श्री स्वामी समर्थ काळजी घ्या दादा थंडी च लागलं दुखत असेल बघुण आयकुण खुप वाईट वाटलं
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
खुप खुप आभारी आहे आस्था ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sunitapatil678415 сағат бұрын
दादा तुम्हाला नाही कळणार बायको का दंगा करते ते ... ते फक्त बायकोच्या जीवाला माहित असते..नवरा म्हंजे एका स्त्रीचा जीव आहे आणि नवऱ्याला जरा जरी काय झाले तर ती हादरून जाते ..मग तो अपघात छोटा असो वा मोठा... एक स्त्री ना दादा दुनिया भराच दुःख सहन करू फक्त आपला नवरा सोडून...😢😢दादा काम करताना नेहमी आपला परिवार डोळ्यासमोर ठेवा आपल्या मुलांना बायकोला आपल्याशिवाय कोण नाही .. सॉरी दादा आज चुकीच काय बोलले असेल तर.. काळजी घ्या ..आणि ताई तुझ्या चेहऱ्याकडे बघून रडू आले..काळजी घ्या ताई दादा ❤❤❤❤
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
हो सुनिता ताई तुम्ही अगदी बरोबर बोललात हे पुरुषांना नाही कळणार बाईसाठी तिचा नवरा किती महत्वाचा असतो खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@rupalirasankar464219 сағат бұрын
तसं नसतं ओ दादा बाईला तेवढी सहनशक्ती नसते ती पटकन घाबरते. दादा काळजी घ्या. थंडीचे दिवस आहेत काळजी घ्या. थोडक्यात वाचला. स्वामींची कृपा.
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
खुप खुप आभारी आहे रूपाली ताई 🙏 मी नक्की काळजी घेईन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
हो दिपाली ताई मी आणून ठेवले आहे thank you so much dear 💖❤️❤️
@kusumsarak773714 сағат бұрын
Shri Swami Samarth.. take care Dada....😢❤❤
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
Thank you so much कुसुम ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@sushamasuryavanshi83319 сағат бұрын
Shree Swami Samarth🌹🙏🙏🙏
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 सुषमा ताई
@sanjaykulkarni385519 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 आरु आणि चिऊ ग्यादरिंग खुप छान.😘😘 दोघांना खुप सारे प्रेम ❤❤ ताई काही काळजी करू नकोस दादा ची काळजी घे 😮 ❤❤
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
हो ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️
@RajashriJoshi-e6s13 сағат бұрын
दादा काळजी घ्या दादा तुमच्या कामात पण काम करताना काळजी घ्या सोमाली जा डोळातून पाणी आल ते तुम्ही बोलले गंगा जमुना आला पण खर सांगू दादा ते सर्व स्त्रीला ह्या गोष्टी माहित असतं काळजी घ्या श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@vidyapatil58714 сағат бұрын
ताई दादाची काळजी घ्या . ताई शुक्रवार पासुन वैभव लक्ष्मी व्रत केले तर चालेल का. उद्याच्या विडिओ मध्ये सांग.
