लांजा चा वाघ..आमचे लांबोरे बुवा 3 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा त्याच जोशात आणि जोमात आणि प्रतिस्पर्धी शाहीर यांना त्यांची योग्य जागा दाखवणारे आमचे शाहीर.keep it up...👍खरच शाहीरांची शब्द रचने ला तोडच nahi👍😍
@digambarbhowad5269 Жыл бұрын
कवी, लेखक आणि बरेच असे अष्टपैलू गुण असलेला बुवा म्हणजे अर्थातच आमचा विकास दादा. आजच्या काळात शक्ती तुऱ्या मध्ये एकच नाव गाजत आहे असे आमचे विकास दादा. खरी कोकणी भाषा म्हणजे काय हे दाखवून दिलेलं आहे. कोकणी मातीतला अस्सल हिरा आणि आमच्या लांजा तालुक्याची शान ❤️👌💐
@sadashivyeram8506 ай бұрын
तरुण पिडीतील कला जपणारे, आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने गायन करणारे विकास लांबोरे बुवा
@aniltambe88405 ай бұрын
Kadak
@rakesh1katkar176 Жыл бұрын
Khup mast ❤
@sameerpawar47366 ай бұрын
भारी
@NileshYedage5 ай бұрын
Vikas lambor ne rajesh ni kamala gham fhodlela aahe
@DarshanDingankar-og2dk Жыл бұрын
झकास बुवा😎💥
@ajayagare5777 Жыл бұрын
कडक
@avinashbate3131 Жыл бұрын
Khup mast zali bari buva
@shaileshbaikar973 Жыл бұрын
विकास लांबोरे बुवा 1 नंबर
@anilbavdane8238 Жыл бұрын
Mast bari❤
@hemantbendre4580 Жыл бұрын
Kadak buva bari
@milindtaral567 Жыл бұрын
घाणेकर बुवा नंतर फक्त आणि फक्त लांबोरेबुवा
@PranjalAgre-k1d8 ай бұрын
घाणेकर बुवांचा कोणी नाद नाहीच करू शकत......पण रामचंद्र घाणेकर नंतर ..... हे शाहीर नाहीत.... आय काय काय आणू.......
@rajveer4256 Жыл бұрын
भुवा लय भारीच 😍😍😍🔥🔥
@GirishGurav-ko6sd Жыл бұрын
लांजाची शान विकास दादा
@sandeshdavade2543 Жыл бұрын
कडक बारी बुवा
@manishagorule6747 Жыл бұрын
Educated Shahir अर्थात विकास लांबोरे
@yogeshpadave2392 Жыл бұрын
Kavya rachana Ani gani nakkkich Chan ahe pan time lagel ajun......
@nustyuchaptya3951 Жыл бұрын
Khup chan bari kelat dada
@RajendraBhatade-wq7kw Жыл бұрын
चांगलीच राजेच निकम ची पूर्ण गुर्मी उतरवली
@jagarkokanchyalokkalecha4829 Жыл бұрын
राजेश बुवांचा शाप साला काढली
@yogeshpadave2392 Жыл бұрын
Buvani bolbacchan madhe timepasss karat rahta pan time cha anubhav nahi ajun shiklat ganyala tod dya tar nakkkkich pudhe jal....
@rupeshkarambele1507 Жыл бұрын
Buva Hindi Bolu naka
@Anacha1404 Жыл бұрын
मनोरंजनाचा भाग आहे तो दादा
@rakeshnavele5018 Жыл бұрын
@@Anacha1404 तरी पण मनोरंजन चा भाग असला तरी तो मराठी मध्ये सादरीकरण केले पाहिजे... किती झालं तरी मनोरंजन आपल्याला भाषेमध्ये कराव
@PranjalAgre-k1d8 ай бұрын
लांबोरे तुम्हाला खूप आमचे सचिन कदम बुवा लांब करतात......तुम्ही बुवा कमवायला आलेत पैसे शक्ती तुर्यात..... तुम्ही राजेश निकम बुवांच्या टायटल साँग ची चेश्टा करता ....जरा ते साँग गाऊन बाग.....जमतंय का....तुमचं एकच माळावर बाटल्या आणि आय Kay काय आणू.... हे गाणं खूप छान आहे....पण कोणाची मास्किरी नका करू.... राजेश निकम....सचिन कदम...... संदीप मोरे तुम्हाला फाडून कडतील नका नदी लागू त्यांच्या... जे मिळतंय त्यांच्या nashibani ते घ्या