“Haanji” is the perfect song to get you in the party mood.kzbin.info/www/bejne/g4WpknV9fNKjl7M
@gaurimavle4058 Жыл бұрын
P
@JaganathLohar-s2oАй бұрын
BADHIYA
@kedarnathdevare67583 жыл бұрын
मी साधारण ११/१२ वर्षाचा असेल तेव्हा १९७७/७८ मध्ये सकाळी रेडिओ वर बाबूजीं ची गायलेली भक्ती गीतं लागयची, व दिवस भर कसं उत्साही वाटायचं खरंच तसा कलाकार होणार नाही🙏💐🙏💐
@ayucareayurvedadr.hemantja76005 жыл бұрын
हि गाणी ऐकत मोठे झालो आम्ही।आज काळ ची पोर म्हणतात कोण सुधीर फडके।दुर्दैव महाराष्ट्राचं।आम्ही नशीब वाण।
@parshurambhopi83317 жыл бұрын
मी माझ्या लहान पणा पासून हा आवाज ऐकत आलो आहे आता मी पन्नास वर्ष्याचा आहे. परंतु आता सुध्दा बापूजींचे गाणी ऐकत असताना मनाला तिच तंद्री,कानाला तोच गोडवा,तीच मधुरता, तोच समाधान...... श्री परशुराम पुं.भोपी. नितलस (पनवेल)
@आकाशगावडे-ब3झ4 жыл бұрын
शब्दही निःशब्द व्हावेत असे सुर, स्वर रचना, आणि काव्य रचना.... बाबुजींबद्दल आपण बोलणं म्हणजे ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखे होईल... केवळ अप्रतिम...अवर्णनीय...अपूर्व...
@anilbawiskar49683 жыл бұрын
आम्ही लहान पणी आपल्या... गाण्यानी अक्षरशः अंघोळी केलेल्या आहें. आमच्यावर झालेल्या चांगल्या संस्कारावर आपल्या सुंदर गाण्यांचा पण फार मोठा वाटा आहें. शतशः प्रणाम.
@deepakdeshmukh66562 жыл бұрын
Very true
@satishporedi658720 күн бұрын
When I was 14 years,my father was transferred to HYD,I MISSED A LOT OF MARATHI LITERATURE, MARATHI SONGS ARATI BHAJANS POWADE,NOW I AM RECOLLECTING AT 74 .
@Vande_Mataram-4 жыл бұрын
अतिशय अर्थपूर्ण व श्रवणीय गाणी आहेत. आजकाल अशी गीतं व ते गाऊ शकणारेही दुर्मिळ झालेत. 6.5k dislikes!!?? बहुतेक अंगठेबहाद्दर असतील. गाढवाला गुळाची चव काय?
@shobhapatil6811 Жыл бұрын
नास्तिक आणि पापी लोकं डीस लाईक करणारच
@abhijitkhairnar8794 Жыл бұрын
@@shobhapatil6811 भावनांना भाषा नसते फक्त भावना असतात. ईंग्लीस काय किंवा हिंदी काय.
@sachinwarkar31103 жыл бұрын
असा गायक पुन्हा होने नाही .बाबूजी लोकप्रिय मराठी गीतांचे सादरीकरण करण्यात लोकप्रिय होते.
@ashashinde71993 жыл бұрын
बाबूजी ते बाबुजीच.त्यांच्या आवाजाला तोड नाही.अशा बाबूजींच्या ३५ वर्षांच्या सहवासाने माझे जीवन समृद्ध झाले. आशा शिंदे,शिंदे स्पोर्ट्स पुणे
@shrikantpawar22843 жыл бұрын
खरंच खूप खूप छान आहेत जुनी गाणी ऐकूण मन तृप्त होऊन जाते शेवटी जुनं ते सोनं
@abhijitkhairnar8794 Жыл бұрын
बाबुजिं बरोबरच गितकारही संगितकारासह अभिनंदनास पात्र आहेत . बाबुजींनी त्यांना न्याय दिला हे मात्र खरे . गित,गायन,संगित याचा "त्रिवेनी संगम"
@aditioak26833 жыл бұрын
अप्रतिम गोडवा असलेली, अर्थपूर्ण शब्द , सुंदर लयबद्ध केलेली, आणि प्रत्येक शब्दाला त्याच्या अर्थानुसार अगदी योग्य, परफेक्ट न्याय देऊन माननीय थोर गायक श्री सुधीर फडके यांनी आपल्या दैवी नि सुमधुर आवाजात गायलेली ... ही सर्व गाणी म्हणजे आपल्या मराठी संगीतातील अनमोल आणि चिरकाल टिकणारा ठेवा आहे... हा आपण पिढ्या न पिढ्या जपला पाहिजे... याबद्दल आपण खूप खूप श्रीमंत नि भाग्यवान आहोत.. शतशः प्रणाम.. 🙏🙏🙏
@vijayagandhewar68192 жыл бұрын
सुधीर फडके यांच्या गोड गाणे ऐकलं की आनंद वाटते.गळ्यात गोड आवाज निसर्गाने त्यांना दिला
@laxmanhajare7547 жыл бұрын
सकाळी सकाळी भक्ती संगीत ऐकून मन कसं प्रसन्न होतय अति सुंदर
@shreenivaskoli2555 Жыл бұрын
सुधीर फडके याचं गाणं ऐकल्यावर मन खूप छान वाटतं
@nagnathpawar28822 жыл бұрын
कमाल आहे इतके जुने गणे संग्रहित ठेव
@sousnehajawade70064 жыл бұрын
कुठे हरवले आहेत हे हिंदूस्थानचे हिरे त्यांचा ठेवा आपल्याला जपून ठेवायचा आहे
@shankartandel5696Ай бұрын
पहाटे अशी गीत ऐकून मन शांत प्रसन्न राहतो
@vinayasankhe31022 жыл бұрын
बाबूजी सारखे अप्रत्तीम गळ्याचे सुरांचे गायक म्हणजे आपल्या महाराष्ट्राला लाभलेले सुरामधील मौल्यवान असे रतन आहे त्यांचा आवाज त्यांची गायकीची नक्कल कोणीच करू शकत नाही👌👌👌👌👌
@vinaysahastrabudhe67563 жыл бұрын
Excellent collection. शाळेत असताना "दान दिल्याने ज्ञान वाढते" या गाण्याने शाळा सुरू होत असे. ते दिन पुन्हा येणे नाही
@apekshit26122 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😭
@rameshsathe56432 жыл бұрын
In hhhhh
@mandarbhalekar7002 жыл бұрын
@@rameshsathe5643 lpppqpplpppppl
@sushilamohite40052 жыл бұрын
मनाला भिडणारा बाबूजी यांचा आवाज हेलावून सोडतो. 👌👌🙏🙏🙏🙏🙏
@ushachaulkar53102 жыл бұрын
मनाला भिडणारी बाबूजींनी गाणी.
@lalitkasar42509 жыл бұрын
फारच अप्रतिम आवाज अन् संगीत यांचा सुरेख मिलाफ आहे आता असं संगीत दुर्मीळच.वाह वा !!!धन्यवाद.
@shilpakulkarnl21833 жыл бұрын
अप्रतीम गाणी ..corona च्या संकटात ही गाणी ऐकुन मरगळ , मानसिक थकवा , दुर zala ..अर्थपुर्ण गाणी , बाबुजी सलाम तुम्हाला , तुमच्या साध्या व्रुत्तीला
@kumudinigajendragadkar23122 жыл бұрын
Hvvvbbbbbfhbvbbvcgcftydhhfghggjgyyuufjrxi Ggcybhfj is 🐈
@kumudinigajendragadkar23122 жыл бұрын
🐕 🛷 🐶 🦮 🐕🦺 🐩 🐕 9
@bhagwanpatil58033 жыл бұрын
महान गायक बापू जी विनम्र अभिवादन सुरमय स्वराँनी भुतकाळ तरारून आला शुभेच्छा. धन्यवाद.
@varshagotpagar97693 жыл бұрын
बाबूजी चा आवाजाला तोड नाही,सकाळी सकाळी हे गाणी ऐकली की मन प्रसन्न होते, दिवस भर त्या गाण्याने एक ऊर्जा मिळते,मरगळ्याल्या मनाला एक नवीन पालवी फुटते,सदाबहार ही गाणी आहेत.
@shridanlingvidyalayaumalwa38393 жыл бұрын
क सच्चा सुर आणि उच्चार याचा उत्तम मिलाफ म्हणजे बाबूजी. असा कलाकार पुन्हा होणे नाही.
@maheshmarne8874 жыл бұрын
अभिमान आहे मराठी असल्याचा 👍👍👍👍
@Aryanrasal1234 жыл бұрын
खरोखर ही गाणी ऐकल्याने मन खूप प्रसन्न होते आपल्या बालपणीची आठवण करून देतात धन्य ते गायक सुधीर फडकेजी
@diliplandkar13023 жыл бұрын
पिंजरा चित्रपटातील हे गीत एवढे अप्रतिम आणि वास्तव गाईले आहे की बस्स ऐकणारा गहिवरून गेल्याशिवाय राहत नाही बाबुजी आपणांस 🙏💐💐💐💐💐🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@jayshreewaingankar32044 жыл бұрын
मला माझे बालपणीची, शाळेचे, खेळकर दिवस आठवतात. ही गाणी ऐकून खूप खूप छान वाटतं, पण तसेच, उदास वाटते. कारण ते दिवस पुन्हा पुन्हा येणार नाहीत., हे नक्की.
@aditipandharpurkar50004 жыл бұрын
K
@gulabbankar6 жыл бұрын
खूप छान ! जून ते सोनं.आम्हाला मराठीचा सार्थ अभिमान आहे.
@suhaskhatate96553 жыл бұрын
स🌷🌷
@vijaykamate28457 жыл бұрын
सुधिर बाबूंचे गाणी त्यांच्याच आवाजात प्रभात समयी ऐकणे म्हणजे एक अमृत योग्य विजय कमते
@surajkadam88504 жыл бұрын
Happy song
@kantchendkale55773 жыл бұрын
Atishay Sundar Madhur awaz aani Sangeeta ka Raja
@omkarkhedekar98195 жыл бұрын
प्रत्येक ओळीला खूप भावार्थ आहे. आईकुन मन तृप्त होत सुधीर फडके आपल्यला शतशः नमन🙏🙏
@sayalikulkarni4014 жыл бұрын
河北
@diliplandkar13023 жыл бұрын
संथ वाहते गंगामाई हे गीत खुपच छान व अर्थ पुर्ण आहे इतरही गाणी अप्रतिम आहे बाबुजी ते बाबुजीच 🚩🙏💐💐💐💐💐🙏🚩
@snehalmandlik4002 жыл бұрын
बाबुजींचे गाणे म्हणजे एक सुवर्ण योग
@Chandrakantnl7 жыл бұрын
बाबूजीची सर्वच गाणी हृदयात खोलवर रुतात,हि सर्व गाणी ऐकून खरंच खूप खूप छान वाटते. गावाकडच्या सर्व आठवणी ताज्या होतात
@medhakanade44562 жыл бұрын
काय तो सुंदर आवाज !!!आहाहा ,तृप्त होते मन ,एकदम अस्खलित उच्चार ,सकाळी अशी गाणी ऐकली कि मन प्रस्सन होते ,दिवसभर कामासाठी ऊर्जा मिळते .नशीबवान आहोत असे गायकांची गाणी आपल्याला ऐकायला मिळतात
@shreemaddigitalart65497 жыл бұрын
सकाळी हि गाणी एकाला बरे वाटते... बाबुजींची गाणी म्हणजे अमृताचे बाेल... फारच छान...
@grkakar4 жыл бұрын
प्रथम दो भजन सुनकर ही बाबूजी के प्रति दीवानगी बढ गयी है। हे हिन्दू गौरव! कला के रास्ते से आपकी भारत भक्ति अवश्य ही भारतीयों में भारतीयता का स्फुरण कर सकेगी
@dineshkhavnekar76433 жыл бұрын
6
@swatikale4156 Жыл бұрын
@@dineshkhavnekar7643 ⁰
@swapnilranaware98138 жыл бұрын
खूप छान वाटते बाबूजींची गाणी ऐकून मन प्रसन्न होते
@vasantraokedar57167 жыл бұрын
swapnil ranaware
@praveenpotabatti457 жыл бұрын
Ragasa sukumar madanacha putala
@kvd89767 жыл бұрын
swapnil ranaware
@kundakhade68287 жыл бұрын
swapnil ranaware r
@rajudesai69037 жыл бұрын
Kunda Khade mom
@pushpajoshi19272 жыл бұрын
Khupacha chhan
@bilalshaikh70553 жыл бұрын
ईतक्या वर्षांनी एकतोय पण अगांवर शहारे आले आहेत खूपच छान आणि अप्रतिम Thanks a lot saregama
@apekshit26122 жыл бұрын
अजरामर आहे हे संगीत ❤️
@shravanrohilkar84936 жыл бұрын
बाबूजींच्या आवाजातच ही ओरीजीनल गाणी ऐकुण मन प्रसन्न होते.खुपच अप्रतीम.हीच गाणी कुणीही गायली तरी दुस-या कोणाच्या आवाजाला त्यांची सर नाही
@prafullsonawanee22948 жыл бұрын
आत्याच्या पिढीला या गाण्याची खुप गरज आहे तेव्हा त्यांना स् सकृतदर्शनी होईल
@sureshkote46108 жыл бұрын
Prafull Sonawanee
@valmikjagdale97918 жыл бұрын
Prafull Sonawanee
@shardaghadge31807 жыл бұрын
Prafull Sonawanee ..
@gyanobapalekar11437 жыл бұрын
Valmik Jagdale o
@sainaththorat72447 жыл бұрын
Prafull Sonawanee
@rautnp12383 жыл бұрын
भक्तीमय व मंगल वातावरण निर्माण होऊन गीते सतत ऐकतच राहावेसे वाटते. मन अगदी धुंद होते
@sudhakardharao29753 жыл бұрын
सुधीर फडके यांच्या गीतांनी pahat पवित्र होते. प्रस्सन वाटते...
@krishnaranshur2294 жыл бұрын
फारच सुंदर गाणी गायली आहेत मन भक्तिमय झाले. मराठी चा खरा अभिमान
@rohinikhadang18632 жыл бұрын
धन्यावाद. फारच सुंदर आहे
@suhassalvi53788 жыл бұрын
गाणी, अगदी गोड वाटतात ऐकायला. खुपच सुंदर.
@rajaramavhad77668 жыл бұрын
झकास
@babandhumal98958 жыл бұрын
suhas salvi
@anilgawali15168 жыл бұрын
suhas salvi $ Good Night 💤🌙 😊 Sweet Dream 🌠🌠🌠🌠🌠🌠🌠
@dattatreybanda11548 жыл бұрын
Anil Gawali
@niteshshinde93088 жыл бұрын
suhas salvi
@dilipmore5216 жыл бұрын
कितीही वेळा ऐकली तरी मन तृप्त होत नाही 🙏🙏🙏🙏🙏
@udaydeshpande5432 жыл бұрын
अतिशय सुरेख
@RoshanKumar-cw8dd7 жыл бұрын
अप्रतिम माऊली ! जय श्री राम सियाराम !
@prabhakargadekar6171 Жыл бұрын
🔊🔊🔊🔊🎵🎵🎵🎼🎼🎼🎼🎼🎼 मन तृप्त झाले, भुतकाळात हरवल्यासारखे वाटले !
@sandeeppatil63842 жыл бұрын
बापू जी ना कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏 दुसरे बापू होणे शक्य नाही आता 🙏🌹🙏
@venantiusjpinto8 жыл бұрын
II Open the door Lord now, Lord open the door now II I have been fortunate to have lived a few lives in various skins. All through Design school I lived with the Ajgaonkars in Chembur, where I would hear Sudhir Phadke almost every day. This was one of the many interventions to my being that I cherish. In that sense I have been spun in a catholicity of affections and contrasts.
@manjulashejwsdkar37378 жыл бұрын
ghantasalavenkateshwarasongs
@rajsolankey8 жыл бұрын
all you wonderful people have one common adorable thought about these songs, i like and respect that. i can read write and talk in Marathi to a certain extent, but i could only follow and understand some of these songs. My humble request is if someone can action Marathi subtitles and explain it in english too so that not only people like me, but also people world over would understand and be enlightened by these wonderful lyrics while enjoying this divine voice. The exchange of languages is such a strong barrier breaker and gets one to indulge in more knowledge relations. This goes to you too, Venantius J Pinto. Thank you.
@dilippatil37517 жыл бұрын
Venantius J Pinto all Marathi songs bhavgeeth,and moves collection are very good and like to me
@santoshdeshpande677111 күн бұрын
मी लहानपणापासून सुधीर जी फडके ह्यांची गाणी न चुकता ऐकतोय खरंच 👌👌👌👌अप्रतिम आणि मन तल्लीन होऊन जात गाणं ऐकून 👌👌👌👌खरंच काय आवाज आहे सुधीर जींचा 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐गेले ते दिवस राहिल्या त्या athwani
@sforbhosale Жыл бұрын
अतिशय सुरेख गाणं संग्रह आहे सुधीर फडके सर खूप सुरेख आवाज आहे आपल्या गाणं ऐकलं तर एक वेगळा आनंद होतो उघडं देवा आत्ता माझ्या आवडत्या गाणं आहे सगळं गाणी अतिशय सुरेख आहेतः प्रत्येक गाणं अर्थ खूप सुरेख आहे
@dattatrayjagdale76062 жыл бұрын
बाबूजींचा आवाज अप्रतिम व स्वर्गीय होता हे मनाचे कान करुन बाबूजींना ऐकल्यानंतर अनुभवास येते.🌷❣️🙏
@sunitajawale83693 жыл бұрын
बाबूंजीचा गोड गळा. अप्रतिम गायकी.👌👌👌👌👌❤❤❤ असा आवाज होणे नाही.
@pandharinathjalvi83032 жыл бұрын
बाबुजींनी हि गायिलेली भक्तुगिते मन प्रसन्न करते,पुणॅ दिवस प्रसन्न जातो.धन्यवाद बाबुजी.
@kalpanapatange27472 жыл бұрын
@@pandharinathjalvi8303 , , TV
@ulhaskavathekar60852 жыл бұрын
एका पेक्षा एक सरस नेमके काय होते कळत नाही शब्द अनमोल त्यावर अप्रतिम संगीत साज आणि शिरपेचात आवाजाची अविट गोडी आणखी काय हवं सर्व अपेक्षा पूर्ण फक्त आणि फक्त ऐकतच राहिलो
@nitinkurhade3409 Жыл бұрын
गायक, गीतकार, संगितकार, सगळंच कसं अद्भुत.....!!!
@francukidstv44363 жыл бұрын
माझ्या 5 महीन्याच्या मुलीला रडताना रोज ऐकवते मी अन् ती ही शांत होते मग.
@prakashmotkate75215 жыл бұрын
कर्ण मधुर अविस्मरणीय गाणी, सुंदर आहेत
@tusharchavan6888 жыл бұрын
वा सुंदर ...दिवसाची सुंदर... सुरुवात
@sureshkshirsagar33127 жыл бұрын
tushar chavan अवीट,गोड, मधुर,अप्रतिम,
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹मा. बाबुजींच्या आवाजात नैसर्गिक लय आहे🌹🙏🌹सहजता मनाला खूप भावते🌹🙏🌹🙏🌹🙏🌹👌🌹🙏😇👌🌹🙏👌🌹🙏👌
@bharat48556 жыл бұрын
मन आनंदी होण्याचा उपाय म्हणजे हे जुने संगीत जुने गाणे ।। व्वा व्वा खुपच छान आठवण
@alamgirmulla993 жыл бұрын
💐💐💐खूपच छान।मन प्रसन्न होते.
@preetipimple46323 жыл бұрын
Mind blowing songs sung by Sudhir phadkeji Yahan sat sat pranam🙏🙏
@namdeonarhire80122 жыл бұрын
आशे ओरींजनल गीत युटूप वर टाकावे. खुप छान आहे. औरीजनल आवाज आहे.
@arthi53653 жыл бұрын
खूप छान वाटते अशी गाणी ऐकल्यावर मन प्रसन्न होते आम्ही भाग्यवान आहोत कि आम्हाला अशी गाणी ऐकायला मिळाली🙏
@nisargmahadik9528 жыл бұрын
khup chan ...ase songs aiklyavr mala mazya ajobanchi athavn yete
@sudhirmore75117 жыл бұрын
बापुजीची गाणी मनाला स्पर्श करणारी आहेत आणि या पृथ्वीवर चद़ सुर्य असे पर्यंत स्मरणात राहतील ्
@vibhasgune35004 жыл бұрын
Magnificent, Excellent .A legand of Indian Music Babuji.Gifted Genius 🙏👌👌🏼👌💜🌹🙏🏾
@dillipmishra2248 жыл бұрын
I am a non-Marathi .. But understand Marathi.... Nice songs .. very heart-touching... khub chaan khub chaan
@eknathsonawane5402 жыл бұрын
Nice
@hemantkhapli25352 жыл бұрын
सगळे गाणे उत्तम . मला खूप आवडतात .
@vikasjadhav94902 жыл бұрын
जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन या गाण्यातून मिळतो. जीवन चा अर्थ समजतो.
@seemashelar59134 жыл бұрын
केवळ अप्रतिम! लहानपण दे गा देवा! ही गाणी ऐकताना वडिलांची आठवण आली प्रकर्षांने !🙏🙏🙏
@mahendrasapkal18632 жыл бұрын
I feel blessed and I am highly obliged to the great legends of Marathi film industry.
@mandakinichopade85242 жыл бұрын
खूपछा छान🌹🌹👌👌
@sharadgalande9091 Жыл бұрын
Excellent
@vishakhakoyande15103 жыл бұрын
खूपच भावपूर्ण आणि अर्थपूर्ण छान छान गाणी. काय चाली आहेत. वा कया बात है
@umeshjangam23603 жыл бұрын
विविध वाद्यांचा सुरेख साज अवीट शब्दरचना शांत लय व मधूर आवाज... अतिशय सुंदर ठेवा या पिढीने आपल्याला दिलाय. बाबुजी प्रणाम..
@madhavpatil97358 жыл бұрын
हिच आप ली मोठी संपत्ति आहे संस्कृती चा ठेवा आहे मंन अगदी प्रसन्न होत!!!
आजच्या या धावपळीच्या युगातही मनाला शांत आणि प्रसन्न करणारे संगीत.
@soumyasiriga2288 жыл бұрын
I don't know where the god is, but whenever I starts to listen these songs,then I feel god is infront of me
@yashwantgaikwad12904 жыл бұрын
i like it
@rameshbhalerao8939 Жыл бұрын
Very true
@kusumsawant Жыл бұрын
9
@shankarwaghmare1298 Жыл бұрын
@@kusumsawant 😊
@gurudattaamin Жыл бұрын
Very true
@nandinih60226 жыл бұрын
सकाळी सकाळी अशी छान गाणी एकली खूप छान वाटते दिवसभर ओठात मनात हिच गानी घोळत असतात.स्वर्गिय आनंद तो हाच .
@arunkunte71685 жыл бұрын
अशी गाणी ,संगीत व आवाज पुन्हा होणे नाही ऐकून मन प्रसन्न होते
@tulshiramdabhadeofficial24383 жыл бұрын
स्वर्गीय सुखाअनुभुती 👏👏
@umeshkhond39117 жыл бұрын
फारच छान,. सकाळी हि गाणी एकाला बरे वाटते
@kantchendkale55773 жыл бұрын
अप्रतिम गीत व आवाजाने रसिकांची दाद आजही कायम आहे बाबुजींची.
@ashasingh5447 жыл бұрын
किती सुदंर गाणी लहानपणीचे आठवणी देतात ती वैशिष्टय आता या काळातील गाण्यात नाही
@sandipkulkarni10403 жыл бұрын
बाबूजी,लताजी,किशोर कुमार,राफीस साहेब भारतीय रसिकांचे दैवत...आमचा शेवटचा श्वास आपले स्वर ऐकत असताना यावा.
@ptambulwadikar3 жыл бұрын
सुधीरजी फडके यांच्या आवाजातच एक जादूई सात्विकता आहे. अप्रतिम 🙏
@mukeshshrikhande73826 жыл бұрын
एक सच्चा सुर आणि उच्चार याचा उत्तम मिलाफ म्हणजे बाबूजी. असा कलाकार पुन्हा होणे नाही.
@modizindabad94593 жыл бұрын
0
@kumarsable82803 жыл бұрын
खर आहे. 🙏
@mnk19643 жыл бұрын
मराठी भावगीत, भक्तीगीतातील अढळ ध्रुवतारा.
@shrikantpradhan51503 жыл бұрын
A
@seemapawar92432 жыл бұрын
Missing my father. Karan te bhajan gayache tyanchya mule amhala hi sagli bhajane lahanpanapasun kanavar padat hoti. Sudhir Phadke yana naman
@sonyashewale97076 жыл бұрын
सुधीर फडकेंची सर्व गाणी आम्ही दररोज ऐकत आहोत आणि ऐकतच राहणार
@vaishnavighosalkar3177 Жыл бұрын
अखंड सौभाग्यवती सारखी गाणी वाटतात.
@venkateshkulkarni39938 жыл бұрын
I can live without food for days together when I can listen to the melodious songs on GOD, LIFE sung by Great Sri Sudhir Phadke. Infinite Power, indomitable energy comes out in times of distress. Really we are lucky to have such a great ICON ALROUNDER OF MAJORITY OF LANGUAGES. VENKATESH B KULKARNI ALIAS KIRAN KULKARNI, CHIEF MANAGER, SBI, SHIVBASAVANAGAR, BELAGAVI , KARNATAKA
I like these songs to hear at anytime and become happy and become fresh and clean my mind from any type of sorrow. Thank you for such sweet songs forever.
@vasudevkulkarni6663 жыл бұрын
खुपच खुप छान असा आवाज पुन्हा होने नाही बाबुजी मराठी गाण्यांचा बाप मानुस होता. वासुदेव कुलकर्णी
@kamalakarkule15218 жыл бұрын
गाणे अप्रतिम आणि सुंदर आहे यात काहीच वाद नाही, परंतु, गाण्याप्रमाने आमचा विश्वास आणि कर्म होणे हे अति आवश्यक आहे.
@mahendradhamne12855 жыл бұрын
KAMALAKAR KULE खरयं ! Agree with you 👍
@rameshpandit31303 жыл бұрын
Mi tyanacha geet ramayan program tikal mandir madhe attend kela hota kaikaichya velsh tyancha chehra all zala hota
@viveks-singer90114 жыл бұрын
बाबूजी चे गाणे ऐकताना मन आंनदाने समुद्रांच्या लाटा सारखं लहरते पण बाबूजींच्या आता आठवणं एवढेच हातात आहे जय हो बाबूजी आणि धन्य ही मराठी मायभूमी
@shashikantdhopate86864 жыл бұрын
अप्रतिम !
@dattarambhuwad29768 жыл бұрын
अती सुंदर!स्वर्ग सुख यापेक्षा काय असु शकते?
@Sudarshangharage72806 жыл бұрын
m
@chandrakumarpaunikar79216 жыл бұрын
Dattaram Bhuwad
@nareshkumarmalik23812 жыл бұрын
A total gem, priceless rendition. I grew up listening to him. God bless his soul