अस्वले सर तुमचे कार्य अभिनंदन पात्र आहे हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@paishrawanghuge45552 жыл бұрын
तुम्ही जे काम करत आहात ते नंबर एक आहे बाकी पण भरपूर चॅनल आहेत पण असे छोट्या छोट्या गावात जाऊन असं कोणीही दाखवत नाही जे काम करत आहात त्याबद्दल तुमच्या कामाला सलाम आणि तुम्ही असेच काम करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@paishrawanghuge45552 жыл бұрын
अशी भरपूर चॅनल आहेत प्रत्येक तालमीत जाऊन अशी भेट कुणी दिलेली पाहिली नाही आणि त्यातल्या मराठवाड्यात कोणी अशी मुलाखत घेतलेली पाहिलीच नाही त्याबद्दल तुमचे आभारी परत एकदा तुमच्या कार्याला सलाम
@DnyaneshwarAswale2 жыл бұрын
आभारी आहोत
@vinodkadam96122 жыл бұрын
हाडा च पाणी केलेला पैलवान राहुल आवारे अभिनंदन आदरणीय साहेब राहुल आवारे साहेब
@vinodkadam96122 жыл бұрын
जगातील सर्वातम पैलवान राहुल आवारे
@rahulkale9092 жыл бұрын
Dysp साहेब एक ऑलिम्पिक च पदक येउद्या तुमच्यात ति धमक आन क्षमता आहे 🙏🏻
@manikbodake98462 жыл бұрын
भाऊ तुम्ही फार मोड काम करीत आहात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत राम राम
नाथा पवार यांची मुलाखत घ्या सर अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून झालेला पैलवान
@gorakhgadhave3312 жыл бұрын
बाबाजी कुस्ती संकुल आष्टी व या तालमीचे वस्ताद महाराष्ट्र केसरी पैलवान सईद चाऊस यांची मुलाखत घ्या.
@sayajibudhavale65352 жыл бұрын
सचिन. भाऊ. पुजारी. मुलाखत घे. सर. पंजाब राज्यातील कुस्ती. कशी आसती. तिकडच. वातावरण काय. किती पैसे. देतात. पैलवाना. ना. इतर. राज्यातील. पैलवाना. ना. दमदाटी का. करतात पजांबची. कुस्ती. जानुन.घ्यायची आहे. भाऊ ची. मुलाखत घेया. सर
@shivajisakate80062 жыл бұрын
खूप छान
@sachinshingadeofficial22772 жыл бұрын
Khup Chan 👌👌👌👌
@sagarjadhav24372 жыл бұрын
पैलवान किरण भगत यांची मुलाखत घ्या
@subhashdhone15852 жыл бұрын
खूप chan
@adityatambe5675 Жыл бұрын
आमच्या गावची आण बाण शान..
@ashokparjane59922 жыл бұрын
सुंदर
@ganeshhodshil63192 жыл бұрын
माझ्या गावापासून 10 km मालेवाड़ी गांव आहे त्यांच
@rajendrakolekar982 жыл бұрын
Very nice
@AmolJadhav-ug3xp2 жыл бұрын
मस्त
@sandipdhaygude27032 жыл бұрын
Lal mati kusti kendra Lonanad yachi bhet ghya pls
@vinodkadam96122 жыл бұрын
नाद करा पण पैलवान राहुल आवारे यांचा नका
@kalidasrupanavar14932 жыл бұрын
Nice
@Daya_Patil_Kazad2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️
@Rocky-d3y2 жыл бұрын
आमचा पदोडा
@sandipdhaygude27032 жыл бұрын
Mi jya sangitalya aahet ghetlya nahi sir
@sandipdhaygude27032 жыл бұрын
Aapli bhet amol Bhuchade wrestling academy madhe bhet zali hoti
@DnyaneshwarAswale2 жыл бұрын
Ho
@sandipdhaygude27032 жыл бұрын
Tumhi samir desai chi mulakhat ghet hota tevha mi darvajyatun pahat hoto