असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही... भावी कार्यासाठी आणि उर्वरित आयुष्यासाठी तमाम शेतकऱ्यांचा वतीने शुभेच्छा... 🎉🎉
@sanjaymedha320Ай бұрын
❤❤🎉🎉🎉
@electricalworkjobsАй бұрын
खरच good work
@Chandrakantsonawane-i1xАй бұрын
निकाल कसा लागला हे सर्वांना माहीत त्यामुळे मजा नाही
@prabodhawate4006Ай бұрын
@@Chandrakantsonawane-i1x आता पाच वर्ष हेच बोंबलत बसा.
@tamrajkilvish9215Ай бұрын
आणि तुम्ही पाच वर्ष मामीचा नाच बघा @@prabodhawate4006
@panditdhokАй бұрын
मा शिंदे साहेब दिलदार नेता
@mayurpilane5516Ай бұрын
@@prabodhawate4006 लोकसभेला भाजप गाफील राहिलं ओव्हर कॉन्फिडन्स फळाला आला त्यांना EVM मध्ये घोटाळा करायची गरज वाटली नाही म्हणून गांडीवर जोरात आपटले तिथं सुजली म्हणून विधानसभेला EVM सेटिंग केली इतकं सोप्पं आहे भीकाऱ्या
@pradippawar7404Ай бұрын
बटण तुमचं आम्ही दाबलो का
@ravindrakoli7787Ай бұрын
पहा एक टाइम शिंदे साहबंचे हटातुन माइक हिसकवाला होता आज स्वताहीन माइक देत आहेत
@vinodramchandravare1707Ай бұрын
मला शिंदे साहेबाची काळजी वाटत आहे
@vinodramchandravare1707Ай бұрын
मुलांना कामधंदे ठेवा नाय तर सर्वं खरकटं पण गुजरात ला मुळशी pyat न
@marutipatil1131Ай бұрын
फडणविस सरकार नव्हे आता नाव द्या E V M सरकार
@marutipatil1131Ай бұрын
हा २०१४ मध्ये म्हणत होता भाजपचे आणि माझ जमत नाही उद्धवसाहेब माझा राजिनामा घ्या म्हणणारा आता फडणविसच चाटतो आहे
@Harry-d3z4uАй бұрын
कारण आता देवा भाऊ..एकनाथ ची बोलती नेहमी साठी बंद करणार आहे😂😂😂😂
@anandkamble7543Ай бұрын
शिंदे आणि अजित पवार तुम्ही दोघेही भाजपचे गुलाम झाला ते झाला भाजपच्या सत्ता हातात देऊन मराठी जनतेला सुद्धा गुलाम करून टाकले
@nitinkshirsagar2836Ай бұрын
मतदान देताना तुम्ही काय शेठ उपटली होती का
@PrkashKaraleАй бұрын
तुम्ही पण कोणाचे तरी गुलाम आहेत तच ना जाळ पोक करुन घेऊ नका रे
@sureshambre8694Ай бұрын
साहेब याला गुलामगिरी म्हणत नाहीत. हे लोकांच्या मनातले सरकार आहे. गुलाम म्हणुन आपण किती खालची पातळी गाठली... अहो हिंदुत्व सोडून चाटूगिरी करण्या पेक्षा केव्हाही अभिमानास्पद
@vijaybodade5437Ай бұрын
Lalchi Mindhe aani Ajit
@raigadkrАй бұрын
लवद्याची गुलामी याआधी काँग्रेस ने 40 वर्ष मुस्लिम लोकांना मोठ केलं तेव्हा तुम्ही काय झ्याट उपटली का
@aakashjagtap8313Ай бұрын
लबाड लांडगे ईव्हीएम च्या आशीर्वादाने पुन्हा महाराष्ट्रात येत आहेत
हो ना.झामुमो,मविवा हे पण इव्हिएम् च्या झौल मुळेच निवडून आले 😂
@balubulhe4647Ай бұрын
देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण शपथ घेत आहात आपण शेतकऱ्यांची काळजी घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी येणारा काळ देखील आपलाच आहे
@basheerahmed8383Ай бұрын
महाराष्ट्राचं वाटोळ्ं केलय रे बाबा तुम्ही . फोडून तोडून रेवड्या वाटून😢
शिंदे सर शेतकरी पुत्र आहेत त्याच्या वेदना त्यांना माहित आहेत कोणी काही म्हणो 🙏🙏
@KailasPawar-c4nАй бұрын
देवेंद्र साहेब फडणवीस यांना अभिनंदन मुख्यमंत्री झाल्याबद्दल
@satishmohod5456Ай бұрын
EVM, CM
@udaygandhi6030Ай бұрын
अतिशय नाटकी आणि तोंडदेखले भाषण ! पुढील 5 वर्षे एकनाथ शिंदेंना पाहण्यात खूप मनोरंजन घडणार आहे हे निश्चित !!
@vijaypalgaikwad6577Ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब च मुख्यमंत्री पाहिजे होते.......
@akashbhise7230Ай бұрын
सरकार तिघांचे कोणाचेही असो महाराष्ट्र मध्ये खूप रोजगार कमी योजना आज महाराष्ट्र तरुण मुलं मुली इकडे तिकडे फिरत आहे रोजगारासाठी आज महाराष्ट्र मध्ये युपी बिहार राजस्थान गुजरातची हे लोक काम करत आहेत महाराष्ट्र महाराष्ट्राचे तरुण मुलं मुली कुठे आज मुला वरती जो डोक्यावरती परिणाम होत आहे इतकं शिकूनही महाराष्ट्र मध्ये जर नोकरी मिळत नसेल तर ते सरकार काय काम च आहे तुमच्या तिघांपैकी सरकार कोणाचे आसो पण महाराष्ट्राच्या मुला मुलींसाठी तुम्ही रोजगार हमी योजना आणा आज महाराष्ट्र मधले खूप तरुण मुलं डिप्रेशन मध्ये आहे इतकं शिकले तरी त्यांना कुठे पदवीधर नाहीत आज जर मुलं स्वतःच्या घरामध्ये जेवत असतील ना त्यांना घरचे ताणें ऐकल्याशिवाय जेवता येत नाही तुमच्या तिघांनाही मी एक विनंती करतो आज महाराष्ट्राच्या पोरांसाठी जरा तरी काहीतरी करा एक कळकळाची विनंती करतो
@eknathtayade9019Ай бұрын
EVM , दम आहे तर बॅलेट पेपर वर येवून दाखव. लोकशाही हत्या झाली .
@unknownindian5352Ай бұрын
वाईट झालं जाऊद्या 5 वर्षाचं बर्नोल घेऊन ठेवा आता
@eknathtayade9019Ай бұрын
@unknownindian5352 खरे बोलल की ... चागल्या मिरच्या लागल्या की .
@Sanja7-j8mАй бұрын
@@unknownindian5352evm zindabad 😢
@ratnakardoifode5686Ай бұрын
रडायचि सवयच लागलि जनु
@darshana2212Ай бұрын
😭😭😭😭rada rada . 5 varshe rada Ata virodhi paksha neta pan nahi😭😭 Radubai Radubai kay karto? Mi tar diwas ratra e.v.m chaya navane radto😂😂
@sunilvasave694Ай бұрын
दादा महाराष्ट्र विका, हाच महाराष्ट्राचा विकास..
@sampatsangle2599Ай бұрын
शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
@df2356Ай бұрын
घरघुश्या
@sanjaybhosale2593Ай бұрын
निवडणुकीपूर्वी सगळ्या बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे कबूल दिली होती आता निर्बंध कशाला घालतात
@manojbargode6839Ай бұрын
पैसे संपले
@sureshraka5212Ай бұрын
सरकार कोणाची असू द्या,दादा उपमुख्यमंत्री फिक्स😂
@babajichoudhari4696Ай бұрын
Dada kay thambat nahi. Pudhachyach gadit basatat 😁😁😁
@ramdassonawane3293Ай бұрын
@@babajichoudhari4696 ठरलेलं त्यात बद्द्ल नाही
@prakashsirsath1012Ай бұрын
दादा ला कोणते का होईना पद पाहिजे म्हणजे सगळे भ्रष्टचार दाबले जातात
@Harry-d3z4uАй бұрын
पण अजित दादा एक खुल्या दीलाचा नेता आहे....एकदम स्पष्ट बोलतात..लपून ठेवत नाही...
@dhanpaltalmale8892Ай бұрын
@@Harry-d3z4uफक्त केलेला भ्रष्टाचार सोडुन
@SAMPrintingsАй бұрын
4 लोक भुंकणारे आहेत, त्यांना वाटत आम्ही म्हणजे सगळे मतदार, 5 ,50 ,100 जण 9 कोटी मतदारांनी कोणाला मतदान केलं आहे हे ठरवू शकत नाहीत 😂😂
@bhagwantpatil4705Ай бұрын
नऊ कोटी नाही साडेपाच कोटीच्या आसपासचा आकडा आहे .
@A.RMaskeАй бұрын
आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत
@pankajsurvase435Ай бұрын
सर्वसामान्यांचा सरकार म्हणून म्हणून म्हणून जनतेला वेड्यात काढले आणि ईव्हीएम चा आधार घेतला
@shahajishinde8492Ай бұрын
ईवहिएम झोलं
@sachinbhangare4517Ай бұрын
चुनाव आयोग की तरफ से ईव्हीएम मॅन्युप्युलेट है
@satyavanpawar7686Ай бұрын
आवाज गेलाय बसलाय वाटतय मशीनतोड विजय
@senavadal.Ай бұрын
Evm machine ने मतांचा वर्षाव केला
@unknownindian5352Ай бұрын
Mg dusra kon karnar evm vr ch voting hot ballet paper vr ghetla asti nivadnuk tr ballet paper ne मतांचा वर्षाव केला असता
@akshayanasane3487Ай бұрын
Karnataka 224 payki 136 congress Evm hack ahe....sarwani rajinama dywa
@NakulSarogade-s9sАй бұрын
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मागे गप बसलेत.
@shantidutgaikwadАй бұрын
अत्ता लवा वाट महाराष्ट्राची
@santoshsukalkar6821Ай бұрын
कॉमेंट्स वाचल्या तर जास्तीत जास्त कॉमेंट्स यांचे विरोधात आहे...
@maxmontero8647Ай бұрын
Karan comments karnare ubatha che ahet😂😂
@shankarraoasane3185Ай бұрын
@@maxmontero8647ऊबाठाशिवाय अशी कमेंट करुच शकत नाही.
फक्त काॅंगस जिंकते तिकडेच इव्हिएम् ठेवलं पाहिजे,बरोबर ना😂
@nandkishorshirke9088Ай бұрын
हाच का तो शेतकऱ्यांच्या विहिरीत मुतणारा
@tamrajkilvish9215Ай бұрын
आता महाराष्ट्र पूर्ण कंगाल करणार ही लोक...
@singerhrabhijeetg.7585Ай бұрын
सर्वात मोठा दिलदार मुख्यमंत्री सर्वसामान्यांचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब. 🚩
@umeshrawool-letsmakegeomet8976Ай бұрын
साहेब comments वाचा लोकं अभिनंदन करतायेत
@sachinbhangare4517Ай бұрын
ईव्हीएम मॅन्युप्युलेट कर के जीते है....😂😂
@never_everddissАй бұрын
Rad madarchot. Asch kaym harnar tumhi 😂😂
@pankajsurvase435Ай бұрын
दोघाचं झाकून घेतल्यामुळे आता पाच वर्षे काय कायमचं देऊन टाका
@dadasahebpandule4503Ай бұрын
महाराष्ट्र ला तुम्ही विकून टाका.🙏🏻
@GovindThakur-s6dАй бұрын
महाराष्ट्राला..मुख्यमंत्री म्हणून..एकनाथ शिंदे साहेब हेच योग्य आहेत ..जयमहाराष्ट्र
@sachinbhangare4517Ай бұрын
चोरीचा मामला मामाही थांबला....😂😂😂😂
@MAHESHCHORMALE-yc7nhАй бұрын
माझं साहेब एकनाथ साहेब
@AnitaMhetarАй бұрын
हिंदू मेँडेड यशस्वी झाला.!
@babasahebsanap273Ай бұрын
मुख्यमंत्री शिंदे साहेब!ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा!
@rajkumarbhore3044Ай бұрын
पदापेक्षा काम महत्वाचं असतं, हे त्रिमूर्ती नीं दाखवून दिले 👍👍
@prabhakarpatil2758Ай бұрын
एक मन म्हणतेय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचाराचे खरा वारसदार एकनाथजी शिंदे साहेब CM च असावे, पण आपले लाडके हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षाचे देवेंद्रजी खरे हकदार आहेत 2024 विधानसभा अध्यक्ष आणि CM म्हणून त्या😊 🙏🏻🙏🏻
@mrvirajvlogs179Ай бұрын
थाेड थांबा साहेब तुमची ऊचल बांगडी पाहनारी जनताच आहे शिंदे साहेब काय नाटकी मानुस आहे हे जनतेला कळलेले आहे---- धन्यवाद जय महाराष्ट्र
@SantoshWankhede1771Ай бұрын
तुमच्या सारखा मुख्यमंत्री होणे नाही धोका झाला शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे कॉमन मॅन ओन्ली शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे
@somnathgawade6039Ай бұрын
पहा महागाई काय वाढवली भाजप सरकारने महायुती सरकार आल्यावर अजून महागाई वाढणार शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही
@ParushottamNaganeАй бұрын
सगळे प्रकल्प गुजरातला पाठवल्या बद्दल सर्व सामान्य जनता आभारी आहे,
@pankajsurvase435Ай бұрын
बुलेट मतदान घ्या मग बघू सुवर्णाक्षरात कोणाचा अक्षर लिहायला जाईल
@kakasahebvalte4196Ай бұрын
शिंदे साहेब आता आपण मुख्यमंत्री नाहीत तेव्हा आपल्या बरोबर पक्ष फोडून आलेल्या आमदारा वरची ईडी, सीबीआई ची क्लिनचिट घ्या नाहीतर अडचणीत येणार
@VitthalMulik-h4eАй бұрын
बिगर स्वसंरक्षणा जनते येवुन दाखलवा
@GdhoneАй бұрын
अभ्यासु मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला.
@yogeshsahave477Ай бұрын
हाहाहाहा
@krushnatmane184Ай бұрын
महाराष्ट्रामधील सर्वोत्कृष्ट एकमेव मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब जे निर्यय घेतले ते सर्वसामान्यांसाठी
@RAMCHANDRAJAGADALE-f5hАй бұрын
एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो
@Amitkumar5454amАй бұрын
चला मग झालं आता शिंदे साहेबांचे काम😂😂😂😂 शिंदे साहेब शेती करायला मोकळे झाले..... चलो दरेगाव...... गद्दारी ची शिक्षा मिळाली शेवटी
@anandankam5849Ай бұрын
Thanks
@PrakashMatsagar-l5gАй бұрын
महाराष्ट्राचे हक्काचे दोन पक्ष येणाऱ्या काळात पुस्तकात जातील एवढं मात्र निश्चित 👍
@dgauriakashАй бұрын
Maharshtracha लाडका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे❤❤❤ भविष्यात शिंदे साहेब पाहिजेत🎉
@ankushshinde9105Ай бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ऊ❤
@ankushshinde9105Ай бұрын
लड़की ब ई न 2100, कदी कदीमी कदीमीडनारदादा
@MrAkshay9784Ай бұрын
एकनाथ जी तुमचा फक्त फायदा घेण्यात आला.. तुमीच योग्य मुख्यमंत्री आहे❤
@b0ss904Ай бұрын
शिंदे साहेब तुमच्यासारखा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही.....कॉमन मॅन💐💐💐
@babasahebsanap273Ай бұрын
फक्त शिंदे साहेब मुख्यमंत्री!
@Gorakhbade-d7eАй бұрын
शिंदे साहेबांचे मुख्यमंत्री पाहिजे होते खूप चांगलं काम केलं शिंदे साहेब तुम्ही तुमचा चेहरा एकदम साधी होता
@gangajishinde8814Ай бұрын
शेतकरी बंधू मालाला योग्य भाव मिळत नाही
@df2356Ай бұрын
गेली पन्नास वर्षे बोंबलत नव्हते आता डोळे उघडलेत का
@pawankadam9689Ай бұрын
महाराष्ट्र चे मुख्यमंत्री मराठा एकनाथ शिंदे साहेब पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय 🔥🔥🔥
@uttamsakhare6904Ай бұрын
मी सगळे कमेंट वाचले एकपण कमेंट यांचा बाजूने नाही अजब वाटते हे जिकले कसे
@shrvlogs7930Ай бұрын
मी पण हाच विचार करतोय..🤔 नक्कीच evm..झाला आहे.पुढील काही दिवसात जनतेसमोर सर्व काही सपश्ट होईल..
@iamsir7177Ай бұрын
तुमच्यात दम असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घेऊन दाखवा.
@akshayanasane3487Ай бұрын
Karnataka 224 payki congress 136
@shivajimaharaj1311Ай бұрын
शिंदे साहेब तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजे होते. तुमचा फक्त वापर केला. तुम्ही होता म्हणून येवढ्या जागा महायुतीला मिळाल्या.
@ChandrakantBaing-v6hАй бұрын
दयदित्य बहुमत मिळाले पण समोरील चेहरे उदास दिसत आहेत.किती मोठा आनंद वाटायला हवा होता पण चींटिंग चे काम केले असल्याने चि टर चेहरे मयतला आल्या सारखे आहेत.
@laxmansagvekar5217Ай бұрын
एक निच जातोय दुसरा महानिच येतोय
@bhagirathmunde5210Ай бұрын
शरद हा तर निव्वळ चोर 😂😂😂😂😂
@MAHESHCHORMALE-yc7nhАй бұрын
मला जेवायचा माणूस एकनाथ शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
@A.RMaskeАй бұрын
मराठा आरक्षनामध्ये शिंदे साहेब यांनी खुप चांगल्या प्रकारे काम केले. या सरकारने मराठा आरक्षण द्यावें.
@PratikPatekar-t6mАй бұрын
या 3 जनान मध्ये दादा एकदम खुश
@sumantkorgaonkar562Ай бұрын
कायदेबाईमागेमागेका
@sunilshinde5292Ай бұрын
अजित दादा एकच नंबर
@sameersabpatel8693Ай бұрын
सर लाडक्या शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचे भाव वाढवा,🙏
@SangitaShinde-c3cАй бұрын
❤ आपणास पुढील कारकिर्दी साठी शुभेच्छा
@MarutiChougale-is3xfАй бұрын
अडीच वर्षांपूर्वीचे तुम्ही विसरलात? याला काय म्हणावे?