💼मी जेव्हा पक्ष फुटला तेव्हा शिंदे विरोधी होतो पण त्यांची काम करण्याची गती तोलून मापुन बोलण मराठा चेहरा, हिंदूत्व जोपासन, लोककल्याणकारी योजना म्हणून ते सध्याच्या घडीतले महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय व आश्वासक नेतृत्व आहेत ❤❤
@katvokabaap3956Ай бұрын
Eknath shinde 🏹🚩🔥
@tusharkakade5072Ай бұрын
मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️
@AbhiKoli-zr2ygАй бұрын
💯🔥
@karaleniks66wАй бұрын
Kahi nahi yet
@amitjadhav113Ай бұрын
Top CM ❤❤ Eknath Shinde saheb 🎉🎉
@chandrashekharchougule1734Ай бұрын
Bottom C M Eknath Shinde saheb 👹
@amitjadhav113Ай бұрын
@@chandrashekharchougule1734 tuza ubatha aahe bottom cm ghar kombada.....
@deepakshinde2939Ай бұрын
सर्व आमदारांना निवडून द्या शिवसैनिकांना
@avinashgaikwad2173Ай бұрын
वाटलं न्हवत पण त्यापेक्षाही सुंदर काम करणारे मुख्यमंत्री भेटलेत महाराष्ट्राला ......फक्त एकनाथ शिंदे साहेब
@IndiavioceАй бұрын
लोकांचा लोकनाथ एकनाथ ❤❤❤
@mayurkashid3637Ай бұрын
आम्ही शिंदे सोबत पण भाजप सोबत नाही आणी उध्दव ठाकरेला जेव्हापासून मुसलमान आवडायला लागले तेव्हाच ते मनातुन उतरले. हेच बाळासाहेबाचे वारसदार याबाबत प्रश्न उपस्थित होतात?
@MahendranathprabhuАй бұрын
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळी शाबिर शेख सारखा आमदार नव्हता का ? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फौजेत मुसलमान सैनिक नव्हते का ? उगाच मुसलमान हिंदू करू नका. देशप्रेम महत्वाचे.सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाणारा खरा नेता. पन्नास खोक्यासाठी गद्दारी करणारा खरा नेता होऊच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील वतनासाठी आपल्या महाराजांशी गद्दारी करणारे होतेच की तसेच हे गद्दार
@pranay3285Ай бұрын
धर्मवीर 2 बघून शिवसेना का फुटली ते पूर्ण कळलं शिंदे साहेब उत्तम निर्णय
@ashtheshinchanlover6511Ай бұрын
Nice Analysis..... good prathamesh bhau
@amep138Ай бұрын
मी अगदी कट्टर शिवसैनिक आहे वयाच्या १८ व्या वर्षी बाळासाहेबांना शेवटचे पाहण्यासाठी १५ किमी चाललो. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली तेव्हाही विरोध करणारे होते पण आता मला वाटते तेच शिवसेना विचार फक्त एकनाथ शिंदे पुडे नेहू शकतात. नाहितर खाली वाकून अल्ला हु अखबर म्हणा
@ssp7253Ай бұрын
Only Ekanath Shinde❤
@suniljadhav466Ай бұрын
Super fast cm
@avdhootpoundkarap6785Ай бұрын
Top 🔝 eknath sambhaji shinde
@hritikpardeshi6886Ай бұрын
💯💯
@chandrashekharchougule1734Ай бұрын
Last एकनाथ शिंदे
@ashishingole8485Ай бұрын
कर्मवीर एकनाथ शिंदे साहेब
@examlogic1309Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये एकमेव पक्ष उरला आहे ज्यास मतदान करावे वाटते तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेब यांचा शिवसेना पक्ष...बाकी बीजेपी ला आजपर्यंत मतदान करत आलो पण इच्छाच उडाली...🙏
@RAMCHANDRAJAGADALE-f5hАй бұрын
एकनाथ शिंदे साहेबांचे सगळे उमेदवार निवडून येतील
@surajdhane8528Ай бұрын
नाद करायचा पण शिंदे साहेबांचा कुट ❤❤
@suniljadhav466Ай бұрын
❤ eknath shinde saheb
@pravinbagul140527 күн бұрын
100% येणार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाच पाहिजे
@shivajinikam6030Ай бұрын
Dada Saheb Bhuse १ Namabar Amadar Ahet va Ranar. ।।।।।
@Pkanna.Ай бұрын
CM एकनाथ शिंदे 🎉
@Ichalkaranji8067Ай бұрын
हातकलंगडे मध्ये धैर्यशील माने सुद्धा तळागाळात शिंदे यांचे काम पोहचवत आहे❤❤❤🚩🚩🚩🏹🏹🏹
@avinashgiri1586Ай бұрын
बुलंद तोफ गुलाब राव पाटलांना विसरले का भाऊ
@shubhampundekar1351Ай бұрын
तेच तर गुलाबराव पाटील तर आक्रमक नेते आहेत शिंदे गटाचे
@karaleniks66wАй бұрын
Julabeao harnar 100%
@suniljadhav466Ай бұрын
Shinde saheb ek number manus
@RPatil-hy8pgАй бұрын
Cm❤
@aniketshinde71Ай бұрын
शिंदे साहेब 🚩🚩🐯🐯💪💪
@mayurkashid3637Ай бұрын
शिंदे बरोबर जे आमदार आहेत ते स्वतःचा जीवावर निवडणूक आले आहेत त्यामुळेच ते जिंकून येतील.
@nitinkudhale9166Ай бұрын
Very NICE CM. Very Much Grounded & 24×7 available for common people
@Shubham_borade_officialАй бұрын
संदीपान भुमरे सर्वात विश्वासू आणि ताकतवान आहेत..🚩🔥
@sujatapatil9658Ай бұрын
Ha nakki❤
@rohidassable1415Ай бұрын
होय निश्चित विजय मिळून देतील. जय श्री राम.....
@AnilKumar-yx4kdАй бұрын
टॉप सीएम एकनाथ शिंदे सर,,,,,,,
@deepakshinde2939Ай бұрын
मत द्या बाणाला टिचक्या बसतील विरोधकांच्या कानाला
@yashpatil4796Ай бұрын
एकनाथ भाई शिंदे साहेब 🚩
@Ichalkaranji8067Ай бұрын
❤❤❤
@JayshreeKolse-k6dАй бұрын
Yas❤
@rajabobhate3475Ай бұрын
ह्यावेळी फक्त एकनाथ शिंदे
@HS_44Ай бұрын
शिंदे सरकार 🏹🚩
@hanumanhindurakshak8020Ай бұрын
पैठणचा फक्त एकच आवाजविलास संदीपान भुमरे नाना🎉🏹💯💐🚩✌️🐯🔥
@kjadhav8080Ай бұрын
Super CM 🎉
@suniljadhav466Ай бұрын
Ek number cm ahet
@saurabhbade4899Ай бұрын
Great shinde sarkar
@mayurkashid3637Ай бұрын
Cm फक्त एकनाथ शिंदे
@sanketpawar3928Ай бұрын
शिंदे साहेब विषय काळजाचा..❤
@katvokabaap3956Ай бұрын
Mahad Bharat seth gogawale parat nivdun yenar 🚩🔥
@JadhavNishantАй бұрын
🎉
@RameswarRajdevАй бұрын
Yes
@dattabhoir5440Ай бұрын
कट्टर हिंदुत्ववादी अब्दुल सत्तार 😂😂😂
@akshaypawar6146Ай бұрын
कार्यसम्राट एकनाथ शिंदे ❤🎉
@bapukawade5552Ай бұрын
शिंदे साहेब
@gauravkatke2557Ай бұрын
Shinde saheb❤❤❤❤
@krishnakolekar9646Ай бұрын
कोणी कितीही काही करा लोकांना घरकोंबडा नको
@Shivneri-r7kАй бұрын
महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट मुख्यमंत्री मा .एकनाथराव संभाजी शिंदे 💯 जय महाराष्ट्र 🚩🚩
@DnyaneshwarYenkarАй бұрын
बाळापुर घेऊ नका सिंदेसाहेब येथे भाजप ला लढु द्या येथे भाजप उमेदवार निवडुन येऊ शकते
@ravirajdhumal3310Ай бұрын
होय
@ज्ञानेश्वरमहाराजयूट्यूबАй бұрын
माननीय अर्जुन भाऊ खोतकर माजी राज्यमंत्री शिवसेना उपनेते हे एकमेव नेता जालन्याचे महाराष्ट्राचे ओळखले जातात
@devidasrathod4063Ай бұрын
Hoy he sarv nete eknath shindena Yash milun detil
@KailasGavhane-g3iАй бұрын
सगळ्यानी एकजुटीने शिंदे साहेबाचे आमदार निवडून दिले पाहिजे
@sdsolapur4050Ай бұрын
🔝🔝🔝🔝🔝🔝
@akshaydipkhadse9080Ай бұрын
एक नाव विसरले ते म्हणजे प्रतापराव जाधव महत्वाचा नेता,५-६ आमदार निवडून आणतात्
@SanjayNarale-d7yАй бұрын
Sangitla ❤DON❤ bapu❤sangola❤
@maheshbamane2384Ай бұрын
Kharch khup chan kam shinde saheb ❤🎉
@krushnagamingyt5088Ай бұрын
बांगर साहेबांची खुप मदत होईल यंदा
@jagdishshelar9833Ай бұрын
आधी माहिती निट घ्या संदीपान भुमरे आता आमदार किंवा मंत्री नाहीये खासदार आहे छ.संभाजीनगर चे
@shubhampundekar1351Ай бұрын
खासदार होण्याच्या आधी होत त्याला ही पद
@KashinathChavan-li9wdАй бұрын
तुमचे बरंच चुकत आहे कारण जे नेते आपण सागत आहात त्यापैकी एकाही परत निवडून येणे शक्यच नाही
@JadhavNishantАй бұрын
😂
@omkarambi5251Ай бұрын
गुलाब राव पाटील मोस्ट IMP
@ashokchiudhari5195Ай бұрын
फक्त शिंदे साहेब
@santoshmhatre5983Ай бұрын
Dada sorry pan tu speed thoda vadhavalas tar bar hoil…. Raag nasava
@amolmangle3712Ай бұрын
तानाजी सावंत साहेब यांचा विडियो बनवा
@SanjayMohite-mu5jrАй бұрын
नेम धरून मत देणार शिंदे
@dnyaneshwarshelke5467Ай бұрын
Only.for.c.m.shinde.sir.100%
@SunilDhage49Ай бұрын
Ekach saheb shinde saheb Great cm...,..❤
@gauravb786Ай бұрын
10,12 seats yetil tyanche😂 Mg bjp Nachvel yana
@shubhamvishwasbhosale9068Ай бұрын
Great CM eknath shinde saheb
@ashabagwe7607Ай бұрын
शी चुकीचं विश्लेषण,शिंदे एवढे हुशार नाहीत
@mahadeogund232Ай бұрын
फक्त महाविकास आघाडी विजयी होणार आहे
@chaitanyapatil6926Ай бұрын
भाजप वाले जिंकू नाही देत
@ganeshpardeshi381Ай бұрын
Are kahi divsa agodar sagle shivya ghalat hote eknath bhaila
@rohitpawar4080Ай бұрын
Eknath shindela ata dev pan vachavu sakat nahi
@aniruddha.phalnikarАй бұрын
भुमरे खासदार आहेत आता शिवाय तुमचा इतर अभ्यासही कागदोपत्री दिसतो
@pundlikpatil8293Ай бұрын
Maharashtra la Labhalele uttam Netrutva Eknatah Shinde saheb. Tyanchya barobar Devendra Fadnvis sagle uttamch hoil. Aaplyala tyanchya barobarch rahayche aahe he matdar rajani lakshat thevle pahije.
@arihantanamika4879Ай бұрын
महाविकास आघाडीने एकजूट होऊन ही विधानसभा निवडणुक लढवली तर वरील सर्व विजयी होण्याची शक्यता फार कमी आहे...
@nitinkharose7147Ай бұрын
Bharat saheb raigad buland
@DK-up5drАй бұрын
CM Eknath shinde saheb ladkya bhahinisathi ladacha bhau tr nav tarunisathi ladacha Mama tr amchya sarkhya karyakrtyasathi Gopinath, Eknath, Eknath-Bhai.... tumcha jamna kontya gharat zala he nakkich rajkaranat matter kr pn agadi thodya kalapurt bt tumch kartutvch tumhala eth chirkal tikvat.... JAY MAHARASTRA