खूपच छान रेसिपी आहे....धन्यवाद...🙏🙏🙏 एकच खटकते की...तुम्ही मी कमी तेलात ही भाजी करते म्हणत म्हणत 150 ग्राम तेल वापरले आहे... कुठेतरी पाठवून ध्याल आम्हाला.... आणि हो....तुमच्या बोलण्याची पद्दत आणि वेग खूपच छान आहे....तुम्ही क्रिकेट कॉमेंट्री संगायला जा...खूप मजा येईल....😊😊😊😊😊🙏🙏🙏
@sitanehareАй бұрын
@@rajumanjarekar511 हो का तोही प्रयत्न करते कधीतरी दुसऱ्याचं कौतुक करावं चांगला असेल ते घ्यावं जरूर काय मग दुसऱ्याला नाव नाही ठेवाव
@saritaagrawal4461Ай бұрын
P000
@rajumanjarekar511Ай бұрын
@@sitanehare 😭😭😭 सल्ल्या बद्दल धन्यवाद.... 😂😂😂😂
@AjinathVidhate-f4x2 ай бұрын
आपली बोलण्याची गती आणि हाताची गती सारखीच आहे तेल थोडे थोडे करता बऱ्यापैकी टाकले रेसिपी एकदम छान झाली 👌🌹
@sitanehareАй бұрын
@@AjinathVidhate-f4x thanks
@asharathod2609Ай бұрын
्नाव ठेवणारे लोक खुप आहेत नवीन काहितरि शीकाय मीळतआहे ते बघाना खुप छान आहे ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sitanehare8 күн бұрын
Thanks dear
@viduvina50322 ай бұрын
आम्ही याला दोडक्याची भाजी म्हणतो.तेलामध्ये दोडका परतुन घेतल्यामुळे तो पटकन शिजतो.कमी वेळात लगेच चटपटीत भाजी तयार होते. घरगुती लाल तिखट आणि शेंगदाण्याचा कुट वापरून करतो ,एकदम चमचमीत भाजी होते.लग्नामध्ये दोडक्याची भाजी कधीच पाहिली नाही पण घरी मात्र बनते
@sitanehare2 ай бұрын
Thanks dear
@fiber21562 ай бұрын
###हि तर सुक्की भाजी आहे फक्त तव्यावर बनवली लोक पातेलीत आणि कढईत बनवतात, यामध्ये वेगळी रेसिपी काहीच नाय , मालवणी मसाला म्हणजे चटणी, ##@@sitanehare
@anitamehta7246Ай бұрын
असल्या भाजी लग्न कधी नसते आम्ही पहिल्यांदा आईकल तू मी कधी लग्न गेले नही वाटत य😅😅😅😅😅
@KomalYadav-xp2bfАй бұрын
लग्नात दोडका ? कोणता जिल्हा? आमच्याकडे घरी बनवला जातो लग्नात नाही.
@rajumanjarekar511Ай бұрын
@@KomalYadav-xp2bf 😂😂😂😂बरोबर...😂😂
@JackJack-iu2vm2 ай бұрын
लग्नात आणि पार्टीत दोडका खातात हे पहिल्यांदाच ऐकतोय मी😂😂😂😂
@shilpakulkarni31862 ай бұрын
😂😂😂😂😂rt
@jackreacher43862 ай бұрын
😂😂😂😂😂
@NilimaKap2 ай бұрын
Tech
@tejashreesalve37342 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@spotdar2842 ай бұрын
😂
@shashikantdas61522 ай бұрын
कुठल्याच लग्नात दोडका नसतो
@mangeshdeshmane444710 сағат бұрын
ताई, खूप छान दोडका बनवला, मला खूप आवडते भाजी, ताई, घोसाळे कसा बनवले जाते सांगा
@sitanehare10 сағат бұрын
ताई मी घोसाळ्याची रेसिपी आता चार दिवसांपूर्वी टाकलेली आहे माझ्या चॅनलला जाऊन पाहू शकता तुम्ही
@JK-cr9tp2 ай бұрын
खरच आहे एवढा उपद्व्याप कशाला.सोपी भजी अवघड करून दाखवली आहे
धन्यवाद उत्तम रेसिपी. भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.
@sitanehare14 күн бұрын
Thanks dear
@rajaramsable2768Ай бұрын
तेल थोडे म्हणजे तिन चमचे झाले बाई
@gautamisatdive96192 ай бұрын
खुप छान पदार्थ बनवून दाखवलाय मी नक्की बनवील... शेअर केल्याबद्दल धन्यवाद..
@sitanehare2 ай бұрын
Thanks dear
@parmeshwardange460Ай бұрын
मी लग्नात तील जेवणात पुरी दोडका कधी खाल्लं नाही हो 😇....
