Solapur is extension of Vijaypura op% kannadiga …it is Karnataka in all but name 😂😂
@san34618 күн бұрын
Kannadiga from jath Maharashtra
@somashekara61222 ай бұрын
I was in Mumbai for 5 years I love marathi culture......from mandya karnataka
@sunitanaganasure57142 ай бұрын
Same yar
@somashekara61222 ай бұрын
@@sunitanaganasure5714 😊
@VithalChavan-j3yАй бұрын
From kalburgi 🚩
@meghadavande43867 ай бұрын
Brought up in Maharashtra...konkan!! Studied in marathi medium till 7th... now living in Karnataka... can fluently read ,right ,speak and love both the languages..❤❤
@sathishshetty032 ай бұрын
💛❤️🚩🚩
@ntanmayprabhuАй бұрын
Super neevu! ❤
@sumathisridhar59574 ай бұрын
I'M pure kannadiga but born & brought up in Maharashtra. That's what I love Maharashtra & Karnataka. Me from Bangalore. JAI MAHARASHTRA JAI KARNATAKA ❤️🙏
@shankarsangpal96317 ай бұрын
मराठी आणि कन्नडा दोन्ही भाषा येणाऱ्या माझ्यासारख्याला तर हा एपिसोड बघताना खूप मज्जा आली. नमस्कार री अण्णा नमस्कार रे भावा
@vish257 ай бұрын
Bhau tu sankeshwar cha ahes ka??
@PrabhakarNaik-m7e7 ай бұрын
मग कन्नड लोक मराठी भाषा बोलतात आणि वाचता येते का
@PriyanakaKokare7 ай бұрын
खरच मला पण खूप मज्जा आली मला पण कन्नड मराठी दोन्ही भाषा येतात ❤❤❤❤❤❤❤❤❤
@komalkamble55417 ай бұрын
Right
@TatobaMarganache7 ай бұрын
मराठी होती म्हणुन ही आज ahet
@Raj_Harshil._6 ай бұрын
ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ 🟨🟥 Jai Maharastra 🚩🚩 love from Bengaluru
@sanjaykoli98817 ай бұрын
भाऊ मी कर्नाटक मध्ये राहतो🥰🥰 मला गर्व आहे मी साऊथ इंडियन असल्याचा ❤️❤️ भाऊ माज़े आई वडील रत्नागिरीत गेली 30 ते 40 वार्ष्यापासून राहत आहेत 🤗🤗 माज़ शिक्षण महाराष्ट्रत जालय भाऊ , जितका गर्व मला साउथ इंडियन असल्याचा आहे तीतकाच अभिमान मला महाराष्ट्राचा पन वाटतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏
@sandeepkuveskar84527 ай бұрын
तु कोकणातलं आहे का? कारण तु बोललास तुझे आई वडील रत्नागिरी मध्ये राहतात तर तु मराठी भाषा तिथे टिकवुन ठेवलीस का? तुम्ही घरी मराठीच बोलता का?
@Maharashtrik7 ай бұрын
महाराष्ट्र देखील दक्षिण भारतातच आहे भावा
@testing125217 ай бұрын
@@Maharashtrikनाही सर
@akshaygaikwad48947 ай бұрын
@@Maharashtrik पश्चिम भारत
@Maharashtrik7 ай бұрын
@@akshaygaikwad4894 dakkhan shabdacha arth mahit karava😇 paschim vagaire tr ata ala ahe independence nantar
@Imdeep43217 ай бұрын
Chatrapati shivaji maharaj ki jai❤.. ನಾವು ಕನ್ನಡಿಗರು ವಿಶಾಲ ಹೃದಯದವರು❤...
@vinayak_kondhare4 ай бұрын
Maharashtra ❤ Karnataka
@Manju-Univers3692 ай бұрын
ಕುಳ್ಮಿಂಡ್ರಿ ಸೂ ಮಗ ಛತ್ರಿಪತಿ.
@vsk-t7t2 ай бұрын
modalu nimma rajaranna meresi ...
@vinayak_kondhareАй бұрын
@@vsk-t7t Means?
@DoomsdayKiller1Ай бұрын
@@vinayak_kondhare he said- appreciate kannada kings first.
@ashokbarbande7 ай бұрын
मी अभिमानाने सांगतो,की मी नेहमी माझ्या मातृभाषेत म्हणजेच मराठीतच बोलतो, समोरचा हिंदी मध्ये बोलत असेल तर त्याला सांगतो मराठीतून बोल.आणि ह्याचा मला खूप गर्व आहे. जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🙏🏻🚩🚩
@gamesaremy_dna32687 ай бұрын
ಎಲ್ಲಾದರೂ ಇರು ಎಂತಾದರೂ ಇರು ಎಂದೆಂದೂ ನೀ ಕನ್ನಡವಾಗಿರು ಕನ್ನಡವೇ ಸತ್ಯ ಕನ್ನಡವೇ ನಿತ್ಯ ❤
@B.R.C.P.abcdof7 ай бұрын
जय मराठी, जयस्तु मराठी ❤
@Escapewith_Deep7 ай бұрын
JAY KARNATAKA JAY KANNADA JAY PULAKESHI
@अक्षय-श2र7 ай бұрын
Mumbai gdp whole karnatka gdp 😂@@Escapewith_Deep
@rao4337 ай бұрын
@@अक्षय-श2रalso known for drugs and slum!
@ಗುನ್ನಗಣೇಶ7 ай бұрын
Karnataka per capita us more than MH that us what matters goobe
@rohitchakradeo7 ай бұрын
जय महाराष्ट्र जय कर्नाटक माते ❤️💛
@prakashshinde58386 ай бұрын
Mi Mahadtracha ahe .mi Karnataka madhye gelo tari pratham Marathi bolato.pan mala kannada hi changale bolta lihita vachata yete.mi ti bhasha dikalo ahe. Hubli Karnataka madhye khup lok Marathi bolatat.Chtrapati Shivaji Maharaja baddal khup Prem pahayala milate.mi tethil Shiv Jayanti Utsave pahila ahe. Agadi joshat sakata hoto.pan Mumbait Marathi manus deewani pahun phar waeet watate.sagalya bhasha shika pan matru bhasecha. abhiman balaga.jay Maharashtra.jay Hind.
@vieshalbandi057 ай бұрын
ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆ, ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆ, Karnataka - One State Many Worlds. 💛❤️
@vishwajeetbirajdarvlogs7 ай бұрын
मी २ वर्षांपूर्वी बेंगलोर ला राहायला आलो. इथे आल्यावर आपली संस्कृती आणि यांची संस्कृती यामध्ये खूप साधर्म्य आढळलं. कितीतरी शब्द सुधा सारखेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज ५ वर्षे बेंगलोर मध्ये राहायला होते. ते जिथे राहिले ती जागा पाहायची होती म्हणून research केला पण आज तिथे जुन्या वस्त्या आणि चाळी आहेत. एंकोजी राजेंनी बांधलेलं एक शिव मंदिर इथे आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे. इथे आल्यापासून एक खंत मात्र आहे. मी आणि माझी बायको जेंव्हा public places मध्ये एकमेकांशी मराठीत बोलत असतो तेव्हा इथले लोक जे कधी महाराष्ट्रात राहून आलेत, ते कौतुकाने विचारतात तुम्ही मराठी का? आम्ही पण महाराष्ट्रात होतो वगैरे. तुटकी फुटकी मराठी बोलून पण दाखवतात. पण जेव्हा कुणी इतर मराठी बोलणाऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांना मी ओळख द्यायचा प्रयत्न केला, अक्षरशः तुसडी तोंडं करून बोलणं टाळतात. मी खूप वेळा मॉल आणि इतर ठिकाणी मराठी लोकांना ओळख देऊन तोंडघशी पडलो आहे. बाकी इथली संस्कृती आणि लोक पण खूप छान आहेत. मायाळू आहेत. माणुसकी वाले आहेत.
@sachinbirajdar20807 ай бұрын
Dhannyawad dada love from karnataka ❤
@unpredictable40607 ай бұрын
भाई बाहेर कुठेही जा. मराठी येडझवी कधीच ओळख माणुसकी आपल वगैरे दाखवत नाहीत. बाहेर सोडा. इथे खुद्द महाराष्ट्रात आपल्याला मराठी लोक आणि मराठी आवडत नाही. एक परप्रांतीय असेल तर बाकी 17 18 हिंदी बोलायला सुरू करतात. त्यांना बहेरचेच जास्त प्यारे.
