दुग्धव्यवसायात यश मिळत नाही ?? हा व्हिडीओ नक्की पहा !!

  Рет қаралды 41,089

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

Күн бұрын

नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/

Пікірлер: 52
@vishalbhor-uh5vo
@vishalbhor-uh5vo 11 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली जाते आपल्या यूट्यूब चॅनेल वर त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद देतो. पण सर आपण आपल्या गोठ्यातील म्हशींना कुठल्या रेड्याचे सीमन वापरतात आणि त्यांचे रिझल्ट कसे आहेत यावर मार्गदर्शन करावे हीच विनंती आहे🙏🙏🙏
@massprashat
@massprashat 11 ай бұрын
अनुभवी व्यक्तिमत्त्व,तुमचा हा अनुभव नविन दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच बळ देतोय सर❤❤❤
@anitapatil4596
@anitapatil4596 11 ай бұрын
माझ्या भाच्यांनी खुप कष्टाणी हा गोटा उभाकेलाय . ईश्वरचरणी प्रार्थना करते कि त्यांना खूप खूप यश मिळो खूप मोठा उद्योजग होवो,❤🙏🌹
@suhasjagtap7533
@suhasjagtap7533 11 ай бұрын
इमानदारीने केला तर दुध व्यवसाय नक्कीच भरभराटी देतो चिकाटीने करावा लागतो दुध दर पडल्यावर खुप काठावर डोकं लावून धंदा चालवावा लागतो
@sagarthombare5571
@sagarthombare5571 11 ай бұрын
अरविंद सर आपणाला शेतकरी व पशु पालन व्यवसाय करणारे आशा मध्ये तरी महाराष्ट्र मधे तरी कोण ओळखत नाही आस नाही.
@subhashgore2050
@subhashgore2050 11 ай бұрын
King of milk yt patil sir
@idhatednyandeo6093
@idhatednyandeo6093 9 ай бұрын
सर,आमची म्हैस वेली १महिना झाली, तिला ताप येतोय ताप निवत नाही दुध बंद झाले आहे, काहीच खात नाही काही उपाय सांगा तात्काळ ,६ नामांकित डॉक्टर येऊन गेले काहीच कळेना
@babanmalode1312
@babanmalode1312 11 ай бұрын
खुप छान माहिती सर
@roky424
@roky424 10 ай бұрын
सर ivf चा तुमच्या गोठ्यावरिल रिझल्ट दाखवा 🙏🙏🙏
@prafullandhare2899
@prafullandhare2899 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🤝🤝
@tukaramsarogde3560
@tukaramsarogde3560 11 ай бұрын
खुप छान माहिती पाटील सर
@babankulam2183
@babankulam2183 11 ай бұрын
Sar mazya gotya tamba jada hotat kay upay
@rampawar8699
@rampawar8699 11 ай бұрын
खुपच छान माहीती दिलीत दादा
@sachinpatil4492
@sachinpatil4492 11 ай бұрын
सगळ्यांनीच म्हशी केल्या तर तिचे पण दूध दर गायी प्रमाणेच कमी होणारं...शेतकऱ्यांची अवस्था फक्त 'आगीतून उठून फोफाट्यात पडणे' अशी होणार...
@ronny9902
@ronny9902 11 ай бұрын
तुम्हाला एवढा रेट कसा काय मिळतोय आमच्या इकडे म्हणजे सांगली साईटला 32- 30 आहे
@swapnilchavan6452
@swapnilchavan6452 11 ай бұрын
Very very nice sir 👌👌🙏 🙏
@Vijaya-p2z
@Vijaya-p2z 11 ай бұрын
Gert sir
@ganeshshelar740
@ganeshshelar740 11 ай бұрын
👌👌👍👍
@jitendrarajput8367
@jitendrarajput8367 11 ай бұрын
Sir mala pan दूध व्यवसाय करायचा आहे उत्तर महाराषट्रात राहतो
@ajitgopale3314
@ajitgopale3314 11 ай бұрын
28 रुपये बाजार झाला 😂आम्हीच कंटाळून गेलोय 🙏 खुराक चारून
@jitendrarajput8367
@jitendrarajput8367 11 ай бұрын
@@ajitgopale3314 भाऊ काय वाटत तुला दूध व्यवसाय यशस्वी होतो का
@subhashgore2050
@subhashgore2050 11 ай бұрын
38 rs.ahe परवडतो धूध अव्वसाय
@ajitgopale3314
@ajitgopale3314 11 ай бұрын
3:5/8:5 चेक करा
@mr.bond4545
@mr.bond4545 11 ай бұрын
दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर म्हशींचा करा rate कमी होत नाहीत गाईच्या दुधाचे rate कमी जास्त होत राहतात
