दुखापती नंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात कुस्ती पाथर्डी सिकंदर शेख विजय

  Рет қаралды 96,880

गंगावेश चे पैलवान

गंगावेश चे पैलवान

Күн бұрын

Пікірлер: 44
@BhimraoShirsath-p2n
@BhimraoShirsath-p2n 2 ай бұрын
जो जिता वही सिकंदर भावा अभिनंदन माझा फँन आहे शिकंदर ❤❤❤❤
@nageshpatil6809
@nageshpatil6809 2 ай бұрын
Aag hai sikander Sheik......🔥🔥💪🏻💪🏻
@bharatingole9700
@bharatingole9700 2 ай бұрын
आमचा वाघ मैदानात परतला खूप खूप आभार त्या विठ्ठलाचे राम कृष्ण हरी🙏🙏🙏
@SubhashPadmukh
@SubhashPadmukh 2 ай бұрын
😮थजजजैतैऐएऐऐऐऐ आणि ते पण कळत नव्हतं की ते लोक ते म्हणाले होते आणि मग हळूच माझ्या आणि ते म्हणाले ते रद्द़ोऔओओओौोोौ
@Bailgada_sharyat_MH11
@Bailgada_sharyat_MH11 5 күн бұрын
उत्तर तर.😢छे😢gyaanngiiiiiiiiiiii ee​@@SubhashPadmukh
@shanurpathan7656
@shanurpathan7656 2 ай бұрын
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख महाराष्ट्राचा ढाण्या वाघ 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯
@LAXMANJADHAV-xq5qn
@LAXMANJADHAV-xq5qn 2 ай бұрын
Only king of Maharashtra pailwan sikander Shaikh ❤❤😊😊
@sachinmaharnor5378
@sachinmaharnor5378 2 ай бұрын
बादशहा शिकंदर शेख ❤🦁🔥✌️
@SatishChavan-fq8hx
@SatishChavan-fq8hx 2 ай бұрын
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ सिकंदर शेख परत मैदानात आला म्हणूनच म्हणतो मैदान जितेगा तो सिकंदर शेख❤😂🎉😢😮
@dipakjadhav8857
@dipakjadhav8857 2 ай бұрын
Bahut acha recover hoke bhi acha khel rahe hai
@4x..gaming384
@4x..gaming384 2 ай бұрын
Aaj je तारीख मे, सिकंदर बेजोड है
@harshaladhatrao495
@harshaladhatrao495 2 ай бұрын
पैलवान माऊली कोकाटे आहे
@madhavighatage-se8ss
@madhavighatage-se8ss 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ most welcome dashing boy..
@ImranSayyad-y8s
@ImranSayyad-y8s 2 ай бұрын
Sk sikander great maharashtra kesari winner
@ajadhav3908
@ajadhav3908 13 күн бұрын
Fan is Sikandar
@SultanShaikh-t7h
@SultanShaikh-t7h 2 ай бұрын
आजुन कुस्ती आसेल तर दावा दुखापती‌ नंतर खोप आभार
@satishbhosale5031
@satishbhosale5031 2 ай бұрын
Mad in India king shikhadar bhai
@pforpolicepailvan7764
@pforpolicepailvan7764 2 ай бұрын
दादा शेळके माऊली कोकाटे महेंद्र गायकवाड पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज मोहोळ या पोरांबरोबर निकाली कुस्ती घ्या लोकांना कुस्ती कळायला लागलीय
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 2 ай бұрын
महेंद्र गायकवाड सोबत घास नाही सिकंदर चा 2 वेळा पाडलाय.
@pforpolicepailvan7764
@pforpolicepailvan7764 2 ай бұрын
कुस्ती घेणारांना कळायला पाहिजे न काय चाललंय ते नायतर पब्लिक कुस्ती कडे पाठ फिरावतील
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 2 ай бұрын
@@pforpolicepailvan7764 नुरा कुस्त्या बंद करा महाराष्ट्र च्या पहिलवान ने महाराष्ट्र च्या पहिलवान बरोबर कुस्ती करा.
@mangeshgawari548
@mangeshgawari548 2 ай бұрын
पंजाबी haryana सोबत नुरा कुस्ती होती सिकंदर शेख ची
@firojshaikh5680
@firojshaikh5680 2 ай бұрын
ज्यांना कुस्ती कळत नाही त्यांनी कमेंट मध्ये येऊन भुंकू नये महेंद्र गायकवाड सिकंदर सोबत मैदानात कुस्ती करत नाही. एकदा महेंद्र गायकवाड ला विचारून बघा महाराष्ट्रातला कोणताच पैलवान सिकंदर सोबत कुस्ती करायला तयार होत नाहीत. महाराष्ट्रात फक्त आणि फक्त हर्षद सदगीर सिकंदर सोबत कुस्ती करायला तयार असतो फुकटचं तोंड आहे म्हणून काही बोलायला येऊ नका
@SkKhalilBagvan
@SkKhalilBagvan 2 ай бұрын
Good 👍👍👍👍👍👍👍👍👍
@pforpolicepailvan7764
@pforpolicepailvan7764 2 ай бұрын
वस्ताद मंडळी आणि कुस्ती आयोजक यांना विनंती की कुस्ती ही दमा खसाची झाली पाहिजे तोडीस तोड पोर आहेत यांच्या पण कुस्त्या घ्या आणि जेवढा बोलताय तेवढा इनाम द्या मोठे पणा नका दाखवू
@ravindrazambare9621
@ravindrazambare9621 2 ай бұрын
समोरचा पैलवान हारण्यासाठीच खेळत होता की काय असे वाटते 😂
@RaismiyaSayyed
@RaismiyaSayyed 2 ай бұрын
बहोत देर लगा दी भाईजान लेकिन देर आए दुरुस्त आए
@pforpolicepailvan7764
@pforpolicepailvan7764 2 ай бұрын
सांगतात 5 लाख आणि पोरांना देतात प्रत्येकी 50 हजर मग बाकी 4 लाख कोण घेतंय हे पण बघितलं पाहिजे नंतर पैलवान पोरावर खुप वाईट दिवस येतायेत सत्यात पहा आणि थोडी तर जनाची नायतर मनाची ठेवा एवढं खोटं बोलुन कुस्ती क्षेत्राला बदनाम करू नका प्लिज
@ParvezMedical
@ParvezMedical 2 ай бұрын
The king of dangal sikander shekh.
@SultanShaikh-t7h
@SultanShaikh-t7h 2 ай бұрын
बरेच दिवस जाला कुस्ती बघितली नहीं शिकदरची
@ShivaKankal-j3q
@ShivaKankal-j3q 2 ай бұрын
कुस्ती कशी आहे ते पुर्ण महाराष्ट्रला माहीत आहे या विषयी कुस्ती सम्राट असलम काजी वस्तादने सांगितलं आहे त्या बद्दल थोडा विचार करा आणि नविन चांगल्या पैलवानला संधी द्या
@SanjayMaske-h7n
@SanjayMaske-h7n 2 ай бұрын
❤❤❤
@ashutoshgaikwad8241
@ashutoshgaikwad8241 2 ай бұрын
कुस्ती झाल्यवर कळत इथं कुस्ती झाली sikandar chi kusti kutha aahe te अगोदर कुठ कळल sikandar la Bacharach आहे
@ravimukade7995
@ravimukade7995 2 ай бұрын
🎉🎉
@AkeelPatel-m7r
@AkeelPatel-m7r 2 ай бұрын
❤🎉
@SalimAtar-p5q
@SalimAtar-p5q 2 ай бұрын
वाघ आला मैदानात
@xyz1436
@xyz1436 2 ай бұрын
Nurha hoti re
@akshaypatil8489
@akshaypatil8489 2 ай бұрын
Tu khel ja m
@DinkarShingade-z3b
@DinkarShingade-z3b 2 ай бұрын
Ghanta nura tujhe ky samjta hai kusti me
@DinkarShingade-z3b
@DinkarShingade-z3b 2 ай бұрын
खराब कमेंट करू नका नरा कुस्ती खेळूच शकत नाही सिकंदर सिकंदरमुळेच कुस्ती पाहण्याची आवड निर्माण झाली आहे जनतेची ज्याला काही समजत नाही तोच बोलतो नुरा कुस्ती खेळतो shikandar समोरचा काय वेडा असणार का shikandar बरोबर पडून घायला आणी ते पण प्रत्येकवेळा उगाच काही पण
@shakilshaikh3867
@shakilshaikh3867 2 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये पैलवान नाहीत का.... ❓❓❓❓
Crazy ending - Abdulrashid SADULAEV VS Kamran GHASEMPOUR
10:22
United World Wrestling
Рет қаралды 462 М.
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН