Рет қаралды 75
egg fried rice
साहित्य:
२ वाटी rice
4 egg
१ छोटा कांदा (बारीक चिरलेला)
१ छोटा चमचा आले-लसूण (चिरून )
बारीक चिरलेली भाजी (गाजर, कांदा पात, शिमला मिरची, कोबी,बीन्स )
1 चमचे सोया सॉस
१ चमचा चिली सोस
1चमचा रेड चिली सोस
1काळीमीर पावडर
मीठ चवीनुसार
तेल
कृती:
एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात eggफोडून घाला, 1/2 काळीमीर पावडर किंचित मीठ घालून हालवून fry करा. छोट्या तुकड्यांमध्ये फोडून वेगळं ठेवा.
त्याच पॅनमध्ये थोडं तेल टाकून कांदा आणि आले-लसूण कांदा परता.
बारीक चिरलेल्या भाज्या घालून २-३ मिनिटे परता.
सोया सॉस, चिली सोस, रेड चिली सोस,मीठ आणि मिरपूड घालून व्यवस्थित मिक्स करा.
शिजवलेला rice आणि तुकडे केलेली egg घालून चांगलं कांद्याची पात एकत्र करा.
२ मिनिटे परतून गरमागरम सर्व्ह करा.
#chinese
#recipe
#eggfriedrice
#egg
#restaurant
#trending
#video
#food
#purvahomekitchen
#chinesefood
#eggfriedrice