@sitanehareАй бұрын
Thanks dear
@AarnikaNehare2 ай бұрын
खूप छान आहे रीसीपी छान पद्धतीने दाखवली आहे तुम्ही मस्त बनवली आहे
@sitanehare2 ай бұрын
Thanks dear
@sambhajigodashe2 ай бұрын
Mast tesipi
@nutansawant992817 күн бұрын
हे तेल थोडे असेल तर जास्त किती असेल?दोडक्याची भजी लग्न किंवा पार्टीत करतात हे नवीन समजले.
@ashwinimalusare84922 ай бұрын
कमी कमी म्हणून किती तेल वापरलं
@sangitajanrao23 күн бұрын
खुप छान रेसिपी आहे धन्यवाद
@sitanehare19 күн бұрын
Thanks dear
@smitaghogare77644 күн бұрын
Malvani masala basla tar konta vapraycha
@sitanehare4 күн бұрын
Thanks dear
@leenabora22242 ай бұрын
Recipe is nice but your speech is more nice and sweet ❤
@sitanehare2 ай бұрын
Thanks dear
@vidyalaxmikothare12332 ай бұрын
तव्याला फॅन म्हणतात है आम्हाला आजच कळले
@TanhajiMudhale7 күн бұрын
Not fan ,but say pan.
@prakashdaware2101Ай бұрын
लग्नात कोणी दोडका खात का??मीतर आज परयन्त खाल्ला पाहीला नाही😢😮😊
@sitanehare8 күн бұрын
T
@SangitaChoudhari-l8iАй бұрын
छान झाली ताई भाजी
@sitanehareАй бұрын
Thanks dear
@sandhyakate60028 күн бұрын
खुप छान आहे रीसिपि ताई❤
@sitanehare8 күн бұрын
Thanks dear
@jankivasave5271Ай бұрын
Malapn dodka khup aavdto mepn navin recipe try kren tai
@sitanehareАй бұрын
Thanks dear
@vijaykumarpune73795 күн бұрын
चवदार चवदार चवदार चवदार
@sitanehare4 күн бұрын
Thanks dear
@sangitashinde13362 ай бұрын
खुपच छान झालीर ह तवा दोडका तुमची मैत्रीन❤❤❤❤❤
@sitanehare2 ай бұрын
Thanks dear
@sanjayjoshi7736Ай бұрын
खूप छान 👍👍
@sitanehareАй бұрын
Thanks dear
@SubhashBhise-l9o2 ай бұрын
Khupch chhan twa dodka recipi😂
@ashwinichinchwade59502 ай бұрын
तुम्ही भाजी दाखवत असताना ते किती किलो घेतली आहे आणि किती जणांना पुरेल ते पण सांगा plz ❤
@sitanehare2 ай бұрын
Thanks dear
@nageshkaple7642Ай бұрын
लग्नात दोडका हे नविन च ऐकतोय
@sitanehareАй бұрын
हो ताई तवा दोडका बनवतात
@Lkshami_privarАй бұрын
अन तिखट कोण टाकेल पाणचट भाजी कोण घात
@beoptimistic55429 күн бұрын
ताईंनी रेसिपी दाखवण्याचा छान प्रयत्न केला आहे.कोणीच परिपूर्ण नसते. नेटकर्यानी कमेंट respekt full करावी.
@sitanehare17 күн бұрын
Thanks
@yamunapatil739511 күн бұрын
👌👌
@sitanehare11 күн бұрын
Thanks
@SitaNehare-h9q2 ай бұрын
Waw mastac very nice mastac aahe reecpi very nice 👍👍👍👍
@sitanehare2 ай бұрын
Thanks dear
@kalpanaranpise9692 ай бұрын
Bhari mast resipi Tai 🎉
@shakilapathan73552 ай бұрын
खूपच छान रेसिपी.मी नक्की करणार.❤❤
@sitanehare2 ай бұрын
Thanks dear dear
@GyaneshwarWajeАй бұрын
तवा दोडका नाही हा तेलकट दोडका आहे, थोडंसं तेल म्हणता पावशेर तेल वापरले
@a.b2386Ай бұрын
तेल थोडे आहे का ते 😱😱😱 बाई.....
@AshaGharpure-w4zАй бұрын
भरला दोडका मस्त
@sitanehareАй бұрын
Thanks dear
@vijaykulkarni937618 күн бұрын
Very Excellent 👍👌👌👌
@sitanehare18 күн бұрын
Thanks dear
@harshavatikarnik85322 ай бұрын
ही पावसाळी भाजी नसून वर्षभर मिळणारी भाजी आहे
@VikasGavali-ss9vv2 ай бұрын
Chhn receipie ahe khup chhn mahiti dili tips etc.
