Eknath Shinde चांगलं काम करत आहेत, बाळासाहेब थोरातांनी केलं कौतुक... Balasaheb Thorat | SA4

  Рет қаралды 182,276

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Balasaheb Thorat appreciate Eknath shinde for good work गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. बाळासाहेब थोरात यांची जोरदार फटकेबाजी. "शिंदेसाहेब तुम्ही आमची कामाची संधी काढून घेतली". "गडी मेहनती आहे हे काही विसरुन जाता येत नाही". "जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन काम करण्याचा प्रयत्न दिसतोय" (Sachin Joshi)
#balasahebthorat #eknathshinde #gopinathmunde #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 115
@bekulkarni7595
@bekulkarni7595 Жыл бұрын
तसे बघितले तर बाळासाहेब थोरात अत्यन्त साधा सरळ परंतु काँग्रेस चा पक्का कार्यकर्ता विरोधी बाकावर बसण्याची तयारी पण सत्तेसाठी त्यांनी पक्ष बदलला नाही आणि म्हणूनच ते एकनाथ शिंदे यांचे मनापासुन कौतुक करू शकले Hats off to him
@ganeshshelke8923
@ganeshshelke8923 Жыл бұрын
देव माणूस आहे .
@radheshyammandhane5926
@radheshyammandhane5926 Жыл бұрын
एकदम खर बोलले थोरात , चांगल्या कामाची प्रशंशा केली आपण त्या बद्दल धन्यवाद🙏💕
@bhagatsinghrajput6472
@bhagatsinghrajput6472 Жыл бұрын
थोरात साहेब जे पोटात ते होठात,खूप छान आनंद वाटलं,तुम्ही शिंदे चे कौतुक केल्या बद्दल धन्यवाद
@sandeepmahajan3620
@sandeepmahajan3620 Жыл бұрын
एखाद्या विरोधी व्यक्तीच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी जिगरा लागतो, जो नावाप्रमाणेच थोरातांनी दाखवून दिला.
@doodlearmmydhavan5959
@doodlearmmydhavan5959 Жыл бұрын
चांगल बोलले थोरात साहेब, राऊत च्या तोंडात शेण घातले, शिंदे साहेब खरोखरच ग्रेट माणूस.!!
@suhaspawar2448
@suhaspawar2448 Жыл бұрын
गद्दार एकन्या
@indianarmylovers8074
@indianarmylovers8074 Жыл бұрын
💯👌
@nilimakap6518
@nilimakap6518 Жыл бұрын
शिंदे great
@jbzore2798
@jbzore2798 Жыл бұрын
यांनाच म्हणतात सुसंकृत नेता, विरोधकांची स्तुती करायला पण मनाचा मोठेपणा लागतो, टीका जरुर करावी पण पातळी सोडू नये. श्री थोरात साहेब अजुन तरी कुठेही वादग्रस्त ठरले नाहीत 🙏
@shriupasani
@shriupasani Жыл бұрын
थोरात साहेब बरोबर बोलले. चांगल्याला चांगले म्हणणे ते ही विरोधी पक्षातील याला जीगर लागते नाही तर काही अर्धवट लोकांची याच कामासाठी जीभ जड होते.
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 Жыл бұрын
माननीय थोरात साहेबांचं भाषण अतिशय सुंदर झालं, परिपक्व नेते आहेत, कोणताही आकस नाही, मुद्देसूद आणि समयसूचकता ठेवून केलेल परिपूर्ण भाषण, ते खरोखरंच कौतुकास पात्र आहेत.धन्यवाद
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 Жыл бұрын
खरोखर थोरात साहेब जिगर लागते खरं बोलायला आणि तुमच्यात आहे हीच जिगर पूर्ण महाविकास आघाडी मध्ये असायला हवी होती नक्कीच महाराष्ट्र अजून पुढे गेला असता
@bibhishantengale3350
@bibhishantengale3350 Жыл бұрын
बाळासाहेब थोरात हे एक आदर्श व्यक्तिमत्व व संयमी नेतृत्व स्पष्ट बोलणारे नेते आहेत
@anilshelar6323
@anilshelar6323 Жыл бұрын
Great Leader
@shekharkakade8002
@shekharkakade8002 Жыл бұрын
खरयं खूप मेहनती आहेतः रिक्षा चालवायचे आज कूठे आहेतः, अणि किती घामाची कमाई करून ठेवलेली आहे 👌
@sadashivshinde9349
@sadashivshinde9349 Жыл бұрын
Shinde saheb great man 💐💐👌👍
@sulakshanagaikwad4441
@sulakshanagaikwad4441 Жыл бұрын
Thank you so much Shinde saheba n vishayi barobar bolale
@ravindrasalunkhe5877
@ravindrasalunkhe5877 Жыл бұрын
खरी गोष्ट
@shantanuphalke2934
@shantanuphalke2934 Жыл бұрын
थोरात साहेब एक नंबर 👌🏻👌🏻
@uddhavraut6615
@uddhavraut6615 Жыл бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब थोरात यांच्या बद्दल खूप अभिमान आणि हेवा वाटतो ते खूपच चांगले नेते आहेत
@vaishnavkale9134
@vaishnavkale9134 Жыл бұрын
खर बोलले
@harishinde6015
@harishinde6015 Жыл бұрын
Absolutely correct!!!
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 Жыл бұрын
एकदा तरी बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा मनापासून
@2987shashank
@2987shashank Жыл бұрын
Great leader....tomne samrat ne hyane shiknya sarkhe ahe...changla la changla bolava
@vilaspandit8888
@vilaspandit8888 Жыл бұрын
एकनाथ फार मेहनती आहे.ज्या शिवसेनेने आणि शिवसैनिकांनी आणि बाळासाहेबांनी त्याला एवढा मोठा केला त्यांची शिवसेना मूळासकट उखडून टाकण्यासाठी त्याने जी मेहनत घेतली आहे ती कौतुकास्पद आहे
@skadam3945
@skadam3945 Жыл бұрын
😅😅 ज्या लोकांनी मतदान केल त्यांना धोका दिला तो चालतो का मग? तेव्हा का नाही बोललात.
@kashinathrane2605
@kashinathrane2605 Жыл бұрын
विवेक दाखवून दिला थोरात साहेब आपण ! आनंद झाला ऐकून.
@kishorraikar9514
@kishorraikar9514 Жыл бұрын
बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोघे काँगेस पक्षातील सभ्य, सुसंस्कृत आणि सुशिक्षित नेते आहेत👌👌👍👍👏👏
@shriramnabar3308
@shriramnabar3308 Жыл бұрын
Bhavi 🎉pantpradhan..gadkari saheb ❤
@rameshjagtap5130
@rameshjagtap5130 Жыл бұрын
Very good. Thanks too. Please.
@ravindratakke8709
@ravindratakke8709 Жыл бұрын
थोरात हे कसलेले नेतृत्व आहे, विरोधासाठी विरोध नको, ही राजकीय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आहे
@maheshfanade1930
@maheshfanade1930 Жыл бұрын
Shinde saheb cm zhalet tithun ek divas pan ghari jast vel stil as vatat nahi,great cm
@kashinathbarahate9898
@kashinathbarahate9898 Жыл бұрын
अभिनंदन साहेब
@manoharagalavepatil3031
@manoharagalavepatil3031 Жыл бұрын
खरं आहे🙏
@uddhavraut6615
@uddhavraut6615 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@vishalsonwane1007
@vishalsonwane1007 Жыл бұрын
थोरात साहेब थोरात साहेब आहे.. एकदम वैचारिक माणूस ❤
@shivrajdeshmukh3221
@shivrajdeshmukh3221 Жыл бұрын
bhai ham sath hai tumhare 🔥
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 Жыл бұрын
तुमचा मुखिया निष्क्रिय होता हे मान्य केला
@swarangimahamune464
@swarangimahamune464 Жыл бұрын
शिन्दे साहेब बेस्ट सीएम
@sudhirmistry3048
@sudhirmistry3048 Жыл бұрын
उद्धव काही शिक याच्या करून सत्य तरी बोल फक्त रडत नाही बसत
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात😊
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स Жыл бұрын
त्या टरबूजला गरज जास्त आहे.... सुरुवात त्याच्यापासून कर
@nilimakap6518
@nilimakap6518 Жыл бұрын
एकनाथ शिंदे हसतात छान
@sadashivkatkar3230
@sadashivkatkar3230 Жыл бұрын
थोरात साहेब कष्टकरी महाराष्ट्रात कमी नाहीत कुणाचीपण स्तुती करताना तुमच्या मनाला काय कस वाटत नाही
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 Жыл бұрын
तुम्ही जो बेस्ट सियम महाराष्ट्राच्या डोक्यावर ओझे म्हणून बसवला होता त्यापेक्षा शिंदे साहेब खरोखर तळातून आलेले एक कार्यशील मुख्यमंत्री आहेत.
@sakharammahanvar6231
@sakharammahanvar6231 Жыл бұрын
या सभेला सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे सुध्दा हजर होते.
@yogeshgirnare6429
@yogeshgirnare6429 Жыл бұрын
शिंदे साहेब ग्रेट
@ajinathdeshmukh190
@ajinathdeshmukh190 Жыл бұрын
बाळासाहेब थोरातजी तुमी बीजेपीमधे पाहिजे आहात तुमची खरी जागा तिथे आहे
@गणेशपोखरकर
@गणेशपोखरकर Жыл бұрын
थोरात साहेब फक्त देव माणुस
@marutikamble1829
@marutikamble1829 Жыл бұрын
गडी मनापासून हसुन हसुन दाद देतात
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 Жыл бұрын
Very good.
@nikhilkotkar9290
@nikhilkotkar9290 4 ай бұрын
❤️❤️❤️👍
@anilhadawale7880
@anilhadawale7880 Жыл бұрын
थोरातसाहेब जे बोलले ते मनातले बोलले खरे बोलले
@smitaghia443
@smitaghia443 Жыл бұрын
Yes C.M. looks cool. People want, peace, safety, and fulfillment of basic necessities.. All parties must contest on all seats unless they feel these seats we can't win, should be left aside..
@babanraut6190
@babanraut6190 Жыл бұрын
Exctly right
@pravindabhade4242
@pravindabhade4242 Жыл бұрын
B .T saheb 👑👑👑👑👑👍👍👍👍👍👍
@proarts877
@proarts877 Жыл бұрын
Om
@deepakpatne6598
@deepakpatne6598 Жыл бұрын
गडी च आहे
@gaureshparab3150
@gaureshparab3150 Жыл бұрын
😍
@mithilakulkarni210
@mithilakulkarni210 Жыл бұрын
Ho
@kumarc9685
@kumarc9685 Жыл бұрын
ठाकरे गटाला सांगा समजावून ...
@popatpharade1002
@popatpharade1002 Жыл бұрын
नेहमी खरे बोलनरा नेता
@vilasbhave8454
@vilasbhave8454 Жыл бұрын
थोरात तुम्ही सुद्धा आतून भाजप वासी आहात.हे सगळ्यांना माहित आहे.
@machhindratangal2974
@machhindratangal2974 Жыл бұрын
संधीच सोन केल , संधी मिळताच मुख्यमंत्री झालो ?
@magarumaji8197
@magarumaji8197 Жыл бұрын
नावाप्रमाणेच थोर
@smitaanant8527
@smitaanant8527 Жыл бұрын
कसला मेहनती मेहनती तर देवेंद्र.. 😄😄😄😄
@man_marathi
@man_marathi Жыл бұрын
लवकरच थोरातांचे पक्षांतर😂
@mysmys7086
@mysmys7086 Жыл бұрын
कधीच नाही आमचे साहेब चांगल्याला चांगलेच म्हणतात पण आमचे बाळासाहेब एकनिष्ठ आहेत त्यांना जरी मुख्यमंत्री पदासाठी ओफर आली तरीही ते कोंग्रेस पक्ष सोडून दुसरीकडे जाणार नाही आणि याचा आम्हाला 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 टक्के विश्वास आहे फक्त बाळासाहेबांचा माणुस विश्वनाथ गाडेकर...
@subhashmagre9170
@subhashmagre9170 Жыл бұрын
कॉग्रेसचा एकमेव नेता, जो कद्रू नाही।
@kailashshinde3145
@kailashshinde3145 Жыл бұрын
Shinde is best Minister
@amitkumarhaldankar5159
@amitkumarhaldankar5159 Жыл бұрын
तुम्ही पण तुमचा पक्ष वाढवायला मेहनत घ्याल तर थोडा पक्ष वाढेल तुमचा नुसती तोंडपाटीलकी करू नका थोरात !
@dayanandpatil2771
@dayanandpatil2771 Жыл бұрын
pahila virodhak shinde sahebanche koutuk karnare
@ganeshdevkar3761
@ganeshdevkar3761 Жыл бұрын
मुंढे साहेब नंतर शिंदे साहेब
@bhushanshitole3901
@bhushanshitole3901 Жыл бұрын
चाकण शिक्रापूर रस्ता कधी होणार मी 2012 पासून ऐकत आहे रस्ता होणार आता2023 आल तरी रस्ता नाही .आणि उड्डाण पुल कारा जेणे करून शेतकऱ्याची जमीन कमीत कमी जाईल
@balasonikam8202
@balasonikam8202 Жыл бұрын
🎉
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स Жыл бұрын
कौतुक करण्यासाठी मोठ मन लागत..... पण टरबूज च मनापासून कौतुक कुत्र पण करनार नाही.....
@abhishekladhane1281
@abhishekladhane1281 Жыл бұрын
Good work shinde saheb
@ravirajwavhal9885
@ravirajwavhal9885 Жыл бұрын
गडी मेहनती आहे आमचा गडी फक्त लाटायच्या मागे होता
@avantilatkar7008
@avantilatkar7008 Жыл бұрын
तो फडणवीस यांचा सुद्धा गडीच् आहे,,
@shaileshkamble2128
@shaileshkamble2128 Жыл бұрын
हे कोग्रेस वाले फक्त सत्ते साठीच पक्षाचा विचार करतात कोणालाही पक्षाचे घेणे देणे नाही काँग्रेस ने पण पक्ष निष्ठावान यांचाच विचार करावा ..
@RohitRpatil-op4kd
@RohitRpatil-op4kd Жыл бұрын
Tumchya ka potat dukhayala lagale khare bolale tar?
@sachinborate4058
@sachinborate4058 Жыл бұрын
हा जाणार भाजप मध्ये
@surajwadhai2666
@surajwadhai2666 Жыл бұрын
Hushar manus Thorat ssheb.mhanus manus olkhala.nahirr ahe kuni radanare chor chor mhanare.
@santoshakapoor
@santoshakapoor Жыл бұрын
New admissions open in BJP via Shinde Sena
@somnathpatil2494
@somnathpatil2494 Жыл бұрын
कैतुक केल म्हनुण झाडावर कठु नका
@Ssp2378
@Ssp2378 Жыл бұрын
Lavkar Balasaheb thorat bjp madye pravesh karnar disun yet hai
@smitaghia443
@smitaghia443 Жыл бұрын
Non violence, equality, help to needy was preaching of Maharashtrian saints. So all parties of Maharashtra must follow preachings of saints to respect saints , do progress in state can win heart of people.
@ajayhivrale9652
@ajayhivrale9652 Жыл бұрын
Jatay vatat bjp madhe
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 Жыл бұрын
BJP ची B टीम आहेत
@shailendrashriman1705
@shailendrashriman1705 Жыл бұрын
Gadi satamadhe jaun kam kara
@acgaming4741
@acgaming4741 Жыл бұрын
शिंदे च कवतुक झाल पन पाय उतार होनार
@sureshsawant9000
@sureshsawant9000 Жыл бұрын
थोरात साहेब काही दिवसांत भाजपात
@virusolanke5342
@virusolanke5342 Жыл бұрын
Haat pan tyanich todla wate
@arunpawar8616
@arunpawar8616 Жыл бұрын
💉Vacclination... Iska kya babu bhaiya.. BJP ani MVA do I milale ahet.. New World Order anaychay ka💰💰😂😂😂
@sureshsawant9000
@sureshsawant9000 Жыл бұрын
गलत का विरोध विरोधी तो क सामने छाती ठोके करो
@atulgaikawad8001
@atulgaikawad8001 Жыл бұрын
🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓
@SL-jq8ng
@SL-jq8ng Жыл бұрын
Bjp chya vatewar aahet thorat
@nitinpatil3633
@nitinpatil3633 Жыл бұрын
Gddar shinde
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Жыл бұрын
Tumhi lawkarch BJP madhe janar watate
@DynemicWorld124
@DynemicWorld124 Жыл бұрын
कस॑ ओळखल॑... आ॑.. आ॑-आ॑
@virenchavan778
@virenchavan778 Жыл бұрын
50 khoke Ekdun ok
@funnyvideos-md6rz
@funnyvideos-md6rz Жыл бұрын
😂 tu tumcha chutya udav pramanes vaga tyala akal nahi tumala kutun asl
@dnyanobabarve-mt6ks
@dnyanobabarve-mt6ks Жыл бұрын
भाजपा मध्ये ऐ
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 5 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 3,9 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 122 МЛН
ठाकरे गटात झाला सर्वात मोठा पक्षप्रवेश
2:49
सन्मान महाराष्ट्राचाGP
Рет қаралды 8