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
हो विद्या ताई करा खुप चांगले आहे मार्गशीर्ष महिन्यात सुरूवात होते असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@archanawaykar123912 сағат бұрын
हाय सोनाली, खरच आहे नवऱ्यला काय झालं की ते आपल्याला बघवत नाही खूप त्रास होतो आणि त्यामुळे आपण दंगा करतो. स्त्री ही स्वतः सर्व काही सहन करू शकते पण घरात कुणाला काही झालं की तिला सहन होत नाही. खूप हलव मन असत इतरांसाठी आपल. दादा स्वतः ची काळजी घ्या. सोनाली डॉ ने पारसच्या वडिलांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हयला सांगितलं आहे उदया आणि परवा माझा वैभव लक्ष्मीचा उपवास आहे. त्याच्या सोबत कुणीच नाही माझ्याशिवाय हॉस्पिटल खूप च लांब आहे मग मी जर घरी नसले तर उपवास केला नाही तर चालेल का? कारण तिथे आम्हाला डबा दयायलाही कुणीच नाही तिथे जे मिळेल तेच खावं लागेल. मग मी पूजा आणि उपवास कसा करू. सांग ना एखादा शुक्रवार नाही केला तर चालतो का? माझे 6 शुक्रवार झाले आहेत. प्लीज रिप्लाय दे. किटो अरुचा डान्स खूप छान झाला. पारसच्या शाळेतही असाच खूप मोठ ग्राउंड आहे तिचेच असेच खूप मोठे ग्यादरिंग होते. व्हिडीओ छान होता 👍👍👍👍🩷🩷🩷🩷 श्री स्वामी समर्थ 💐💐💐💐💐
@pranjalShindevlogs21 минут бұрын
काय झालेला आहे सगळ्यात आधी सांग दादांना काय इमर्जन्सीला ऍडमिट करायला सांगितलेला आहे ज्या दिवशी आपल्याला शक्य नाही त्यादिवशी उपवास नाही पकडला तरी कधीच कुठेच अडत नाही बिनधास्त रहा व्रत वैकल्य आपल्या कामासाठी सुरू होतात त्या वेळेला अडचणींचा सामना खूप करावा लागतो परीक्षा बघण्यासाठी खूप अडचणी असतात त्यामुळे घाबरू नको वेळ निघून जाईल पण अडचण ही आहे की आता सगळं व्यवस्थित होतं अचानक दादांना काय झालं नक्की रिप्लाय दे मला पारस ची काळजी घे या सगळ्यांमध्ये त्याचे हाल होत आहेत मी समजू शकते तुला कोणाचा सपोर्ट नाही त्यामुळे तू एकटी सगळं बघते जाईल वेळ निघून जाईल आणि माझी जेव्हा कधी गरज लागेल तेव्हा मला अगदी हक्काने हाक मार मनापासून तुझे आभारी
@ashwiniparab20548 сағат бұрын
🙌 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय . दादा खुप स्वभावाने छान प्रेमळ आणि स्वच्छ मनाचे आहेत त्यामुळे त्यांना काही ही होणार नाही लवकर रिकव्हर होतील '🙌🙌🙌🙌🌹🌹🌹🌹 बहिणीचा आर्शिवाद कायम तुमच्या सोबत राहील दादा . छान रहा सुखी रहा दादा🙌🙌🙌🙌❤️❤️❤️❤️❤️
@jayshreepatil299413 сағат бұрын
Bapre kalji ghya mhana dada na ... 2 ni mulan cha डान्स mast 👌👌
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
Thank you so much जयश्री ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ranjanapatil317619 сағат бұрын
ताई तुमचीच पुण्याई कामी आली दादा थोडक्यात वाचले कारण तुम्ही देवाचे करता आणि आमच्या सारख्यांना चागलेच सांगता मी तुमचे सगळे विडिओ बघते
@prititangsale685318 сағат бұрын
👍🙏
@pranjalShindevlogs11 сағат бұрын
ताई खूप मनापासून तुझ्या आभारी असेच प्रेम राहू दे
@SwatiJadhav-ub2of18 сағат бұрын
Shree swami samarth tai dada ❤
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 स्वाती ताई
@supriyamane367119 сағат бұрын
Khup chan video cenik keli Tai ❤❤❤❤ jay matha
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
Thank you so much सुप्रिया ताई 🙏
@SarikaTayade-ro7ud16 сағат бұрын
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
Thanks सारिका ताई 🙏
@PAVA2412 сағат бұрын
Take care Dada, & Get well soon, Health & our safety is important. Pranjal Tai don't worry, you also take care.
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@PAVA24Сағат бұрын
@pranjalShindevlogs 😊🙏
@sheetal.bhaskar17 сағат бұрын
सोनाली काळजी घे दादांची थंडी मध्ये जरा जास्त त्रास होतो. बाकी गॅदरींग खूप छान ❤
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
Thank you so much शितल ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sushmakamat436515 сағат бұрын
ताई तुझ्या आणि दादांच्याही तब्येतीची काळजी घे. ताई व्हि । डिओ कसे बनवतात त्याबददल भोडी माहिती सांगना प्लीज.