@prajaktapalkar713Ай бұрын
Cchhan zali bhaji😊
@sitanehareАй бұрын
Thanks dear
@purchasegandharr20052 ай бұрын
Waw kupac cahn reecpi very nice looking 👌
@sitanehare2 ай бұрын
Thanks dear
@sangitataloskar21622 ай бұрын
साधी भजी आहे किती वेळ घेता
@seetasuryawanshi33832 ай бұрын
खुप छान दाखवली ताई रेसिपी 🎉
@sitanehareАй бұрын
@@seetasuryawanshi3383 thanks dear
@rameshbaddiwar8783Ай бұрын
छान आहे या पुढे लग्नात सदरील रेसिपी करायला सांगणार
@sitanehareАй бұрын
Thanks
@Sitaneharevio2 ай бұрын
Waw masta aahe reecpi cahn very nice ☺️☺️☺️
@sitanehare2 ай бұрын
Thanks dear
@Aarnika-f7k2 ай бұрын
Waw masta aahe reecpi cahn very nice
@sitanehare2 ай бұрын
Thanks dear
@anjalidixit76032 ай бұрын
@@sitanehare😊
@SunitaPatil-j5cАй бұрын
Expert Nutri value ,not to neglect .call it Dokyaa but it has got its unique place !
@sitanehare12 күн бұрын
Thanks dear
@sudhasaraf-w5g2 ай бұрын
मसाला आवडला. आम्ही साधारण अशीच भरली दोडकी यापेक्षाही खुपच कमी तेलात करतो
@sitanehare2 ай бұрын
Thanks dear
@chhayaborade9196Ай бұрын
काय उपयोग तवा भाजी म्हणून सगळं खाली सांड तोय काय ते बेसिक च भाजी आहे सगळेच करतात तशी
@sitanehareАй бұрын
Ho ka
@nalinidodti23922 ай бұрын
खूप छान रेसिपी ताई छान दाखवली
@sitanehare2 ай бұрын
Thanks dear
@bhagyashripatil9130Ай бұрын
ताई रेसीपी चांगली पण ल ई घाई करता
@sitanehareАй бұрын
Ok
@AvMhatreАй бұрын
Sagal thik ahe receipe pn mast ahe fakt jara bolan kami thewa
@sitanehare8 күн бұрын
Thanks dear
@rajendraparode58222 ай бұрын
12:16
@kishorbayas7756Ай бұрын
माझे कडे या ना. तुम्ही करा. मी मजेत आनंद घेईल. खुपच मज्जा येईल.❤❤❤
@devikaingale-jj6jp2 ай бұрын
तुम्ही खुपचं बडबड करता तुम्हाला बोलून कंटाळा येत नाहीका
@vishwasjadhav46222 ай бұрын
तुम्ही कशाला बायकांच्या रेसिपीला वेळ देता ?
@manikPatil-wy2cg2 ай бұрын
@@vishwasjadhav4622बायका ज्यावेळेला फालतू, निरर्थक, अर्थहीन बडबड करतात त्यावेळेला वेळ द्यायला हवा ना...?????? का सोशल मीडियावर आम्ही असल्या फालतू गोष्टी ऐकून घ्यायच्या....??????
@TanhajiMudhaleАй бұрын
@@vishwasjadhav4622-आम्ही पुरूष असुनही ताईची रेसिपी पाहतो, स्त्रीयांनी सुद्धा पाहायलाच पाहीजेत. सगळ्याच स्त्रिया सुगरण नसतात. ताई, रेसिपी आवडली. धन्यवाद!
@sitanehare8 күн бұрын
Thanks dear
@JagatChavan2 ай бұрын
खूप छान भाजी तयार केले आहे अशीच प्रकारे मटण किंवा चिकन बिर्याणी बनवा
@sitanehare2 ай бұрын
Thanks dear
@chandrakantsugandhi19682 ай бұрын
मॅडम आपण अगदी छान तवादोडका बनविला तसेच गिलके बनविण्याची रेसिपी दाखवा
मालवणी मसाला ऐवजी दुसरा कोणता मसाला वापरू शकतो का?
@sitanehareАй бұрын
Ho
@sunilsabale64972 ай бұрын
तवा दोडका फार बोलका .... पास सहा माणसांची भाजी हाताने लावणार तव्यावर ? वेळ किती जाणार ?
