Nikhil Wagle Mumbai Tak LIVE : Eknath Shinde, Uddhav Thackeray यांच्या भांडणात शिवसेनेचं काय होणार?

  Рет қаралды 2,145,700

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#NikhilWagle #NikhilWagleInterview #EknathShinde #UddhavThackeray #shivsena
Mumbai Tak Exclusive : निखिल वागळे यांची महाराष्ट्रातल्या सत्तांतरावर खास मुलाखत.
शिवसेनेत अभूतपूर्व बंड झालं. एकनाथ शिंदे यांनी तब्बल ४० शिवसेना आमदार फोडले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. आणि एकनाथ शिंदेंनी भाजपला सोबत घेतं नवं सरकार स्थापन केलं. एवढंच नाही, तर शिंदेंनी शिवसेनेवरही दावा ठोकलाय. याच सगळ्या घडामोडींबद्दल ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ संपादक निखिल वागळे यांच्याशी साहिल जोशी यांनी MT EDIT मध्ये संवाद साधला.
#RPT0155
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 3 300
@rajendrashendke9977
@rajendrashendke9977 Жыл бұрын
आदरणीय, गुरूवर्य, वागळेसाहेबतुम्हासपंचवीसवर्षापासुनचेसंपादकवपत्रकारहोयतुमचूबोलसडेतोडतुम्हीकुणालाहीभीकघालतनाहिततुमचाआम्हानासिककरांनाअभिमानतरआहेशिवसेनाहिऊध्दवजींचीचहोयसर्वधनुश्यचिन्हासहत्यांनाचमिळेलएकनाथशिंदेचीटिमअपात्रहोणारएकहजारएकटक्केऊध्दवजीचफक्तशिवसेनासांभाळणारेएकमेवमर्दहोय❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vijaydkumbhar76
@vijaydkumbhar76 2 жыл бұрын
जेष्ठ पत्रकार निखिल वागळे सर आपण निपक्ष आणि रोखठोक पत्रकारीतेसाठी ओळखले जातात आणि जाणार.आपण पुन्हा ऍक्टिव्ह मोड मधे आलात.त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.आजच्या खऱ्या पत्रकारीतेला आपली खूप गरज आहे.पत्रकारी तालोकशाहीतील एक महत्त्वाचा घटक आहे.आणि तो आपण सर्वांनी त्यांची ब्रुज राखली गेली पाहिजे.मी आपले न्युज चॅनल वर जवळ जवळ सर्व लाइव्ह डिबेट्स पाहिले आहेत.एखादया मंत्र्याला लाइव्ह डिबेट्स मधे खरी खोटी आणि खडेबोल सुनावणे हे फक्त आपणच करू शकता.पुन्हा एकदा आपले धन्यवाद 🙏🙏🙏
@suryabhandamale3805
@suryabhandamale3805 Жыл бұрын
निखिल वागळे साहेब शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे
@madhavnatekar4674
@madhavnatekar4674 2 жыл бұрын
चांगली चर्चा.. वागळे साहेब, एक हाडाचा प्रामाणिक पत्रकार..
@umesh5469
@umesh5469 2 жыл бұрын
बेरोजगार
@जयमहाराष्ट्र-ब6ब
@जयमहाराष्ट्र-ब6ब 2 жыл бұрын
@@umesh5469 तू येडझव्या आंधभक्त 😂
@umesh5469
@umesh5469 2 жыл бұрын
@@जयमहाराष्ट्र-ब6ब आलास का लावरीश बेन्या उद्धव तुझा बाप आहे का एव्हडे लागायला 😂
@prakashkamble1150
@prakashkamble1150 2 жыл бұрын
@@umesh5469 तुला प्रत्येक पोष्ट ला किती मिळतात ? 🐒
@ashwinb6435
@ashwinb6435 2 жыл бұрын
@@prakashkamble1150 tuzyapeksha 1 rs jast milato
@pravinkenwadkar9907
@pravinkenwadkar9907 2 жыл бұрын
खुप दिवसांनी निखिल वागळे सरांना ऐकले आनंद झाला. निखिल सर आपण चानल वर हवा होता. आपली उणीव खूप जाणवते. Prime time.. आणि आपण घडवुन आणत होता त्या चर्चा. आता मजा नाही राहिली. हल्ली चर्चा सुद्धा नसतात सरकारी सरकारी धोरणावर Miss you sir
@ramakale8861
@ramakale8861 Жыл бұрын
L 😊
@ramakale8861
@ramakale8861 Жыл бұрын
L
@ramakale8861
@ramakale8861 Жыл бұрын
Ml
@ramakale8861
@ramakale8861 Жыл бұрын
😊
@ramakale8861
@ramakale8861 Жыл бұрын
🤫😱🤫🤣🤣🤣
@wagadkarshriram2445
@wagadkarshriram2445 Жыл бұрын
❤❤ वागळे साहेब,भविष्यात आपली एकदा तरी भेट व्हावी असी ईच्छा आहे.. खुप छान❤❤
@eknathmunde
@eknathmunde Жыл бұрын
नक्कीच भेट घ्या. खूप तत्वनिष्ठ माणूस आहे.
@shivajikarande483
@shivajikarande483 2 жыл бұрын
निखिल वागळे यांची आजपर्यंतची भारी मुलाखत खूप छान विचार मांडले अशा विचारवंतांची महाराष्ट्राला गरज आहे
@akshupatil9604
@akshupatil9604 2 жыл бұрын
बरोबर आहे sir तुमचं
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 Жыл бұрын
वागळेसाहेब शिवसेनेचा चांगला अनुभव आहे
@शिरामघंदारे
@शिरामघंदारे Жыл бұрын
अगदी छान चर्चा केली साहेब सत्य
@anilmanek1303
@anilmanek1303 2 жыл бұрын
एक नंबर मुलाखत 👌👌👌👌
@wagadkarshriram2445
@wagadkarshriram2445 Жыл бұрын
❤❤ वागळे साहेब.... आपली पत्रकारीता एकदम सुंदर... महाराष्ट्रात आपल्या सारखे खंबीर पत्रकार पाहिले नाही.... पुढील कार्यासाठी शुभेच्छा❤❤
@pandharinathnakhate3067
@pandharinathnakhate3067 Жыл бұрын
1no.
@KeshavraoGawande-rj1qi
@KeshavraoGawande-rj1qi Жыл бұрын
Kasle patrakar purwi uddhawa thakrewar tika karayche aata gungan kartat
@sapnadeore
@sapnadeore Жыл бұрын
शिवसेनाप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्रीउद्धव बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना जय महाराष्ट्र
@ShivajiKankhar
@ShivajiKankhar 7 ай бұрын
😊😅😮😮😢😂😂poiytawydhnll bzb
@santysharma3617
@santysharma3617 2 жыл бұрын
Wagle sir 👍👍👍👌🙏
@satishchille989
@satishchille989 Жыл бұрын
निखिल वाघळे साहेब...सडेतोड..आम्हाला वाघळे साहेब केंव् हाही पाहिजेत.
@SanjayPatil-oi4bf
@SanjayPatil-oi4bf 2 жыл бұрын
निखिल वागले यांचे खूप मार्मिक आणि सडेतोड मुलाखत अनेक वर्षा नंतर पहावयास मिळाली. धन्यवाद मुबंई तक
@namdevkonal
@namdevkonal 2 жыл бұрын
निखिल वागळे यांची सडेतोड मुलाखत फार आवडली स्पष्ट बोलतात आणि महाराष्ट्रातील सर्व नेत्यांचा पुर्ण अभ्यास केलाय त्यांनी जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय शिवाजी जय ठाकरे सेना 🌹🙏
@vasantkadam9110
@vasantkadam9110 2 жыл бұрын
Bhajapa badl je bolth ahe te yogya ahe.
@SUNITASSATAM
@SUNITASSATAM 8 ай бұрын
P
@nileshvichare6221
@nileshvichare6221 2 ай бұрын
​@@vasantkadam9110p
@VaishnaviGangarde31
@VaishnaviGangarde31 2 ай бұрын
लृ ़ज्ञ ़ ओ🎉
@bhaveshsande632
@bhaveshsande632 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण वागळे साहेब
@Ram-cc1gn
@Ram-cc1gn Жыл бұрын
महाराष्ट्रात 2024 मध्ये शिवसेनेचे स्वबळावर सरकार यावं हिच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना 🙏🚩
@Gaikwadprathamesh9332
@Gaikwadprathamesh9332 2 жыл бұрын
आयुष्यात वागळे साहेबांना भेटायचं आहे... 🙏ग्रेट भेट करायची आहे त्याच्या बरोबर 🙏
@gauravingle5802
@gauravingle5802 2 жыл бұрын
Use protection
@finegentleman7820
@finegentleman7820 2 жыл бұрын
Not everyone meets their idols like you, Gaurav. You shouldn't judge people by how you are treated.
@umesh5469
@umesh5469 2 жыл бұрын
😂😂
@caughtontext9526
@caughtontext9526 2 жыл бұрын
@@finegentleman7820 sm treated him without protection 😂
@Ssj11
@Ssj11 2 жыл бұрын
जय श्री शनिदेव🚩🙏❤️
@ashokshelar9919
@ashokshelar9919 2 жыл бұрын
बरोबरच
@tukaramhanamghar4181
@tukaramhanamghar4181 Жыл бұрын
जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही पूर्ण आयुष्य यांच्या सोबत राहानार
@jalaloddinshaikh2648
@jalaloddinshaikh2648 2 жыл бұрын
फार छान चर्चा घडवून आणली आहे याबद्दल साहिल जोशी यांच आभार
@sureshsankpal5158
@sureshsankpal5158 2 жыл бұрын
Nice discussion
@manoharpagade3590
@manoharpagade3590 2 жыл бұрын
@@sureshsankpal5158 a
@asksrkr
@asksrkr 2 жыл бұрын
खूप मस्त विष्लेषण सर ,
@vijaygaykwad5648
@vijaygaykwad5648 Жыл бұрын
साहिल सर तुह्मी फारच रोकठोक मुलाखत घेतली आणी , निखिल वागळे सर यांनी पण सर्व मुद्यांना वेवस्थित आणी अभ्यास पूर्ण भाषण केलं !🙏🙏
@gajananchavan7432
@gajananchavan7432 Жыл бұрын
वागले साहेब हि शिंदे साहेबांची जबरदस्ती आहे ही शिवसेना उध्दव साहेब ठाकरे यांचीच आहे खुप छान मुलाखत
@RealmeC51-s5j
@RealmeC51-s5j 3 ай бұрын
A
@बालाजीगेंदेवाड
@बालाजीगेंदेवाड 2 жыл бұрын
आदरणीय साहेब... आपल्या विश्लेषणाची अख्या महाराष्ट्र सदैव प्रतिक्षा करतोय... साहेब..
@NikitaShegokar-uu8gg
@NikitaShegokar-uu8gg Жыл бұрын
Vi
@RamdasJatekar
@RamdasJatekar Жыл бұрын
निखिल वागळे साहेब तुमचे विचार छान तुमचे विचार रोखठोक.
@shardaadsul6955
@shardaadsul6955 2 жыл бұрын
आपल्या मुलाखतीत सत्य समोर आले छान मुलाखत झाली
@yashaforever5155
@yashaforever5155 Жыл бұрын
Ĺp
@padmakarzeemarathichanalmo3760
@padmakarzeemarathichanalmo3760 Жыл бұрын
​@@yashaforever5155❤
@nikhiljagtap8371
@nikhiljagtap8371 2 жыл бұрын
निखिल वाघळे सर... अप्रतिम विश्लेषण.... महाराष्ट्रातील वरिष्ठ पत्रकार... मुंबई तक सरांच्या अशा अनेक विश्लेषणात्मक मुलाखती घेत जा...❤❤❤👍
@RavindraGirkar
@RavindraGirkar 2 ай бұрын
निखिल वागले साहेब एक नंबर सडेतोड उतर दिले वागले साहेब महाराष्ट्राला वाचवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे साहेब एकत्र येण गरजेच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@easyenglishbydr.m.s.prakas7192
@easyenglishbydr.m.s.prakas7192 2 жыл бұрын
गत 25-30 वर्षांचे अत्यंत सुरेख राजकीय विश्लेषण! या विश्लेषणाची दखल सर्वच राजकीय नेत्यांनी घ्यायला पाहिजे. तुम्ही दोघेही पत्रकार कमालीचे अभ्यासु आहात सर!
@pradeepbhoite3476
@pradeepbhoite3476 Жыл бұрын
Are vagle shindela sangitle gele Tula mukhymantri baanvto election ha sarv kharch tu kar. Aani nananter ainveli shindena mukhymantri na banvta udhav swattach mukhymantri zale yavarr kahich bolale nahi vagle tumhi
@pradeepbhoite3476
@pradeepbhoite3476 Жыл бұрын
Kaiho vagle tumhi boltay q.5 varshe rajy chalale kase chalale he sarva jagala mahit kase chale te . Ek mulakhaticha 1 episode hil 2.5 varshe rajya kaade chalale te kara baghu tumi Ashi charcha fakt 2.5 varshe kase chale te
@latagaidhani5200
@latagaidhani5200 2 жыл бұрын
मस्त...... राजकारण समजाऊन घेण्यासाठी उपयोगी मुलाखत... वागळे सर नमस्कार
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 2 жыл бұрын
👍👌
@shabbirmujawar5985
@shabbirmujawar5985 Жыл бұрын
धन्यवाद निखिल सर, छान माहिती, तुम जिओ हजारो साल.
@vaishalideshmukh7810
@vaishalideshmukh7810 2 жыл бұрын
निखिलजी एकदम खरं सांगताय मराठी माणसांसोबत मुस्लिमच नाहि तर कधी नव्हेतो ख्रिस्ती लोकांचा पण पाठिंबा ऐकायला मिळतोय.
@yogeshjoshi3711
@yogeshjoshi3711 2 жыл бұрын
इथेच खरा धोका आहे ..... म्हणजे मुस्लीम आणि ख्रिस्ती आता भाजपलाच खरा हिंदुत्ववादी पक्ष मानतायत
@swami_smartha
@swami_smartha 2 жыл бұрын
Bjp cha hindutva mhanje voting bank Jantela samajal aahe fakt aani fakt lokshahi aani savidhan vachvaych aahe
@mmdutube6763
@mmdutube6763 2 жыл бұрын
@@yogeshjoshi3711 काही अल्पसंख्यांक पक्षा बरोबर भाजपचे साटेलोटे आहे निवडनुकीच्या फायद्यासाठी याची आपल्याला चिंता वाटते की नाही
@dattatraysathe3510
@dattatraysathe3510 2 жыл бұрын
@@yogeshjoshi3711 कदाचित काही दिवसांनी हिंदू बोलतील आमचा वापर करून जोशी सारखे हिंदू घेत आहे?
@yogeshjoshi3711
@yogeshjoshi3711 2 жыл бұрын
@@mmdutube6763 बिलकुल नाही...अश्या फुटकळ पक्षांना वापरून फेकून देण्यात बीजेपी सक्षम आहे.
@vilasbhave8454
@vilasbhave8454 2 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा दुसरा कोणीही कधीच या जन्मात तरी जन्माला येणे शक्य नाही.
@SantoshSantosh-es4io
@SantoshSantosh-es4io Жыл бұрын
खूप छान विस्लेशन साहिल साहेब निखिल वागळे साहेब....
@virajkale7140
@virajkale7140 2 жыл бұрын
नक्कीच पुढची मुलाखत लवकरच यावी, 1 नं. वागले सर 👍👍🙏🙏👌👌
@Fashion_world1182
@Fashion_world1182 2 жыл бұрын
सध्या महाराष्ट्राला निखिल सरांसारख्या निर्भिड पत्र कराची गरज आहे...
@श्री.सुहासबुवासुर्वे
@श्री.सुहासबुवासुर्वे 2 жыл бұрын
निखिल वागळे साहेब आपण खरे पत्रकार आहात निर्भीड आहात कोणाचीही बाजू घेत नाही चूक ते चूक
@rameshbobhate9943
@rameshbobhate9943 5 ай бұрын
निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे विश्लेषण करता ते अगदी बरोबर आनी सत्य माहिती देनारे एक मेव पत्रकार आहेत
@nandkishorwalke
@nandkishorwalke 2 жыл бұрын
बर्याच दिवसानंतर निखीलसरांचा एक तासाचे वर आवाज कानात घुमला व रोखठोक विष्लेषण ऎकायला मिळाले अन आक्रमकतेचा अभाव वाटला व महाराष्ट्राचे सर्वसमावेशक राजकारणातच ऎकायला मिळाले! !! धन्यवाद
@radhikadeorukhkar4840
@radhikadeorukhkar4840 Жыл бұрын
खूप उत्कृष्ट मुलाखत आहे वागळे सरांचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे . हे सत्य प्रत्येक नागरीकाला कळल च पाहीजे.
@SamSang-rh1fo
@SamSang-rh1fo Жыл бұрын
Ily
@j.sawnta1480
@j.sawnta1480 7 ай бұрын
बरोबर निखिल सर ❤
@sanjayshirodkar2143
@sanjayshirodkar2143 2 жыл бұрын
फारच छान मुलाखत.... खुप दिवसांनी एव्हढा चांगला वार्तालाप ऐकला.... 🙏
@sunilupadhyay790
@sunilupadhyay790 Жыл бұрын
Ok
@rajumakkalwad1206
@rajumakkalwad1206 Жыл бұрын
​@@sunilupadhyay790😮😊😊😊😊😊😊😊😮😊😊😮😊😊😊😊😮😊😮😊😊😊😮😊😊😊😊😊😮😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@nandkishorchandel1981
@nandkishorchandel1981 Жыл бұрын
उत्कृष्ट मुलाखत. वास्तव जनतेसमोर मांडलं, त्यामुळं सत्य सर्वापुढे आलं.
@suryakantmatkar6213
@suryakantmatkar6213 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण जय महाराष्ट्र वागळे साहेब 🙏🚩🚩
@rajumujawar391
@rajumujawar391 2 жыл бұрын
आती शहांना मानूस, वागले
@sainathkhakal6052
@sainathkhakal6052 Жыл бұрын
आरे हा वागळे शिवसेनेचा डॉगी आहे.वागळे यांच्या ऑफिस ची तोडफोड शिवसेनेच्या लोकांनी च केली आहे.
@ashmikadu5292
@ashmikadu5292 2 жыл бұрын
खुप छान विश्लेषण साहिल सर आणि वागले सर 🙏🏻🔥🔥🔥
@umesh5469
@umesh5469 2 жыл бұрын
😂😂
@mr.ghodkeparmeshwar4899
@mr.ghodkeparmeshwar4899 2 жыл бұрын
उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद ❤️🚩
@sureshpallod8572
@sureshpallod8572 2 жыл бұрын
Suresh pallod pune
@ramdasketkar3326
@ramdasketkar3326 2 жыл бұрын
निखिल चोळे
@jaywantbhosale5032
@jaywantbhosale5032 2 жыл бұрын
Y Happy
@madhukarshinde8700
@madhukarshinde8700 5 ай бұрын
सत्यमेव जयते ❤❤❤❤❤
@rajeshwasnik325
@rajeshwasnik325 Жыл бұрын
Nikhil Saheb नमस्कार खरच तुम्ही जे बोलताते अगदी सत्य आहे.मला तुमच्या सारख्या मराठी माणसावर अभिमान वाटतो
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 2 жыл бұрын
धन्यवाद असेच वागळे साहेबांना बोलवत जा. खुप छान मुलाखत होती. हरी ओम्. जयमहाराष्ट्र.
@annaraobukke2630
@annaraobukke2630 Жыл бұрын
शिवसेना ठाकरे फार ऊंच शिखरं पादाक्रांत करणारं आहे
@sanjaykambli7661
@sanjaykambli7661 Жыл бұрын
अशी पत्रकारिता आता बोटांवर मोजण्या एव्हडीच राहिली आहे... चाटू पत्रकारिता वाढली आहे... खूप सुंदर,सडेतोड विसलेषण.🎉❤
@abhishekshinde8187
@abhishekshinde8187 2 жыл бұрын
Nikhil wagle sir great 👍
@dattatraymore6943
@dattatraymore6943 2 жыл бұрын
Nikhil eagle Sir great 👍👍🙏👍👍
@MyAkshay009
@MyAkshay009 2 жыл бұрын
😀😄😀😄😀😄😀😄😀😄😀😅😃🤣😂😃🤣😂
@gkulkarni8976
@gkulkarni8976 2 жыл бұрын
BMC ELECTION SHIVSENELA jinkanyasathi waglena punha bolava mumbaitak var 🙏🙏
@shrirangchalke1704
@shrirangchalke1704 Жыл бұрын
जब्ब्रदस्त जय महाराष्ट्र
@RajendraGourav
@RajendraGourav 3 ай бұрын
Jaishivsenaubt
@vikasdevkar9300
@vikasdevkar9300 2 жыл бұрын
क्रांतिकारी स्वभावाचा माणूस निखिल वागळे साहेबांना नमस्कार जय महाराष्ट्र
@abhaynakade2031
@abhaynakade2031 Жыл бұрын
वागळे साहेब सत्य बोलले
@lalitsarnaik2845
@lalitsarnaik2845 Жыл бұрын
एक सुंदर , मार्मिक, निखळ व निष्पक्ष मुलाखत
@KamalKumbhar-y6w
@KamalKumbhar-y6w Жыл бұрын
खुपच छान विश्लेषण करतात जनता बघते जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेच साहेब
@somnathrane1673
@somnathrane1673 2 жыл бұрын
Nikhil Sir 👏👏👏👏👏
@vasantishinde6293
@vasantishinde6293 10 ай бұрын
चांगल्या माणसांचे शब्दापेक्षा त्यांचा आचरण मनाला भावतं हेच उद्धव ठाकरे
@suryakantmatkar6213
@suryakantmatkar6213 8 ай бұрын
अतिशय सुदंर विश्लेषण निखिल सर उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसैनिकाचा तुम्हाला जय महाराष्ट्र आणी मुंबई तकला
@vijaypathare5563
@vijaypathare5563 2 жыл бұрын
उध्दव साहेब हे लोक नेते आहेत आणि लोकना भावनारे नेते आहेत
@dhairyashilchavan6529
@dhairyashilchavan6529 2 жыл бұрын
वा... वागळे साहेब वा..... उद्धव यांच्याशीही जे तुमचे विचार पुर्वी होते ते बदलले धन्यवाद
@ratnakarmahalange9434
@ratnakarmahalange9434 Жыл бұрын
शिवसेना ठाकरे साहेब ची होती आहे कायम राहणार यात काही शंका नाही जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bravindralic
@bravindralic 2 жыл бұрын
निखिल वागळे नमस्कार. बर्‍याच दिवसांनी दर्शन झाले. योग्य भाषेत विश्लेषण.
@balajitawade4523
@balajitawade4523 Жыл бұрын
खरंच सुंदर विश्लेषण, उध्दव ठाकरे साहेबांची शिवसेना ही मुंबईत हवीच नाहीतर गुजराती दादागिरी वाढेल
@basirkadvaikar9803
@basirkadvaikar9803 Ай бұрын
उद्धव साहेब सध्य परिस्थितीत महाराष्ट्रातील आजचा सर्व श्रेष्ठ नेता आहे
@vijaymasurkar1309
@vijaymasurkar1309 2 жыл бұрын
खरच निखिल सर तुम्ही ग्रेट. वादळी मुलाखत , मुंबई तकचे सुदधा मुद्दे खोडून काढणारी स्पष्ट सडेतोड मुलाखत. अभिनंदन.पत्रकार कसा असावा हया चे उत्तम उदाहरण.
@mansipawar1982
@mansipawar1982 2 жыл бұрын
उत्तम प्रतिक्रिया आपली आणि उच्च विचारसरणी 🙏🙏
@ashokture5249
@ashokture5249 Жыл бұрын
तुमच्या बाजूने बोलले की उत्तम आणि विरुद्ध बोलले की फडतूस . व्वा.. छान.. अस नसत भाई..
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 8 ай бұрын
व्हेरी गुड. मान्य केले की उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेना सांभाळणारे खरे वारसदार आहेत
@narendrathakur7754
@narendrathakur7754 2 жыл бұрын
Nikhil Wagle Saheb👌👌👌👌👌 🙏🙏🙏🙏🙏
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 2 жыл бұрын
सत्य समोर आले 👍🙏
@mustakshaikh340
@mustakshaikh340 Жыл бұрын
@shankarshirset5221
@shankarshirset5221 Жыл бұрын
@@mustakshaikh340 नननंनन
@ajayharne-ir1pc
@ajayharne-ir1pc Жыл бұрын
सीवशेना उद्धव ठाकरेंचीच राहील कारण सेना सोडून बरेच गेले परंतु सेना कोणीही सम्पू शकले नाही महाराष्ट्राला उद्धव साहेबांची गरज आहे
@jagannathgangurde3415
@jagannathgangurde3415 Жыл бұрын
माननीय वागळे साहेब ग्रेट विश्लेषण.
@SunitaGirade
@SunitaGirade 4 ай бұрын
😂
@moredatta1
@moredatta1 3 ай бұрын
😀
@bhagavevaadal2602
@bhagavevaadal2602 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩
@SatyaVijayMhatre
@SatyaVijayMhatre 32 минут бұрын
निखिल वागले सर तुम्ही खूप चांगले बोलता तुमचे मी आभारी आहे
@pradeepjadhav9788
@pradeepjadhav9788 2 жыл бұрын
उत्कृष्ट अभ्यासपूर्ण मुलाखत अश्या प्रकारच्या मुलाखती होणे गरजेचे आहे दोघांनाही धन्यवाद
@vilasmore270
@vilasmore270 Жыл бұрын
बरेसचे गैरसमज दूर झाले
@yergattebalaji6838
@yergattebalaji6838 2 жыл бұрын
खूप छान आणि निपक्षपातीपणे आपलेमत मांडलात आणि,राजकीय विश्लेषण केलात आदरणीय वागळे सर.
@reachdevidas
@reachdevidas 2 жыл бұрын
i m not convinced i m have some points which he can not answer i bet
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
धन्यवाद.
@sanjaypejale9511
@sanjaypejale9511 2 жыл бұрын
सत्य परिस्थिती आहे अप्रतिम आपला हा महाराष्ट्र वाचवा सत्य समोर येऊद्यात मराठयांमध्ये
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 2 жыл бұрын
मुंबई चैनल चे खूप खूप आभारी आहे निखिल वागळे साहेबांची मुलाखत दाखवल्याबद्दल निखिल वागळे साहेब अजून एक मुद्दा उपस्थित करा बॅलेट पेपरवर मतदान घ्या एक जनतेला सांगा तुम्ही जनता झोपली आहे अजून जागी झाली नाही
@kakasahebmahadik2323
@kakasahebmahadik2323 Жыл бұрын
सत्यमेव जयते
@themahesh2168
@themahesh2168 2 жыл бұрын
पुन्हा पार्ट 2 आना , ज्यावर देशस्तरिय राजकारणाचा एपिसोड होईल.
@shivanighadge3526
@shivanighadge3526 10 ай бұрын
उध्दव ठाकरे हिच खरी शिवसेना जय महाराष्ट्र
@subhashbhosle5994
@subhashbhosle5994 4 ай бұрын
अतिशय सुंदर आणि योग्य मुलाखत झाली दोघांचेही मनस्वी आभार धन्यवाद जय महाराष्ट्र अशाच मुलाखती असाव्यात
@rohankarkare4740
@rohankarkare4740 2 жыл бұрын
साहिल जोशी आपण BJP चे पत्रकार म्हणून शोभता. खरंच पत्रकारिता सडली. मुंबई tak न बघितलेलं बरं. निखिल sir हे माझे favourite आहेत दैनिक महानगर पासून.
@nagsenpagare2890
@nagsenpagare2890 2 жыл бұрын
बरोबर ,,,, bjp ला बोलताना जोशी च तोंड पडतंय
@swami_smartha
@swami_smartha 2 жыл бұрын
@@nagsenpagare2890 tumhi bagha fadanvis la jast sath he shendi wale detat tyacha Jat wala Aahe na
@SanjayPatil-fc2th
@SanjayPatil-fc2th Жыл бұрын
निखिल वागळे सर,आपले परखड मत आहे.छान
@sureshputtajwar5950
@sureshputtajwar5950 Жыл бұрын
फार छान मुलाखत निखिल साहेबांची
@imempty2439
@imempty2439 2 жыл бұрын
जबरदस्त चर्चा वागळे साहेब यांना आणखी एकदा आणा खुप विश्लेषणात्मक होता कार्यक्रम खुप खुप आभार
@umakantghorband4227
@umakantghorband4227 9 ай бұрын
निखिल सर मराठीतील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आहेत तुमच्या लक्षात यावं आणि शिवसेना पुरी हा संपूर्ण केदारनाथ व स्वस्त बसणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही
@santoshgadekar9547
@santoshgadekar9547 Жыл бұрын
वागळे साहेब तुम्ही खूप छान विश्लेषण करतात तुमचे खूप अभिनंदन
@sunandabramhane7859
@sunandabramhane7859 2 жыл бұрын
वागळे सर तुमचे विचार ऐकायला नेहमीच आवडते.
@murlidharlawale6738
@murlidharlawale6738 Жыл бұрын
साहील आपल्या चौफेर मेहनतीला सलाम
@alleluia-21
@alleluia-21 2 жыл бұрын
फारच छान विश्लेषण . सुंदर मुलाखत घेतली आहे
@WILDLIFE-g9z
@WILDLIFE-g9z Жыл бұрын
आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे.💯 आणि राहणार. यात काही शंकाच नाही.
@ashokBheke
@ashokBheke Жыл бұрын
बाळासाहेब गेले आणि आक्रमकता गेली. पण लोकशाही आली म्हणून गद्दारी झाली. नाहीतर हिम्मत झाली नसती
@purushottamthakur3137
@purushottamthakur3137 2 жыл бұрын
खुप व्यवस्थित पुर्णपणे ईतीहास वर्तमान व भविष्यकाळ अगदी सत्य परिस्थितीत मांडला पत्रकार मित्रांनी ह्या परिस्थितीत उध्दवजी ना मदत करावी निखिलजी आपले मनापासून आभार
@Soham__112
@Soham__112 Жыл бұрын
Udya yenar just ahe mai life nhiye so 😢mla happy happy happy bday to to bola hota 🎉bg🎉tbv🎉vv🎉ggbhhty nhi jai🎉l 😢🎉j raha nahi but y🎉ou j
@gorakhkadam7577
@gorakhkadam7577 Жыл бұрын
आम्ही उद्धव साहेब यांच्या बरोबर आहे. निखिल वागळे साहेब हे Great पत्रकार आहे सलाम 🙏🙏🙏
@gajanangiri1972
@gajanangiri1972 3 ай бұрын
अभ्यास पुर्ण विश्लेशन जे की आम्हाला सुध्दा माहीती नव्हती ती आपल्या विश्लेशनातुन मिळाले निखील वागळे साहेब या बाबत मनस्वी धन्यवाद!
@gautambhosale1317
@gautambhosale1317 2 жыл бұрын
खूपच छान चर्चा झाली.👍
@ramjadhav7046
@ramjadhav7046 2 жыл бұрын
Thanks 👍👍👍🚩 शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@nitiinghodke5278
@nitiinghodke5278 2 жыл бұрын
मी कधीच राजकीय गोष्टी मध्ये जास्त रस नाही घेत..पण तुमची संपुर्ण interview गुंग होऊन बघितली. कळल नाही एक तास कसा गेला. खुप interesting होतं तुमच discussion. Thanks
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН