श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@RavindraPawar-u3r18 күн бұрын
❤ श्री स्वामी समर्थ ताई❤ ओम श्री महालक्ष्मी माता की जय❤
@Aartimahabdi18 күн бұрын
🙏🌼🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌼🙏🙏🌼🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌼🙏
@TejalGondlekar19 күн бұрын
खरेच तुझ्या व्हिडिओ ची वाट बघत असते सेवा बाकीची आपली कामे असतात कधी कधी ताई तुझे व्हिडीओ मला बघायला वेळ मिळत नाही ज्यावेळी वेळ मिळतो तेव्हा पूर्ण बघते ताई एक सांगू तुला बघितले ना तरी काहीही त्रास असेल मनात कसले विचार असतील तर तुझा हसरा चेहरा बघून तो शिण,त्रास सर्वे कुठल्या कुठे निघून जातात खूप समाधान वाटत तुझ्या आणी बाबांच्या सांनिध्यात आल्यामुळे धन्यवाद ताई❤❤🤗🤗
@poojaslifestyle355819 күн бұрын
@TejalGondlekar धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@Nandinilahamage19 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏
@VaishuDhyade19 күн бұрын
श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज
@UshaDinde-g2u18 күн бұрын
Nice video
@rameshwaridhumal874719 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@suvarnapevekar993519 күн бұрын
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@shraddhabarshi259819 күн бұрын
श्री स्वामी समर्थ❤❤
@nehapalkar634719 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@prabhakadam547219 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मी नागपूर राहते आपल बोलणं झालं....खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@UshaKulkarni-qz1qp19 күн бұрын
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
@archanabhosalebhosale192019 күн бұрын
🌸🙏🌸 Shree Swami Samarth
@sonamghodke727419 күн бұрын
Shree Swami Samarth 🌺🌺🙏🙏
@varshamadke366818 күн бұрын
Om Shree Mahalaxmi namaha 🌹🌺🌹🌺🌹🌺
@vrushalitadwalkar11419 күн бұрын
Shree Swami samartha tai
@Aryanbugad_1819 күн бұрын
🙏🙏Shree Swami Samarth 🙏🙏
@TejalGondlekar19 күн бұрын
ताई तु जी जी प्रार्थना करतेस ना मग ती तुझ्यापासून आमच्यापर्यंत असते ती आपल्या स्वामी आई स्वामी बाबांपर्यत परमेश्वरापर्यंत पोहोचतेच आणी तुला जे कोणी फोलो करतात त्यांना आई बाबांचे आशीर्वाद मिळतात तु तुला मिळालेल्या वेळेत स्वामी बाबू आरु आणी घरातील सर्व काम करून आमच्यापर्यंत सेवा पोहचवते खरेच खूप ग्रेट वाटते तुझ्यासोबत खुप भारी वाटते ❤❤
@KiranShinde-b1f19 күн бұрын
Shree Swami Samarth ❤
@PriynkamandageMandage-qi8be19 күн бұрын
Shri Swami Samarth Jay Jay Jay Jay
@prakashbhore807619 күн бұрын
Shree Swami Samarth
@sangeetadhavale256019 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@NitaPatil-v2n19 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@manishakhadse62419 күн бұрын
ताई माझा 1 गुरुवार गेला मासिक धर्म आल्यामुळे तर मी उदयाला उद्यापन करू शकते का
@manishakhadse62419 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@rupaliasmar580319 күн бұрын
|| श्री स्वामी समर्थ ||
@parshuramjadhav391919 күн бұрын
श्रीस्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
@nikitachaudhary840719 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏
@samarthsawant867019 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ❤❤
@NehaKadam-p6g19 күн бұрын
श्री swaami samarth❤
@archanakomti19 күн бұрын
Dhanyawad Tai
@bharatibhandari495819 күн бұрын
Shree swami samrath jay jay swami samrath 🙏🙏🌹🌹🌹
@shubhadapatil433819 күн бұрын
श्री स्वामी समर्थ.
