Рет қаралды 33,647
#budget2025 #economicsurveyofindia
सलग चार तिमाहींमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत शेतीचा विकास दर ३.५ टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे शेती क्षेत्र संकटातून सावरत पुन्हा उभारी घेत आहे, असे निरीक्षण आर्थिक पाहणी अहवालात नोंदवण्यात आले. अनुकूल हवामान, शेती पध्दतींमध्ये सुधारणा आणि केंद्र सरकारने शेती क्षेत्राला उर्जितावस्था आणण्यासाठी केलेले प्रयत्न यांना त्याचे श्रेय देण्यात आले आहे. असे असले तरी शेतीसमोर बदलते हवामान आणि पाणीटंचाईचे संकट आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले.
चार वर्षात निराशाजनक शेतकरी सहकारी चालू आर्थिक विकासाच्या सकारात्मक शेतीचा विकास दर ३.५ उत्तरांवर उठला. शेती क्षेत्र संकटातून बाहेर पडत आहे, असे निरीक्षण पुन्हा आर्थिक पाहणी अहवालात नोंदवले गेले. अनुकूल परिस्थिती, शेतीत सुधारणा आणि केंद्रस्थानी शेती क्षेत्राला उर्जिता आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न केले आहेत. असे असले तरी शेतकरी बदलते आणि पाण्याचे संकट आहे, अहवाल अहवालात करण्यात आला.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान