शिंदे निष्ठावान आहेत.ते विरोधी पक्षात राहतील.जो पक्ष प्रमुख आहे त्यांना त्यांच्या आमदारांना कोण कोणते खाते दिले पाहिजे हा अधिकार शिंदेंना भाजप देत नसतील.आणि भाजप स्वतःच्या मर्जीने कोणाला देत असतील तर शिंदेंना भाजप मद्ये राहून फायदा काय आणि तोटा काय हे समजून योग्य निर्णय घेतला पाहिजे.
@arti544412 сағат бұрын
गरज राहिली नाही शिंदे यांची, अजित पवार यांना मानसन्मान भाजपा देत आहे, शिंदे यांनी अजित पवार यांना मदत करायला नको होती
@pramodghole32707 сағат бұрын
मांडीला मांडी लावून बसत नव्हते.ते सर्व विसरून.मी म्हणालो नाही.अस दाखवत आहे.ते आता जड झाले.
@chandrakantthorpe425513 сағат бұрын
गृह खाते मुख्यमंत्री यांनी स्वतः कडे च ठेवावे, कोणत्याही दबावाला बळी पडू नये.