@JyotiPatil-hh6wo18 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤
@manishachavan802619 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹
@prasadsutar2119 күн бұрын
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹 🙏🏻🌹
@TejalGondlekar19 күн бұрын
श्री स्वामीं समर्थ ताई लव्ह यु ताई धन्यवाद ताई❤❤
@shraddhachougule593719 күн бұрын
Shree swami samarth....taei
@Manisha-ui7nv19 күн бұрын
shree Swami Samarth
@shivkantshelar363919 күн бұрын
🌹🌹shree swami samart 🌹🌹
@pratibhanetkar18 күн бұрын
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@sunandapatil521219 күн бұрын
Shree swami samarth 🙏🏻🙏🏻
@NavnathGavhane-m1o19 күн бұрын
Aayushya t khup adachani ahet, khup swapn baghitli hoti pn ekhi purn hot nahi khup khachun gelyasarakh vatat ahe kahi suchat nahi devavar khup shradha ahe pn sevet pn man lagat nahi kay karave kahi kalat nahi tai shree Swami Samarth ❤
@janaibongale933519 күн бұрын
Shree swami samarth 🌺🙏
@annapurna60619 күн бұрын
Shree swami Samrth🙏
@shitaljadhav890519 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@sushamayewale143619 күн бұрын
Shri swami samarth tai 🙏
@swaranjalimali394619 күн бұрын
Shree swami samarth
@alkashetti861019 күн бұрын
Shree swami saamrth 🙏🌹🙏🌹
@unknownartist917816 күн бұрын
Tai kaalash takale soopari ani coin kai kaire che please sanga tai.
@lalitamhatre967919 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@priyankashinde846618 күн бұрын
गुरुवारचा नारळ कलशावर स्थापन केला तर चालेल का प्लीज सांगा
@sunitamalpelli4718 күн бұрын
Nidiyaa me without pyaaz or garlic binaa khanaa honaa chiye kiyaa... please confirm
@snehaljadhav829619 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ताई माझे सासरे वारलेला पाच महिने झाले आहेत मी सत्यनारायणाची पूजा करू शकते का महिन्याचा सत्यनारायण
@manishakhadse62419 күн бұрын
ताई माझं रेंट च घर आहे मुख्य दरवाज्याला उंबरठा नाही आहे तर मी साधी फर्शी आहे तर मी हळदीच लेपण केल तर चालेल का श्री स्वामी समर्थ
@SAM-iz6ef19 күн бұрын
Tai ताई माझे पाहीले 2 गुरुवर उपवास धरला मी पण पूजा नाही मांडू शकले तिसरा गुरुवर पूजा आणि उपवास छाना जाला तारी मी 4 गुरुवरी उदयपण करू शकटे का?
@ravinagoregaonkar830819 күн бұрын
ताई मासिक पाळी मध्ये हळदीचे लेपण करू शकतो का? आणि जप करू शकतो का?
@ashwinichougule428318 күн бұрын
ताई आम्ही पुढच्या महिन्यात घर बांधायला सुरवात करणार आहे त्याचा आधी मी अक्कलकोट la जायचे ठरवले आहे. माझ घर कुठलाही प्रॉब्लेम नसताना व्यवस्थित रीत्या पार पडावे ही मागणी मी स्वामी पुढे करायचे आहे. तर त्याला नारळ वैगेरे नवस करताना लागतो का ते plz 🙏 सांगा आम्ही शनिवारी जाणार आहोत plz 🙏 lavkr rpy पाठवा shri swami Samarth
@Foodsafar1219 күн бұрын
ताई उद्या स्वामी चा 11 वा गुरुवार आहे तर उद्या एकादशी आहे तर उद्यापन केले तर चालेल का
@ManavShinde-d2e19 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मी उद्या अक्कलकोट ला जात आहे तर माझा गुरुवार लक्ष्मीचा होणार नाही उपवास पडेल चालेल का ताई श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
@priyankashinde859019 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई बहिणीला 3महिना चालू झाला आहे तर उद्यापन करून सुहासिनी पुस्तक केळा देऊ शकतो का
@poonambairagi280918 күн бұрын
आम्ही उद्या कोल्हापुर ला जातोय देवीसाठी ओटी कशी भरावी
@YogeshwariSonar-f3h19 күн бұрын
Taie gunja chi seva cha video taka
@MinakshiDeore19 күн бұрын
Shri Swami Samarth 🙏🌹
@rudrasuryawanshi670819 күн бұрын
Tai plz reply dya udya गुरुवारी ३ कलश hotyt परायनचा एक,पूजेचा एक आणि देव्व्हाऱ्यतला एक मग ३ कलश असू नये म्हणून काय करू plz sanga,
@MinakshiDeore19 күн бұрын
Mi 11 guruvara cha Swami Samarth che guruvara krte he pn udya jr mi pathan n madat dev Ghar t cha Swami cha murti thevnu 11 guruvara chi seva keli tr ........udya cha guruvara mojat yeila ka mi nehmi puja madate pn udya nhi madat yenar he tr dev Ghar t cha thevun cha seva keli tr chalel ka .........tr udya cha guruvara 11 guruvara mde mojat yeila ka ........ please reply kr tai aaj please 🙏🙏🙏
@KiranShinde-b1f19 күн бұрын
Mi 19पासून 7दिवसाचे स्वामी चरित्र सारमृत पारायण केलं आहे तर उद्यापन कधी करावे plase reply dya na
@balasahebgadekar396519 күн бұрын
Hii taii mi udya sakali udyapan karu sakte ka plzz reply
@tejaswinidesai977419 күн бұрын
Swastik kunku ne kadayche ki rangoli ne kadayche
@priyankashinde859019 күн бұрын
Tai आमच्या घरात नणंद भावजयी एकच पूजा आहे वा वहिनीला अडचण आली आहे मी उद्यापणउद्या करणार आहे तर त्यांनी पण परत करावा का पुढच्या गुरुवारी मी कन्यांना देईल वहिनींनी परत पुढच्या गुरुवारी उद्यापन करावं का
@kirtipatil109719 күн бұрын
Shree Swami Samarth Tai.... Margashirsh madhe udyapan nhi hou shakale tr kay karav?? Sutak jhale ahe...
@poojaslifestyle355819 күн бұрын
ताई तुम्ही पौष महिन्यात करा
@shreedhavale485819 күн бұрын
Tai aamchya gharcha darvaja lokhandi aahe mg mi kitchen chya उबरयाला हळदीच लेपन केल तर चालेल का plz sanga
@poojaslifestyle355819 күн бұрын
मुख्य दरवाजाला करायचा असतं
@RupaliBhosale-xj8mv19 күн бұрын
पूजा विश्वकर्मा चालीसा विष यी माहिती दे ना प्लीज व्हिडिओ बनव
@poojaslifestyle355819 күн бұрын
हो ताई लवकरच
@SumanRandive-q8c19 күн бұрын
Tai 2rya guruvari mala masik dharm hota mi mandani dusrya mulikadun mandun ghetli Ani majya nandeni Mahalaxmi chi Katha vachali tar mi 4thya guruvari udhyapan Karu ka plzzz sanga tai
@manojpawar228319 күн бұрын
Tai mla udya pasun swaminch 11 gurvach vratt krychy pls sanga mi kru shakte ka udaya ekadashi ahe mhnun vichrl pls pls sanga lvkr
@poojaslifestyle355819 күн бұрын
ताई तुम्ही व्रताला सुरुवात करू शकता
@poojachavan917819 күн бұрын
देवीचा जो नारळ आहे तो फोडला नाहीतर कुलदेवीच्या मंगल कलश मध्ये ठेवलातर चालेल का...
@poojaslifestyle355819 күн бұрын
चालतंय
@SundarKaale19 күн бұрын
Me swamicharitr saramrut 108 parayan karnar aahe margshirsh mahintat shukrvar pasaun Keke TR chalel ka aani upvas dhraycha asto ka
@poojaslifestyle355819 күн бұрын
चालेल ताई
@pranjalwaydande863819 күн бұрын
Tai majya bhavach lagn tharat nahi kahi seva sanga please shree swami samarth
@poojaslifestyle355819 күн бұрын
ताई या संदर्भात आपल्या चॅनलवर माहिती दिलेली आहे
@ganeshbhujbal793818 күн бұрын
Shree Swami Samarth
@PriyaSayamber19 күн бұрын
Tai dusrya guruvari aamhala sutak hote pan mahit naslyamule mi Puja aani upvas donhi kele hote tar to guruvar 4 madhe pakdu ki Nako udhyapan Karu ka udya
@poojaslifestyle355819 күн бұрын
ताई तुम्हाला स्वतः जरी होतं पण तुमच्याकडून पूजा झाली ना ती लागू नाही होणार
@SatishKhavare-yj5fo19 күн бұрын
मासिपाळीचार दिवसी सेवा केली तर चालते का
@poojaslifestyle355819 күн бұрын
नाही
@sarikaghanvat468219 күн бұрын
Maji Mulgi गव्हर्मेंट च्या परीक्षेला बसली आहे तिला गव्हर्मेंट कॉलेज पाहिजे आहेत काही सेवा करावी ते सांगा Tai
@poojaslifestyle355819 күн бұрын
@@sarikaghanvat4682 श्री स्वामी समर्थ ताई तुमच्या दीदीला मार्क छान पडले ना तर तिला नक्कीच गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागेल पण सेवा करायची इच्छा असेल तर रोज एक स्वामी चरित्र सारामृत संकल्प पारायण करा नक्कीच चांगला अनुभव येईल
@MeenaKhot-m8z19 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई सेवा सागेल ती सेवा खुप मनापासून करते पण संकट काय संंपत नाही जेवढी सेवा करते तेवढी जास्त संकट सगळे म्हणतात तु एवढे करतेस पण काही च काही ठीक होत नाही काय करु ताई सांगा प्लीज
@PrajwalJawade-h9q19 күн бұрын
एकादस करावी का गुरुवार करावे ताई
@poojaslifestyle355819 күн бұрын
करू शकता
@HarshadaGije19 күн бұрын
Tai तुम्ही स्वामी सेवेकरी असून मासिक पाळी, सुवेर, सुतकचा इतका बाऊ का करता मी खर तर तुमचे व्हिडिओ पाहून स्वामी सेवेत आली पण मी या गोष्टी जास्त नाही पाळत...उलट पहिले पाळी आल्यावर पाच दिवस आम्ही देवपूजा नाही करायचो पण स्वामी सेवेत आल्यापासून पाळी असो नाही तर सूवेर सुतक देवपूजा करतोच ...पाळीचा तर मी दोन दिवस पाळते कारण त्या दोन दिवसात आपल्या अंगावरून जास्त जाते ज्यांच तिसऱ्या दिवसापासून अंगावरून जास्त जात नसेल तर मला वाटत देवपूजा करायला काहीच हरकत नाही पळायचं तर आपण बाहेरच्या मंदिरात जाऊ नये...पण घरी पूजा पाठ करायला काहीच हरकत नाही ...मला ही आधी थोडी भीती वाटायची पण आता नाही कारण स्वामी आईचे खूप छान अनुभव आहेत ... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@poojaslifestyle355819 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई याच्यात भाऊ करण्यासारखं काय आहे महाराजांनी कधीच विटाळ आणि सुतक पाळलं नाही पण आपण या गोष्टी पाळतो मनाला पटू किंवा नाही पटू मासिक धर्माच्या पहिल्या दिवशी तुम्ही देवीची पूजा कराल का सांगा? मी सुद्धा मासिक धर्मामध्ये स्वामी चरित्र सारामृत हे ऑनलाइन वाचते अखंड नामस्मरण करते पण देवपूजा नाही करत आणि हा नियम काही मी काढला आहे का? याच्यात भाऊ करण्यासारखं नाही काय मासिक धर्मामध्ये महिलांना खूप अडचणी येतात त्याच्यामध्ये कंबर दुखी असो पाठ दुखी असो ह्या संपूर्ण अवस्थेमध्ये आपल्याला देवपूजेत सुद्धा मन लागत नाही आणि खरंतर आराम करायचा असतो आता आजकाल एवढं करणं शक्य कोणाला होत नाही.. आता एखाद्या व्यक्तीला त्रास होत नसेल तरीसुद्धा ती मासिक धर्माचे चार दिवस पालन करते कधी कधी असं होतं की आपल्याला फक्त दोन दिवसच त्रास होतो मग तिसऱ्या दिवशी देवपूजा तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता..
@pnja34419 күн бұрын
Pooja tai, Majha mulga 1.5yr cha ahe. magchya Wednesday pasun ajparyant tyala khup taap ahe..104 pan hotoy... Dr bolle viral ahe, blood reports sagle ok ahe..no dengue, no typhoid.. Me swami charitra saramrut vachte ahe, tarak mantrache paani dile... margashirsh gurvar pan karte ahe tai...kahi gunn yet nahiye, aushadh dila tar kami hoto taap but 6hours ne parat yeto...kahi samjat nahiye kai karu.. Please seva sanga.. Pranjali ( Bangalore)
@poojaslifestyle355819 күн бұрын
Tai tyacha kapalavar hath theun ramraksha bola ani Laxmi nrusinha stotra vacha kahi kalji kru naka tai kahi honar nahi
@UjwalaNalawade-dy9dx19 күн бұрын
कुंजन च्या सेवेबद्दल व्हिडिओ तयार करा ना ताई
@PratibhaPhate19 күн бұрын
ताई माझा मुलगा दहावीत आहे मुलगा अभ्यास करावा मुलांचे अभ्यासात मन लागावे यासाठी काही तरी सेवा द्या ताई मी दत्तजयंती सप्ताह गुरुचरित्र पारायण केले आहे ताई..
@BanajipatilBabaji19 күн бұрын
ताई मला गुरुवारी कुलस्वामिनी आई महालक्ष्मी ला जायचे आहे उद्यापन पुढील गुरुवारी चालेल का तसेच कुलदेवीला जाताना काय घेउन जायचे सांगा ना pls 😊🙏
@priyankashinde859019 күн бұрын
तिसरा महिना चालू झाला आहे प्लीज रिप्लाय
@shraddhachougule593719 күн бұрын
Taei mulancya study visheicya pn seva sang na.....plz
@jadhavpooja571019 күн бұрын
Hostel rahat asel tar kas karu
@poojaslifestyle355819 күн бұрын
ताई हॉस्टेलमध्ये असल्यावर तिथल्या मैत्रिणी असेल त्यांना दिले तरी हरकत नाही
@MinakshiDeore19 күн бұрын
Hii tai
@dikshabhole337719 күн бұрын
Tai pn udya ekadashi aahe tr puran poli or khir asa jevnacha naivedya dyava ki nahi ?he sangitl nagis
@poojaslifestyle355819 күн бұрын
ताई या व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिली आहे
@Rup-f7s19 күн бұрын
Tai majha panchva divas ahe mi mandani kru shakte ky
@poojaslifestyle355819 күн бұрын
हो
@SG010819 күн бұрын
ताई तू बोलली होती ना कोणच्यांची सेवा सांगेल कोणच्यांच्या सेवेचा व्हिडिओ ही लवकर कर आ कुळाचार णि तू माहूरला काय🤙 काय नेलं होतं त्याची व्हिडिओ शेअर कर काय का केला होता तो पण व्हिडिओ शेअर कर
@PoojaGondhali-t4p19 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई उद्या गुरुवारी मला कुलदेवी ला जायचं आहे ताई थर कोणते पाच खाद्यपदार्थ घेऊन जायचे सांगा ताई मला लवकर रिप्लाय द्या प्लीज