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
सुषमा ताई आपले चॅनल व्लाॅगींग कॅटेगरीचे आहे आणि तो कंटेंट टेक्निकल स्वरूपात येतो पण तुम्ही youtube वर टेक्निकल योगी किंवा मनोज देय यांचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल मी त्यांचे व्हिडिओ बघूनच शिकले होते असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pritimulik-fc7ez19 сағат бұрын
Kalaji gya Dada..... dance chan....❤❤❤❤👌👌👌👌
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
हो प्रिती ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️
@ashwinilangote177719 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई काळजी घे दादा ची तुझ ऐकून आणि दादा la बघून मला पण रडू येत होत ताई इथे तर तुमची काय अवस्था झाली असेल त्या वेळी आठवूंनच अंगावर काटा येत आहे असो स्वामी नी विघ्न टाळलं अस म्हणू या श्री स्वामी समर्थ
@prititangsale685318 сағат бұрын
हो ना.. मला पण
@sujatatambe791912 сағат бұрын
मोठं काही होणार होते ते तेवढ्यावर निभावलं स्वामींची क्रुपा असं म्हणू या ❤
@pranjalShindevlogs11 сағат бұрын
हो ग अश्विनीताई कारण अचानक काही गोष्टी घडतात त्यावेळेला काळजाचं पाणी होतं काही सुचत नाही अशीच अवस्था होती का ला माझी हो ताई नाकाच्या हाडकला लागला असता तर अवघड होतं पण थोडक्यात निभावलं स्वामींनी तू भरभरून प्रेम दिले यासाठी तुझे मनापासून आभारी आहे
@pranjalShindevlogs11 сағат бұрын
Thank you so much dear tai ❣️ love you
@pranjalShindevlogs11 сағат бұрын
Thank you so much dear tai ❣️ love you too dear Tai ❤️
@Shravya.298 сағат бұрын
Vaibhav Lakshmi vrat chya shukrawari sankashti chaturthi aali tr puja mandaychi ka ? ...aani to shukrawar count honar ka?
@samidhaghole998911 сағат бұрын
Take care Dada ताई काळजी करू नकोस लवकर बरे वाटेल दादाला स्वामी आहेत आपल्या बरोबर श्री स्वामी समर्थ ताई आणि दादा . आरव आणि दीदी ला खूप खूप प्रेम.
@GauriSakhare-u5s19 сағат бұрын
Shree swami samarth tai
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 गौरी ताई
@sangeethaanilnair845819 сағат бұрын
Kalji ghe dev aahe.manunit went smoothly.insted something big. Take good care.
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
हो संगिता ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️
@ahmikholapuri554718 сағат бұрын
दादा काळजी घ्या थंडीच्या दिवसांत थोडा त्रास होईल जोरात लागलं आहे ना नाकाला. ताई अश्या वेळी काही सुचत नाही गं रक्त बघूनच भीती वाटते. माझ्या मिस्टरांना पण बाईक स्लिप झाल्यामुळे नाकाला जोरात लागले होते त्यावेळी रक्त थांबत नव्हते मला तर बघूनच घाबरायला झालं नाकाला नेमके कुठे लागले आहे ते कळत नव्हते एवढे लागले होते नाकालाआतल्या बाजूला लागले होते. पण आता ठिक आहेत एक वर्षे झाले तरी आठवले तरी खूप भिती वाटते. दादा काळजीपूर्वक काम करा आणि थोडा आराम करा ताई दादांची काळजी घे. आरू किट्टोंचे डान्स छान झाले. श्री स्वामी समर्थ जय वैभवलक्ष्मी 🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🌹🌹🙏🏼 माता🙏🏼🙏🏼🌹🌹🌹
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
हो ताई अशा वेळी काही सुचत नाही खुप घाबरायला होते खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@sindhushinde7091Сағат бұрын
सोनाली दादा ना बघुन वाईट वाटले काळजी घ्यावी विडीओ छान आहे श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤
@sindhushinde7091Сағат бұрын
नेटवर्क चा प्रोब्लेम होता कालचा विडीओ आज सकाळी बघीतला ❤ सोनाली ❤
@marathmolisafarvlogs55319 сағат бұрын
दादा काम करतानी काळजी घ्या जास्त लागलेल्या दिसत य👍🏻 बाकी आजचा व्हिडिओ छान होता गॅदरिंग सुद्धा छान झालं मुलांचा👍🏻👍🏻 अनिता करंडे पुणे🙏🏻🙏🏻
@AshwiniJadhav-gk7hv13 сағат бұрын
Same problem here pan mi udyapan gelya guruvari Keli komrikache othi barli
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
खुप खुप आभारी आहे अनिता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
अश्विनी ताई काही हरकत नाही thank you so much dear 💖❤️❤️
@pp-pc6yk13 сағат бұрын
Godblessyou bro
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️
@dipalisawalkar674413 сағат бұрын
Sonali Tai Last year gathering la hach dress ghatala hota Baki program chan Shri Swami Samarth ❤🎉🎉
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
हो ताई खूप खूप धन्यवाद दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@mangalgagare560818 сағат бұрын
Tai tuza basin top full dakhav na please...amla banvayach ahe tr idea yeil kas te
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
हो मंगल ताई मी नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
@pramilaznjr3415 сағат бұрын
दोघांनी छान dance केला 👍🌹
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
Thank you so much प्रमिला ताई 🙏
@VarshaKoge-k3v13 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 वर्षा ताई
@asharaut78218 сағат бұрын
😊❤
@rupalidhangada15819 сағат бұрын
Shree Swami Samarth tai ❤❤
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रूपाली ताई
@sharadamarathivlog917915 сағат бұрын
ताई दादांना म्हणावा स्वतःची काळजी घ्या थोडी.... सध्याचे वातावरण खूपच खराब आहे.... लगेच आजारी पडून जात.... बाकी आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे ताई.... अशी छान छान व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचत रहा 😍😊🥹
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
खुप खुप आभारी आहे शारदा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kalpitaankolekar347820 сағат бұрын
Shri Swami Samarth 🙏
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 कल्पिता ताई
@gitathorat137417 сағат бұрын
ताई काळजी घे दादाची आमच्या घरात पण फर्निचर आहे ते कापत हाताला कापल आहे काळजी घेयची ताई किट्टो चा आरू चा डान्स छान झाला❤
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
हो गीता ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️
@yashgore195417 сағат бұрын
काळजी घ्या दादा.ताई मी उद्या उद्यापन नाही करू शकत मला अडचण आहे.तर काय करू सांग प्लीज .श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤❤
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
ताई काही हरकत नाही अडचण आली ह्यात आपण काय करू शकतो घरात दुसरे कोणी करणारे असेल तर त्यांना करायला सांगा असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@yashgore19542 сағат бұрын
@pranjalShindevlogs Thanks Dear ❤️
@Rpkitchen-d9d19 сағат бұрын
Nice👌👌👌👌👌
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️
@ashwininemade807119 сағат бұрын
Khup sunder dance hota g ticha an thacha pun chan hota dance❤❤❤❤
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
Thank you so much अश्विनी ताई 🙏
@shubhadapawar551713 сағат бұрын
Kalgi ghya dada
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
Thank you so much शुभदा ताई 🙏
@sushmakapse289715 сағат бұрын
Kalaji gyha video 2 divas nahi patavalis tar chalel pan dadan chi kalaki ghe
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद सुषमा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Kartikart280319 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@harshikabhangewanjari668218 сағат бұрын
Shree Swami Samarth Tai Dada🙏🙏Tai Dada n chi kalji ghe g baghun khup wayit watal tr tyani sahan kel tyanha kiti trass zhala asel swami Krupa 🙏🙏jast nhi lagla
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
खुप खुप आभारी आहे हर्षिका ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@kalpanaraut267419 сағат бұрын
बाई ताई तु सांगत होतीस अन अंगाला काटा आला ज्याला लागत त्यालाच माहित असत दाजी जपून काम करत जा काळजी घ्या आमचे हे इलेक्ट्रिक चे काम करतात मला रोज ते घरी येई पर्यंत काळजी राहते माणसाच काम करताना मन थोड बाजूला गेल की हे अस काहींना काही होत बस काळजी घ्या 😢❤Love you all ❤🙏🏻🌹जय सद्गुरु🌹🙏🏻
@pranjalShindevlogs11 сағат бұрын
कल्पना काळजी करू नको आहे सगळं व्यवस्थित हो ग मी समजू शकते इलेक्ट्रॉनिकच्या कामात तू भरभरून प्रेम दिले यासाठी तुझे मनापासून आभारी
@sunitahinge315517 сағат бұрын
दादा काळजी घ्या, ऐकूनच डोळ्यात पाणी आलं
@pranjalShindevlogs3 сағат бұрын
Thank you so much सुनिता ताई 🙏
@NikitaSargar-h8v3 сағат бұрын
Tai tu sangt astanach mla angavr kata ala mg dada la kiti dukhl asel dada kalji ghya shree swami samarth🙏❤
@manishapatil231219 сағат бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मनिषा ताई
@Krupa-Sindhu-Swami14 сағат бұрын
काळजी घ्या ताई दादा ची ,आणि तुमची anii मुलांचं❤
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️
@babitas640017 сағат бұрын
Omg. Khup laagle dadanna. Please take care
@pranjalShindevlogs3 сағат бұрын
Thank you so much बबिता ताई 🙏
@MilanNikalje17 сағат бұрын
School konate ahe...
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
मिलन ताई मी सोशल मीडियावर शाळेचं नाव सांगू शकत नाही मला समजून घ्याल अशी आशा करते 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@AlkaHadal-h4o15 сағат бұрын
Tai dadanchi kalaji ghey ❤ sherusathi khup Sara Prem tai ❤ virusathi pan khup Sara Prem tai ❤ gyadaring chan ❤❤
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
खुप खुप आभारी आहे अल्का ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ranjanakanade264118 сағат бұрын
दादा ल जशी दुखापत झाली same तशीच कालच माझ्या मुलीला झाली ताई😭😭 आणि बरोबर त्याच जागेवर झाली नाका ल टाके दिलेत ताई😢😢 आणि टाके दिल्या वर खुप चेहरा सुजला खूप वेदना आहेत आम्ही पण काल पासून खुप टेन्शन मध्ये होतो ताई आणि आज दादा चे ऐकून shokch बसला
@pranjalShindevlogs11 сағат бұрын
अरे बापरे ताई कसं झालं ग तिची काळजी घ्यावी लागेल कारण टाके पडलेले आहेत पथ्य पाणी जरा जपून जेवण खानं दे पूर्ण बरं होईपर्यंत तिला त्रास होणारच ताई टेन्शन घेऊ नको जे काय होतं ते थोडक्यात होतं असं समज आणि दादा पण तुमचे बरे आहेत काळजी करू नको
@ranjanakanade26412 сағат бұрын
@@pranjalShindevlogs हो ताई खुप काळजी घ्यावी लागणार आहे,कारण जखम खुप जास्त आहे,🥹🥹🥹 रस्त्याने चालताना सिमेंट चे ब्लॉक पायाखाली आला आणि पडली तर चस्मा चे मेटल घुसले नाकात .दादा ची पण काळजी घे ताई कारण खुप नाजूक भाग आहे तो त्यानं पूर्ण चेहरा ल त्रास होतो,तसे स्वामी तर आहेच आपल्या पाठी, श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏
@vaishalip589418 сағат бұрын
Tai kalji ghya दादांची 🎉 थंडीचे दिवस आहेत ❤ shree Swami Samarth tai 🥰👌
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
हो वैशाली ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️
@KalpanaShinde-t2l17 сағат бұрын
Take care Dada mulancha dance chan zala
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
Thank you so much कल्पना ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@saileebansode960417 сағат бұрын
हाय डियर ❤ आजचा ब्लॉग आत्ता बघत्ये.बाहेर गेले होते.पण दादांना लागले बघून वाईट वाटले..पण स्वामींच्या कृपेने डोळ्याला नाही लाग ले.दादा प्लीज सावधगिरीने काम करा.वेळ सांगून नाही येत.स्वामींची कृपा . स्वामी नी बाळूमामाच्यापुढे साखर ठेव. काळजी घे.❤❤❤❤
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ShalakaKhandare19 сағат бұрын
गाढवाला गुळाची चव काय अशी आहे ती म्हण आणि दादा चि काळजी घ्या
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
हो शलाका ताई thank you so much dear 💖❤️❤️
@poojajadhav458413 сағат бұрын
Kalji ghe g tai dadachi
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
हो पूजा ताई thank you so much dear 💖❤️❤️
@ruchirabhatkar156218 сағат бұрын
मुलांचा कार्यक्रम खूप छान झाला,दादा काळजी घ्या श्री स्वामी समर्थ ताई
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
खुप खुप आभारी आहे रूचिरा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@RudrakshKulkarni-pd8co15 сағат бұрын
Tai Jai shree Swami Samarth and दादा काळजी घ्या
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@nageshgadgi269316 сағат бұрын
किट्टू चा ड्रेस मस्त आहे आणि दोघे छान दिसत आहेत
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️
@dipaligaikwad649518 сағат бұрын
काळजी घ्या दादा.. नशीब चांगलं डोळ्याला लागलं नाही म्हणून जपून काम करा.. काळजी घ्या
@pranjalShindevlogs3 сағат бұрын
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@prititangsale685318 сағат бұрын
दादा काळजी घ्या... सोनाली सगळ्यां ची आणि घराची पण दृष्ठ काढ..... मीठ आणि तुरटी चे उपाय केल्यास घराला नजर लागत नाही....
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
हो प्रिती ताई मी नक्की काढेन thank you so much dear 💖❤️❤️
@ranipanditgawali19 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई दादा काळजी घेत जावा ताई माझ्या बाबतीत अशी एक गोष्ट घडली होती माझ्या मिस्टरांनी गुरुचरित्र पारायण केलं होतं उद्यापण या दिवशी मी पण तीन दिवसीय स्वामी समर्थ सारामृत पारायण केलं होतं माझ्या लहान मुलाने रागाने जमिनीवर चॉकलेट फेकले ते त्यांच्या डोळ्यात ओढून लागलेलं होतं दोन तास पूर्ण पाणी भरपूर गळत होतं मी सारामृत पारायण वाचत होते मी खूप देवापाशी बसून रडत होते मला पण काहीच कळत नव्हतं आता डोळा ठीक आहे
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
राणी ताई स्वामी समर्थ महाराजांनी तुमची परिक्षा घेतली असावी आता ठीक आहे हे ऐकून बरं वाटलं असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@sonalpatane253219 сағат бұрын
दादाची नजर काढ 😂😂😂❤❤❤❤
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
हो सोनल ताई thank you so much dear 💖❤️❤️
@prabhakarshingate802212 сағат бұрын
काळजी घ्या दादा लवकर बरे वाटेल श्री स्वामी समर्थ
@ankushshinde446844 минут бұрын
Tai dhanlakshmi Kanchan kutun ghetle saga
@GayatriMali-bs1mh16 сағат бұрын
ताई तुजतच्या यात्रेला येणार नाहीस का
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
गायत्री ताई तसे माझे अजून ठरलेलं नाही येणार असेल तेव्हा नक्की सांगेन thank you so much dear 💖❤️❤️
@MarathiLovers-170418 сағат бұрын
Dada kalji ghya 🤦🏻♀️🤦🏻♀️🙏🙏🙏❤❤❤ tai kalji ghe ❤❤❤
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
हो ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️
@rajendrachandanshive844517 сағат бұрын
दादा काळजी घ्यावी ताई तुम्ही किचन टौली बसविली आहे त्याचं नंबर किंवा त्यांचा पत्ता तर द्या पिलीज
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
ताई तुमच्या ओळखीचा एखादा चांगला सुतार बघून बसवून घ्या हा खुप दमवतो पैसे घेऊन काम लवकर करत नाही मागे लागावे लागते असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@gayatriganji638119 сағат бұрын
दोन्ही मुलांच्या दृष्टी काङ ताई अनी काळजी घेऊन काम करा ताई ❤
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
हो गायत्री ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️
@aartichakke649819 сағат бұрын
Shree Swami samarth tai Kalji ghe G Tai Dadachi Aaru ch aikun maza dolyat pani ch aal 😢
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
खुप खुप आभारी आहे आरती ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@suvarnabhangare634419 сағат бұрын
Khup lagal ka dada na take care
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
हो ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much सुवर्णा ताई 🙏
@SomvatiSawrangpte19 сағат бұрын
खरंच मला पण अश्रू अनावर झाले tai काळजी घ्या दादा ची tai मी खूप कमी कमेंट करते विडिओ बघते पण लहान मुलं असताना मला कमेंट करता yet नाही tai कमेंट कारण अश्रू mo वर पडत आहे tai
@pranjalShindevlogs11 сағат бұрын
काही हरकत नाही ग ताई लहान मुलं असली की असंच होतं टेन्शन घेऊ नको आता सगळं आहे व्यवस्थित कळ कमी आलेली आहे तुझे मनापासून आभारी प्रेम दिल्याबद्दल
@RajendraNangare-mn2uq12 сағат бұрын
छान शाळेचा कार्यक्रम ताई काळजी घ्या दादांची
@poojashinde34212 сағат бұрын
हो सोनाली सुतार ते फर्निचर चे काठ घासत नाहीत याचा अनुभव मला पण आलाय . माझ्या कडे पण एल आकाराचा सोफा करून घेतलाय त्याच्या पाठीमागचे काठ अतिशाय बेकार सुरीसारखे कापतात
@AshwiniJadhav-gk7hv13 сағат бұрын
Kaji gya dada sagle kahi dulya samor jahle ase vatle sagle kse tumhi gabrlat tse mala pan iktana dadad jahle,mulacha dance मस्त hota
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
खुप खुप आभारी आहे अश्विनी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nilimakale84319 сағат бұрын
Chan dance
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
Thank you so much निलम ताई 🙏
@komalkolte630312 сағат бұрын
Sona bhau chi kalji ghe bhau eka stri la swatla kahi ghala ki chalt pan jevha navra mulana kahi ghale ki ma ti gapp basat nahi gatring ghan ghala kalji ghe love you ❤️❤️
@SoniaSonia-ty6dd17 сағат бұрын
Far dukh jhal 😔 Tai itan pudh kalji gya Tai dada❤️
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
हो सोनिया ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️
@varshadatar809618 сағат бұрын
Aru ani kittoche dance chan borechi motor chalu rahun kahi zale nahi te devachi krupa sonali dadana khupach laglay g kalji ghya
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
हो वर्षा ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️
@kalpana-bhande20 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏❤️
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 कल्पना ताई
@Rupali_helwatkar19 сағат бұрын
Namskar Sonali tai Tai majhi adchan aali ahe tar udya mahalxmi vrat ch udyapn krta yenar nahi
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
राहू द्या रूपाली ताई काही हरकत नाही अडचण आली तर त्याला आपण काय करू शकतो असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Rupali_helwatkarСағат бұрын
@pranjalShindevlogs धन्यवाद प्रतिसाद दिलाय तुम्ही ..मला तुम्ही तुमचं कुटुंब खूप आवडत. .मी दररोज तुमचे व्हिडिओ बघते...कोल्हापूर ची आई अंबाबाई आमची कुलदेवता आहे, कधीतरी तुम्हला भेटण्याची इच्छा आहे महाराज ती लौवकर पूर्ण करोत ...मी पण महाराजांना खुप मानते तुमचा तो फोटो पाहून खूप प्रस्सन वाटत...असो प्रेम सदैव राहील आशीर्वाद देण्या इतपत मी मोठी नाही ताई..दादा च एकूण खूप वाईट वाटल..भल्या लोकां सोबत अस का घडाव , काळजी घे त्यांची ...आरु चिऊ तुझी पण काळजी घे. .नमस्कार
