संकर्षण माझा आवडता हरहुन्नरी कलाकार,एक उत्तम बाबा,दोन्ही मुले खुपच गोड,संकर्षण ला पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा आणी शुभाशीर्वाद ❤❤❤❤
@vinayagandhe86297 ай бұрын
💐💐🥰👍👌👌😊🙏
@priyankaprabhu6267 ай бұрын
संकर्षण माझा आवडता कलाकार,मी त्याची सर्व नाटके पाहते.आता त्यांचें मुलांबरोबरच bonding खूपच छान आहे.त्याच्या पुढील वाटचालीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा.
@sunitavarma7167 ай бұрын
खूप छान संकर्षण, मुले आणि संस्कार. नियम व अटी लागू पाहिल्यावर संकर्षण la भेटलो खूप थकलेला असतानाही सर्वांना आनंदाने भेटला सेल्फी काढून दिली. खूप आनंद झाला. God bless all ❤
@shubhangijoshi63177 ай бұрын
एक प्रामाणिक बाबा संकर्षण आहे असेच संस्कार असू दे तुला खूप शुभेच्छा
@JayaNakure2 ай бұрын
तुझ्या कविता ऐकल्यावर मन भारावून जात डोळ्यात पाणी येते
@ShobhaKolhe-bj3cn7 ай бұрын
खुप छान संकर्षण आवडता कलाकार आहे.सर्वांचा मुलगा आणि मुलगी दोघेही खूप गोड आहेत.
@madhurik14567 ай бұрын
संकर्षण, आपण ठाण्याचा प्रयोगाला भटलो होतो. तेव्हा मी तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल विचारले होते. आज पाहिले. फारच गोड आहेत. Wish u all the best for ur future. God bless u and ur family.
@kdtamboli20727 ай бұрын
Happy Father's Day Sankarshan ...आताच तुमचे नाटक बघून बाहेर पडतोय...अप्रतिम लेखन, अभिनय,..Prashant जी ची गादी नक्की चालविणार...उज्ज्वल भविष्य आहे आपले..खूप खूप शुभेच्छा
@vandanashete73627 ай бұрын
खरचं खूप छान गोजिरवाणी मुले आहेत तुझी संकर्षण. झी मराठी मध्ये तू शलाका आणि दोन्ही मुलांसह तू आला होतास. खूप खूप छान फॅमिली आहे .. माझे अनेक अनेक शुभ आशीर्वाद तुझ्या दोन्ही मुलांना. आणि हो जुळी मुले सांभाळायची आणि त्यांना मोठं करणं म्हणजे मोठा पर्वत चढून जाण्याचं काम आहे. शलाका आणि तुला हे धाडस समर्थ पने संयमाने पार पाडायची जबाबदारी आहे. All the Best संकर्षण,शलाका , सर्वज्ञ आणि स्त्रागवी.
@MedhaTelang7 ай бұрын
संकर्षण..आम्ही सगळे आपले फॅन आहोतच..पण आज हा एपिसोड आवडला कारण मला जुळी नातवंड आहेत..मुलीला एक मुलगा,एक मुलगी आहे..ते आता 6वर्षाचे आहेत..तुझी कसरत पाहून मला त्यांची आठवण झाली..मुलगी नाशिकला असते..तुझी म्हणाले, माझी मुलंही तुझ्यापेक्षा मोठी आहेत.. मेधा आजी..
@mmtawade7 ай бұрын
खूप छान मुलांबरोबरची बाबांची मुलाखत .एक गुणी व अष्टपैलू कलाकार संकर्षण जी . मुलांच्या मुळे स्वतः मध्ये झालेला बदल योग्य प्रकारे मांडला. तुमचा प्रवास आम्ही zee वर पाहिला आहे. मुलांवरील संस्कार पाहिले.असेच साधे व प्रामाणिक रहा. पुढील सर्व वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
@vaishalivarpe76897 ай бұрын
संकर्षणच्या कविता खूप खूप छान आहेत.मुलंही खूप गोड आहेत.
