Ek Misal Bara Paav - Full Video | एक मिसळ बारा पाव - पूर्ण व्हिडिओ

  Рет қаралды 1,869,904

Stamp Pad Productions

Stamp Pad Productions

Күн бұрын

Every place has a taste. If you can sniff richer, dig deeper and taste harder you can find the culinary vein of the city. For Nashik, it’s the misal-paav. This iconic pair hits you hard but stays by your side forever. Enjoy our beloved Nashik through her beloved brunch- Misal Paav. This is RamBandhu presents ‘Ek Misal Bara Paav’
Credits-
Director Cameraman, Editor: Tejas Joshi
Sound and Voice Over: Ruchir Panchakshari
Research: Leenali Khairnar, C. L. Kulkarni, Fanindra Mandlik, Sanjeev Joshi
Sound Recording: Sonnet Digital Media and Parag Sound and FX Lights
Subtitles: Apala Ambekar, Anirudha Ambekar
Special Thanks: Pankaj Kothawade, Nishad Joshi, Swapnil Borade, Rucha Deshpande-Shah, Scott Knox, Swapnil Dangarikar, Yogesh Chavanake,Sitabai More, Shahu Khaire, Rajesh Pandya, Vijay Jadhav, Niwas More, Tejas Amle, Rajan Shriram Amle, Mangesh Shriram Amle, Suhas Ashtaputre, and Anil Sonawane.
Social Media Courtesy:
Just Nashik: / justnashik
Nashik City: / nasikcity
Nashik: / discovernashik
Nashik Tourism: / nashiktourism.in
and Nashik News: / nashiknews
#RamBandhu #RamBandhuPapad #EkMisalBaraPaav #StampPad
A Stamp Pad Produce

Пікірлер: 1 600
@kantishwaghmare4463
@kantishwaghmare4463 3 жыл бұрын
हृषिकेश मखर्जी चे सिनेमे जितक्या वेळा पाहून पण मन भरत नाही तसाच तुमचा हा माहितीपट .किती वेळा पाहिला असेल ते पण नाही आठवत. खूपच छान..👍
@jyotsna15288
@jyotsna15288 5 жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहिती, मूळ नाशिककरांच्या मुलाखती आणि गोड आवाजातून सादरीकरण यामुळे डॉक्युमेंट्री फार आवडली.
@ganeshmalodeofficial598
@ganeshmalodeofficial598 7 жыл бұрын
every nasikites loves misal but today's generation dont know it's beginning and history. your video throws light on it.really appreciable.
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
Thank you!
@PratikNikam
@PratikNikam 7 жыл бұрын
Ganesh Bhau!
@travelandfood7036
@travelandfood7036 7 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/b6XbipaLbb6cmJo Street FAfda recipie revealed
@neelkanthghule2125
@neelkanthghule2125 Жыл бұрын
मी खूप वेळा पाहिले हा व्हिडिओ मी पुण्यातील नेवाळे, बेडेकर, कटकीरर, barbeque अशा खूप मिसळ खाल्ल्या, कोल्हापूरला देखील खाल्या आणि नाशकात देखील खाल्ल्या Atta नुकताच भारतात येऊन गेलो तेव्हा साधनाची मिसळ खाल्ली , केवळ अफाट सुंदर 1❤️❤️❤️ मिसळीवर तिथल्या भागाचा आणि संस्कृतीचा प्रभाव पडतो हे नक्कीच खरे मी देवाला हेच म्हणे , देवा जर मला परत मनुष्य जन्म देणार असशील तर ह्या महाराष्ट्र भूमितच दे, अशा सुंदर आणि भरभरून वाहणाऱ्या प्रदेशात मी जन्मलो तर अजून काय स्वर्गीय सुख हवे
@SwamiNishchal
@SwamiNishchal 7 жыл бұрын
तसा मी हिमाचल प्रदेशात राहतो... हिवाळ्यात थोडाफार महाराष्ट्र-प्रवास होतो.... साहजिकच वेगवेगळ्या गावातले वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ खाल्ले जातात.... पण मराठी खाद्यसंस्कार म्हणून मिसळीचं वेगळं स्थान आहे...! तशी आधी अनेक ठिकाणची मिसळ खाल्ली होती, पण गेल्या वर्षी नाशिकमध्ये सलग राहण्याचा आणि ३-४ वेगवेगळ्या दुकानांमधली मिसळ चाखली.....! एवढं नक्की की नाशिकसारखी चविष्ट मिसळ अन्यत्र कुठेच मिळत नाही..! स्टॅम्पपॅडनं खरंच सुन्दर फिल्म बनवलीय ही.... नेमकी नाशिकची मिसळीची परम्परा समजावून सांगणारी....!! धन्यवाद...!!
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
स्वामीजी तुमच्याकडून अशी प्रतिक्रिया ऐकून खूपच आनंद झाला. हिमाचल मला खूप आवडतो, तिथल्या खाद्यसंस्कृतीबद्दल पण आम्हाला काही सांगा, आम्ही अशे अजून व्हिडीओज बनवू इच्छितो.
@SwamiNishchal
@SwamiNishchal 7 жыл бұрын
तसं पाहता पंजाब आणि हिमाचलमधील खाद्यपदार्थ जवळपास एकसारखेच, पण हिमाचलच्या खाद्यसंस्कृतिमध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण जेवण म्हणजे "धाम"...! लग्नकार्य असो वा एखादं धार्मिक आयोजन, त्यावेळी होणारं सामुहिक जेवण फार वेगळ्या पद्धतिचं असतं. त्यात मुख्य पदार्थ म्हणजे पानात मधोमध वाढलेला भाताचा ढीग... आणि त्याभोवती ५-७ (कधी ९ किंवा ११ सुद्धा) तोंडीलावणी.... यात मखनी दाल(उडदाची), राजमा, हरबरे घालून बसवलेली म्हाणी आणि मदरा हे आंबटगोड पातळ पदार्थ, ऋतुमानानुसार सरसों किंवा हरबऱ्याचा कोवळा पाला (पालक किंवा मुळ्याची पाने सुद्धा) यांचं ’साग’... आणि खोबरं, काजू, किसमिस वगैरे घालून केलेला ’सलोना’ नावाचा साखरेचा पातळ पाक.... हे पदार्थ असतातच..! चम्बा, कांगडा, मण्डी वगैरे जुन्या राजेशाही परम्परांनुसार त्या-त्या भागात पदार्थ आणि त्यांच्या चवींमध्ये बराच फरक सुद्धा असतो. मधोमध वाढलेल्या भाताच्या एकेका घासाला वेगवेगळ्या पदार्थात कालवून जेवण्याची पद्धत फारच वेगळी आहे... चवीच्या चोखंदळांना अत्यन्त आकर्षक वाटेल अशी..! ’धाम’चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा स्वयंपाक बनवणारे लोक परम्परागत स्वयंपाकीच असतात... ते स्वयंपाकापूर्वी अंघोळ करून (किंवा चक्क ओलेत्याने) ’सोवळ्यात’ स्वयंपाक करतात...! भातासकट सर्व पदार्थ शिजवण्यासाठी पितळेच्या/काशाच्या मोठ्या गोल आणि अत्यन्त चिवळ तोंडाच्या विशिष्ट आकाराच्या घागरी वापरल्या जातात. त्यात तांदूळ किंवा डाळ/राजमा/चणे आणि प्रमाणात पाणी घालून घागरीचं तोंड फडक्याने घट्ट बांधून त्या चुलीवर उकळत्या पाण्याच्या पातेल्यात बराच वेळ उलट्या ठेवल्या जातात (भाताव्यतिरिक्त बाकीच्या वस्तुंसाठी रात्रभर जवळजवळ ६-८ तासांपर्यन्त)... घागरीतील पदार्थ आतल्या वाफेवर शिजताना उलट्या घागरीत कोंडलेली वाफ कुकरचं काम करते आणि कडधान्ये अत्यन्त मऊ होईपर्यन्त शिजतात. (डोंगराळ भागात ५-७ हजार फुटाच्या उंचीवर कडधान्ये शिजणं अवघड असतं, तिथे प्राचीन काळापासूनची ही वाफ कोंडून बनवलेल्या कुकरची युक्ति फारच कौतुकाची आहे..! महत्त्वाचं म्हणजे ’धाम’च्या स्वयंपाकात कांदा-लसूण अजिबात नसतो. शुद्ध तुपात फोडणी देऊन सर्व पदार्थ तयार केले जातात. जुन्या काळात हिमाचलमध्ये पाटा-वरवंटा आणि खलबत्ता नसल्याने दगडात ओंजळीच्या आकाराचा खड्डा कोरून बनवलेली कुंडी आणि जाड लाकडाचा सोटा वापरून मसाले कुटले जातात. आता आधुनिक औजारे असली तरी ’धाम’साठी मसाले कुंडी-सोटा वापरूनच जाडेभरडे कुटले जातात, त्यांची वेगळीच चव असते..! ’धाम’च्या स्वयंपाकाची पूर्ण प्रक्रिया आणि सामुहिक जेवणावळ यांचा व्हिडिओ फारच चांगला बनू शकतो.
@maniyuki1
@maniyuki1 7 жыл бұрын
Swamiji Nishchalanand namskar swami ji ya "dham" baddl ajun mahiti kuthe milel? junya ani lop pavt chalelya khadysanskruti baddl janun ghyachey.
@SwamiNishchal
@SwamiNishchal 7 жыл бұрын
एकदा हिमाचलचा प्रवास करून वेगवेगळ्या भागातील (शिमला, मण्डी, कांगडा, चम्बा) "बोटी" ब्राह्मणांना (हे परंपरेने धाम वगैरेचे स्वयंपाकी असतात) भेटून त्यांच्याकडूनच जुन्या परंपरांची माहिती मिळू शकेल. नेटवर असं काही वर्णन वाचनात आलं नाही... उलट नेटवर मिळणारं ’धाम’चं बरंच वर्णन चुकीचं आहे. मुळात इथे भाज्यांचा वापर कमी.... उडीद, हरबरा, मसूर, चवळी वगैरे कडधान्ये आणि डाळींचाच वापर जास्त.... धाममध्ये तर फक्त कडधान्ये/डाळीच असतात.
@maniyuki1
@maniyuki1 7 жыл бұрын
Swamiji Nishchalanand धन्यवाद स्वामीजी. मागे एकदा epic टीव्ही चेनलवर "राजा रसोई और अन्य कहानिया" या कार्यक्रमात धाम विषयी दाखवले.सर्व प्रकारच्या डाळी आणि कडधान्ये होती. ती शिजवण्यासाठी वापरलेली भांडी वेगळ्या प्रकारची होती. फार छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@swastik8718
@swastik8718 7 жыл бұрын
Gawd !! I miss Nasik so much !! I spent my childhood and adolescent years at HAL ozar 1970- 93. Studied at Byk [1985-88], and freaked out in the lanes and bylanes of Nashik. Gorged on misal pav. I can truly vouch for the fact that Nashik has the best misal pav when compared to any other place.
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
It's time for a reunion then!
@muneefshaikh9989
@muneefshaikh9989 4 жыл бұрын
First time I came to know that there are so many varieties of Misal. I love Misal more than Wada Pav. One day I will surely visit Nashik especially for these many varieties of Misal. Thanks for so many information on this dish.
@ashb_flower
@ashb_flower 5 жыл бұрын
Hey I am watching this video from New York.I must say I have seen many food bloggers but, this documentary is very very very well presented. Once it starts one cannot wait to end it. Definitely I will see nashik to visit all the places presented in the video for assal misal. Please I expect you to put these kind of videos of every food from maharashtra. Jai maharashtra!!!
@polishandpaper
@polishandpaper 7 жыл бұрын
आजवर Food blogging करत करत अनेक ठिकाणच्या मिसळी खाल्ल्या पण महाराष्ट्रभरात मिळणाऱ्या मिसलींमध्ये मला मात्र नाशिकची मिसळचं आवडली. Every ingredient has its different taste yet you can feel the unique one of them all together. it's wonderful!
