महाराष्ट्र सरकारच्या 0:52 दळभद्री राजकारणामुळेच हा प्रश्न रेंगाळत पडला आहे. यांना फक्त स्वतःची सत्ता टिकून ठेवण्यासाठी याचा उपयोग करतात.महाराष्ट्र सरकारला सीमाप्रश्नाबद्दल काहीही देण घेणं नाही यांचा फक्त दिखाऊ पणा चालू आहे. जोपर्यंत हा प्रश्न कोर्टात आहे तोपर्यंत हा भाग केंद्रशासित करावा. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार कोणतीही कडक भूमिका घेत नाही तोपर्यंत हा प्रश्न असाच रेंगाळत राहणार.(सीमाभाग बेळगांव)
@ganeshpatil1020Ай бұрын
हेच शिंदे साहेब बेळगाव मध्ये 3महिने जेल भोगले आहे
@rahulsapkal8689Ай бұрын
संजय शिरसाट साहेबांची ढुंगण सोडायला तयार नाही 😂😂😂
@amarmane8371Ай бұрын
सर्व कर्नाटक एस टी बंद करा आधी बोर्डर पर्यंत गाडी चालु ठेवा तीथुण पुढे महाराष्ट्र एस टी ठेवा हे लोक आपला सोबत राहुन आपले होऊ शकत नाहीत
@praveensawant75Ай бұрын
महिलांना मोफत शिक्षण सुविधा कुठं आहे साहेब
@honey2023-f9jАй бұрын
सावरकर ला महाराष्ट्र क्या बाहेर कोणी विचारत पण नाही.विचारून बघा मल्याळी, tsmil, bengali, माणसांना.
@shivajishinde5914Ай бұрын
त्यांच्या बाजुन नुसतं उभं काय राहता तोंडानं बोलता तिथं जा आणि त्यांची मदत करा