Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Full PC : शिंदेंचा जरांगेंना इशारा, अजित पवारही आक्रमक

  Рет қаралды 33,146

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#ABPMajha #MarathiNews #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #manojjarange #marathareservation
मुंबई : सागर बंगला हा सरकारी आहे, कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकतं. कोणाचीही अडवणूक नाही. मात्र, कोणत्य निराशेतून ते बोलत आहेत, कोणती सहानुभूती हवे आहे ते माहीत नाही. ते जे बोलले ते बिनबुडाचे आहे, धादांत खोटं आहे हे त्यांना सुद्धा माहिती असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले की, मी मराठा समाजासाठी काय केलं? सारथी, अण्णासाहेब पाटील मंडळाची सुरुवात केली. मराठा आरक्षण हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात सुध्दा टिकवलं. त्यामुळे कोणी बोलला म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असं म्हणणारा मी नाही. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे, पवार साहेब बोलत होते तीच स्क्रिप्ट ते जरांगे का बोलत आहेत? हा प्रश्न आहे. काही अंदाज आम्हाला आहे. आम्ही योग्यवेळी बाहेर काढू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल, असे फडणवीस म्हणाले.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 57
@yogendrachikhale4099
@yogendrachikhale4099 6 ай бұрын
धरणात मुत्न्याची. भाषा करणाऱ्यांनी संस्काराची भाषा बोलू नाय
@lk399l
@lk399l 6 ай бұрын
​@@theakak6110 तिर्थ पी तु दादाच 😂😂
@girishmurudkar1710
@girishmurudkar1710 6 ай бұрын
शिंदे यांचे समतोल भाषण-माणूस खरा आहे👍
@dnyaneshwarkakade1759
@dnyaneshwarkakade1759 6 ай бұрын
शिंदे साहेब तुमितर सांगूच नका, तुम्ही शिवरायांची शपथ मोडली
@hitendraraghuwanshi862
@hitendraraghuwanshi862 6 ай бұрын
Kanvharted jihadi ahe tu
@ganeshacharya3591
@ganeshacharya3591 6 ай бұрын
फडणविस शिदे विजयि भवेत ईश्वर आपका सदैव मंगलमय करें हर हर महादेव ❤❤❤❤❤
@gk-di4kn
@gk-di4kn 6 ай бұрын
जरागे आता विकृत झालाय. जनता जाणतेय.
@AnilYaravalkar
@AnilYaravalkar 6 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रातून कॉन्ट्रॅक्ट बेसिक काढून टाका ही जनतेची अपेक्षा आहे
@becarefulabhay1861
@becarefulabhay1861 6 ай бұрын
या सरकारचा व तरबुज्याचा जाहीर निषेध😢
@babanraojadhav7273
@babanraojadhav7273 6 ай бұрын
Phadnis sachya manus.
@user-yb5fi4dx1l
@user-yb5fi4dx1l 6 ай бұрын
माघणी वेगळ्या आरक्षणाची नव्हती आरक्षण ओबीसीमतुन होती त्याच काय झाल
@SharadaTambe-zb6qs
@SharadaTambe-zb6qs 6 ай бұрын
धरणात मुतला का नाही.वेळ मिळाला नसेल एकदा जनतेला मुत पाज.तुझ समाधान होईल.
@SharadaTambe-zb6qs
@SharadaTambe-zb6qs 6 ай бұрын
आम्ही पण शांत राहून तुमचे काम करुन धाकवु शकतो.
@AnilYaravalkar
@AnilYaravalkar 6 ай бұрын
जाने 14 वर्ष शासनामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिक वर काम केले त्यांना परमनंट करून घ्या
@user-rv8ee5vf6l
@user-rv8ee5vf6l 6 ай бұрын
Vakdya ni sodlela jatiwadi Saanp Jarangya 🐍
@rupalipandit3800
@rupalipandit3800 6 ай бұрын
ब्राम्हण जातीवर बोलू नका आमचा समाज खूप शांत आणि संयमी आहे.
@user-xj5vh3uf2f
@user-xj5vh3uf2f 6 ай бұрын
बंद खोलीमध्ये व एकमेकांच्या कानात बोलणारे सरकार पहिल्यांदाच पाहिले
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 6 ай бұрын
काल तर बोलत होता जरांगे पाटलांची कायदा सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी आहे
@aakashrajput9796
@aakashrajput9796 6 ай бұрын
जरांगे पाटील only... फडणवीसला त्याची जागा दाखवली जाईल
@SharadaTambe-zb6qs
@SharadaTambe-zb6qs 6 ай бұрын
राजकारण गेल चुलीत आरशन पाहिजे.
@patilkishor9704
@patilkishor9704 6 ай бұрын
निवडणुका जवळ आल्या म्हणून शेतकऱ्याचा पुडका येतोय का..?
@mohitkariya3787
@mohitkariya3787 6 ай бұрын
Guwahati surat la dangila pay lavun palmaryni gapp baswa
@dhanjighadage4202
@dhanjighadage4202 6 ай бұрын
ड्रग्स वर बोल टरबूज
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 6 ай бұрын
महाराष्ट्रातील जनता शुद्धी आहे म्हणून तर तुम्हाला घरी बसवणार आहे
@Milindmatre
@Milindmatre 6 ай бұрын
पोलिसांच्या जिवावर दादागिरी करणारं सरकार, आंदोलन सारखं दडपतय परंतु आता मराठे ते जुमाननार नाही
@patilkishor9704
@patilkishor9704 6 ай бұрын
मग तुम्ही खोटं बोलू नका मराठा समाजाची दिश्या भूल करू नका
@rajeshbogare5124
@rajeshbogare5124 6 ай бұрын
Saheb kalale tumche shinde saheb
@balajideshmukh6588
@balajideshmukh6588 6 ай бұрын
Nyaay Karan nyaay Gyan Dene Ka
@dnyaneshwarpatil6641
@dnyaneshwarpatil6641 6 ай бұрын
गुन्हे मागे ग्या
@SharadaTambe-zb6qs
@SharadaTambe-zb6qs 6 ай бұрын
दम असेल तर तु शिंदे चा आधार घेऊ नको.
@SharadaTambe-zb6qs
@SharadaTambe-zb6qs 6 ай бұрын
का घाबरतोय .
@atmarammule3182
@atmarammule3182 6 ай бұрын
किती मुर्खात ठेवता जनतेला व मराठा समाजाला.
@dhanjighadage4202
@dhanjighadage4202 6 ай бұрын
टरबूज
@SharadaTambe-zb6qs
@SharadaTambe-zb6qs 6 ай бұрын
तु संपला शिदेचा अदार घेत आहेत.
@ankushshirwadkar
@ankushshirwadkar 6 ай бұрын
जरांगे राजकीय बोलू शकत नाही पण तुम्ही काही ही करू शकता महाराष्ट्राच्या राजकरणाचा पार चोथा करून ठेवलाय तुमच्या राजकरणाचा परीणाम सामान्य माणसावर होतो याचा भान का नाही
@Daya44
@Daya44 6 ай бұрын
परत तुम्हाला मत नाही
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 6 ай бұрын
झालं का शिंदे तू किती उपट
@MrHausi
@MrHausi 6 ай бұрын
Rane chi bhasa khup god vate Fadnavis la .... Tucha ya rane mule newa gharat baghat yet nahi ....Kuna cha hati Maharshtra.... Kai devas bhaghawe lagata tu
@niranjanpujari8102
@niranjanpujari8102 6 ай бұрын
No sound
@TheAniket18
@TheAniket18 6 ай бұрын
Paliv patrakar Basvale ahet press la 🤣
@Kute524
@Kute524 6 ай бұрын
सगेसोयरे आमालबजावणी कारचि ना मग
@MegaSurajk
@MegaSurajk 6 ай бұрын
🍉🍉🍉
@GajananKakde-wu3tm
@GajananKakde-wu3tm 6 ай бұрын
Gap baba aata tu
@samadhankondhare3492
@samadhankondhare3492 6 ай бұрын
टरबूजा
@ravipatil3972
@ravipatil3972 6 ай бұрын
Mukemantry ani grhamantry tume marathachi fhsavnuk keli
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 6 ай бұрын
चला उन्हाळ्यात पण टरबूज खरात लागायला लागलं
@SharadaTambe-zb6qs
@SharadaTambe-zb6qs 6 ай бұрын
घरी बसाव लागेल
@ganeshacharya3591
@ganeshacharya3591 6 ай бұрын
जराग्याहाऐक प्रदूशन करणाराहैयाचालाड करूनयेजास्त गावातलवातावरबिघडतोय
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 96 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 38 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 22 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 96 МЛН