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 5 жыл бұрын
Kolhapur madhey khali ka misal,, kolhapur ha misal cha brand ahe
@deepakjawade1646
@deepakjawade1646 3 жыл бұрын
मला मिसळ खुप आवडते, भाऊ आपला हा व्हिडिओ खूप उच्च प्रतीचा आहे,अतिशय सुंदर अशा प्रकारे आपण नाशिक च्या/महाराष्ट्राच्या मिसळीचा इतिहास मांडला त्यासाठी धन्यवाद.
@shreesaiadvision
@shreesaiadvision 7 жыл бұрын
I am proud of my Nashik Misal & Nashik City
@madanbhoye988
@madanbhoye988 3 жыл бұрын
नाशिक बाळासाहेब मिसळ एकदा अवश्य भेट द्या...पंचवटी कारंजा
@shubhamghatul41
@shubhamghatul41 3 жыл бұрын
I was in Lachung, a small village on the foothills of Himalayas in Sikkim, just about 20kms from the Chinese Border. When I was interacting with a local villager there and when she realised that I am from Maharashtra, told me that she had been to Pune once and when I asked her what food item you loved the most, she exclaimed, ''Missal Pav''..!!!
@C02754
@C02754 3 жыл бұрын
मराठी माणूस भांडतोय ...मिसळ तुझी श्रेष्ठ की माझी? तिथे पंजाबी, साऊथ इंडियन लोकांनी त्त्यांचे पदार्थ पूर्ण भारतात पसरवले. आपण अजूनही भांडतोय... खरी मिसळ तुझी का माझी.. मिसळ महाराष्ट्राबाहेर कधी जाणार??? पाव भाजी, इडली डोसा प्रमाणे मराठी माणसाची मिसळ पूर्ण भारतात व जगभरात खाल्ली गेली पाहिजे. मराठी माणसाने व्यापाक दृष्टिकोन ठेवायची गरज आहे. नाशिक-पुणे-कोल्हापूर वाल्यानी मिसळीवर आपला हक्क सांगून काहीही साध्य केलं नाहीये.
@nileshkulkarni7200
@nileshkulkarni7200 7 жыл бұрын
विडिओ पाहिला आवडला देखील. मस्त चित्रीकरण केलं आहे. सुरुवात कशी झाली ते आत्ता पर्यंतचा प्रवास मस्तच. नाशिककरांच मिसळ प्रेम पण अफाट आहे. एकदा अवश्य येऊच. तुम्हीही कोल्हापुरात या. फडतरे व बावडा सोडून अजून बऱ्याच मिसळ आहेत. त्याची चव घ्या. इतरही प्रसिद्ध पदार्थ खा. पुन्हा पुन्हा पहावा वाटतो हा विडिओ.
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
फडतरे आणि बावडा खाल्लीये, फडतरे आवडली. कोल्हापूर तर खवैयांसाठी स्वर्ग आहे, आलो कि नेहेमी पोट फुटेस्तोवर खातो! कृपया अजून नावं सुचवा, परत यायला आवडेल. आणि हो नाशिकला या सवडीनं!
@desaipiyu31
@desaipiyu31 4 жыл бұрын
@@stamppadproductions9403 laxmi misal, ahaar misal, khasbag misal
@KiranThakur-qz5dz
@KiranThakur-qz5dz 7 жыл бұрын
Mi Jalgaon cha pn Nashik la Majh Shikshan jhale aani Bharbharun prem milale. Misal Tr itki miss kartoy ki Ek divas aalo ki AAdhi mi MISAL magen. AAta Punyat Misal khaun tr jast MISS kartoy. LOVE YOU MISAL... LOVE YOU NASHIK...
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
Kalva kadhi yetay, jau ekatra!
@SB.243
@SB.243 5 жыл бұрын
i never bored while watching this video.... more than 20 times i watched
@akashsalve250
@akashsalve250 3 жыл бұрын
मिसळ राजधानी नाशिक👑♥️
@vivekagrw
@vivekagrw 7 жыл бұрын
Hat off to sita Bai, she can serve as examples for motivation..
@rajaramrawool6952
@rajaramrawool6952 5 жыл бұрын
सीताबाई मिसळवाल्या👌
@sanjugalande
@sanjugalande 3 жыл бұрын
🙏RIP aaji
@shamchillal6562
@shamchillal6562 5 жыл бұрын
पुण्याची ' पुणेरी मिसळ' म्हणजे' नाद खुळा', इतक्या व्हरायटी, टेस्ट, क्वालिटी, इतकी प्रसिद्ध मिसळवाले फक्त पुण्याचेच! प्रत्येकाची क्वालिटी, वैशिष्ट्य,वेगळी, इतरत्र कुठेही नाही!
@satishannagaikwad6255
@satishannagaikwad6255 7 жыл бұрын
मुंबई असो कि पुणे असो ... किंवा नाशिक पण असो .... कि महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा असो ... महाराष्ट्राची शान मिसळ पाव
@yashwantdhole7645
@yashwantdhole7645 5 жыл бұрын
Khara bolla bhava.
@ameyadchule
@ameyadchule 5 жыл бұрын
Vidarbhaat koni nahi khat misal.
@yashwantdhole7645
@yashwantdhole7645 5 жыл бұрын
@@ameyadchule Swatala vidarbha nako samju. Khatat vidarbha che lok pan misal.
@dexternagpur1178
@dexternagpur1178 5 жыл бұрын
@@ameyadchule Mitra Vidarbhat Pan Aste Misal Pan Pav Nasto
@ameyadchule
@ameyadchule 5 жыл бұрын
barobar bolla mitra @@dexternagpur1178
@sanjugalande
@sanjugalande 2 жыл бұрын
Every misal premi must watch Who are watching from nashik?
@PratikNikam
@PratikNikam 7 жыл бұрын
I'm Nashikkar ... I visit India once a year for 15 days. Out of those 15 days I eat Missal for 12+ days! Nothing can beat Nashik Missal. A tarrrrrriiiiii aan ..
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
A true misal fan spotted!
@PratikNikam
@PratikNikam 7 жыл бұрын
You missed Sham-sundar, Tushar, Vihar and many more though :)
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
I know. It's impossible to feature all the great misal restaurants of Nashik. We have so many! :)
@maheshnarkecontentwriter8568
@maheshnarkecontentwriter8568 7 жыл бұрын
WhatToDo AtWhatTime When In Nashik........Have a Misal For Sure!!
@maheshnarkecontentwriter8568
@maheshnarkecontentwriter8568 7 жыл бұрын
Wonder What Is Non-Veg Misal?
@05shiva
@05shiva 7 жыл бұрын
I am Nashikar...now lives in Dubai but every weekend I miss Nashik chi Misal, This video reminds me everything ...great efforts by Stamp Pad Productions.
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
Shivraj Wagh Thank you! Glad you liked our efforts
@sughoshtembre2902
@sughoshtembre2902 7 жыл бұрын
Amazing Documentary Tejas Joshi and StampPad Team. I am in London now and this was indeed a nostalgic trip down the memory lanes... fab job by the research team, great to see Bhagwantrao and Kamla Vijay owners.... My fav is Tushar Misal followed by Buddha Jalebi :) Thanks keep making such good stuff.....with Extra Pav and Tarri!
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
So glad you liked our efforts!
@akashsalve250
@akashsalve250 3 жыл бұрын
मी एक नाशिक चा मिसळ प्रेमी आणि हा विडिओ बघून मला अभिमान वाटतोय नाशिककरर असल्याचा आणि मिसळ प्रेमी असल्याचा♥️♥️♥️
@jdd8333
@jdd8333 7 жыл бұрын
We are hardcore Mumbaikars..born and raised in Mumbai..travelled across the world.. After marriage now I stay in Zurich ..but trust me whenever we went to Nashik..that misal gives you immense pleasure.. You get all possible world's cuisines in Zurich but not misal..
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
JD D glad to know our video took you back to your misal memories
@sanjugalande
@sanjugalande Жыл бұрын
Still this video...like फ्रेश तर्री
@arthursable9842
@arthursable9842 7 жыл бұрын
I will definitely love to taste Misal dish from Nasik .... माझा आवडता डिश आहे 😊👌
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
arthur sable आमची पण
@biganna99
@biganna99 5 жыл бұрын
फडतरे बावडा आहार खासबाग दिलबहार वाशी शिव पार्वती आणि अशा कितीतरी...मर्यादीतच करणार रूबाबात राहणार झणझणीतच खाणार पैशाच्या मागं नाही लागणार....एकच मिसळ एकच शहर : कोल्हापूर.....नाद करायचा नाही भावा..
@vishalmore3587
@vishalmore3587 7 жыл бұрын
my so many relative is staying in nashik...but first time i saw about this MISAAL PAV....famous in nashik ...GREAT.....
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
Next time you know what to do when you visit your relatives!
@codename-DIY
@codename-DIY 6 жыл бұрын
Proud to be a Nashikkar. Bhagwati chi misaal ek number ahe. Ani punyasarkhya tukkar missal kuthe milat nahi, seriously
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 5 жыл бұрын
Mitra, jauya ekda ekatra misal khayla
@devenmalekar9583
@devenmalekar9583 7 жыл бұрын
Wow.. such an amazing glimpse of what "Nashik Misal" is all about ... 'Vishayach naahi'... Hats off to the creator of this video for nicely capturing the nitty-gritties of Nashik's niche delicacy and showcasing to the world.... ek no. 👌🏻👍🏻
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
Glad you liked it!
@travelandfood7036
@travelandfood7036 7 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/b6XbipaLbb6cmJo Street FAfda recipie revealed
@shrikantjadhav3320
@shrikantjadhav3320 2 жыл бұрын
Very Nice विडिओ इच्छामानी मिसळ,
@jayeshsavkar8174
@jayeshsavkar8174 5 жыл бұрын
Ek no. Varnan kel bhava, pani sutl tondala Misal khavi tar nashikchich 💘
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 5 жыл бұрын
Bhau ya Nashikla ekatra khauya
@vishalpawar6303
@vishalpawar6303 10 ай бұрын
हा व्हिडीओ मी तीन ते चार वेळा पाहिलंय खुप छान आवाज आणि छान माहिती मिसळी बदल दिली आहे... शेवटी मिसळ lovar❤
@pushkarajbidwai
@pushkarajbidwai 7 жыл бұрын
When I visit home at Nashik, every day is a new misal outing with friends. My favorite misal is Tushar on collage road followed by Ambika and Garden.
@sachinpujari.1567
@sachinpujari.1567 5 жыл бұрын
प्रथमतः सर, आपले मनःपूर्वक आभार... की तुम्ही नाशिक जे मिसळीचे माहेर घर आहे. ह्या विषयावर हा व्हिडीओ बनवला... तसे बघायला गेलं तर नासिक हे एक ऐतिहासिक शहर तर आहेच... आणि नासिकच्या मिसळी बरोबर नासिक चा "चिवडा" पण खुप फेमस आहे.... नासिक हे मिसळ चे माहेर घर आहेच, त्याच बरोबर तुम्ही जर मुंबई नाक्या वरील "संजु महाराज यांची भगवती मिसळ" खाऊनच या, छान चव आहे... नासिक मधील काही प्रसिद्ध मिसळींन पैकी ही माझ्या आवडीची मिसळ आहे...
@shreerocks
@shreerocks 7 жыл бұрын
This makes me wanna go right now to my Nashik and feast upon misal.
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
shreerang kaslikar one should always listen to your craving!
@trueravan
@trueravan 7 жыл бұрын
वैसे तो मैं हरयाणा वासी हूँ.... लेकिन मेरा बचपन Satara में बीता है | मैं शिवाजी महाराज और उनके गुरु श्री समर्थ रामदासजी का प्रशंसक और घोर समर्थक हु और गौरवपूर्ण मराठा संस्कृति का अभिमान रखता हूँ! नासिक आने का अभी मौका नहीं मिला मुझे... लेकिन तुम्हारा विडियो देख कर इसी साल पक्का आ रहा हूँ! वैसे भी बड़ी इच्छा थी त्रियम्केश्वर महादेव के दर्शन की aur नासिक जैसे धर्मस्थल में कुछ दिन व्यतीत करने की! तुम्हारे विडियो ने इरादा पक्का करवा दिया! You have indeed made a very nice video! Nice compilation and superb commentary... and a captivating voice and accent!! It might beat ANY professional documentary made on Nasik and Missal Paav! Thanks for the treat! God Bless!
@MrTanmay169
@MrTanmay169 7 жыл бұрын
FYI welcome to nashik brother 😊🎆
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
आप ज़रूर आइये। मिसळपाव तो यहाँ की जीवनशैली का एक पहलु है, और भी बहुत सारी चीज़ें है यहाँ। आपका स्वागत है! Thanks for the appreciation!
@Rohan-K02
@Rohan-K02 6 жыл бұрын
Excellent video...I haven't see such type of documentary on any specific food..perfect and up to mark...keep it up:)
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 5 жыл бұрын
Thank you, glad you liked it, please share!
@kiranPatil-ib5nc
@kiranPatil-ib5nc 5 жыл бұрын
मिसळ अमर होती, आहे आणि राहाणार. छान व्हीडीओ आहे.
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 5 жыл бұрын
धन्यवाद. मिसळ अमर रहे!
@atharvadehadaray7035
@atharvadehadaray7035 6 жыл бұрын
Mi nashikkar Mumbai,Pune,kolhapur Thane(Mamledar misal) Sarwya khaun baghitlya Pan Nashik chi ji misal ahe tila kuthech Tod nahiy.. Masta documentry! Miss u nashik..!
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 5 жыл бұрын
Thank you so much! Let's go for misal hunting!
@ravindrarajguru4852
@ravindrarajguru4852 7 жыл бұрын
wow खुप छान वीडियो आहे। खुप आनंद झाला बघुन। मी स्वताः एक नाशिक कर आहे आणि मिसळ चा खुप मोठा चाहता आहे मी नाशिकच्या सर्व प्रसिद्ध मिसळ खल्ल्या आहेत आणि सर्व चांगल्या आहेत पन त्यातल्या त्यात सिडको मधील भामरे मिसळ म्हणजे एक झंझणित अनुभव आहे त्यानंतर श्यामसुन्दर, अंबिका, विहार, मामाचा मळा, विसावा आणि लोकमान्य या पैन छान आहेत।
@priti6lakh
@priti6lakh 7 жыл бұрын
Truly said👍 Nashik Misal is the Best😘 Landing in India every time from Dubai i feel eager to reach Nashik n grab a plate of Misal Pav😀 #MyNashikRocks👏
@shwetalamba4223
@shwetalamba4223 4 жыл бұрын
Wow....awesome video....Misal chi history aani origin aaj kalali....baghunach khaichi talap lagli👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@jitendrapatil3276
@jitendrapatil3276 7 жыл бұрын
I am from Nasik. Nice video. Used to eat a lot of Misal-pav on Gangapur road (don't recollect the restaurant name) but is was awesome.
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
Thanks for appreciating our effort. I think you are talking about Hotel Krishna Vijay, very unique taste!
@meghalalan6214
@meghalalan6214 5 жыл бұрын
I m basically from Nashik but unfortunately never been to these places, but now surely will visit. Thank you very much for the informations u hv given. Jai Misal Pav
@parvejbagwan1248
@parvejbagwan1248 5 жыл бұрын
😋😝👌👌👌Like it Misal-Pav. Nasihk la javech lagel...😝😝
@Mk-zv3dt
@Mk-zv3dt 4 жыл бұрын
No.1 Quality..Kasba-Bawda Special "Mìsal-Pav," Wow..Yummy..ऽऽऽऽऽ!!!Kolhapur,Maharashtra.
@roshankumarmishra526
@roshankumarmishra526 7 жыл бұрын
Our Nashik, "Our Misal", Our Proud...........🙌✌😘😘 Take a bow......
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
Glad you liked it! Please share it with your friends and family and keep hogging on the misal!
@pgpradipgaikwad5876
@pgpradipgaikwad5876 5 жыл бұрын
खरच आहे नाशिक ची मिसळ एकच नंबर अशी मिसळ जगात कुठेही नाही नाशिकला प्रत्येक हाॅटेल मध्ये मिसळपाव मिळणारच
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 5 жыл бұрын
नाशिक मिसळचे चाहते दिसताय तुम्ही पण आमच्यासारखेच!
@kiranadhagle8452
@kiranadhagle8452 6 жыл бұрын
काका मी पुण्याचा आहे पण मला सगळ्या मिसळ आवडतात . काका एकदा तर आमच्या कर्वे रोडची मिसळ खाऊन पहा , तुम्ही सर्वे विसरून जाल .
@pravinshewale4778
@pravinshewale4778 5 жыл бұрын
Love u nashik... miss u all .... नाशिक नाशिक आहे त्यातल्या त्यात मिसळ 1 नंबर..... मुंबईत 2 वर्ष झाले पण ती टेस्ट आज ही शोधतोय....
@rajashrishewale9899
@rajashrishewale9899 3 жыл бұрын
एकदम बरोबर भाऊ.
@jivankandekar5574
@jivankandekar5574 7 жыл бұрын
Nashik..Wine n Misal Capital of India..
@pramodgaikwad2514
@pramodgaikwad2514 4 жыл бұрын
मिसळ पेक्षा कांद्याची कुरकुरीत भजी फार आवडलि मला नाशिक ला..तसेच साबुदाणा वडा सुद्धा छान.
@shaildipwagh2584
@shaildipwagh2584 7 жыл бұрын
whenever I visit Nashik, I always have Misal pav atleast once. I love Misal pav. Krishna Vijay is lastly tried by me. 😋
@1836deepak
@1836deepak 7 жыл бұрын
मी नासिकचाच श्यामसुंदर व तुषार ची मिसळ मी नेहेमी खातो तुषार लस तर रोजच जात असे कधी चित्रमंदिर माघे तर कधी नेहेरू उद्यान अशी मिसळीच्या सफर घाट असत कृष्णवीजय ला बाबाकडे पण मिसळ खाण्याचा हट्ट असे ( बाबा हॉटेल मालकाचे नाव)
@aatishwagh9371
@aatishwagh9371 7 жыл бұрын
+Deepak Deshpande सहि है भाऊ नाशिकची मिसळ
@waseemraza4198
@waseemraza4198 7 жыл бұрын
3
@Wolf29977
@Wolf29977 2 жыл бұрын
Yours is the best KZbin video, I have ever seen. I have seen your video umpteen of times. Whenever, I think of MISAL , I watch your video without fail. Asach presentation det raha.
@kaustubh880
@kaustubh880 5 жыл бұрын
Dude you are awesome....narration contents basically everything is on money...congratulations n thank you very much..
@sangeetofindia
@sangeetofindia 4 жыл бұрын
1नंबर व्हिडिओ बनवले नाशिक ची मिसळ सारखी,फारच छान. मी मुबई ला राहतो पण माझा जन्म नाशिक मध्ये पंचवटी का जलेला आहे त्याचा मुळे मी लहान पणे पासून मिसळ खाऊत आलेलो आहे.मला पंचवटी ली तीन हॉटेल ची मिसळ आवडते 1 अंबिका हॉटेल( काळा रसा),२ रसवंती हॉटेल ( चॉकलेटी रासा),३ हॉटेल भगवती ( लाल रस्सा). पण आज तुमचा मुळे मला नाशिक ची वेगळी वेगळी फेमस हॉटेल पहिल्या मिळाली तर मी आता त्यात हॉटेल ची पण चव घेणार आहे .धन्यवाद.
@umeshbarde9920
@umeshbarde9920 7 жыл бұрын
जर तुम्हाला मिसळ चा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही ठाणे येथे तहसील कचेरी येथे जाऊन मिसळ चा आनंद घ्यावा..... 1 नंबर... मिसळ
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
Umesh Gawali जावं लागतंय एकदा
@citylight_
@citylight_ 7 жыл бұрын
Stamp Pad Productions मामलेदार मिसळ 😋 आत्ता काजूरमार्ग ला २nd branch आहे.
@swarajarora5467
@swarajarora5467 7 жыл бұрын
Umesh Gawali ekdam third class he woh misal.. kolhapur ki misal try kijiye..
@alltheopinions
@alltheopinions 7 жыл бұрын
Umesh Gawali , Thane Mamaledar office Misal. The hottest available in and around Mumbai.
@kalidasyewale4232
@kalidasyewale4232 5 жыл бұрын
मामलेदार मिसळ आणि कुंजवीहार चा वडा पाव एक नंबर भावा 😜😛😜
@vijaysonawane5801
@vijaysonawane5801 7 жыл бұрын
These days I am based out of Mumbai and seldom visit Nashik. But when in Nashik, never missed an opportunity to visit my favorite misal spots, Ambika (to me it is the best!), followed by Sadhana @ Gangapur Road, and College Road... Wah! tried misal at different cities, but nothing beat Nashik...
@kiranadhagle8452
@kiranadhagle8452 6 жыл бұрын
कोण मंहतो मराठी माणूस हॉटेल लाइन मध्ये मागे आहे , पहा आणि शेर करायला लावा . मराठी माणूस कधी पण मागे नाही , " जय महाराष्ट्र ".
@Aquatechplumbing.
@Aquatechplumbing. 5 жыл бұрын
Bhau Marathi manus kuthech mage nahi... Garv aahe Marathi aslyacha... Jay Maharashtra
@travellerextraordinnaire7388
@travellerextraordinnaire7388 5 жыл бұрын
Marathi manus maharashtrachya baher hotel takayla pahije jashe south wale taktat
@shrinivasdeshpande4595
@shrinivasdeshpande4595 7 жыл бұрын
1 ch no .... & khup ch chaan shooting Kel aahet tumhi video pahun maja aali ....nashik chi Misal aata test karnarch.............
@songs-qm9sr
@songs-qm9sr 7 жыл бұрын
हे बघून खरच नाशिकची मिसळ एकदा तरी खाउ वाटालय . पण आमची कोल्हापुरी मिसळ पण भारी हाय बर का. . .
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
बावडा आणि फडतरेंची खाल्लीये, मस्त आहे. या तूम्ही आता!
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
बावडा आणि फडतरेंची खाल्लीये, मस्त आहे. या तूम्ही आता!
@watso-007
@watso-007 7 жыл бұрын
Stamp Pad Productions phadtare ch nav rahila misal bskwas aahe aata
@karansangludkar1587
@karansangludkar1587 7 жыл бұрын
Stamp Pad Productions khali ye na bhau .... Kolhapur la
@rajendrashinde6247
@rajendrashinde6247 7 жыл бұрын
Kolhapuri khaliye khupada fadtare chi itaki nhi avadali b its my personal taste... but mazyasobat asanarya sarvana ti avadate so good.. and ha Nashik madhe misal khup rangat asate he mala last month madhe experience ala... just rastyavarchya gadya pasun tar weekend la family sobat enjoy karnyasathichya destinations paryant... I am from Pune but seriously Nashik misal is really awesome.. and always better than puneri misal
@aparnakulkarni0007
@aparnakulkarni0007 5 жыл бұрын
Hi, nice video. Yes, Nashik is famous for Misal. I have visited all the spots with my friends and family. We were 8 girls and once a week, on Friday, we all used to have Misal for breakfast after dropping our kids to school. Lovely days, thanks for refreshing my memories.
@vu2cbu
@vu2cbu 7 жыл бұрын
Whenever I am in Nashik I have eaten only Misal Pav for BF. Unfortunately, I don't remember names of those restaurants but all the experiences were enjoyable . Now that we have got a second home in Nashik I will try to go to some of the restos mentioned here.
@ntrjpatel
@ntrjpatel 7 жыл бұрын
Great work guys, खरोखर नाशिक इतक्या मिसळ च्या व्हरायटी कुठेही बघायला मिळत नाही...
@sachinsapkal1825
@sachinsapkal1825 7 жыл бұрын
I am also misal fan.... In Thane I eat mamledar misal awesome taste.
@akshaynikam4098
@akshaynikam4098 6 жыл бұрын
नाशिक च्या मिसळ ला कुठेच तोड नाही👌👌👌
@prasadshirwadkar2148
@prasadshirwadkar2148 7 жыл бұрын
Mi nashikkar, Stamp Pad Production ne ha atishay changla video tayar kela ahe....ekhadya jagechi vaishishte kitihi asli tari te jana-mansa paranta pohochlya shivay tyacha mahatva nahi kalat! saddhyachya internet cha yugat saglech online astat, hyacha upayog karun tumhi hi NASHIK CHI MISAL jagat prasiddha kel! hya babtiti tumcha mana purvak abhinandan ani shubechha!
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
prasad shirwadkar thank you so much bhau!
@harishpradeepkale1762
@harishpradeepkale1762 5 жыл бұрын
आपला हाच व्हिडिओ पाहून मी आणि माझ्या मित्राने आज नवी मुंबई ते नाशिक मोटारसायकल ride केली. आणि नंतर यथेच्छ साधना रेसटॉरंट्स येथील टीपिकल नाशिक च्या मिसळीचा आनंद घेतला. अविस्मरणीय अनुभव होता. व्हिडिओ पाहून जवळ जवळ एक वर्ष झालं होतं पण स्वप्न पूर्ण होत नव्हतं. आज ते झालं. नाशिक ची मिसळ, झकास. बाकी पाणी कम.
@vishalmore3587
@vishalmore3587 7 жыл бұрын
i like your video....best documentary film...best editing ...best sound mixing....best cinematography......GREAT JOB....best luck.....
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
Thank you very much!
@bineshinamdar1281
@bineshinamdar1281 5 жыл бұрын
सकाळी सकाळी तोंडात पाणी सुटला नासिक ची मिसळ बघुन, मी खास मिसळ खायला नासिक जाईल 👍
@hrushikeshsupekar4225
@hrushikeshsupekar4225 6 жыл бұрын
Documentry एकच no बनवली आहे
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 5 жыл бұрын
Thank you
@गझलपर्व
@गझलपर्व 4 жыл бұрын
मिसळ खायची तर सासवडलाच, हाॅटेल मोहिनी एकच नंबर नादच खुळा
@minaladwait5588
@minaladwait5588 5 жыл бұрын
Jagat bhari Nashik chi misal. Tondala chav aali.
@prafulmishra8202
@prafulmishra8202 4 жыл бұрын
Yes Boss ..Nashik misalignment is no 1 in the world..
@mriganksonawane9658
@mriganksonawane9658 5 жыл бұрын
Mamledar misal in Thane 😍
@KunalPonde
@KunalPonde 5 жыл бұрын
वडा पाव पण लै मस्त
@vishrantinikam6362
@vishrantinikam6362 7 жыл бұрын
सातारा येथे झटका नावाचे एक सुंदर हॉटेल आहे. तेथील मिसळ ही अतिशय लोकप्रिय व त्याची चव ही निराळी आहे.😋😋 नक्की त्याचा आस्वाद घेण्यासाठी एकदा तरी यावेत..
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
Vishranti Nikam नक्की!
@vaibhavk008
@vaibhavk008 7 жыл бұрын
आपला विडिओ बघितला फार छान परिपूर्ण माहिती आणी उत्तम एडिटिंग तसेच छान प्रेज़ेंट केल्या मुळे रंगत आली
@jayhind3404
@jayhind3404 7 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ... मी जन्मापासून नाशिककर आणि एक मिसळ प्रेमी असल्यामुळे मला नाशिक च्या मिसळ बद्द्ल खूप माहिती आहे. मी पुणे, मुंबई, कोल्हापूर या शहरातही मिसळ खाल्ली आहे. पण नाशिकच्या मिसळ सारखी चव कुठेच नाही. या व्हिडिओ मध्ये रविवार कारंजा वरील बाळासाहेब मिसळ चा उल्लेख नाही. या मिसळ ची खासियत म्हणजे या मिसळ मधील शेव शेवट पर्यत विरघळत नाही.
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
धन्यवाद! बाळासाहेबांची मिसळ मस्तच असते! ज्या मिसळ राहून गेल्यात त्यांना आपण सगळे आपल्या पोटात स्थान देऊया!
@goldentree7652
@goldentree7652 7 жыл бұрын
karan tya misal ch rassa patal panidar asato mhanun
@swaraligadre979
@swaraligadre979 7 жыл бұрын
Stamp Pad Productions Khup Chhan video aahe 😊✌️ keep it up 🔥 Aani tumcha aawaj misali pramanech apratim aahe🙌🙌😊
@studentoflife7135
@studentoflife7135 6 жыл бұрын
shridhar chandratre सगळ्या प्रकारच्या मिसळी सांगा. मी आज पहिल्यांदाच पहातोय हे
@MOVIEQUEST1
@MOVIEQUEST1 7 жыл бұрын
Missal ...aahahaha..pani sutala tondala ani gham futala angala... Thanks for presenting a well referenced documentary on the origins of misal. The voice of the speaker is so clean and clear. Shudhh ani swachha marathi! Misal ani documentary donhi avadli. At the same time very proud of all the people who kept the tradition alive!
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
MOVIEQUEST1 thank you!
@Pistachiodoughnut
@Pistachiodoughnut 7 жыл бұрын
I understand a little bit of Marathi, but man that misal uff looks so good. I like how the video is made and all the history behind it! Next trip to India I am going to Nasik to eat this thing. Modha la pani sutla
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
Devangi Raval Glad you liked it!
@AKPAKP1944
@AKPAKP1944 4 жыл бұрын
Tondala*
@arpitlodam377
@arpitlodam377 5 жыл бұрын
Love u all for the video Its time to leave Nasik thats why I am little bit emotional. Everyone who watch this video please try once in Nasik specially. ☺️☺️
@foodiopath4475
@foodiopath4475 6 жыл бұрын
I live in kolhapur and I have been to nashik a lot of time. I have tried a lot of misals but HANDS DOWN no one can beat Kolhapuri misal (HANDS DOWN IN CAPITAL WORDS). Even if you do a google search and you type Kolhapuri and the first suggestion you will get is Kolhapuri misal. All those people who are from nashik and says that there misal is best you need to up your taste game.
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 5 жыл бұрын
We have tasted Kolhapuri misal as well, and we loved it. But we are raised on Nashik misal and we can't part ways with her!
@RJ-ve3yw
@RJ-ve3yw 5 жыл бұрын
chaychi gaand tya kolhapuri missal chya...me khup vela khalli ahe.. pratyek vela ghanerdi chav.. tumha kolhapur valyanna nusta naav karta yeta.. chav sambhalta yet nai... tumcha tambda pandhara rassa pan over rated vatto.. tya peksha changla tambda pandhra rassa nashikla bhetto.. dukanat bhintivar phakta awards, radio awards, clelebs che photo laun nai chalat.. chav pan asli pahije.... amcha kolhapur mhane.. tumchich taste chi level kharab ahe tyat amhi tati kay karnar...
@RJ-ve3yw
@RJ-ve3yw 5 жыл бұрын
normal loka missal sobat pav khata... tumchya bapane pahile ahe ka bread che slice tya sobat.. bc vada pav sobat pan bread.
@renukajadhav7663
@renukajadhav7663 6 жыл бұрын
मी पण नाशिककर आहे आणि मिसळ ही माझी फार आवडती त्यातील वडा मिसळ माझी favorite ahe I love it 😍😄
@pdascheduler5053
@pdascheduler5053 7 жыл бұрын
Nice very nice ...... :)
@bajajijagtap98
@bajajijagtap98 5 жыл бұрын
महाराष्ट्राचे खास खाद्य वैशिष्ट मिसळपाव लय भारी....
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 5 жыл бұрын
Yes!
@vaibhavkadam4116
@vaibhavkadam4116 7 жыл бұрын
my favorite misal is of krishna vijay(KV) gangapur road...
@TheHarsh000333
@TheHarsh000333 6 жыл бұрын
Feeling proud to be Nashikkar...आपली मिसळ global झाली...Nashik is The Misal Capital of India and World for surely...Nice documentary as well..!!!
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 6 жыл бұрын
Glad you liked it!
@ashfaquesaudagar5403
@ashfaquesaudagar5403 7 жыл бұрын
Mast agdi zanzanit misal sarkhi hoti documentary.. Yevu kadhi tari nashik..😋😋
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
Ashpak Saudagar thank you! ya nakki!
@kalpeshkatti5936
@kalpeshkatti5936 3 жыл бұрын
कोल्हापुर ची शान तांबड़ा रस्सा पांढरा रस्सा आणि पूर्ण कटाची दही मिसळ आणि त्या बरोबर साइड पाव ही कोल्हापुर ची ख़ासियत,
@adityavaidya1820
@adityavaidya1820 7 жыл бұрын
Awesome Description of my favourite food...Misal...Great work dude...thanks for making it more n more famous...
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
aditya vaidya Nashik Misal rocks! Thank you!
@sanketmore7035
@sanketmore7035 5 жыл бұрын
Intentionally I'm commenting in English. This is a wonderful effort to highlight the cultural heritage of nashik. I must say apart from being known as vine capital of India, now it's time to call Nashik as Misal pav Capital of India. In addition to this an effort should be taken to assign the GI tag to Nashik in the context of uniqueness and distinctiveness of taste of Misal pav.
@darshanpatil8244
@darshanpatil8244 7 жыл бұрын
Very well done, awesome direction, Good screenplay, excellent cinematography and last but not least wonderful post editing.
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
Darshan Patil glad you liked it!
@Easystudytricks
@Easystudytricks 7 жыл бұрын
Wow...... misal mla pn khup aavdte n ha video pahun tr kdhi nashik chi misal khail ase zaley......tsech mazya sangamner mdhe pn bhel n vadapav khup chhan milato..... thnks for making this video.
@stamppadproductions9403
@stamppadproductions9403 7 жыл бұрын
Glad you liked it! Sangamner javalach ahe ya Nashik la, ekatra misal khau ani mag Sangamner chi bhel ani vadapav khayla jau!
@Easystudytricks
@Easystudytricks 6 жыл бұрын
Ho nkkich.....lvkrch...
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 7 жыл бұрын
Pav (pronounced as pov in Portuguese) is a Portuguese word for bread.
@annyab4435
@annyab4435 4 жыл бұрын
Tula koni v4rl ka zattya
@pratikdethe5425
@pratikdethe5425 4 жыл бұрын
सुदर्शन मिसळ खरचं छान आहे आणि ओनर ही चांगली आहेत ...😊🙏
Misal King Of Nashik|Om Bajrang Misal Pav|Indian Street Food|
6:20
Laksh Dadwani
Рет қаралды 1,2 МЛН
परफेक्ट मिसळ पाव रेसिपी / perfect misal pav recipe
12:36
स्वादिष्ट मेजवानी
Рет қаралды 3,1 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 116 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Maharashtra on My Lips : Nasik| Maharashtra Tourism | Episode 4
22:32
Best Misal in Pune | Misal Crawl | #Bha2pa
20:30
Bharatiya Touring Party
Рет қаралды 306 М.
Khandeshi Mutton | Nashik Misal | Pithla Bhakri & Zhunka | Kunal Vijayakar
22:20
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 116 МЛН