मुलाखत खूपच छान झाली. शर्मिला ताई तु खूपच छान माहिती दिलीस आणि तितक्याच छान aani unique receipies पण share केल्यास. त्या इतक्या छान पद्धतीनी सांगिल्यास की ऐकताना पण तोंडाला पाणी सुटले. खरंच तु एक youtube channel recepies साठी सुरु करावंस अशी विनंती आहे. आणि आवर्जून लिंबाचे लोणचे किंवा चुंदा आणि बनाना ब्रेड ची receipe plese share कर. तु actress पण खूप छान आहेस. मला तु खूप आवडतेस.मला ही स्वयंपाक करायला आणि खायला ही खूपच आवडते. सो मी वाट बघते आहे तुझ्या youtube channelchi.तुला खूप छान आणखी तुझ्या मनासारखे projects मिळो आणि तुझी स्वयंपाकाची आवड तुला जपता येवो ही बाप्पाचरणी प्रार्थना. Love you dear Sharmila Tai. ❤️❤
@jyotibendre27262 күн бұрын
खूप छान झाला शर्मिला चा interview .❤
@namratajambhavadekar47654 ай бұрын
वाहह..😍😍 मुलाखत खूपचं छान होती.. पुढचं पाऊल हे नाव घेताना तुझ्या चेहऱ्यावर खूप छान ग्लो आलेला.. शर्मिलाच्या लंच बॉक्समध्ये खाण्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या हेल्दी होत्या.. त्याशिवाय जेवल्यावर बडीशेप, ओवा आणि जीर हे खाण.. मी तर सजेस्ट करेन तू तुझं यू ट्यूब चॅनल सुरू कर. भरघोस प्रतिसाद मिळेल तुला..🎉🎉
@SweetySweety-t9t5 күн бұрын
Saglyat sunder ahe ha video 👌🏻👌🏻👌🏻
@shitalbalkawade273416 күн бұрын
'पुढचं पाऊल' मधील 'रूपाली' ते हिटलर मधील 'दुर्गा' Nice journey You are so beautiful Hearted तु तर खरी 'कल्याणी'
@poojavedpathak32443 ай бұрын
Khupch masta episode 👌🏻😃
@IraGorhe4 ай бұрын
मुगाची डाळ घातलेला मुळा❤❤❤❤❤❤आईचं बनवू शकते फक्त एक
@aarohi894 ай бұрын
शर्मिला तू स्वतःचा यूट्यूब रेसिपीचा चैनल सुरू कर आणि विशेष करून जे लिंबाच्या लोणच्याची रेसिपी सांगितलेली आहे ती पाहायला खूप म्हणजे खूप उत्सुक आहोत कारण ही लिंबाची रेसिपी कधीच कुठे ऐकलेली ही नाही आणि बघितलेली पण नाही प्लीज प्लीज
@priyapawar68343 ай бұрын
Khup chhan ha video aahe n recipe pan chhan sangitale aahe
@vidrabbhannatrecipemarathi6 күн бұрын
मस्त 👍🏻👍🏻👌🏻
@suhitaparab51184 ай бұрын
Very informative blog ❤Sharmila mam tumhi blogs karana na 😊
@sheetalbhangare13724 ай бұрын
खूप छान ❤
@RohiniKulkarni-k9e4 ай бұрын
❤❤❤😊lemon peel madhehi cancerla kill karnare ghatak ahet ani aapn limbu khato ni saal takun deto he vede ahot aapn..ani khup goad ahat doghihi ❤ asech khup video banava food related❤
@Happiness3944 ай бұрын
Same pinch... मलाही मेथी, शेपू नि मुळ्याची भाजी फार म्हणजे फारच आवडते. 🤤🤤😋 पण एक सांगू, मालानं "पुढचं पाऊल" मध्ये तुझा नि तूझ्या त्या चिंत्यामामाचा भयंकर राग यायचा हा. 😠😡😣 बाकी Interview कमाल झालाय हुं..yt channel का सुरू करत नाहीस..Healthy Tips देता येतील.❤❤❤
@RohiniKulkarni-k9e4 ай бұрын
Ti serial hoti Hicha ka raag yava
@jayshriaher48744 ай бұрын
Khup Chan
@shubhangibhagwat37113 ай бұрын
खूप छान रेसिपी
@priti67353 ай бұрын
सर्व सुंदर 💓💓. पण फक्त 1पोळी??
@truptikubal37014 ай бұрын
Ek number
@priyakurane93154 ай бұрын
छान मुलाकात
@saibhoire45884 ай бұрын
hushar aahe khup❤
@rupalimane52814 ай бұрын
मेथी ची भाजी आणि पोळी 👌👌👌.
@PriyaRaorane-d5w9 күн бұрын
My favorite shepu 😋😋😋😋🥺
@prachibalekar12514 ай бұрын
Pudhcha paul maliket pan khup sunder kaam kelas tu, ajun he tu rupali Mhanun lakshat aahes❤️❤️Durga mhanun pan khup chaan kaam kartes❤️❤️,Love you Sharmila❤️❤️❤️
@shubhangipathak44174 ай бұрын
Sharmila tai tu kharch youtube channel suru ani navin navin recipies banvun दाखव
@ulkaloke840114 күн бұрын
छान आहे. आज डब्यात काय ग? छान खाणारी आहे. काहीही लपवुन ठेवले नाही.
@jotsnagavhane58164 ай бұрын
छान आहे दुर्गा मस्त मला आवडते
@shilpaphadke5064 ай бұрын
Wawa khoopchan watala video
@SSS-rl4xt3 ай бұрын
👌👌👌👌👌👌
@GopalSonavane-t4b4 ай бұрын
एक बाई कितीही मोठी झाली तरी पण तिच्यात घरेलु गुण असतात