्लुला फक्त मराठी शिकवा plz
@ujwalaatkari701
@ujwalaatkari701 Жыл бұрын
@jyotipatil2363
@jyotipatil2363 Жыл бұрын
Hi family शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना कसा झाला दुबईचा प्रवास तुमचा सगळ्यांचा हितेश भाऊ आणि अर्चना ताईच्या पाहुणचार बघुन खुप छान वाटलं पालघरची माणसे खुप प्रेमळ आहेत हे या दोघांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे असेच तुम्ही सगळे मजेत रहा मी तुमचे vlog खूप Miss केले आणि तुम्हाला सुद्धा
@simpkn947
@simpkn947 Жыл бұрын
खूप छान आहे अर्चना ताईंची फॅमिली...रोहन दादा खूप दिलदार आहे..आणि खूप प्रेमळपण..हा vlog खूप आवडला..
@aruandmumma5290
@aruandmumma5290 Жыл бұрын
माझे मिस्टर पण मासे खात नाही पण माझ्या साठी मार्केट मधून आणून देतात....आज चा व्हिडीओ खुप छान होता देशा बाहेर पण आपली संस्कृती जपतात 😇🥰♥️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🥰🥰🥰
@swapnapednekar4578
@swapnapednekar4578 Жыл бұрын
खुप छान दुबई दर्शन घडते आहे आणि येथील मराठी माणूस फार छान पाहुणचार, व दोघीही बोलके आहेत आणि आपले रीतिरिवाज हळदीकुंकू लावणे ही परंपरा. तसेच कालची कार पळवली ती आणि डान्स स्टेप्स लय भारी.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🙏
@rupalisabale6398
@rupalisabale6398 Жыл бұрын
बाहेर देशात राहून देखील आपली भारतीय संस्कृती जपणारी माणसे खूप कमी भेतात पण खरचं अर्चना ताई आणि हितेश भावू यांनी तुमचा झ्या प्रकारे पाहुणचार केला ते पाहून खूप छान वाटले आनंद झाला
@rupalisabale6398
@rupalisabale6398 Жыл бұрын
God bless you archna tai
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 Жыл бұрын
खूप छान परिवार आहे अर्चना चा छान आदर तिथ्य केले तुमचे . 🙏🙏परदेशात आपली माणसे भेटली का खूप. वाटते 👍🏻👍🏻👍🏻व्हिडीओ एक नंबर 👍🏻👍🏻🙏🙏🙏
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ झाला. आपले सर्व भारतीय हे जगाच्या काना कोपऱ्यात सापडतात . ही , खरंच आपल्या भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@omshivale2177
@omshivale2177 Жыл бұрын
भारतीय कुटुंब दुबई तच काय कुठल्याही देशात गेले ना तरी ते भारतीय च राहतात आपली माणसं ती आपली असतात खूप छान आणि स्वामी समर्थांची प्रतिमा त्या घरात पाहून तर मन भरून आलं 👌👌👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🙏🙏
@jyotsnadamodare9561
@jyotsnadamodare9561 Жыл бұрын
तुम्ही परदेशात राहून सुद्धा आपली संस्कृती विसरले आणि त्यात मोठं भाग्य तुम्ही सद्गुरूंच्या बैठकीला जातात दुबई मध्ये सुद्धा
@jyotigupte3771
@jyotigupte3771 Жыл бұрын
परदेशात भारतीय माणसं आणि त्यातुन मराठी भाषिक भेटणे ह्यासारखा आनंद नाही.तुम्हाला तर पालघरकर भेटले आणि गाववाल्यांचा पाहुणचार मिळाला.आनंदी ,हसतमुख आदरातिथ्य करणारे.गोड कपल अर्चना आणि हितेश
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@shardabhandari7277
@shardabhandari7277 Жыл бұрын
खूप छान पाहुणचार केला दोघांनी दोघांचं स्वभाव ही खूप छान परदेशात आपली माणसे आहेत माणुसकी टिकवून
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰
@vaibhavipawade3545
@vaibhavipawade3545 Жыл бұрын
खुपच छान आपली माणसे दुबईला भेटली अभिमान आहे आपण भारतीय आहोत🙏🙏👍जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏
@nilab9093
@nilab9093 Жыл бұрын
Ranjita, try Dubai famous fish Hamour & Sherry (grilled one). U all will enjoy it. Archana's family is amazing.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
👍👌
@smitavaidya4524
@smitavaidya4524 Жыл бұрын
Archana s family was also very decent good
@latakamble4977
@latakamble4977 Жыл бұрын
Hiteshbhu aani arachnataichhaa pahunchar khup chhan mast laybhari vatala
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰
@chhayabharat313
@chhayabharat313 Жыл бұрын
जय सद्गुरु Ranjita &Rohan खूप खूप खूप च छान होता आज चा ब्लॉग अर्चना कडे बघून अजिबात वाटल नाही की नवीन ओळख आहे...किती मन मिळाऊ आहेत दोघंही किती किती आपुलकीने केलं सगळं👌👌👌👌👌❤️😘त्यात घरात समर्थांची प्रतिमा आणि पाटी बघून आपोआप डोळ्यात आनंदाश्रू तरळले 🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🙏🙏
@mansingchavan4712
@mansingchavan4712 Жыл бұрын
खूपच छान कपल किती प्रेमळ ही दोघेही खूप छान आवडला आम्हाला किती छान पाहुणचार केला खरे भारतीय
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@ruchii8613
@ruchii8613 Жыл бұрын
सर्व पाककृती खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट आणि आपलेपणाचा स्वाद मन भरून आल❤️💖 ऑल जय जय रघुवीर समर्थ
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏
@thakareswapnali1256
@thakareswapnali1256 Жыл бұрын
खूप छान आहेत अर्चना ताई आणि हितेश भाऊ .किती छान स्वागत आणि पाहुणचार केला तुमचा .समर्थांची प्रतिमा आणि सद्गुरूंची पाटी बघून हात जोडले गेले आपोआप. डोळ्यात पाणी आल अक्षरशः .बाहेर देशात राहून ओळख नसताना पण जे प्रेम, आपुलकी , जिव्हाळा दाखवला अर्चना ताई आणि हितेश भाऊंनी मन भरून आल . अशी माणसं भेटायला नशीब लागतात खरच. जय सद्गुरु 🙏🏻🙏🏻
@swapnilsupekar9273
@swapnilsupekar9273 Жыл бұрын
हो अगदी खरच ओळख नसतांना इतक छान पाहुणचार केला हॅट्स ऑफ you त्यात तुमचे saunskar दिसले किती केलं parkyansathi
@jyotsnadamodare9561
@jyotsnadamodare9561 Жыл бұрын
खरंच असे माणसे मिळायला भाग्य लागत जय सद्गुरू हितेश दादा आणि अर्चना ताई
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@poojaharihar6037
@poojaharihar6037 Жыл бұрын
Jay sadguru
@yogitashinde2274
@yogitashinde2274 Жыл бұрын
Kharach asa pahunchar kojich karnar nahi ..etka sunder archana tai ne kela gr8 lady...khup chhan family...god bless her
@vaishalimarathitadka4067
@vaishalimarathitadka4067 Жыл бұрын
खूप छान आहेत दुबई चे है सबस्क्राईब,खूप छान स्वागत केले,आणि देव्हारा ,सद्गुरूच्या प्रतिमा तर अप्रतिम होत्या👌👍
@ashvita1
@ashvita1 Жыл бұрын
Archana family very down to earth ❤️
@ranjanapatil8081
@ranjanapatil8081 Жыл бұрын
हितेश भाऊ आणि अर्चना ताईंचा पाहुणचार म्हणजे समर्थ शिकवणीनुसार आतिथी देवो भाओ
@neetadalvi701
@neetadalvi701 Жыл бұрын
खुप छान होते हितेश भाऊ व ताई खरच खूप छान आदरातिथ्य केले त्यांनी दुबई त राहून सुद्धा स्वभाव खूप छान आहे त्याचा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🙏
@devyaniscreativity7259
@devyaniscreativity7259 Жыл бұрын
खुप सुंदर माणसं आहेत ही दुबई ला राहून त्यांनी त्यांची संस्कृती किती छान जपली आहे खुप छान👍❤️
@nareshandade3668
@nareshandade3668 Жыл бұрын
हितेश भाऊ आणि अर्चनाताई एक नंबर आहेत❤
@maddyd2884
@maddyd2884 Жыл бұрын
खूप छान गाववाले ,अर्चना ताई व भाऊ खूप छान आहेत आणि त्यांचा मुलगा पण खूप म्हणजे खूप गोड आहे,भारताच्या बाहेर राहून देखील भारतीय संस्कृती जपतात आहे बघून अप्रतिम वाटले
@sanjanatakle8671
@sanjanatakle8671 Жыл бұрын
हितेश भाऊ आणि अर्चना ताईचा स्वभाव खुप छान आहे दोंघांनी खुप सुंदर पाहुणचार केला आणि सदगुरू चीं प्रतिमा बघुन खुप समाधान वाटलं जय सदगुरू 🙏🙏
@priyajohari7695
@priyajohari7695 Жыл бұрын
खुप छान आहे अर्चना ताई ची फॅमिली👌👌👌👌 खूप छान पाहुणचार केला मज्जा आली Dubai vlog pahun ❤️❤️👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🙏
@swatimore1226
@swatimore1226 Жыл бұрын
जय सद्गुरु🙏 विषय हाय काय दोघं ही एक नंबर आहेत 🥰अन् त्यांचा बाबू ही गोड आहे अतिथी देवो भव म्हणजे काय ते सर्व ह्या vlog मधून पाहिलं अन् देव्हाऱ्यात सामर्था ची पाटी अन् प्रतिमा बघून तर नकळत माझ्या डोळ्यात पाणी आंल त्याचं घर ही सुंदर आहे जय महाराष्ट्र जय शिवराय.🚩🙏तुम्ही दुबई त आहेत अस वाटलच नाही ह्या vlog मध्ये ए व्हडा आपलेपणा जाणवत होता .🤗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰जय महाराष्ट्र, जय शिवराय 🙏
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 Жыл бұрын
😄🙌👌👌 मस्त.. अप्रतिम ऋणानुबंध... खरंच खूप खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी क्षण बघायला मिळाले... खूप सुंदर घर... 👌 अर्चना ताई व हितेश भाऊ दोघांनी अतिशय सुंदर प्रेमाने, आपुलकीने केलेलं आदरातिथ्य पाहून, जेवणातील तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ आणि तुमच्या गोड गप्पा ऐकून खूप भारी वाटलं.. खरंच खूप नशीबवान आहात तुम्ही, युट्युब फॅमिली मधील फॅन्स हे फक्त फॅन्स न राहता एक आपुलकीचं नातं जोडून कुटुंबातील एक सदस्य या नात्याने जोडले जात आहात... आणि हे जेव्हा दोन्ही बाजुंनी घडते तेव्हाच अशा पद्धतीच्या नात्यांची वीण बघायला मिळते... 🙌 रोहन भाऊ तुम्ही उत्तम पद्धतीने संवाद साधत आहात आणि व्लॉगिंग देखील.. एकदम बेस्ट.. 😄👍 पुणेकरांची आणि पालघरकरांची दुबईची पहिली ट्रीप खूप अविस्मरणीय झाली एवढं मात्र नक्की... 🙌👍 खूप धन्यवाद... मस्त व्लॉग रोहन भाऊ... जय सद्गुरु... 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏जय सद्गुरू 🙏
@Karishmadaki6777
@Karishmadaki6777 Жыл бұрын
खरंच didi आणि jiju ni khup mansa कमवलीत ❤️❤️❤️nice dubai and enjoyed
@chandarkantvarekar1387
@chandarkantvarekar1387 Жыл бұрын
खूप खूप छान विडिओ. दुबई ची फॅमिली खूप छान. अर्चना ताई पण छान. पाहुणचार सुध्धा खूप छान. रंजीता व रोहन.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🥰🥰🥰
@sujatachavan8901
@sujatachavan8901 Жыл бұрын
ताई आणि हितेश भाऊ तर एकच नंबर आहे आणि त्या ज्या वेळेला म्हणाल्यात माझं माहेर आलं त्यावेळेला त्यांनाही खूप खूप भरून आल्यासारखं झालं होतं ताई पैसा कोणी ही कमवतो ग पण तु जी माणसं कमवलीतना त्यासाठी तर तुला खरच खूप मोठा हँड्स ऑफ यू
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vanitabhokase271
@vanitabhokase271 Жыл бұрын
Jay sadguru ranjjita and all Patil family 😍😍archana's family so cute
@rekhasane9344
@rekhasane9344 Жыл бұрын
जय सदगुरू
@Sanjanadatya1587
@Sanjanadatya1587 Жыл бұрын
ताई तुला ओळख करायला टाईम लागत नाही ताई तुझा स्वभाव इतका प्रेमळ आहे मस्त love you tai ❣️❣️❣️ ❣️❣️❣️❣️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@vilasmayekar5746
@vilasmayekar5746 Жыл бұрын
खरच आजचा विडीओ नेहमीप्रमाणेच खूपच अप्रतिम झाला, हितेश भाऊ आणि अर्चना ताई आणि त्यांचा बाळ खूप गोड आहेत छान कुटुंब आहे, आणि पाहुणचार न म्हणता घरातलेच माणसं आपल्याला भेटायला आले आहेत असं वाटलं, खूपच छान, सदगुरूंची पाटी आणि सदगुरूंना पाहून खूपच भारी वाटलं, ||श्री राम समर्थ||जय जय रघुवीर समर्थ|| जय सदगुरू 😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🙏🙏
@nikitakamble5816
@nikitakamble5816 Жыл бұрын
Hello mam tumche pratek video khop sudar aastat God bless you and your family take care Mam 🤗🍫
@ruchirascorner3247
@ruchirascorner3247 Жыл бұрын
Archana (Snehal) and Hitesh doghehi amche friends aahet.. Donghana Ranjita chya Vlog madhe baghun khup Chan vatle... Very happy to see you both after long time...😍😍🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰
@jayashrigahile2422
@jayashrigahile2422 Жыл бұрын
Me Mrs Jayashri Avinash Gahile Me Maharashtra Chi ch Ahmednagar chi Mazhe Mr Avinash Novehmber madhe Dubai la job Mila la sadhya company chya flat madhe rahatat Pan April chya first week madhe me Jayashri ani Mazha mulga & mulgi dubai la shift hotoy tar mala Archana Tai n Chi help havi hoti ki 2 BHK FLAT amhala rent var ghyacha aahe tar kuthla ariea changla aahe rahanya sathi Mazhi mulgi aata 10 th Chi exam aahe 27 February pasun 11Th Std la tikde addmission ghyache aahe tya hishoba ne aamhala Flat kuthe ghya va he suchvale tar khup madat hoiel Please Archana Tai nna mazha message pathvana
@ashwinikadam
@ashwinikadam Жыл бұрын
Kiti chan ahet Hitesh bhau n Archana tai 👌👌👌👌🥰🥰🥰🥰 Khup chan welcome kela tumch. Kiti prakar kele jevnat baap re 😋😋😋😊kiti happy hote te sarve tumhala bhetun 🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@sachindhuri4912
@sachindhuri4912 Жыл бұрын
खुपचं मस्त.... खुप चांगली family होती... तुमचा छान पाहुणचार केला... आवडला व्हिडिओ 😍😍😍🥰❤️ And Rohan Bro 🫶☺️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🥰🥰🥰
@deepalipatkar7145
@deepalipatkar7145 Жыл бұрын
Khup chan aahe 2g pan khup ranjita tai tu Jay jay lokana bhetes te saglech tuzyasarkhe astat aani dubaila rahun yevd sagn Karn aani aapli Marathi bhasha japn pan khup abhimanachi gost aahe.....samarth always bless you sweet family...Dubai & palghar.....😘❤️
@miturathod4915
@miturathod4915 Жыл бұрын
हितेश दादा आणि अर्चना ताई खुप सुंदर आहे रंजीत ताई तुमच्या मनमोकळे स्वभावा मुळे आपली माणसं जोडली गेली आहेत कुठ्याही काण्या कोऱ्या गेलीस तरी आपली माणसं तुम्हाला मिळतात अनोळखी असून सुद्धा आपलीशी वाटणारी आपली माणसं तुमची आज मिळवली आहे ❤️
@tushardarekar4336
@tushardarekar4336 Жыл бұрын
अप्रतिम समर्थाची पाठी बघून डोळे भरून आले खरच सदगुरु कृपा
@rachanadhamapurkar9510
@rachanadhamapurkar9510 Жыл бұрын
हितेश आणि अर्चना ताई खुप मनमिळावू आहेत. रंजिता तूझा आणि रोहनचा स्वभाव पण खुप छान आहे. अर्चना ताईंनी दुबई मध्ये राहून पण किती छान छान नोनव्हेज डिश बनवल्या खरचं खुप मेहनत घेतली. खुप छान. तुमच्या मुळे दुबई जवळ आल्या सारखं वाटलं. खुप छान.मस्त व्हिडिओ. त्यांच्या घरी श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य असल्याचा भास झाला. खुप छान.
@kaminipatil5645
@kaminipatil5645 Жыл бұрын
हितेश भाऊ आणि अर्चना ताई खूप छान दुबई मध्ये राहून एवढी माणुसकी एकच नंबर
@kavitapatil3602
@kavitapatil3602 Жыл бұрын
अर्चना &फॅमिली 👌👌so sweet riyan खूप sweet आहे. पाहुणचार 👌👌😋😋😊खरच मन भारावून गेलं. जय सदगुरु 🙏🙏vlog खूप आवडला.
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 Жыл бұрын
समर्था चिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लिला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा राम दासभिमानी 🌹🌹🙏
@aditisamant2126
@aditisamant2126 Жыл бұрын
Archana tai nd hitesh bhavu 1 no family... khup chaan vatal tyana bhetun
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🙏
@ridansh_gaming
@ridansh_gaming Жыл бұрын
अर्चनाताई खूप छान आहेत. दुबईमध्ये पण पालघर चा पाहुणचार खूप छान वाटला. खरंच रंजीता तू जिथे जाते तिथे तेथील सगळी माणसं आपलीशी करून टाकते. अभिमान आहे मला माझ्या मैत्रिणीचा 👍🏻. दुबईमध्ये पण महाराष्ट्र गाजवला तू. जय भवानी जय शिवाजी.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰जय भवानी जय शिवाजी 🙏
@maitrychifamily7059
@maitrychifamily7059 Жыл бұрын
Mi Aaj ha video pahila thoda let pn ..wow ky माणसं aahet doghi खूपच भारी आणि जेवण तर अप्रतिम , आणि महत्वाचं म्हणजे तिथे राहून या सर्व संस्कृती निभवण 👍 किती छान स्वभाव आहे दोघांचं ही
@gauribhosale5309
@gauribhosale5309 Жыл бұрын
शुभ सकाळ 🙏खूपच छान व्हीडीओ होता.खूपच छान पाहुणचार केला 👌👌❤
@harshachauhan2360
@harshachauhan2360 Жыл бұрын
Archana Hitesh dada mst premal, sweet person ahet, jgat kuthehi gelat tari changlya lokanla changlich manse bhettat, mhanunch bolle jate ki je dyal tech milte, hich niswarth nati astat 🙏❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🙏
@indrajeetpatil7137
@indrajeetpatil7137 Жыл бұрын
अतिशय छान स्वभाव आहे अर्चना ताई आणि त्यांच्या पतींचा
@sumangade6284
@sumangade6284 Жыл бұрын
Ak no... N family khup chan n buddhanchi murti phyli akdam positive vibes..... Khup bhari
@omnamasshivaye3282
@omnamasshivaye3282 Жыл бұрын
Nice family members.👌😍 Jai Swami Samarth 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय स्वामी समर्थ 🙏
@kanchanpandire999
@kanchanpandire999 Жыл бұрын
1 नंबर फॅमिली डोळ्यात पाणी आले श्री स्वामी समर्थ
@amargholap3878
@amargholap3878 Жыл бұрын
Khup chaan prasanna anubhav Dubai madhye Maratha Community. Very well Indians our Flag is flourishing in Dubai too. Very nice video and all the best to u all Ranjita and all. God bless u and ur family
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🥰🥰🥰
@vaishalimahadik2105
@vaishalimahadik2105 Жыл бұрын
Aapan bhal ki jag bhal.they both r very sweet. Aani manusaki japnare aahet.
@pranalisawant3047
@pranalisawant3047 Жыл бұрын
Khup mast..unknown mansa asun sudha khup pahunchar kela .. Athithi dev bhava ase sanskar dubait rahun sudha aahe tyana.. Ani mukhya kaslahi ego nahi..Aapali mansa pan yevadhi karnar nahi..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@balajithigale4759
@balajithigale4759 Жыл бұрын
मराठी माणूस नंबर 1🙏🙏स्वामी समर्थ 🙏🙏
@shwetamhatre8670
@shwetamhatre8670 Жыл бұрын
Khupppo mast swagat khup chan jewan..archna n Rohit khup chan swagat kel..khup loving ahet dogh..n ranjita tu Mansa kamwali hi gosht perfect sangitla archana ne..keep it up enjoy
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Жыл бұрын
जय सदगुरु, रंजिता रोहन तुमचे दुबईमध्ये अर्चना आणिदादांच्या घरी छानच आदरातिथ्य केले!