@nitinnichite7755
@nitinnichite7755 11 ай бұрын
गोदरेज समृद्धी ची किंमत आणी रिझल्ट। सांगा
@LaxmikantKasture
@LaxmikantKasture 11 ай бұрын
Sir me panjab madhun gai anlya pn sir gai 4-5 liter doodh dyalet sir
@sunilpatil3699
@sunilpatil3699 11 ай бұрын
Sr tumhala 50 lak rupe krj aahe ka ya farm mule
@sunilsawade1254
@sunilsawade1254 11 ай бұрын
❤❤❤❤
@rajendragaikwad3832
@rajendragaikwad3832 11 ай бұрын
याचा पण बिझनेस सुरू झालाय व्हिडिओ तयार करून लोकांना फसवायचा 10 मधल्या नऊ म्हशी रिपीट करतात लाखाची म्हैस आणायची रिकामी झाली 40 सरळ विकायची ज्याला पण हा बिझनेस करायचा त्यांना स्वतःच्या हाताने धार काढायची तयारी असेल तरच बिझनेस करा
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 11 ай бұрын
होय रे सोन्या होय
@sunilwagh7533
@sunilwagh7533 10 ай бұрын
सर आपला नंबर भेटले का
@sachinkghuge1093
@sachinkghuge1093 11 ай бұрын
🎉🎉
@omparse6511
@omparse6511 11 ай бұрын
सर म्हैस गाभण राहत नाही यावर विडिओ बनवा सर 🙏🙏🙏🙏
@subhashgore2050
@subhashgore2050 11 ай бұрын
जंत डोस दाय एकदा
@SunilNikam-oi3pv
@SunilNikam-oi3pv 11 ай бұрын
दूध धंदा आता परवडत नाही गाईच्या किमतीचे पैसे बँकेत ठेवले तरी नफ्या पेक्षा जास्त व्याज येतय मग कसला करा एवढी धडपड
@ronny9902
@ronny9902 11 ай бұрын
कसं काय जरा वेवस्तित सांगा
@विश्वासपाटोले
@विश्वासपाटोले 11 ай бұрын
Hii
@arvindchougule8557
@arvindchougule8557 11 ай бұрын
Dada mala tumacha nambar pahije mi bagu echito tumacha gota ani tumhala bhetaycha ahe maja mota porblem ahe
@balasahebmalwale
@balasahebmalwale 10 ай бұрын
ज्याच्या घरी चारा त्यांनाच हा धंदा परवडतो.
@ajaysawant570
@ajaysawant570 11 ай бұрын
मागील व्हिडिओत दिशा पूर्व पश्चिम असावी अस सांगितल होत
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 11 ай бұрын
लांब दक्षिण उत्तर
@javedshaikh5106
@javedshaikh5106 11 ай бұрын
Bas kare
@balasahebmalwale
@balasahebmalwale 10 ай бұрын
विकत वैरण चारा परवडत नाही
@becrazyaboutcricket
@becrazyaboutcricket 11 ай бұрын
नवीन काही तर टाकत जा फक्त व्हिडिओ साठी तेच तेच बोलायच हेच आम्ही ३ वर्षा पासून बागत आहात
@SunilPatil-ic4mu
@SunilPatil-ic4mu 11 ай бұрын
तुझ्या काय मागे लागलेत काय पाटिल साहेब व्हिडिवो बघ महणून तुझ्या गोट्याचा व्हिडिवो टाक किती डेवलप केलायस बघुया
@nitinnichite7755
@nitinnichite7755 11 ай бұрын
हा रेट जुन 2023 चा आहे
@anilchougule3100
@anilchougule3100 11 ай бұрын
नवीन विषय निवडला पाहिजे प़त्येक व्हिडिओ त तेच तेच असत
@jitendrarajput8367
@jitendrarajput8367 11 ай бұрын
Sir mala pan दूध व्यवसाय करायचा आहे उत्तर महाराषट्रात राहतो
@janaktekale4501
@janaktekale4501 11 ай бұрын
करू नका
@kiranchavan856
@kiranchavan856 11 ай бұрын
@tukaramkadam3112
@tukaramkadam3112 11 ай бұрын
hi
@NikitaTambe-oi9qp
@NikitaTambe-oi9qp 11 ай бұрын
❤❤❤❤
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 49 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 80 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 121 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
हरियाणातील म्हशींचा व्यवहार असा होतो
10:45
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 49 МЛН