@GajananNayse-y2k2 ай бұрын
मिर्ची टाकली नाही
@maheshkhanke878614 күн бұрын
टोमणे सम्राट टोमणे मारतात पण खरंच खूप छान आणि वेगळी रेसिपी आहे 🙏
@sangitakale349121 күн бұрын
दोडक्याची भाजी खूप छान आहे अप्रतिम पेरू सुद्धा दाखवले ते बी खूप छान आहे बाई तोंडाला पाणी सुटलं दाखवू नको मला खोकला येतो मग
@sitanehare21 күн бұрын
Thanks dear
@asharathod2609Ай бұрын
आपले आई सारखे आहेत ❤सगळयाचीं पद्धती वेगळी आसते लग्नाची पद्धती पन वेगळी आसु शकते
@sitanehare8 күн бұрын
Thanks dear
@mukundrajhans3802Ай бұрын
पुर्विच्या आमच्या आई बहिणी फारच आडणी होत्या .... त्याना काहिच येत नव्हत ...... कसे काय जगत होते कोण जाणे ........ आता लग्नात दोडक्याच्या भाजीचा मेनु चा आग्रह आच्यारी कंत्राट दारा कडे धरणार ...... दिड दोन हजाराच्या पाहुण्या साठी हा मेनु बनवायला सांगतो ....... हो सांगायच राहिल ही दोड्क्याची भाजी घरात दोन तीन मिनिटात शिजायला टकता येते... आपण मात्र आक्खा आकरा मिनिटांचा वेळ खाल्ला
@vrindashenolikar4187Ай бұрын
"कमी तेलात " ???
@sitanehareАй бұрын
Ho
@SudhakarGiri-i7yАй бұрын
मालवणी मसाला कसा असतो हे आम्हाला लातूरकरांना काय माहित
@sitanehareАй бұрын
तुम्हाला हवी असला तर ऑर्डर करू शकता
@RayanshSontakke2 ай бұрын
Malvanimasala nasla tar sadhe tikhat takle tar chalel ka?
@sitanehareАй бұрын
Ho
@carolinetribhuvan5465Ай бұрын
👌❤️🙏
@sitanehareАй бұрын
Thanks dear
@rohinishingre-sc6toАй бұрын
Lagnat dodka bhaji aste?
@sitanehareАй бұрын
Ho
@prakashthakur3293Ай бұрын
👌
@sitanehareАй бұрын
@@prakashthakur3293 thanks
@SawniWaga2 ай бұрын
रेसिपी छान आहे.पण थोडं थोडं करून दोन चमचे तेल टाकले आहे.भाजीच्या कॉन्टिटीच्या मानाने तेल जास्त झाले आहे
@manikPatil-wy2cg2 ай бұрын
इथेच तर या रेसिपी चे मार्क शून्य झाले😂😂😂😂😂😂😂😂
@gayatrikulkarni4873Ай бұрын
दोडक्याची रस्सा भाजी आवडली
@sitanehare8 күн бұрын
Thanks dear
@shirishumarjikar2878Ай бұрын
👌👌👌👌👍
@sitanehareАй бұрын
Thanks dear
@hanmantthombre44712 ай бұрын
कुठे लग्नात दोडका भाजी नसते
@Im_Indian1167Ай бұрын
लग्नात दोडका भाजी, पहिल्यांदा ऐकतोय😂😂
@sitanehareАй бұрын
Ok
@atulcdАй бұрын
फॅन मधे बनवलेले तवा दोडके 😂😂😂😂😂
@sitanehareАй бұрын
तव्याला फॅनच म्हणतात
@rahulkakad8957Ай бұрын
@@sitanehareपॅन
@sandeshkakdey2921Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@sandali727Ай бұрын
Tumhala khupach aavdti na he bhaji tai😅 chan ch ahe pan
@sitanehare8 күн бұрын
Thanks dear
@shobhasuresh21612 ай бұрын
Malvani masala kasa banvai cha
@sitanehare2 ай бұрын
ताई फोन करा तुम्ही तुम्हाला सांगते मी
@JyotiNangare-c8o2 ай бұрын
बिन पण्याची वाफेवरील भाजी छान होत
@sayalinarhe2679Ай бұрын
आम्ही शिराळ कींवा थोडक्याची भाजी मसाला मधे भरुन करतो आणि छान होते.पण लग्नात शिराळ्याची भाजी ठेवली तर पाहुणे आयुष्य भर विसरणार नाहीत 😊
@shilpakamble5412Ай бұрын
धान👌🌹🙏
@sitanehareАй бұрын
Thanks dear
@NamrataPawal-yg9tx2 ай бұрын
छान बनवाली भाजी मसाले कुटुन घ्यायचे
@swatigupte4612 ай бұрын
Khup ch chhan, agadi navin recepi. Mi nakki banvun pahin
@sitanehare2 ай бұрын
Thanks dear
@manishadeshmukh21442 ай бұрын
मालवणी मसाला नसेल तर
@sitanehare8 күн бұрын
दुसरा घातला तरी चालतो
@DhwnishNehare2 ай бұрын
खूप छान आहे रीसीपी मस्त बनवली आहे
@sitanehare2 ай бұрын
Thanks dear
@lucky-sk3qe2 ай бұрын
सोपी भाजी आहे ही पण खुप अवघड करुन दाखवले आहे तेलाचं भान ठेवा