@rathodpooja19967 ай бұрын
ನೀವು ಯಾವಾಗಲೂ ಎಲ್ಲಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯವನ್ನು ರಚಿಸುತ್ತೀರಿ, ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಬೆಳೆಯಬೇಕು...😊
@Aktashk7 ай бұрын
Banglore la amhi pn ahot mla kon Marathi disl nhi ajun Karn lok Hindi ch bolayala bghtata ek Don disle pn tyani ni pudhe Yeun bollel nhi amhi pn magemage ch Kel bghu pudhe kon bhetl tr bolu nkki
@SuperPinky0047 ай бұрын
Agadi khar ahe he
@giriforyou3 ай бұрын
नमस्कार बहू, मी 30 वर्षे चिंचवडमध्ये राहिलो, पण गेली 20 वर्षे मी राजकोट गुजरातमध्ये आहे. मी जन्मापासून कन्नडिगे असलो तरी लहानपणापासून मी मराठी माणूस आहे. सध्या मी गुजरातच्या राजकोटमध्ये आहे आणि गुजराती शिकलो आहे. मला सर्व भारतीय भाषा आवडतात आणि मला अभिमान आहे की मला पुढील भाषा अस्खलितपणे येतात - कन्नड, मराठी, हिंदी गुजराती आणि इंग्रजी जेव्हा मी कोणत्याही मराठी माणसाला भेटतो तेव्हा मी त्यांच्याशी फक्त मराठीतच बोलतो. मला तुमचा हा व्हिडिओ आवडला
@sunilsingh-yz1il2 ай бұрын
अखंड आणि अक्षुण्ण भारत देशासाठी तुमच्या सारख्या लोकांची आवश्यकता आहे
@PREBOW7 ай бұрын
I M KANNADIGA FROM SOLAPUR MAHARASHTRA but living in BANGALORE JAI KARNATAKA MATE ❤️💛 JAI MAHARASTRA 🚩🚩
@Satish-uf3ln7 ай бұрын
Iam from solapur
@siddhant20247 ай бұрын
It's Sonnalgi ❤❤
@Satish-uf3ln7 ай бұрын
@@siddhant2024 no it's solapur today bro
@B.R.C.P.abcdof7 ай бұрын
@@siddhant2024,सोलापुर
@brigadeshivu2 ай бұрын
Solapur bijapur same😂
@hiteshnevase62567 ай бұрын
एक नंबर भावा... महाराष्ट्रात मराठी माणसांच मराठी ऐवजी हिंदी बोलायची खाज जास्त आहे.. अभिमान सर्व भाषेचा असायला हवा.. पण आई एकच असते.. जस या व्हिडिओ मध्ये त्या ताई ने सांगितले... आणि प्रेम हे आई वर असायलाच पाहिजे... 🚩🚩💯
@meghsBlogs7 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आदर पाहून अंगावर शहारे आले आणि शेवट खूप मनाला लागला मित्रा काही शहरी भागात आपली मातृ भाषा अस्मिता संपुष्टात येतेय, सद्याची परिस्तिथी पाहता वाईट वाटत राजकारण्यांनी शूरवीर व संताच्या भुमीच वाटोळं करून टाकलय 😢 संस्क्रूती जपा गर्व बाळगा महाराष्ट्राचा❤ खूप छान काम करतोयस् भावा 🎉 राम राम
@kavitagitte56547 ай бұрын
मला गव्र
@bhannat_bhatkanti7 ай бұрын
बेळगाव भागात शिवजयंती बघून या 😊 गर्व अजून वाढेल
@SubodhRahate6 ай бұрын
Kaata yetoch!
@tulsirampatil99996 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे दादा आणखी इतर राज्यांच्या नागरिकांचे मत महाराष्ट्र आणि मराठी लोकांबद्दल काय आहे हे जाणून घेण्यास मदत होईल 🚩🇮🇳 जय महाराष्ट्र जय हिंद
@hiteshsonar46527 ай бұрын
महाराष्ट्र एवढा पुढे चालला आहे पण आपली मातृभाषा मागे सोडत. हे खूप वाईट आहे आपल्या महाराष्ट्र साठी 😢😢😢
@Dnyaneshwar98877 ай бұрын
भावा मी सांगतो ते कर माझ्या सोबत मराठी वाचवण्याचा प्रयत्न कर. कोणी हिंदी बोल तरी आपन मराठी मध्येच बोलायचं ते लोक आपल्या राज्यात आले आहेत आपण नाही गेलो त्याच्या राज्या मध्ये किती काय झालं तरी मराठी मध्येच बोलायचं. आणि तुझ्या घरच्यांना पण सांग मराठी बोलायला आणि मित्रांना पण
@mayursatoskar85277 ай бұрын
मित्रा एकदा असच झालं.मी एका मिठाईच्या दुकानात कामाला आहे.एकदा एक हिंदी भाषिक स्त्री आमच्या दुकानात खरेदी साठी आली होती.तिने हिंदी मध्ये मला काही मिठाई बाबत विचारलं मी मराठीत उत्तर दिलं तिला ते कळलं पण मालक मला ओरडायला लागले तु एवढा शिकला सवरलास तुला हिंदी बोलता येत नाही मी म्हणालो मला मराठी, हिंदी आणि इंग्रजी सुद्धा शिकवले आहे आणि बोलताहि येते पण मी का हिंदी बोलू तिला मराठी समजतं फक्त बोलता येत नाही.मग झाल ना विषय संपला.😂
@Dnyaneshwar98877 ай бұрын
@@mayursatoskar8527 परत काय बोला मालक
@Dnyaneshwar98877 ай бұрын
@@mayursatoskar8527 😂
@botkiller_Pishach5 ай бұрын
Ak bharatiya mhanun mla sasrv bhasacha adhur ahe.......jay Maharashtra
@SominathNikalje7 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे मराठी भाषा हे इतकी महान आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सार लिखन मराठी भाषेमधून केलं अर्थात मराठी भाषा ही जागतिक दर्जावर नेऊन ठेवली तसेच गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सुद्धा आपली मराठी भाषा सातासमुद्रापार पोहोचवली मराठी भाषेतील सर्वात महान मौल्यवान रत्न छत्रपती शिवाजी महाराज हे अमर झाले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी रशियात जाऊन मराठी भाषेमध्ये पोवाडा सादर केला मराठी भाषा ही खूप आहे म्हणूनच ती माय मराठी आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kulchaitanya17 ай бұрын
आपल्या मातृभाषेवर प्रेम कसं करावं, तिचा सन्मान कसा करावा हे मराठी लोकांनी खरोखर कन्नडिगा लोकांकडून शिकायची गरज आहे
@suniliraj63667 ай бұрын
I'm kannada. But I love marathi also. I can read and write marathi. I love Sangli. I see marathi films and tv serials, I like maharastracha Hassya Jatara. Sameer Chougule 👍
@devil00502 ай бұрын
Love from Sangli
@allenite202377 ай бұрын
दिल्ली चेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा 🚩
@atulchavan24337 ай бұрын
Are baba pahile.saglya maharashtra madhe marathi bolayla laav saglyana.....mag bol dialogue
@allenite202377 ай бұрын
@@atulchavan2433 मि तर बोलतो आणि तुमचे लेटर्स सांगतायत की तुम्ही मराठी किती बोलता
@omkarjadhav90317 ай бұрын
तत्क❌ तख्त✅ जय महाराष्ट्र
@Raman_editor017 ай бұрын
Sorry iam from Karnataka if you any letter to say your language is not less marathi. If I am marathi use english font to write marathi
@Amol2-gf5ng7 ай бұрын
हे फक्त म्हणायला चांगल वाटतेय भावा😅
@ShahirVaishnavimangnaik6 ай бұрын
दादा बेळगाव ला या ना एकदा ❤🤗✨खूप उत्सुकता आहे तुम्ही जर आलात तर खूप प्रेम.मिळेल बेळगावकरांकडून सुद्धा 😊
@RavindraPhatangare-ld8ox7 ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज हे अजूनही सगळ्यांना एकत्र करताय ही मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते. का कोणाला वेगळ समजायच जर तो भारतीय आहे तर. जय हिंद। जय श्रीराम।।
@Laniakea3697 ай бұрын
ಬಾಳ್ ಚೆಂದೈತ್ರೀ ಇದು. ನಾವು ಭರತ್ ಖಂಡದವ್ರೂ ಎಲ್ಲಾ ಹಿಂಗಾ ಇದ್ರಾ ಆಹಾ! ಆಹಾ! ಎಂಥ್ ಚಲೋ ಇರ್ತೈತ್ರೀ ಯಪ್ಪಾ.... ಅಂದಂಗಾ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಮೂಲ ನಂಮ್ದೇ ಕಲಬುರಗೀ ಅಲ್ಲೇನ್ರೀ...? ಇಂತಹ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿದ್ದು ನಾನು ಇದೇ ಮೊದಲು. ನಿಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ಯಶಸ್ಸು ಸಿಗಲಿ ಸೋದರ.🎉❤
@MacchaPicchu-5622 ай бұрын
Naanu kannadiga nannage Marathi mathanade thumba ishtam naanu birth place belagavi nanage Marathi Telugu Kannada Urdu Hindi gottu ibbaru naanu kolhapur alli irde . Marathi jana thumba chennage jana e Bengaluru alli bhasha brash Ella koditre e tamilian ge ivarge nam Karnataka alli allow madabeda bro avar intention nam oru ge avaru ooruage Maaditre. Please stop it them to allow. Please ivargella nivvu srilanka aagi torture madabeku.
@SohamVaidya-w2g23 күн бұрын
ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಮೂಲ ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲ, ಅದು ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿವೆ...
@snj13217 ай бұрын
भेटलेला परप्रांतीय कुठलाही असो, महाराष्ट्रात मी फक्त मराठीतच बोलेन 💯🚩✌️
@siddarthhuddar54207 ай бұрын
ನೀನು ಮಾತಾಡು ನಿನ್ನ ಯಾರು ಬೇಡ ಅಂದ್ರು
@rathodpooja19967 ай бұрын
@@siddarthhuddar5420 These people getting IT jobs with the help of references only 😂, what kind of talent they have we know 😂....Namma Karnataka Only 😎💛❤
@lovewithinyou9937 ай бұрын
@@rathodpooja1996beggers people like you came to Maharashtra for begging job because your native states are not capable to give job ,better life ... 🤣🤣😃
@siddarthhuddar54207 ай бұрын
@@rathodpooja1996 ಹ ಅಕ್ಕ ಅವರು ಹಿರಿಯರು ಬಂದು ದೇವಾಲಯಗಳನ್ನ ಲೂಟಿ ಮಾಡಿ ಹೋದ್ರು. ಇವರು ಬಂದು ಈಗ ಹಾಳು ಮಾಡ್ತಿದಾರೆ.
@rathodpooja19967 ай бұрын
@@siddarthhuddar5420 True 👍, Vitthal Mandir is ours, it's in our area, These people create only politics in every field but girl's safety is good in Maharashtra
@snfab17 ай бұрын
kannada and marathi are both highly cultured language had an office in hubli for some yrs were i picked up the beautiful easy to follow language kannada but suprisingly a lot of people spoke to me in marathi when they came to know i was from mumbai there seems to be a great comfort level between both these rich cultures unlike what politicians want us to believe
@vsk-t7t2 ай бұрын
what about kannada people and language ...no basic drinking water facility to them....even getting more gdp state...total nonsense marati people
@swarajthange59207 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्र भूमीला लाभलेली देवांची देणगी🧡🚩🙏🏻💐 दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ❤
मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे. 🚩जय महाराष्ट्र 🚩 पण मी कन्नडा भाषेचा ही आदर (respect) करते.
@kavi.kannada-kavitegalu_19997 ай бұрын
ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆ ನಮ್ಮನಾಡು ❤
@Pranav_acharya_1087 ай бұрын
हो
@tanayanehulkar28567 ай бұрын
जरी मला आमच्या प्रिय शेजारी, कर्नाटकबद्दल फारशी माहिती नाही, तरीही एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे: त्यांचे त्यांच्या भाषेबद्दल प्रेम आणि आदर. जेव्हा त्या मुलीने सांगितले की ते कन्नडला त्यांची आई म्हणून संबोधतात तेव्हा तुम्ही तिचे डोळे तिच्या भाषेच्या अभिमानाने चमकलेले पाहू शकता. त्यांना त्यांच्या संस्कृतीचा, भाषेचा आणि वारशाचा अभिमान आहे. त्यांनी ते बर्याच काळापासून जतन केले आहे. हीच भावना तरुणांमध्येही व्यक्त होताना दिसते. त्यांनी इतर संस्कृतींचाही स्वीकार केला आणि तेही स्वतःच्या संस्कृतीला न विसरता. मराठीबद्दलही असेच म्हणता येईल का? आपण मराठी लोक आपली भाषा विसरण्यात व्यस्त आहोत. आम्हाला मराठीची लाज वाटते. या मानसिकतेतून आपण कधी बाहेर पडणार? जय महाराष्ट्र जय कर्नाटक ❤
@XYZnameyt7 ай бұрын
भावा खतरनाक काम केलंस, स्वतः बंगलोर मध्ये बसुन video बघतोय भारी वाटलं... ❤❤❤
@AnkitGangaikar4 ай бұрын
Bro iam living in Belgaum even I can talk kannada and Marathi both As a state I am kannadiga and I am a maratha❤❤
@Daily.politics087 ай бұрын
गर्व आहे मला मराठी असल्याचा आणि जन्माला आलो छत्रपतींच्या bloodline मध्ये याचा 🚩🙏 जय शिवराय जय महाराष्ट्र ❤
@manoharshinde45837 ай бұрын
गर्व करा आपल्या सनातन संस्कृती, संप्रदाय, मुल्यांचा, आदी मी सनातनी हिंदू मग मराठा...
