शक्ती तुऱ्यामधील... शास्त्रशुद्ध बारी life मध्ये पहिल्यांदाच पाहिली...... अभिनंदन संदेश बुवा... आणि आपल्या गुरुमाऊलींना साष्टांग नमन.... 🙏
@yogesh_lambore Жыл бұрын
शाहीर आणि त्यांचे गुरुवर्य नमस्कार तुम्हांस... आजपर्यंत ची सर्वात सुंदर शक्तीवाल्याची बारी आहे.!! सध्या चाललेल्या अश्लीलतेच्या बाऱ्या ह्या बाऱ्या नसून दिशाभूल असते हे सिद्ध केलात..keep it up.!😊
@vinayakchavan2108 Жыл бұрын
शाहीर खूप खूप अभिनंदन जबरदस्त बारी या वर्षांतली पहिली बारी अशी झाली आहे.खूप खूप अभिनंदन शाहीर शक्ती तु-याच्या अशा बा-या झाल्या पाहिजेत 🙏🙏शाहीरांचा नाद नाही करायचा🙏🙏
@pravinghatwilkar2053 Жыл бұрын
करेक्ट कार्यक्रम झालाय ❤
@dattamobile9086 Жыл бұрын
एकदम जबरदस्त आणि करेक्ट कार्यक्रम केलात संदेश बुवा
@SamirNachare Жыл бұрын
गुरुगणपती घराण्यातील सर्व गुरुमाऊली आणि शिष्य जणांना मनाचा मुजरा नाव रोशन केलंत आपल्या घराण्याच अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤
@jayeshbharankar5860 Жыл бұрын
१नंबर बारी🎉🎉 धन्य तो गुरू धन्य ती माऊली.. सदगुरूंचा वास तयाचे हरी!! ❤❤
@vijaymhadaye6271 Жыл бұрын
एक नंबर गायन शास्त्र पटउन बारी केलीत शाहिर संदेश बुवा मनःपूर्वक शुभेच्छा
@dinkarjadhav82095 ай бұрын
छान बुवा
@ramutekarutekar4504 Жыл бұрын
❤🙏🎉प्रथम मनपूर्वक अभिनंदन. शाहीर श्री संदेश सुदम.आणि सर्व सहकारी. उत्तम कार्यक्रम सादर केलं.अप्रतिम सर्व बाबतीत...❤🎉खूप खूप शुभेच्छा ❤🎉
@dattaprsadchougule6280 Жыл бұрын
Lambore बुवाची कोणी बरोबरी नाही करू शकत...
@ratanmore8298 Жыл бұрын
चांगली घासून बारी झाली सुंदर सर्व शाहीर मित्रांना
@yogeshpadave23926 ай бұрын
prakash buvach patttaya kadhich fail honar nahi buva chngle praytn..mast bari
@ashokjadhav8666 Жыл бұрын
Sandes buvà lay bhari AavajAahe
@shaileshgore3521 Жыл бұрын
Lambore buva chi sar nay karu shakt kon 💪👍 kiti kon aale tari he tar kahich nay
@amolchandarkar7745 Жыл бұрын
Te tujasarkhe astil
@pramodgurav8969 Жыл бұрын
1नंबर भाई ❤
@mangeshvane4723 Жыл бұрын
Lambore kade ahe kay shastra. Fakta badbad shair ghadto gurucha aadar rakhnara aani jya vishyala anusarun bari karnara te sodun kuthe tari buarkatne mhanje buva nahi hot tya sathi guru adnya palun moth hvave lagte.
प्रत्येक पदा मध्ये प्रश्न विचारलं आहे ..अशी बारी झाली पाहिजे👍
@dipeshmandavkar Жыл бұрын
Dudham buva 1 numbar bari kelat 🔥🔥👍👍
@amolchandarkar7745 Жыл бұрын
Kdkkk sandesh ❤buvha
@vanitanirmal-g8f Жыл бұрын
सध्याचा काळातील गौरवास्पद बारी
@Sharyat_ek_parmpara18 Жыл бұрын
लांबोरे बुवांची पण बारी टाका
@-..1113 Жыл бұрын
Super...
@rupeshkarambele1507 Жыл бұрын
Kuvlekar Buva chi Bari Bagha
@mangeshvane4723 Жыл бұрын
Guruganpati gharanyachi shan sandesh buva uday buva 🙏 jabardast karyakram agdi tumche kutuk karave tevdhe kami khup chan. kay zal paramparik tar paramparik Kara aata ya magun mhanun boltana aadhi aapan kay boltoy he bhan thevunach bolave tond bhetele mhanun kahihi barlu naye aata lambore buvana zop lagat nasel.
@sachinkolapate22176 ай бұрын
विकास लांबोरे बुवानी शक्ती-तुर्याची सुपारी घेतली होती कीर्तनाची नाही बारी किती वेळ करायची याचे पन काही नियम आहेत जे कार्यक्रम बगायला आले त्यांच्या प्रतिक्रिया जाणुन घ्या माऊली
@sachinkolapate22176 ай бұрын
हो लांबोरे बुवांची झोप गेलेय कारण लांबोरे बुवांच्या बार्याच ठेवध्या लागल्यात बाकी मला काय म्हणायच तुम्हाला कळल असेल माऊली...
@निसर्गरम्यकोकण-ह4भ Жыл бұрын
लांज्याची शान शाहीर विकास लांबोरे
@shrutikghadshi7104 Жыл бұрын
किती प्रश्न 😃
@pravinghatwilkar2053 Жыл бұрын
माता पार्वतीने प्रश्न विचारायचे आणि भगवान शंकरांनी त्याचे उत्तर द्यायचे अशी परंपरा आहे कलगीतुरा कलेतील.तुरेकरांनी शक्तीवाल्यांच्या विषयाचंप्रश्नाचं उत्तर दिलं की त्याच्या पुढचा कथाभाग तुरेवाल्यांनी प्रश्नात विचारायचा हाच खरा शक्तीतुरा आहे. परंतु असं घडत नाही. हीच शोकांतिका आहे. होईल बद्ल हळुहळु हीच अपेक्षा