@Puja-pd1hh6 ай бұрын
संकर्षण खूप छान कलाकार आहे, आणि बाळे पण खूप गोड आहेत, त्यांना माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा
@sandhyapurav23187 ай бұрын
दोघेही गोड संकर्षण प्रमाणे अतिशय उत्तम संस्कार ❤
@manjuchimote13567 ай бұрын
खूप गोड छान मुलाखत आणि background la मुलांची चिव चिव 🎉खुप छान वाटतेय...खूप गोड छान कलाकार आहेस तू आणि अगदी सर्वसामान्य माणसासारखा वाटतोय तू तुझ्या साधेपणामुळे ❤ लव्ह यू असेच छान छान काम करत रहा, God Bless you All
@vandanashete73627 ай бұрын
आणि हो , मघाशी सांगायचं राहून गेलं की संकर्षण तुझ नाटक बघताना आम्ही ३ तास आमच्या सर्व वेदना नक्कीच विसरून जातो हे मात्र १००% खर आहे एवढं तुझ्या वर आणि तुझ्या नाटकांवर प्रेम करतो आम्ही.
@pradnyachavan3487 ай бұрын
Chan khup chan. Amhla apla Marathi actor ani tyancha asha chotya mulache interview ajun bghayla avdel. Special sankarshan dada cha family Ani mula daily routine shala tyanchi majja mulanchi punha bghayla avdel. 😊
@celestinedsouza62457 ай бұрын
Before I never liked him but after I saw his poetry knowledge nd speaking style he is good person bless him
@latagaikwad27177 ай бұрын
खूप खटृयाळ असतात ही मुलं आणि हल्ली ची खूप खूप हुशार पणं त्याना हवं तेच भारी गोड आहेत हं❤❤❤❤❤
@manglanirphale40785 күн бұрын
सुंदर गोड बाळ दोन्ही छान आहे
@rajeshreemanerikar95187 ай бұрын
Khup cha mulakhat. Mule khupach goad aahet.
@user-xh6sz6vw1g7 ай бұрын
तू अगदी खरा कलाकार आहेस, तुझं गाणं ऐकल्यावर, तू गायक म्हणून मोठा की कवी म्हणून मोठा आहेस हा प्रश्न पडतो, पण तुझ्या कविताच मला खूप आवडतात हे मात्र खरं
@advatul17407 ай бұрын
खरंच संकर्षण सर खूप साधा आणि सरळ आहेस, माझा संयम वाढलाय 🤣🤣👆👌👍 माणूस आणि कवी म्हणून खूप छान कलाकार 🙏👌💐
@ujjwalaoke15797 ай бұрын
Wow mastach...majja ali khup...Mule agdi cute ahet..Best Luck to you all..
@dr.bharathideo4085 ай бұрын
Cute children Sankarshan. U r my favorite actor. U r multitalented. Loved ur poem on Mat vaya gela.
@DrDamale7 ай бұрын
❤❤🎉🎉खुप गोड मुलगी आहे.
@vijaykarmarkar55327 ай бұрын
खूप छान तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा संकर्षण आवडता नट आहे.नाटक लागले की आवर्जून पह
@manjirigore41697 ай бұрын
संकर्षण तू खूप खूप. आवडतोस तुझ्या कविता आणि गाणी खूप आवडतात ऐकताना कधी संपूच नये असे वाटते तुझी मुलंही खूप छान आहेत दोघांची. नांव तर खूपच आवडली. संकर्षण तुला खूप शुभेच्छा
@pradnyamarathe54117 ай бұрын
खूप आवडता कलाकार.मुलही गोड आहेत. सर्व कार्यक्रमाना शुभेच्छा
@prajaktaparkar78296 ай бұрын
Sankarshan खरोखर हरहुन्नरी कलाकार ❤त्याच्या पुढच्या आयुष्या साठी खूप शुभेच्छा
@JyotiJoshi-x1t7 ай бұрын
खूप गोड क्षण ❤all time favourite संकर्षण ❤❤
@vidyasalvi82135 ай бұрын
Happy father's day Sankarshan dear...God bless you abundantly...bachhe company mustach....❤❤❤❤
@Sunshine-yw5th7 ай бұрын
संकर्षण कऱ्हाडे चांगल्या कलाकारांबरोबर चांगला पिता पण आहे👍
@vikaspekhale49797 ай бұрын
दोन्ही मुले खूपच छान आहे....
@vandanasutavane57366 ай бұрын
मुले खूप गोड आहेत. त्यांना खूप आशिर्वाद!
@MamtaKalekar6 ай бұрын
संकर्षण सिरांची मी फान आहे, मुले खूपच गोड आहे, वाइफ सुंदर आहे, दोघांची जोडी masatacha आहे, पुढील वाटचाली साठी शुभेच्छा, कविता एक नंबर असतात🎉
@vishungp8396Ай бұрын
संकर्षण तू मला फार आवडतं तुझे संस्कार खूप चांगले आहेत आणि तू कलाकार उत्तम कलाकार आहे तुझी मुलं पण खूप गोड आहेत
@anilkumarumathe89296 ай бұрын
खुपचं छान कलाकार आणि बाबा.
@deepikabhosale87436 ай бұрын
Sankarshan tu janmtach ek uttam guni kalakar aahes. Tuzi vegvegli rupe aamhi aawadine aanand ghetoy. Chanel ne tuzya kamachi dakhal ghevun eka guni kalakarala dad dili mhanun tuze ani Chanel chehi khup khup Abhinandan. Aajachi mulakhat kharach khup chhan aahe tai tulahi khup khup shubhechhya.
@supriyakadam8415 ай бұрын
लय भारी, अतिशय सुंदर ❤️💐🙏🥳
@nirekkhandalkar90307 ай бұрын
Khoop sundar episode
@neelapawar49426 ай бұрын
खूपच छान 👌👌👌🙏👆
@veenapande93927 ай бұрын
संकर्षण,, खूप छान कलाकार 👍
@prachidate17407 ай бұрын
एक उत्तम कलाकार आणि बाबा आहेस तू ❤
@vidyajoshi45327 ай бұрын
खुप गोड
@ManagalaShetebiradar7 ай бұрын
खूपच छान बाबा, ॲक्टर, कविता अप्रतिम 🎉🎉❤❤
@seemaponkshe150913 күн бұрын
Mulga agdi sankarshan tuzhya sarkha aahe.dokyani pan asava.❤
@rajneezirekar58257 ай бұрын
Kharach khup mast episode hota🎉🎉🎉🎉
@user-vz4eo6iz2t7 ай бұрын
खुप गोड❤❤❤❤
@rupaliidhol35397 ай бұрын
खूप गोड दोन्ही मूल 🥰
@NandiniTarte-oq8zl7 ай бұрын
खूप सुंदर 👍🏻👍🏻
@purvaaprabhu7 ай бұрын
Cute episode 👌👌👌👌😍😍😍😍
@surekhakestikar42816 ай бұрын
Khup chhan aahet mule❤🎉
@sunitarawan95717 ай бұрын
खूप छान 🎉
@dhaviskitchen50202 ай бұрын
खूप छान संर्कषण सर
@dhaviskitchen50202 ай бұрын
मला खूप आवडतात तुमच्या कविता
@sandhyajoshi90027 ай бұрын
Khup chan.
@sarojinisambhus32947 ай бұрын
Father....great..Sankarshann
@gayatritangsale13107 ай бұрын
किती गोड 🥰❤️
@dhanashrideshpande76567 ай бұрын
Sankarshan, so nice...
@priyasawant93717 ай бұрын
खूपच छान ❤
@amolvasmatkar6027 ай бұрын
👌👌👌👌❤️❤️❤️❤️
@jyotibaal13317 ай бұрын
पिल्लू पण गोड दोघे hi❤️❤️
@RunaliDhamnaskar5 ай бұрын
संघर्षण दादा तुझा आवाजही सुंदर आहे.
@aradhyagogate37397 ай бұрын
खुप छान
@mrudulamarathe89077 ай бұрын
Khup chan ❤🎉
@JayaNakure2 ай бұрын
संकर्षण दादा मला आस वाटत की तु माझा लहान भाऊ आहे किती सोज्वळ प्रामाणिक आहे
@anaghaajit15007 ай бұрын
Happy father’s day 💐
@pratibhaadarkar9602 ай бұрын
Sankarshan tu great aahes.
@pallavikadam44377 ай бұрын
Lovely moment
@alhadbhagwat61427 ай бұрын
खूप गोड
@mohinivakshe64897 ай бұрын
Khup chngla aahe ha sankarshan
@dadasahebkhose33367 ай бұрын
Cute...babies...
@manjushreetathavadekar72627 ай бұрын
छान बा बा
@leenashinde16597 ай бұрын
माझा आवडता कलाकार खूप छान आहे त्याची मुलं पण खूप गोड आहेत
@devyanijoshi15627 ай бұрын
So sweet
@Hari.Dhumale2 ай бұрын
👌❤
@jyotibaal13317 ай бұрын
Sarvacha aawadta नट 👌❤️
@aartikingi29242 ай бұрын
खूप छान एपिसोड
@shakuntalarane43227 ай бұрын
ड्रामा ज्युनियरच्या मंचावर हे दोन्ही ज्युनियरना पहायला आवडेल
@sheelamascarenhas58397 ай бұрын
❤
@siddhikanade76097 ай бұрын
❤❤
@madhurigavane59807 ай бұрын
🎉🎉🎉🌹🌹🌹
@arundhatishahapur61745 ай бұрын
Sankarshan tumi mast actor aahat
@shailanaik13905 ай бұрын
Nice children
@alkadeshpande53287 ай бұрын
माझा आवडता कलाकार गेल्या महिन्यात लक्ष्मण हॉटेलमध्ये भेटला मी selfysathi केलेल्या request 10:41 वरुन स्वतः self काढून दिला घाईत होता मला phone no मिळेल काय
@Joyful_Janvi7 ай бұрын
Mazhe pn asech twins baby aahet 3 yrs che girl and boy ...Divij and Chaarvi ❤😊
@anaghabidkar42937 ай бұрын
❤
@Joyful_Janvi7 ай бұрын
@@anaghabidkar4293 ☺️🙏
@ahilyashinde62687 ай бұрын
अरे ते दोघं जण एकमेकांसाठी मागतात.. कारण आपलं शेअर करायला लागू नये... 😂😂 मला ही जुळ्या मुली आहेत.. पहिल्यांदा मलाही असच वाटायचं पण.. हळू हळू कळायला लागली त्यांची psychology 😊.. But जिव्हाळा खुप असतोच असतो..
@SantoshPaithankar-nf2xh5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Sameer
@jayeeshreechavan21507 ай бұрын
Maze pan twins mule aahet , same asec aahe khup tras n majjja pan yete
@user-fqie4jn97 ай бұрын
15:22 तुझा आवाज आणि तुझ गाण ऐकून तुला इंस्टाग्राम ला अनफाॅलो केलं 😂
@jayashreeambardekar18527 ай бұрын
मुलगी अगदी संकर्षण ची झेरॉक्स आणि मुलगा आईची झेरॉक्स😅😅😅😅😅😅
@rashmibuva52687 ай бұрын
हो अगदी बरोबर👍
@anitamahore87787 ай бұрын
Mast sankarshan pn disnyas smart asunahi mala vatate tyala Marathi serial nahi milalya as a lead role