कोर्टाने ता शे रे ओडणे बंद करावे. आपण वेळेवर निकाल देतो का हें बोलावे. उगाच सरकारी वेळ, पैसे खर्च करु नये.
@pramodkambli6108Ай бұрын
मेला का Jarange
@sanjaymane5208Ай бұрын
जंरागे आज उपोषणात तर उद्या दवाखान्यात,परत एकदा जंरागे ची माघार बिनडोक माणूस वाया गेला हा दुसरा अन्ना हजारे आहे
@gopaladamande8649Ай бұрын
ते आम्ही बघू काय करायचे..
@tanajisonawane3908Ай бұрын
याचा अर्थ असा की महायुती पडती आहे
@vkmsd7714Ай бұрын
शिक्षक भरती विषय दाखवला बद्दल धन्यवाद
@MarutiMedebaneАй бұрын
अक्षय शिंदे च्या एन्काऊंटर वर शिंदे चे आमदार आणि भाजपचे आमदार यात 100% आहेत
@NitinKariya-ej6ivАй бұрын
शक्य आहे, रोज देशात गोलीबार ची सेक डो घटना होत आहे, दिस त नाही का?
@sampatkudale4519Ай бұрын
आपटे शाळेचा संचालकाला वाचवण्यासाठी साठी शिंदैला मारल चांगल झाल पण मुख्याध्यापका सापडत नाही फडणवीस गृहमंत्री आहै काळजी नसावी छत्रपतींचा पुतळा तयार करनारा आपटे हैचा वर काय कारवाई केली
@SwapnilPatil-h2lАй бұрын
फडणवीस उद्या येणार्या निवडणुकीत मतदान फक्त महाविकास आघाडी ला निवडुन आणायचे आहे हे लक्षात ठेव
@rajanibhartiya7756Ай бұрын
ओन्ली फडणवीस ❤
@karanparge654Ай бұрын
मोदी साहेब पावसाच्या मनात नाही.
@gajajandeshmuk2937Ай бұрын
सरकार कोणाचेही बापले भेत नाही
@yashbb3981Ай бұрын
Court swatah kay karat nahi ata shant basa court faltu hai kahhi kamacha nahi