Get ready to groove this new and unique version of the all time hit Pari Hu Main! kzbin.info/www/bejne/rHnRZYd8a7pgiNE
@vijaydabholkar5523 Жыл бұрын
¹⁶
@anandaparit279411 ай бұрын
संगळे विसरुन मनाला भारावून टाकणारी गीते
@laxmikantdhanorkar49013 жыл бұрын
गोंगाट नाही, गोंधळ नाही... शब्द आणि सूर जणु एकमेकांसाठी तयार झालेली आहेत असे भासते. ही अप्रतिम गाणी म्हणजे अमूल्य ठेवा आहे. धन्य ते प्रतिभावंत !! धन्य ती प्रतिभा !!!
@swapnilgiri10482 жыл бұрын
खूप मनातलं बोललात सर.... हे सर्व गाणे ऐकणे म्हणजे आपण सपन्ना होणे.... दरवेळी नवीन अर्थ कळतो , आला आला वारा ... किती अर्थपुर्ण, एक पुरुष गाणं लिहिताना स्त्रियांच्या मनातल्या भावनांचा ठाव घेतो ते पण इतकं perfectly..... किती उत्कट , किती संवेदनशील ? कमाल आहे .... Thanks सुधीर मोघे सर....
@popatpatil88832 жыл бұрын
क्ष रक्षर
@popatpatil88832 жыл бұрын
क्ष रक्षर .ल
@sujatakobal21442 жыл бұрын
Same reply
@cookwithrishita2 жыл бұрын
तुमची ही शब्द जुळणी सुरेख आहे.... अगदी अप्रतिम गाणी..… संगीत.... तो काळ..
@akshaychaudhari75274 жыл бұрын
जुने दिवस आठवले, डोळ्यात पाणी आले ,हे गायक संगीतकार कवी पुन्हा होणे नाही,जून ते सोन असते ,जपून ठेवा हृदयांत आठवणी,
@ART_INDIA2 жыл бұрын
🙏🙏🙏
@dilipdeshmukh91402 жыл бұрын
अगदी बरोबर
@dhananjaywavhal48482 жыл бұрын
1
@preetisutar42402 жыл бұрын
Kharach dolyat pani aal...samjlach nahi asa ka te...
@prachirane31882 жыл бұрын
खुपच सुंदर गाणी
@ashokkatkar65073 жыл бұрын
ही गाणी म्हणजे मराठी माणसाचा आत्मा आहे यातील शब्द लिहणाऱ्या कवीला मानाचा मुजरा
@sakshijadhav372 Жыл бұрын
😄😄😊
@devidaskedari76214 жыл бұрын
ही अजरामर गाणी चंद्र सूर्य असेपर्यंत लोकांच्या मनावर राज करत रहातील.
@atulborlepawar49263 жыл бұрын
सर मि 1982 चा पन ही गनी मि खुप एकतोय , आणि गतोय पन
@sagarsawant9013 жыл бұрын
@@atulborlepawar4926 oooohooo sd d
@sarangsarkale74343 жыл бұрын
@@atulborlepawar4926 आम्ही तर 2000 चे आहोत....तरी ऐकतोय
@mayamore7233 жыл бұрын
Ekdam barobar ahe
@2c44shreesawsakade53 жыл бұрын
See 4h
@oprash19003 жыл бұрын
आम्ही लहान असताना बाबा पहाटे पाच वाजता रेडिओ वर वरील गाणी लावायची!!!
@devramraykar93783 жыл бұрын
जीवनाचा, खऱ्या प्रेमाचा,माणुसकीचा.....अर्थ सांगणारी गाणी....मन शांत होत ही गाणी ऐकल्यावर ...
@sanjay.k70133 жыл бұрын
Ha khara Jeevan ani anand
@adys6522 жыл бұрын
Goooòoooooooooooooooooooooooooooooooo
@gottamkhandare71332 жыл бұрын
Apratim
@mangaladigambar76523 жыл бұрын
असे संगीत आणि गीत कार आणि गायक होणे नाही किती आरस सलाम तुम्हा सर्वांना ❤️❤️🙏🙏
@prakashpatil29842 жыл бұрын
खुप छान लहानपणी मी ऐकले ले गाणी मनमोहक अशी गिते मन प्रसन्न होते
@ashwinkavishwar10152 жыл бұрын
Khoop haan
@ashwinkavishwar10152 жыл бұрын
Khoop chaan
@yuvrajbansode4953 Жыл бұрын
Lik🎉
@sandyparab5 жыл бұрын
आमच्या लहानपणी सर्व कामे आटोपल्यावर रात्री १० वाजता अंथरुणावर असायचे, त्यावेळी रेडिओ वर आपली आवड लागायची, ती ऐकल्याशिवाय झोपायचो नाही. हा अनुभव कोणी कोणी घेतला आहे? Nostalgia होतो ना.
@universeacadamy7135 жыл бұрын
Amachyakade akashvani nashik... 8:15vajata
@hitanshuyadav23685 жыл бұрын
Ho mi ghetlay
@prabhakarbhagwat5985 жыл бұрын
khup cangle marathi geet aahey
@shailajanaik43025 жыл бұрын
आमच्या घरातील सगळे अंथरुणावर झोपत आणि ऐकता ऐकता झोपी जात
@alkakawale52435 жыл бұрын
gele te diwas
@drsandeeppawar40492 жыл бұрын
रोज रात्री झोपताना मी ही गाणी ऐकतो... भाव, अर्थ, मधुर आवाज सुंदर संगीत... अशी गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीत.. Music is the medicine of MIND..
@user_kl121952 жыл бұрын
Ho mi pan ratrichi yekto he song 🎵 khup bhari vatt 👍
@madhusudanjadhavvlog Жыл бұрын
😊
@aartidakave50524 жыл бұрын
कोण कोण lockdown मध्ये ही अप्रतिम गाणी ऐकत आहेत..
@pravinborse98703 жыл бұрын
mi aykto
@vijaybembalkar47453 жыл бұрын
मी!खरोखर स्वर्गीय गाणी!काय आहे या गाण्यात?धन्य ते गायक संगीतकार वादक!!
@chhayagaikwad20293 жыл бұрын
Mi pn aiktey
@xcyberscar49923 жыл бұрын
lockdown kulla Aahe tarihi ektoy
@surabhidesai77683 жыл бұрын
@@pravinborse9870 oooooo
@ganeshgadre72502 жыл бұрын
खुपच आल्हाददायक गाणी....विशेषता कार ड्रावव्हींग करताना ही गाणी वेगळाच आनंद देतात...
@sudhirbobade72642 жыл бұрын
Sarvag sunder madur
@nitinnimgade685 Жыл бұрын
आज मी ही गाणी कार ड्राइव्ह करतानाच ऐकतो आहे,अप्रतिम
@jyotsnadeo70312 жыл бұрын
अप्रतिम सुंदर ,मनाला निरामय आनंद देणारी गाणी!कविच्या प्रतिभेला सलाम. .
@bajrangkarande7674 Жыл бұрын
❤
@dilippatil44533 жыл бұрын
🙏 नमस्कार !! कवि श्री सुधीर मोघे सरांच्या कविता,संगीतकार,गीतकार,गायक व पूर्ण टिम अफलातुन अप्रतिम अजरामर अत्यंत उत्कृष्ट जबरदस्त 👌गाणी🖕नंबर आहेत मराठी कविता गाणी सह्याद्री पर्वतरांगापासून ➡सातासमुद्रापलिकडे पोहचली 💯✌💐
@dattamane9996 Жыл бұрын
एक दिवगंत कवी सुधीर मोघे या व्यक्तिमत्वाला मनाचा मुजरा
@vikramgaikwad69184 жыл бұрын
अप्रतिम गीतकाराच्या लेखनीतून साकारलेल्या अप्रतिम गीत रचना सुधीर माेघेजी सलाम आपल्या लेखनीला
@digambarwalkoli31104 жыл бұрын
ही जुनी गाणी ऐकून वाटतं असे गीतकार,संतीतकार व गायक गायिका आता होणे नाही.
@vilassatpute1954 жыл бұрын
खरं आहे
@smit639844 жыл бұрын
Agdi barobar
@prasadshintre9133 жыл бұрын
अगदी बरोबर आहे. काय खूप छान.व सुंदर. काळ.होता तो. आता मात्र. आठवणी. जुने ते सोने.
@milindborde18753 жыл бұрын
आता काय कधीच होणे नाही
@pravinkamble72113 жыл бұрын
खुपच छान गितांचा संग्रह आहे मन कितीही अशांत असेल किंवा तनावामध्ये असेल तर हि गीते एकल्यावर खुप हलक होत.........
@prajaktapandit83932 жыл бұрын
0
@sanjanagojekar46002 жыл бұрын
🚩सुधीर मोघे यांना मनाचा मुजरा 🙏🚩
@ganeshdabholkar83055 жыл бұрын
मराठी गाणी ही आपल्या सिने सृष्टी मधील खजाना आहे.👌👌👌 ही ऐकताना मन प्रसन्न होते .व हरपून जाते. आशा गीतकारांना व संगीत कारांना मानाचा मुजरा व धन्यवाद
@kalasateri79835 жыл бұрын
ह्ह 2
@uttamsathe97094 жыл бұрын
Khup chhan
@vinalchari6684 жыл бұрын
Nice songs
@ashoktayade84144 жыл бұрын
Life is song
@arunpatil72975 жыл бұрын
अर्थपूर्ण गाणी, त्याला साजेसे संगीत गोड मधुर स्वरात गायलेली गाणी मनाला मोहून टाकतात. खूपच छान! धन्यवाद! 💐💐
@mayankmusicsatishgarathe92035 жыл бұрын
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ऐकतो मराठी.... जय महाराष्ट्र
@padmakulkarni48963 жыл бұрын
👍👍🙏
@pandurangmadhyalkar44992 жыл бұрын
खूपच छान आहेत गाणी. मी अगदी लहानपणा पासून रेडिओ वरती गाणी ऐकत आहे. पण अजूनही तोच आंनद आहे...... तेव्हा पण आणि आत्ता पण, खरंच अप्रतिम 🙏🏻
@kunalbhagat38772 жыл бұрын
खूप छान अप्रतिम गाणी पुन्हा नाही होणें ऐसें गीतकार संगीतकार गायक 🙏🙏🙏
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹👌🌹🙏वैविध्यपूर्ण शब्द पंक्ती🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌खूप छान🌹👌🌹👌🌹👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹
@pandurangmadhyalkar44992 жыл бұрын
अप्रतिम आवाज आणि अर्थ, मी. 25वर्षांपासून ही गाणी ऐकत आहे पण आजही तितकीच आवडतात. फारच सुरेख 👌👌
@prafullshah3754 Жыл бұрын
जुने ते सोने, शब्द स्पष्ट व गानं शांत ऐकत रहावे असे
@vijaychakranarayann60774 жыл бұрын
संपलो आता मझ्यातून फक्त देह राहिला तुझ्या आशेवर हे गाणी माझे बालपण चे स्वप्न आहेत ती पूर्ण झाली नाहीत तरीपण ही गाणी त्या काळात घेऊन जातात तेंव्हा जेवढा आनंद मिळायचा तेवलाच आजपण आंदित होतो
@shivamandge77023 жыл бұрын
Ho kharch
@dinkarsutar944 жыл бұрын
मराठीमधील अप्रतिम गाणे अशी गाणी पुन्हा तयार होणार नाहीत सर्व गायकाला त्यांच्या गायकीला सलाम
@rekhapimpley21217 жыл бұрын
मराठी ऐश्वर्य म्हणजे ही गीते
@hritika27693 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gZWQo3ejbtathNU नक्की पहा
@nisarahemad63433 жыл бұрын
हो खर आहे
@narhevijay96462 жыл бұрын
हि गाणी ऐकली की ९० च्या दशकाची आठवण आल्या शिवाय राहत नाही संगीतकार आणी गायक यांना मानाचा मुजरा शेवटी जुनं ते सोनं हे एक नंबर सत्य आहे
@vishnuchandar96946 жыл бұрын
मला गर्व आहे मराठी भाषेचा
@milindbhagwat21804 жыл бұрын
Mala Garw ahe Maratthi aslyacha
@sapanagaikwad4254 жыл бұрын
खुपच छान, अप्रतिम गाणी जुने बालपणीचे दिवस आठवतात....
@meenapawar1493 жыл бұрын
छान गाणी
@hritika27693 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gZWQo3ejbtathNU नक्की पहा
@sakshamjangam86552 жыл бұрын
Nice
@udaypatekar5 жыл бұрын
दिवसभर कधीही ही गाणी ऐका, मन प्रसन्न होईल. अजरामर गाणी 👌👌👌
@pramodborse23334 жыл бұрын
Jjj
@arachanavaidya9723 жыл бұрын
आभारी
@deepakdhage22963 жыл бұрын
सत्य वचन 👌👌👌
@indrajitbendre49824 жыл бұрын
मराठी गीतांचा अनमोल ठेवा..... ग्रेट सुधीर जी मोघे.....
@purushottamthakare24184 жыл бұрын
खरच घुंगरू तुटलेत, सर्व देहभान विसरून भावविभोर मन झाले. आणि बेभान होऊन या सर्व गाण्यातील शब्द, संगीत, भाव.यात तल्लीन झाले........
@sayalipimple52353 жыл бұрын
एक स्वर्गीय चिरंतन अनुभूती.. सुधीर मोघे... सार्थ अभिमान
@pari32904 жыл бұрын
खूप छान..मनाला प्रसन्न करणारी गाणी...
@siddheshwarbhosale15545 жыл бұрын
ही गाणी नविन पिढीला पण आवडेल अशी आहेत 👍👍👍👍👍
@shubhamgaikwad66124 жыл бұрын
खुप आवडतात♥️
@SWARAJGamer_900k4 жыл бұрын
Ho
@ganpatipatil28534 жыл бұрын
Hoo
@avantikagalande65374 жыл бұрын
Ho ❤️
@sushmashahasane85462 жыл бұрын
अप्रतिम गीत,अप्रतिम संगीत, अप्रतिम गायन.असा सुवर्ण काळ पुन्हा येईल का.
@mukunddeshmukh12633 жыл бұрын
मन शांत आणि आनंदी करण्याचे काम अशी गाणी करतात. अजरामर संगीत, आवाज, अर्थपूर्ण गीते
@satishtamhane776010 ай бұрын
खूप खूप छान सहज सुंदर उमद्या शैलितली गीत लिहिलीत अध्वर्यूनी सलाम
@sanjeevyadav95412 жыл бұрын
डोळे मिटून फक्त एकत राहावं..... कुठल्या वेगळ्या wavelength मध्ये मनाला घेऊन जातात अशी ही गाणी आहेत.... आभारी आहे ह्या selection ल
@SharanappaShankarshetti Жыл бұрын
गाणे ऐकले की मन शांत म्हणून मराठी गायक व गायकीचा मानाचा मुजरा
@manishasonawane7002 жыл бұрын
एक झोका चुके काळजाचा ठोका ❤️ अप्रतिम आशाची चा आवाज 💞
@anad35565 жыл бұрын
अप्रतिम काव्यरचना अप्रतिम चाली अप्रतिम आवाज अप्रतिम संगित वाह
@sandhyanemmaniwar43693 жыл бұрын
खूप छान
@meenathorat6820 Жыл бұрын
❤️भर उन्हात जनु थंड हवेची झुळूक ❤️ अस वाटत ही मन मोहक मराठी जुनी गाणी ❤️आपल्या मराठी भाषेचा अमूल्य ठेवा आहे आणि गायक , वादक संगीतकार ही तर अमूल्य दागिने आहेत जणु दयेवी वारसा लाभला 🙏👍❤️आपल्या भारत देशाला ❤️❤️❤️❤️❤️❤️
@pandurangsalgarwithvw91214 жыл бұрын
सुधीर मोघे यांची खुपच छान अप्रतिम गाणी 👌👌👌👌
@raviborse24103 жыл бұрын
जुने ते सेान अप्रतिम सुंदर मन प्रसन्न झाले वा मोघे जी आभारी आहोत 🙏🙏
@yogeshkolpe66952 жыл бұрын
Date:- 16-04-2022 आज मी ही गाणी ऐकतोय कितीही वेळेस ऐकलेत हे गाणे तरी मन भरत नाही.. जुने ते सोने ❤️❤️❤️
अत्ता ही 2020 मधे मी ही गाणी एकतो आहे..खुप छान.😀😀😀😀
@sandipbhalerao9251 Жыл бұрын
आपल्या मातीशी नाळ जोडलेली आणी आपली मुळ घट्ट रुतले ली अशी अप्रतिम गाणी आहेत अमूल्य ठेवा आहे आपल्या संस्कृतीचा
@bhosaled.35864 жыл бұрын
सर्वच गाणी अप्रतिम...... 👌👌👌👌👌👌👌👌👌
@vasantidevale3692 жыл бұрын
या जुन्या गाण्यात भारतीय आपली संस्कृतीही दिसून येते
@vandanasurwase27353 жыл бұрын
सुधीर मोघे म्हणजे काव्य प्रतिभेतील कोहिनूर हिरा .
@swapnalibhadale20022 жыл бұрын
मराठी माणसांचा आत्मा आहे ही गाणी.जुन्या काळात हरवून गेल्यासारखं वाटतंय.
@namdeokumbalpuri5998 Жыл бұрын
Very nice.
@Kamsclub3 жыл бұрын
हे जीवन सुंदर आहे .. खरंच सुंदर आहे.. आज आपण मानव जन्मी आलोय म्हणाजे किती नशीबवान आहोत..
@sadhnakalekar37363 жыл бұрын
खूप खूप मनापासून लेखकांचे संगीत काराचे आभार सुंदर गीतरचने बद्दल 🙏🙏
@somnathdeshkar7 ай бұрын
सुधीरजी मोघे यांच्याशी पत्रकार म्हणून खुप गप्पा मारल्या. अगदी तासन तास.. अशी मोठी माणसं खुप प्रेमळ आणी सय्यमी असतात.. लाभले भाग्य आम्हास परिसचा स्पर्श आम्ही अनुभवाला..
@vishwasbansode71293 жыл бұрын
खुप छान आहेत मराठी गाणी अजुन सुद्धा मराठी माणसाच्या रुद्यमधे आहे.
🌹🙏🌹👌विकल मनोवस्था फारच ह्रदयस्पर्शी👌🙏🌹🙏🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🌹🙏
@dineshmahangade77102 жыл бұрын
Great Composer, Musician,singer and silent listener not possible in future missing such type of melodies.
@sandipkamble70712 жыл бұрын
मराठी गाणी ही खुप हदयाला भेदून आरपार काळजात बसतात आणि त्या दिवसाची खुप आठवण येते खरंच जुनं ते सोनं मनात घर करून राहिली आहे सुधीर मोघे यांच्या गाणी खूप आवडतात
@milindbhagwat21804 жыл бұрын
Konich dukkhi rahayeche nahi.Anandi Rahayeche.
@Tukaramk182 жыл бұрын
Aamhi 1998 saal che asun hi aamhala hi gaani khup aawadtat Navin ji pidhya nighlya ahet tyana aawadtil ki nahi kahi mahit nahi, pan aapan sarkh aikat aikat rahil tar tyana hi nakki ch aawdu shaktil
Evergreen Great songs. Which will be live until the human beings are alive
@hritika27693 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gZWQo3ejbtathNU नक्की पहा
@nikhildharme67442 жыл бұрын
जुन दिवसाचि गोंड आठवनी हि जपुन ठेवायचे असते एक एक वाक्य छान गोंड आठवनी आहे 🥰🥰
@ErRajmh144 жыл бұрын
गेले ते दिवस 😌 पुन्हा नाही मानवा जन्म ☺आठवणी ☺
@pruthivirajpatil83872 жыл бұрын
बालपणिचे दिवस आठवले thanks
@suhaskulkarni6094 жыл бұрын
खूप छान जुन्या आठवणी जाग्या जाहल्या मस्त आज काल अशी गाणी ऐकायला मिळत नाहीत
@satishtamhane77605 ай бұрын
अनेक उत्तम लक्षणीय कवितांचा स्रोत म्हणजे सुधीर मोघे 👍👌🙏🙏
@aashishsharma24074 жыл бұрын
मराठी गाण्यातील अविट गोडी अशिच राहुद्या
@rahulbansode28082 жыл бұрын
ही गाणी ऐकत राहील की मनाला न कळत शांतता मिळते.प्रसन्न वाटत.अत्ताही अशी गाणी तयार होऊ शकतात पण आत्ताच्या पिढीला यात रस राहिलेला नाही ही शोकांतिका आहे.
@mohanapte88969 жыл бұрын
एक झ्ोका चुके काळजाचा ठोका सर्व गाणी खुप चांगली आहेत सर्वानी एकण्यासारखी आहेत
@sandips82759 жыл бұрын
i agree with your opinion
@latagajbhiye52928 жыл бұрын
Sandip S
@eeshjalmilaxmanjalami3185 жыл бұрын
Eka pexa ek saras gani khupach chhan
@aartipotdar2224 жыл бұрын
Manala samadhan denari trupha zalele man aabari aahot ha aasha tai Thanks
@bhaktisangeet1616 Жыл бұрын
आत्म्याची तहान भागवेल अशी गाणी आहेत खूप छान....❤ ही गाणी आहेत खर साहित्य.....❤❤
@experimentonminecraft22993 жыл бұрын
अप्रतिम सुंदर गीतं.आवाजही दमदार 🙏🙏
@vijaypatil61052 жыл бұрын
काय लिहू आणि किती लिहू हेच कळेना. अशी अर्थपूर्ण गाणी पुन्हा होणे केवळ अशक्यच. सुधीर मोघे सरांना त्रिवार अभिवादन 😊. एक झोका चुके काळजाचा ठोका हे गाणे तर माझे खूपच आवडते गाणे आहे.
@prajaktapandit83932 жыл бұрын
/)
@vijaypatil61052 жыл бұрын
@@prajaktapandit8393 🤔
@namitaparkhi63304 жыл бұрын
beautiful music and song
@hritika27693 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gZWQo3ejbtathNU नक्की पहा
@shankarsutar40578 ай бұрын
मला सदाबहार जुनी गाणी खूप आवडतात. गावाकडे पडद्यावर अनेक पाहिलेले चिञपट आठवतात.
@sureshgadgesir4 жыл бұрын
जीवन गाणे खूपच गोड ,अविट चाल.बालपण डोळ्यासमोर तरळते.ऊत्कृष्ट निर्मिती .
@laxman.pachipandav57202 жыл бұрын
Khoob chhan sangeeta hai
@olivedsouza68413 жыл бұрын
Songs number 1, 3, 4, 6, 9 & 10 are among my all time favourites. Melodious music, evergreen songs, very well sung, touching words. Very close to the heart. The best in any form of music.
@raghunathsant64912 жыл бұрын
अप्रतिम रचना केल्या आहेत त्या बद्दल खूप खूप मनापासून नमस्कार,,,
@suvarnasagar68733 жыл бұрын
ही गाणी खरंच खूपच सुंदर आहेत 👌
@prakashrahate-s9h4 ай бұрын
किती वर्षांनी ही सर्व गाणी ऐकली आणि कसा वंचित राहिलो u tube मुळे ऐकण्याची संधी मिळाली ..मनाला शांत करायचं असेल तर ही गाणी ऐकावी ...❤
@subhashmali44304 жыл бұрын
खूप छान गाणी लहानपणी ची आठवण आपली आवड
@ravimore1234562 жыл бұрын
आशी गणे पुन्हा होणे नाही किती गोड शब्दानी मंत्रमुग्ध संगीत सुमधुर आवाजात ही गणे या जगात कायम राहणार जो पर्यंत हे जग आसणार तो पर्यंत हे सर्व गणे राहणार
@dadasalvi7765 жыл бұрын
काळ काेणताही असाे अशाप्रकारचे संगीत सदाबहरत राहणार🙏🙏
@arunamahendra96192 жыл бұрын
अतिशय सुंदर मधुर मनाला मोहून
@kisanraogabhale22284 жыл бұрын
अतिशय सुंदर गीत आहेत जुन्या आठवणी जागृत झाल्या आहेत
@sachingavate1080 Жыл бұрын
हे गाणे आइकले की असे वाटते हे पहिलेच दिवस चांगले वाटतात ग्रामिन भागातील दिवस .
@nehapatil86243 жыл бұрын
These marathi songs are sung and created by the great great Marathi singing legends. Really very excellent and melodious
@sujitsonavane42852 жыл бұрын
माझ्या कडे शब्द नाहीत मी एवढा मोठा नाही पण माझ्या मोठ्या बहिणी ही गाणी ऐकायची तेव्हा माझ्या ही कानानवर पडायची खूप नशीबवान समजतो मी स्वतःला मराठी असल्याचा
@akshaythombare86174 жыл бұрын
Nice song Nice voice nice meaning
@rahulanantbandarkar263 жыл бұрын
लहानपणी सकाळी उठल्यापासून, दुपारी शाळेत जाण्याआधी, सायंकाळी शाळेतून घरी आल्यावर, रात्री झोपण्याआधी आम्ही घरी सगळेच रेडिओवर अशी सुमधूर गाणी ऐकत आलो आहोत. खरंच ही गाणी ऐकताना लहानपणीचे ते रम्य दिवस डोळ्यासमोर तरळले.