Рет қаралды 215,659
दुधीभेपळ्याच्या वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
1 दुधी भोपळा
3-4 हिरव्या मिरच्या
10-12 लसूण पाकळ्या
1 चमचा जिरे
1 वाटी बारीक रवा
1 वाटी बेसन पीठ
2 चमचे साखर
1 सपाट चमचा सोडा
1 लिंबाचा रस
मीठ, हिंग, हळद
रेसिपी पहिल्या बद्दल मनापासून धन्यवाद