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🙏
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 Жыл бұрын
हितेश भाऊ आणि अर्चनाताई खूप छान फॅमिली आहे खूप छान फॅमिली दुबईमध्ये आपली माणसं भेटणार खूप छान वाटलं ते तुमचा आधी तिथे केला खूप छान वाटतं आणि तुझ्या व्हिडिओ सुद्धा खूप छान होते दुबई मधलं सगळं बघायला मिळालं रंजीता रोहन तुम्ही दोघं खूप छान कपल आहेत खूप छान वाटलं
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@sumanbabar9591
@sumanbabar9591 Жыл бұрын
Good morning Tai Dada Durga Tai 💐 Jay sadguru 🙏. Khup chan hota video 👌. Archana Tai chi family khupch Chan ahe ❤️ Taich Ghar 1 number ahe ❤️💐🙏
@savitalotake2639
@savitalotake2639 Жыл бұрын
Khup chaan tai dubai madhe pn yevdi apulaki ahe hitesh bhau & archana tai madhe khup chan video
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🥰🥰🥰
@shubharsh1999
@shubharsh1999 Жыл бұрын
So sweet & loving both of them💕🌷
@ameetaprabhavalkar2941
@ameetaprabhavalkar2941 Жыл бұрын
खूपच छान पाहुण चार केला अर्चना ताई ने 👌👌
@rupalimalvade2233
@rupalimalvade2233 Жыл бұрын
Khup Chan👌🏻👌🏻 Jai Sadguru 🙏🏻🙏🏻 aaplya samarthanchi Das Dubai madhe aahe he Pahun Chan vatl 🙏🏻🙏🏻
@avinashgavit6674
@avinashgavit6674 Жыл бұрын
Hitesh, Archana salute to you
@gaurisawant1065
@gaurisawant1065 Жыл бұрын
अर्चना ताई तुम्ही आणि मी एकाच शाळेत शिकलो आहोत. मी सुद्धा आर्यन एज्युकेशन शाळेत शिकले पण गिरगाव मध्ये. तुमचा स्वभाव एका व्हिडिओ मधेच कळाला. खूप प्रेमाने आपुलकीने तूम्ही ranjita tai and सगळ्यांचाच स्वागत केलं हे ही कळलं की तूम्ही किती palgar मुंबई ल miss kart aahat
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰🥰🥰
@nidhimohite7666
@nidhimohite7666 Жыл бұрын
हितेश भाऊ आणि अर्चना ताई खूप छान आहेत खूप छान स्वागत केले. आजचाही व्हिडिओ खूप दमदार आणि छान होता जय सद्गुरू 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you🥰🥰
@prajupatil6584
@prajupatil6584 Жыл бұрын
Vishay ahe ka ritesh dada ni archana taini १ no. R swagath kele.... Athiti devo bhavv
@smitagole8408
@smitagole8408 Жыл бұрын
Khoop chaan family ahe Archana tai chi garwa nahi ani Ranjita Tu jikade jashil tanchi hotes tuza swabhaw kharch chaan ahe
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you🙏
@aforaaru2903
@aforaaru2903 Жыл бұрын
Woww kiti chan aahet doghahi . J1 tar uttam hota. Kiti mehnat ghetli asel tai ne ekta manage kela evdha sagla. Hats off. Ghar pan khup prasanna vatla.
@amolshinde798
@amolshinde798 Жыл бұрын
खरंच आजचा video खुपच छान दादा ने छान विचारले तुम्हाला तिकडन काही आणायचे पाहुणचार तर काय मस्तच
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰
@ashapawar9454
@ashapawar9454 Жыл бұрын
Hitesh Archana khupach chan. God bless you😇❤🌹
@shradhachavan3844
@shradhachavan3844 Жыл бұрын
मराठी माणस एकमेकांला भेटणार तर असाच आनंदी सोहळा होणार
@annunikam844
@annunikam844 Жыл бұрын
Aapli sanskrutich ashi aahe ki India madhe aso kinva India baher aso konich rudhi parmpara sodat nahit aani hich aaplya India chi shan aahe 🥰👍👌I love Indians aani aamhala khup abhimaan aahe ki aapan avdya pavitr bhumivr jalmala aalot dada and tai tumchya mule Dubai baghayla milali thank you so much always keep smiling by by😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🙏🙏
@horse4848
@horse4848 Жыл бұрын
पुणेकर आणि मुंईकर यांची गोष्ट च निराळी
@swatiraut7445
@swatiraut7445 Жыл бұрын
Jay sadguru 🙏 Ranjita Archana ani teecha navra kup sadi ani premal aahet saglya cha paunchar pn mast kela 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 ghar pn mast 👍👍👍👍 volg ek num
@rashmijadhav2905
@rashmijadhav2905 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏जाम भारी वाटते दुबई बघायला.
@truptisadh2852
@truptisadh2852 Жыл бұрын
Hitesh nd Archana very nice family Dubai madhe itka chhan pahunchar🥰❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН