Balasaheb Thorat vs Eknath Shinde : पावसाळी अधिवेशन 2023 : थोरात आणि शिंदेंमध्ये जोरदार खडाजंगी!

  Рет қаралды 226,657

Saam TV

Saam TV

11 ай бұрын

Balasaheb Thorat vs Eknath Shinde : पावसाळी अधिवेशन 2023 : थोरात आणि शिंदेंमध्ये जोरदार खडाजंगी!
#EknathShinde #BalasahebThorat #politics #MaharashtraMonsoonSession
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Пікірлер: 196
@vasantdube6293
@vasantdube6293 11 ай бұрын
अभिनंदन थोरात साहेब, तुमचा आवाज दाबला असेल तर जनता सहन करणार नाही,
@bhujbaltanajibabanbhujbal4623
@bhujbaltanajibabanbhujbal4623 11 ай бұрын
हा पेड अध्यक्ष आहे च हा सारखं म्हणतो चला पुढे,,,, म्हंजे काय आहे हा आवाज संगमनेर चा,,च, नाही हा आवाज नगरचा च नाही हा आवाज, महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज आहे च आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे च पूढे घ्या म्हणजे काय....
@pravinpatil4661
@pravinpatil4661 11 ай бұрын
काँग्रेस च्या काळात नियम बाह्य च काम झाली ही सवय आजुन गेली नाही,नियम 47 वाचून झाला तरी कळत पण वळत नाही ही भूमिका आहे
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 11 ай бұрын
नवीन काय तर बोल बाबा थोरात,
@viveknalawade1983
@viveknalawade1983 11 ай бұрын
बाळासाहेब थोरात ओरीजनल नेता
@realisticcoments283
@realisticcoments283 11 ай бұрын
कांग्रेसी राक्षस आहे हो, भाऊ.
@saurabhmaliye6535
@saurabhmaliye6535 11 ай бұрын
😂😂😂😂
@babasahebgund413
@babasahebgund413 11 ай бұрын
कांग्रेस जिंदाबाद 🎉🎉🎉
@shivajibhosale5934
@shivajibhosale5934 11 ай бұрын
शेतीमालास हमीभाव दुप्पट कधी देणार..मुख्यमंत्रीसाहेब दिल्लीत आवाज ऊठवा
@shivajibhosale5934
@shivajibhosale5934 11 ай бұрын
गतीमान सरकार शेतकरी बेजार
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 11 ай бұрын
इतके कायद्याचा अभ्यास असलेले अभ्याक्ष विधान सभेस लाभलेले आहेत, म्हणजे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकर व योग्य असाच घेतील 😅😅😅
@ashoksurwase6020
@ashoksurwase6020 11 ай бұрын
🎉😢😅😅😂😢🎉😅
@gawateramdas6917
@gawateramdas6917 5 күн бұрын
​@@ashoksurwase6020 😊😊
@vishnusarje1978
@vishnusarje1978 11 ай бұрын
दुःख होत लोक शाही रहली नाही
@pushpadurgade6938
@pushpadurgade6938 11 ай бұрын
हा नार्वेकर भाजपचा दलाल अपात्रेचा निर्णय का लांबतो हा
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 11 ай бұрын
थोरात साहेबांनी पेण प्रकरण मुलीचे मांडले ...त्याबद्दल धन्यवाद .
@dattatraythakur2173
@dattatraythakur2173 11 ай бұрын
बरोबर बोललात थोरात साहेब... माझं कुटुंब माझी जबाबदारी या घोषणेचा चुकीचा अर्थ जर महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख काढत असतील तर धन्य तो कुटुंब प्रमुख आणि .....
@tushar921
@tushar921 11 ай бұрын
यापेक्षा सर्व विरोधकांना राजीनामा देऊन निषेध नोंदवला पाहिजे.
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 11 ай бұрын
अध्यक्ष पण मेनेज झालेले आता नियम शिकवल्या लागले पुढे बघु किती नियम पाळणार आपात्र कसे निर्णय घेणार ते समजेलच
@pradipsatale2897
@pradipsatale2897 11 ай бұрын
विरोधकांनी घाम फोडला सत्ताधारी पक्षाला, नियमाप्रमाणे अपात्र तेचा कधी निर्णय घेणार?की त्याचा अभ्यास चालू आहे.
@kishorbagade4834
@kishorbagade4834 11 ай бұрын
अध्यक्ष यांना एवढा कायद्याचे अनुभव आहेत तर त्या 16 आमदार यांचा निलबना चे लवकर निर्णय घ्या
@user-lj5zx1fp9l
@user-lj5zx1fp9l 11 ай бұрын
नार्वेकर अध्यक्ष कमी भाजप चां पदाधिकारी जास्त वाटते?
@Tanushri_Vlogs
@Tanushri_Vlogs 11 ай бұрын
थोरात साहेबाचे खरे आहे
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 11 ай бұрын
सरकार मध्ये नाही त्यामुळे तापले ते,
@kewalkatari5575
@kewalkatari5575 11 ай бұрын
आमच्या संगमनेर ची शान थोरात साहेब या 105 ला पुरून उरतील😂😂😂😂😂 सभागृहात एकनिष्ठ विरुद्ध गद्दार असा सामना सुरु आहे
@sainathkhakal6052
@sainathkhakal6052 11 ай бұрын
थोरात साहेबाला काय कळतय तुझया.
@pushpadurgade6938
@pushpadurgade6938 11 ай бұрын
थोरात साहेब बरोबर बोललेत एकनाथ शिंदेन व फडणवीसने महाराष्ट्रातील जनतेची वाट लावली आहे
@user-cn6hu6zm7g
@user-cn6hu6zm7g 11 ай бұрын
आहो नारवेकर कायदा यवडा माहीत आहे तर सोडला 16 आमदाराचकाय झाल हे पण सागा
@sandipgavit99
@sandipgavit99 11 ай бұрын
आवाज दाबला
@SataraPlus
@SataraPlus 11 ай бұрын
इथे हुकूमशाही सुरु आहे. अध्यक्ष जाणूनबुजून अपात्र बद्दल निकाल देत नाही. जेवढे भिजत ठेवता येईल तेवढं ठेवणार आहे. 😅
@swapnildaware5715
@swapnildaware5715 11 ай бұрын
Speaker always defends ruler party
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 11 ай бұрын
आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.. अध्यक्ष डरपोक आहे..
@AnilGaikwad-ju2ti
@AnilGaikwad-ju2ti 7 күн бұрын
थोरात साहेब जिंदाबाद
@prabhakarmali185
@prabhakarmali185 11 ай бұрын
नियमाने 16 आमदार अपात्र होतात, मग निर्णय का देत नाहीत
@shaileshshejwal6332
@shaileshshejwal6332 11 ай бұрын
अध्यक्ष कायद्याचा पुस्तकं घेऊन फिरतोय... मग बाकीच्या विषयाचा अजून अभ्यास चालू आहे का...
@sunillagad8209
@sunillagad8209 11 ай бұрын
सत्ताधीश पक्ष आतपरत नेम भय कामे करून सत्यवर आले. आता तुम्ही नेम सांगताय.
@bhujbaltanajibabanbhujbal4623
@bhujbaltanajibabanbhujbal4623 11 ай бұрын
हे पेड अध्यक्ष आहे असं नाही का वाटत तुम्हाला साहेब
@pundlikhadawale321
@pundlikhadawale321 11 ай бұрын
विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे कारण सभाध्यक्ष भाजपा चा बैल आहे
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 8 күн бұрын
नार्वेकर आपण ओम बिर्ला होवू नका सर्वांना बोलु दिलंच पाहिजे...जय भवानी
@dilipshinde6786
@dilipshinde6786 11 ай бұрын
विरोधकांचा आवाज दाबून टाकला जातो आहे पक्षपाती अध्यक्षाला प्रथम हटवा.
@vijaymadanraokulkarni3118
@vijaymadanraokulkarni3118 11 ай бұрын
आपला देश भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे पारदर्शकता.
@user-wo5mx4oh6n
@user-wo5mx4oh6n 11 ай бұрын
Balasaheb thorat next cm
@nandkishorbhavsar3970
@nandkishorbhavsar3970 11 ай бұрын
घंटा सेमनया चा
@mishetkari2977
@mishetkari2977 11 ай бұрын
अरे एकनाथा तू नक्की कशासाठी उठाव केला ते एकदा खर सांग अगोदर बोलायचा राष्ट्रवादी काँग्रेस मुळे आम्ही सोडुन गेलो आता राष्ट्रवादी सोबत रात्र घालवत आहे की तुला शिवसेना प्रमुख होण्याकरता तू शेण खाल्ल का ते सांग
@swapnilbansode8729
@swapnilbansode8729 11 ай бұрын
Chair Person should be neutral...he is biased 😡😡😡
@dnyaneshwarmauli9869
@dnyaneshwarmauli9869 11 ай бұрын
अपात्र आमदारांचा निर्णय निःपक्ष येईल.,.
@shankardhimate5758
@shankardhimate5758 3 күн бұрын
इतका सिनीयर आमदारांचा आवाज दाबण्याचे काम स्वता सभापतीने केला अशा सभापती नार्वेकराचा धिक्कार असो एक स्वातंत्र्य सैनीकाचा नातू बाळासाहेब आगे बढो जनता आपल्या सोबत आहे
@shyamrahane9927
@shyamrahane9927 5 күн бұрын
आम्ही शिवसैनिक कट्टर काँग्रेस विरोधक बाळासाहेब ठाकरे
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 11 ай бұрын
शिंदे यांना जनता लवकरच शेती करायला पाठवणार आहे 💯💯💯💯
@vkwagh2738
@vkwagh2738 11 ай бұрын
te tyala pan mahit aahe mhanun jat asato madhe madhe practice karayala
@arungawade6604
@arungawade6604 3 күн бұрын
पक्ष्यांच्या निर्णयाच्या वेळी पुस्तक घेतल होत का 🎉🎉🎉🎉🎉
@vijaypingale8833
@vijaypingale8833 3 күн бұрын
हे सर्व वीरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार आणि अध्यक्ष करत आहे
@shahajikodag1988
@shahajikodag1988 11 ай бұрын
नार्वेकर आपण किती नियम पाळले आहेत
@shivajibhosale5934
@shivajibhosale5934 11 ай бұрын
कीती दांडगाई आवाज दाबण्याचा प्रयत्न दिशाभूल
@rajendrasalunke4862
@rajendrasalunke4862 11 ай бұрын
जनतेला अध्यक्ष सांगतात की मी नियम बाह्य प्रश्न विचारता येणे मला जमणार नाही मग नियम बाह्य आमदार अपात्र तेचा निर्णय इतके दिवस कशाला हे सर्व जनतेच्या लक्षात आले आहे djp भाड khau ahe मदी छाह फानिस होहि avlad हैं
@shivajibhosale5934
@shivajibhosale5934 11 ай бұрын
दोन महिने चालूद्या अधिवेशन काय घाई
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 11 ай бұрын
रिक्षावाला uneducated. फडतूस.😂😂😂
@maharajmaharaj
@maharajmaharaj 11 ай бұрын
घरकोबड्या पेक्षा चांगलं काम करतात
@prashantbhosle3524
@prashantbhosle3524 11 ай бұрын
​@@maharajmaharaj 100%
@dadapatil6049
@dadapatil6049 11 ай бұрын
​@@maharajmaharajगप्प रे शेटा
@maharajmaharaj
@maharajmaharaj 11 ай бұрын
@@dadapatil6049 घरकोंबड नाव कसं पडलं ते सांग ? फक्त कागदोपत्री मुख्यमंत्री होते कामे तर अजित पवार बघत होते
@dadapatil6049
@dadapatil6049 11 ай бұрын
@@maharajmaharaj पहिल्या पाच मुख्यमंत्री यामध्ये त्यांचं नाव होतं त्यावेळेला. हे कळत नाही मुर्खा. लावा निवडणुका बघा कुणाची ताकद जास्त आहे मूर्ख
@legendry84
@legendry84 11 ай бұрын
तुम्ही कधी नियम आणि कायदे पाळायला लागलेत नार्वेकर
@vilassonavane299
@vilassonavane299 11 ай бұрын
Nice
@anandabadgujar1243
@anandabadgujar1243 6 күн бұрын
X विरुद्ध पक्षाचे आमदार याना बोलण्याची संधी मिळाली च पाहिजे असे वाटते
@dattatrayarote1094
@dattatrayarote1094 11 ай бұрын
तुम्हाला नियम माहिती आहेत मग अपात्र आमदारांना कोणता नियम लावणार
@kiranmungekar8939
@kiranmungekar8939 7 күн бұрын
थोरात साहेब जोरात... आणि सरकार कोमात..... अध्यक्ष नेहमी खाली बसा खाली बसा सागण्यातच वेळ घालवतात...
@AnilGaikwad-ju2ti
@AnilGaikwad-ju2ti 7 күн бұрын
थोरात साहेब एक चनबर
@sharmilashinde4399
@sharmilashinde4399 7 күн бұрын
थोरात साहेब तुमचे 108% बरोबर आहे.
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 11 ай бұрын
Lachar CM, Thorat saheb changali marali Duplicate CM che
@suhasgawade9581
@suhasgawade9581 11 ай бұрын
भाजप सांगे आणि अध्यक्ष‌‌,्््
@shivajibhosale5934
@shivajibhosale5934 11 ай бұрын
सागळ्यांना नियम दाखवता
@jayramkapse-vh9hl
@jayramkapse-vh9hl 7 күн бұрын
अध्यक्ष महाराज आवाज दबत आहेत 😅
@charanjadhao1959
@charanjadhao1959 11 ай бұрын
शिंदे फडणवीस सरकार लोकप्रिय होत आहेत सभासद ला नियम पाळलेच पाहीजेत हेच सत्य सरकार कार्य सम्राट आहेत आणी लोकशाही पध्दत तीने सरकार सत्तेवर आहेत शिंदे फडणवीस सरकार जनतेचा प्रश्न फार लवकर सोडवून देत ईशाळवाडी डोंगर कोसळला कुटुंब बाचया दु.ख मधे हजर जनता विषय फार तळमळ आहेत जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@VishawanthBorgad
@VishawanthBorgad 7 күн бұрын
अध्यक्ष पक्षपाती वागणूक देत आहेत
@kirangadade1261
@kirangadade1261 11 ай бұрын
अध्यक्ष अजुन किती पुढे जाणार
@vilassonavane299
@vilassonavane299 11 ай бұрын
@user-tw6is8di5w
@user-tw6is8di5w 11 ай бұрын
हे अध्यक्ष महोदय यवढे कायद्याचे ज्ञान देतात मग अपात्रतेचा निकाल द्यायला ह्या महाशयाला काय झालं
@surajkeni1630
@surajkeni1630 11 ай бұрын
अश्या अध्यक्षाला म्हणजे भाजप च्या गाढवाला इलेक्शन मधे जनतेने लायकी दाखवली पाहिजे
@bt-yx9tv
@bt-yx9tv 11 ай бұрын
आपत्रएसआठइनएमदआखवतनआहईतवआटत आधकसे
@dnyaneshwardoke1289
@dnyaneshwardoke1289 11 ай бұрын
एडा नार्वेकर
@sunilpasare4477
@sunilpasare4477 7 күн бұрын
Original neta
@pankajbhalerao3510
@pankajbhalerao3510 11 ай бұрын
😮 0:06
@ramrandive514
@ramrandive514 Күн бұрын
वडगावशेरी बघा शिंदे साहेब
@sachingurav5962
@sachingurav5962 11 ай бұрын
अध्यक्ष सर्वांना योग्य न्याय देत नाहीत विरोधकांना बोलू देत नाहीत
@vasantkale3883
@vasantkale3883 11 ай бұрын
Rul 47 chiting
@forfun676
@forfun676 11 ай бұрын
पुढे चला हा हे बंद करा
@adarshvambilapwar9512
@adarshvambilapwar9512 11 ай бұрын
नार्वेकर तर फोकट आहे बे तू.तुमच.शिददया बोललं ते ठीक आहे का विरोध पक्षाचे नेते काय बरं आल😅 त्यांना पण बोलू द्या.तयांचे प्रश्न तुम्हाला उत्तर द्या की
@indrajeetchavan294
@indrajeetchavan294 11 ай бұрын
नियम वागरे तुला माहित आहे ना मग सुप्रीमकोर्टाचा निकाल आला आहे त्यांना नियम नाही का बे
@dattusonavane5748
@dattusonavane5748 2 күн бұрын
ह्या i ghalyala कोणी अध्यक्ष केल हा कोनाला बोलूच देत नाही
@rajupawar4938
@rajupawar4938 6 ай бұрын
Hi sarkar nako v asha vidhan sabha adhkash sudha nako jo virodhkan cha aawaj dabto
@AbhimanyuSingh-ki8wo
@AbhimanyuSingh-ki8wo 11 ай бұрын
Khokeok2⁸786nohumañty🎉❤🎉❤🎉❤🎉 Dilli 🎉❤
@vijaymadanraokulkarni3118
@vijaymadanraokulkarni3118 11 ай бұрын
लोकशाही मधे दुवा आहे ढेकना सारख फुगन बरं नाही.
@ghugegorak6282
@ghugegorak6282 11 ай бұрын
लाभ देऊन भिकारी करता का? आम्हांला स्वावलंबी होऊ द्या आमच्या मालाला बाजार नाही आमचे तरूण बेरोजगार, महागाई चा भडका उडाला, आणि लाभार्थी बनवतात किती जनतेला मूर्ख बनवता, सरकार लवकरच पडनार🎉
@Rp-px7cd
@Rp-px7cd 11 ай бұрын
Tula pn nemla ahe vatate narvekr
@saleemparvezkhan1136
@saleemparvezkhan1136 4 күн бұрын
मी😅
@gayatrikripal2236
@gayatrikripal2236 5 күн бұрын
Shinde sahebanche kam Maharashtrabhar ahe
@mangeshkadam596
@mangeshkadam596 11 ай бұрын
ky ha mukhyamantri ky hoil maharashtra ch
@rameshdeshmukh7631
@rameshdeshmukh7631 11 ай бұрын
Jan samanayche sarkar ahe
@himanshubhuvad1237
@himanshubhuvad1237 11 ай бұрын
Mala vatta lokanche prashan rahile bajula karan pavsali adhiveahan he पुर aala लोकांचे नुक्सान zala tyach kay
@dnyaneshwardoke1289
@dnyaneshwardoke1289 11 ай бұрын
बोबदा मुनगंटीवार
@swapnilbansode8729
@swapnilbansode8729 11 ай бұрын
ही राहुल नार्वेकर ...विधानसभा अध्यक्ष कमी... एस. टी कंडक्टर ज्यादा वाटतोय...पुढे चला...चला.पुढे...
@mangeshshingate73
@mangeshshingate73 11 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@manishlanjekar2907
@manishlanjekar2907 11 ай бұрын
Maharashtra chya itihasatili saglyat thapada CM ahe ha
@Finegoals6892
@Finegoals6892 11 ай бұрын
Shasan aply dari hyat li trasparancy common mansas samjat. Nahi he khare
@user-ij1sq1dt2v
@user-ij1sq1dt2v 7 күн бұрын
सभागृह जस याच्या बापाच आहे आस वागतोय
@pushpadurgade6938
@pushpadurgade6938 11 ай бұрын
हा नार्वेकर विचार अविचारी आहेत
@sanjaydhumal8794
@sanjaydhumal8794 11 ай бұрын
Kiti pudhe janar -out of India ki guhavati
@kailasawchar2046
@kailasawchar2046 11 ай бұрын
Shinde layki nastana zalela mukhamantri thoratani aabhayas purn madni keli
@Gajendrasapkal457
@Gajendrasapkal457 11 ай бұрын
आधिवेशन नाही हास्य जत्रा आहे
@optimisticoptiontraders565
@optimisticoptiontraders565 11 ай бұрын
Opposition la niyam nahi kalat
@bhimraobelgaonkar1535
@bhimraobelgaonkar1535 11 ай бұрын
Kasa manus ha
@dnyaneshwardoke1289
@dnyaneshwardoke1289 11 ай бұрын
शाना adhax
@nayannarke8122
@nayannarke8122 11 ай бұрын
नाथाबाई लाभ तुम्ही लाभ दिलेल्या १लाख लाभार्थी लोकांची नावे डिक्लेअर करा, पेपर मध्ये😂😂😂
@manjitghugare3268
@manjitghugare3268 11 ай бұрын
Ha adhyaksha mahodaye kiti paishyat kharedi kela ahe hyala koni adhyaksha kele ahe konas thauk ka ha Pakistani ahe ase vatate ahe 👍👍👍👍👍👍
@Ambition8046
@Ambition8046 11 ай бұрын
खंबीर विरोधक
@pravinpatil4661
@pravinpatil4661 11 ай бұрын
शिंदे यांनी समर्पक उत्तर दिले आहे,श्री थोरात यांनी यादी सादर करावी,फेक बोलू नये
@sumitprabhavale228
@sumitprabhavale228 11 ай бұрын
Tuch vachat bas niyam 47......rahul narvekar tuze pn divas nakkich firtil re ek divas
@ramrahane2927
@ramrahane2927 11 ай бұрын
मी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
@abhijeetjoshilkar3374
@abhijeetjoshilkar3374 11 ай бұрын
Khangress madhe sagle yz bharlet 😂😂
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 11 ай бұрын
Amrawatipadwidharmatdarsanghatilanshkalinberojgaranashasanaaplyadariyojnetunnyaykamilalanahi
OMG😳 #tiktok #shorts #potapova_blog
00:58
Potapova_blog
Рет қаралды 4,3 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41