@suvarnashinde648319 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 सुवर्णा ताई
@n.kmusicrecipe485719 сағат бұрын
वैभव लक्ष्मी व्रत चालू केल्यानंतर शुक्रवार उपवास करू पुढच्या दिवशी नॉनव्हेज खाल्ले तर चालेल का प्लीज सांगा 🙏🏻🙏🏻
@n.kmusicrecipe485714 сағат бұрын
Plz reply konala mahity asel tar
@jayshreepatil299413 сағат бұрын
Nahi chalat Tai Upvas purn hoi prynt nahi khaych
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
ताई शक्यतो उपवास करणाऱ्याने उद्यापन होईपर्यंत मांसाहार पाळावे चांगले असते बाकीचे घरातील लोकांनी खाल्ले तर चालते पण तुमची इच्छा तुम्ही कितपत पाळता ह्यावर अवलंबून असते असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
Thank you so much जयश्री ताई 🙏
@n.kmusicrecipe485710 сағат бұрын
@@pranjalShindevlogs thanks dear 🙏🏻😊
@ANJUMBAGWAN-ox4zx19 сағат бұрын
Hi
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
Hi अंजूम ताई 🙏
@sanjivanikoli271419 сағат бұрын
Pali marnyasathi je anla hota te dakhva na prt ekda please
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
संजीवनी ताई ती बाटली मी मुंबईच्या आईला दिली आहे त्यामुळे मला त्याचे नाव आठवत नाही आठवले की नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
@sanjivanikoli27146 минут бұрын
Jya video mde dakhvla hota tya video chi link tr share kra please mi khup video shodla pn mla miltch nahi ahe
@sanjivanikoli27145 минут бұрын
Ani thank you tumi velat vel kadun reply kela khup chan vatal
@FaujiiWifesupriya16 сағат бұрын
काही काळजी घ्या दादाचे😢
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
Thank you so much सुप्रिया ताई 🙏
@sahilawate6957Сағат бұрын
Sonali kalaji ghe dadanci
@pP-qb7vr19 сағат бұрын
Kalgi ghya dada kiti trass jhla asel tunbla😢😢 aikun pani ala dolyat😢😢
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@RajashreePawar-st8wy11 сағат бұрын
😮kalgi ghya
@JyotiKhomane-y8p16 сағат бұрын
काळजी घ्या दादा
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
Thank you so much ज्योती ताई 🙏
@supriyadivekar386819 сағат бұрын
अग सोनाली लागल्या मुळे नाकाचा घोना फुटला. त्यामुळे खूप रक्त गेले.
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
नाही सुप्रिया ताई नाकावर खोक पडली आहे जबर मार लागला होता thank you so much dear 💖❤️❤️
@bantypatil340513 сағат бұрын
ताई बाथरुम साठी का य वापरतेस मग
@pranjalShindevlogs2 сағат бұрын
ताई मी बाथरूम साठी हारपिक वापरते असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@PriyaMalaye19 сағат бұрын
नळावरील डाग पितांबरीने पण साफ होतात tai
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
हो प्रिया ताई thank you so much dear 💖❤️❤️
@AnaghaKubal19 сағат бұрын
Kal tula miss kela khup.
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
Thank you so much अनघा ताई 🙏
@ashabedre509719 сағат бұрын
Tai kalgi ghe bhavji chi konta hi kam bagun kara vel zal ter chalel kitto Chan disat ahe ❤
@pranjalShindevlogs10 сағат бұрын
हो आशा ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️
@ushavaidya990017 сағат бұрын
ताई फुडपोसेसर ची किंमत सांग ग
@pranjalShindevlogs3 сағат бұрын
उषा ताई मी व्हिडिओ मध्ये देखील सांगितले आहे मला तो साडे बारा हजार रुपयेला मिळाला आहे thank you so much dear 💖❤️❤️