@andreamessiasgomes71185 ай бұрын
Shivaji has roots in Rajasthan if you check ancestry wise 😂
@Daily.politics085 ай бұрын
@@andreamessiasgomes7118 Tula nit uttar dila asta pn tu youtube var comment Kelis Instagram Facebook kahi asta tar sodhun adhi Tula chop deun nntr case Keli asti 🙏 Nit vaga aurangi auladi tumhi .
@SachinLangote20067 ай бұрын
दोन्ही भाषा येणाऱ्या वक्तीला ऐकायला खूप आनंद होतो
@nitindange75693 ай бұрын
Aani kuthe Kay chuk jhali he suddha sangu shakato, nanage kannada Marathi Konkani mattu Hindi bhasheyalli matadalu baruttade, we Karnataka people speaks atleast 4-5 languages 👍👏🚩 Bharat Mata ki Jay 🙏☺️
@deepakkunnure34457 ай бұрын
श्रवणबेळगोळा येथील भगवान बाहुबली चे भव्यदिव्य मुर्तीवर जगातील सर्वात प्राचीन व पहिला शिलालेख मराठीमध्येआहे..❤❤❤🎉🎉🎉 जय महाराष्ट्र
@ShubhamGangurde17 ай бұрын
दादा वाचायला मिळेल का
@deepakkunnure34457 ай бұрын
हो जग प्रसिद्ध आहे
@cacavb7 ай бұрын
It's in modi marathi so people don't know.. ३/४th of people in India was marathi because maratha ruled katak to atak..
@Sachinkannadiga-id4hz7 ай бұрын
That is Devanagari you don't idea about that 😂
@vsk-t7t2 ай бұрын
what nonsense that hindi not marathi .....in every part of maharastra you will get kannada scripts when archiological department find proof
@सोभावतीवगदळ4 ай бұрын
India ka most beautyfull aria ❤karnataka ❤️
@suprabhakadam13767 ай бұрын
आपली मातृभाषा,आपली संस्कृती, आपला भारत -जय महाराष्ट्र!
@umeshpatil34027 ай бұрын
आमची मातृभाषा कन्नड आहे. कर्नाटका विषयी खूप आदर आहे. पण खूप गर्व व अभिमान आहे की आम्ही छत्रपतींच्या भूमीत जन्म घेतलोय.
@akshayandhale12137 ай бұрын
Patil असून मातृभाषा कन्नड कशी ?
@memekar1383 ай бұрын
@@akshayandhale1213patil fakt maharashtrat naahi. Karnataka madhye pan yetat
@vsk-t7t2 ай бұрын
what about chalukya immadi pulakeshi....
@basedmanaf81007 ай бұрын
महाराष्ट्रात मराठी माणसांनीच मराठी भाषेला वाऱ्यावर सोडलंय. पुणे मुंबई सारख्या शहरात ऑफिस मध्ये मराठी लोक स्वतः हिंदीत बोलतात कारण मराठी down market वाटते त्यांना आणि उपऱ्या लोकांची हिंदी high class वाटते. हे इथल्या शाळा कॉलेज मध्ये पण सुरु झालय. जस जसे महाराष्ट्रात हिंदी भाषिक लोक वाढत चाललेत तशी आपली भाषा संपत चालली आहे. काही नालायक मराठी मुली तर परप्रांतीय मुलांसोबत लग्न करतात कारण मराठी मुलं त्यांना अयोग्य आणि हिंदी भाषिक उपरे जे स्वतः मागास राज्यातून येतात ते high class वाटतात कारण ते मागास हिंदी बोलतात आणि ते त्यांना "cool " वाटत . त्यांचीच मुलं मोठी होऊन मराठीचा द्वेष करतात, छत्रपतींचा अपमान करतात असे कितीतरी उदाहरण तुम्हाला मुंबईत सापडतील. मी पुण्यात क्लासला होतो तर वर्गात फक्त एक जण हिंदी भाषिक होता बाकी सगळे मराठी तरी अख्या वर्गाला गणिताचे सोलापूरचे सर हिंदीत शिकवत होते. आणि ह्या उलट हुबळी कर्नाटकातुन एक सर होते ते त्यांचा विषय मराठीत शिकवत होते. आपलीच लोक YZ आहेत भाऊ. आपल्याच लोकांना लै खाज आहे हिंदीवाल्यांची चाटायची. दक्षिण भारतीय लोकांसारखं मातृभाषेवर प्रेम करणं स्वतःची संस्कृती जोपासणं उभ्या आयुष्यात आपल्या लोकांना कधी जमलं नाही. हिंदी वाल्यांची गुलामी करणं तेवढं जमलय. मराठी माणसांना एवढंच सांगणं आहे कि बाहेरच्यांसाठी तुम्ही तुमची भाषा सोडू नका. महाराष्ट्रात मराठीतच बोला. दुकानावाला जरी मारवाडी असला तरी मराठीत बोला. पाणीपुरीवाला भैया असला तरी मराठीत बोला. तुम्हीच जर तुमची भाषा सोडली तर बाकीचे तरी का इज्जत करणार आहे तुमची.
@sanjaysakhalkar38137 ай бұрын
याला कारण मराठी लोक आळशी आहेत आणि त्यांना नोकरी आठ तास करून पैसे कमवायचे आहे, धंदा किंवा धोका पत्करत नाही.
@keshavmishra077 ай бұрын
💯
@samydicosta7 ай бұрын
@@sanjaysakhalkar3813 ह्या सर्व अफवा आहेत मराठी माणूसही धंदा बिझनेस करतो. महाराष्ट्रात अनेक छोटे मोठे धंदे जे MSME मध्ये मोडले जातात, सर्वात जास्त GDP ला योगदान आहे MSME इंडस्ट्रीचे ते मराठी माणूसही करतोच. आणि बात राहिली गुजराती मारवडीची तर ते खानदानी व्यापारी समाज आहेत त्यांचा काही ठाव ठिकाणा नसतो, मराठी माणसासारखे एका जागी राहून शेती करणे वगैरे त्यांची शैली नसते सैन्यातही ते भरती होत नाहीत समाजक्रांती करणे, चळवळ उभा करणे, अन्यायाविरुद्ध लढणे ही या समाजाची खासियत नाही इतिहासही नाही याउलट मराठी माणूस खूप भिन्न आहे. या व्यापाऱ्यांचा बिझनेस झारखंड बिहार ओरिसा या राज्यातही आहेत ती राज्ये पाठी का ? तिथे का नाही झाली प्रगती ती राज्ये मागासलेली का. उगाच काहीही झालं तर मराठी माणसाला दोष देऊन मोकळं व्यायच बस एवढंच जमत. भाषा संस्कृती जपणे ही वेगळी गोष्ट आहे आणि बिझनेस करणे एक वेगळी गोष्ट आहे तुम्ही मराठीत सुरुवात करा ती व्यापारी जात आहे ग्राहकांच्या भाषेतच बोलतात ते.
@DEVRAJshetty-sn1tn7 ай бұрын
💯
@MarathiMi7 ай бұрын
100% खर आहे हे समोरचा मराठी भाषिक आहे हे माहिती असून सुधा लोक हिंदी मधे boltat
@suchitajoshi18957 ай бұрын
कन्नड लोकांची तुम्ही खिल्ली उडवली आहे अस मला वाटलं. मी महाराष्ट्रातुन कर्नाटकात आले. मला दोन्ही भाषेचा गर्व आहे. मला आवडलं नाही तुम्ही कन्नड भाषेची टिंगल केलेलं. Give respect and take respect.
@akashsarjine6 ай бұрын
ह्याचे दुसरे व्हिडिओ बघा ही त्याची धब आहे
@nitindange75693 ай бұрын
Majhi matrubhasha Marathi aahe, pan shikshan kannada madhe jhal aahe, mhanun aapan je mat, Marathi kidyachya ya video baddhal vyakt Kel, tyachyashi 💯 sahamat aahe, tingal, khilli na udavta dekhil ha video adhik sundar jhala asta 🙏☺️👍
@nitindange75693 ай бұрын
🙏☺️ South Indians fakt Tamil lok(madrasi) nastat, Andhrapradesh, Tamilnadu, Karnataka, aani Kerala, ase 4 rajya aahet, aani tyanchya bhasha aahet, Telagu, Tamil (madrasi) kannada aani Malayalam.!! Tamil( madrasi) style (tone)madhe bolalo mhanje Southindia chya bhashet bolalo as hot nasat bhava 🙏☺️
@berryburla43792 ай бұрын
@@nitindange7569ho mi andhrapradesh cha ahe ani maja sampurn shikshan maratith jalela ahe ❤
@ganeshjagtap2072 ай бұрын
Kahi hi
@gajanankhare7 ай бұрын
I love Kannadiga and Tamilians, they have much respect for their regional things, esp language and food
@oldmonk2.17 ай бұрын
मराठी मातृभाषेबद्दल गर्व आहे आम्हाला, आणि आपल्या कन्नड भावंडांचा आपल्या मातृ भाषेबद्दल आत्मसन्मान बघून खूप छान वाटल❤
@vsk-t7t2 ай бұрын
what about maratis dnt know kannada respect kannada also...nonsense people
@varshahegde81717 ай бұрын
Iam kannadati .. but I know marathi.. I can talk kannada and marathi both fluently.. but I dont like when these 2 ppl fight for their language, I mean we r all same man, just a language diffence, u dont own ur language rit, respect ur language as well as others too.. Karnataka n Maharashtra r like siblings.. for same mother (India).. we shouldn't fight yar
@kunals80227 ай бұрын
Love you sister...both are great states with wonderful people
@jaibholenath69007 ай бұрын
Beautiful comment. My Matrubhsha is Marathi but I have decided I will learn Kannada in next 3 years
@johnnylever30287 ай бұрын
I don't think they're fighting. It's a friendly banter.
@prashantkhode99087 ай бұрын
They are not fighting.. he is telling about Maharashtra... In Maharashtra if two Marathi people meet they don't speak Marathi they speak Hindi. And Karnataka people saying that we come in Maharashtra.. Marathi people speak Hindi with us then how can we learn Marathi from Marathi peoples
@srikanthgjoshi7 ай бұрын
Both Marathi and Kannada are children of the same God Vittal 🙏 ನಮ್ಮ ವಿಠ್ಠಲ mazha Vittala 🙏
@sanchalprabhu1787 ай бұрын
श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे न्हवे तर पूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत आहेत ❤❤❤❤❤❤
@pushpa846307 ай бұрын
मि मूल कर्नाटका चा परंतु माझा जन्म महाराष्ट्र मध्य झाला आहे माझा शिक्षण रोजगार महाराष्ट्रत आहे मराठी भाषा आनी संस्कृति माझी पहली माई आनी दूसरी कन्नड़ जय हिन्द जय भारत श्रेष्ठ भारत❤
@neetadesai38473 ай бұрын
माझे पण सेम तसेच आहे 😊
@shilpamore6497 ай бұрын
जय महाराष्ट्र....जय कर्नाटक...🤝🙏🙏
@ravindrakakade2957 ай бұрын
व्हिडीओ च्या शेवटला अंगावर काटा आला.आपण किती मोठी चूक कळत नकळत करत असतो जाऊदे भावा तू वेगळ्या मार्गाने काव्होईना कान उघाडणी केली त्या बद्दल खूप खूप आभारी🙏 चला तर आपण सर्वांनीच इथून पुढे तरी चूक सधरऊ👋👋
@sk-tu2xu7 ай бұрын
Jai Karnataka jai Maharashtra.. Jai ho basaveshwar jai ho shivaji
@PK-qe2py7 ай бұрын
अशीच series दिल्ली, पंजाब, हरयाणा,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू बनवावी.
@swapnilgawali87077 ай бұрын
💯
@gokulshelke-z6d9 күн бұрын
अजून एक एपिसोड हवाय भावा❤ कन्नड भाषा आणि तेथील लोक यांच्या विषय एक नाळ जोडल्याची जाणीव असते प्रत्येक मराठी मनात
@Shivakumar543257 ай бұрын
ನಮ್ಮ ನಾಡು ನಮ್ಮ ಭಾಷೆ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆ 💟 ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ 💛❤️
@akhilesh_theexplorer7 ай бұрын
ಜೈ ಕರ್ನಾಟಕ 💛❤️
@MR_NANYA_097 ай бұрын
ಜೈ ಭುವನೇಶ್ವರಿ 💛❤️
@goluugk37187 ай бұрын
Jay maharashtra
@SathvikSharma5 ай бұрын
Jay hind. Jai Karnataka jai maharashtra
@ganeshnayak50667 ай бұрын
भाऊ, आम्ही महाराष्ट्रात राहतो, पण कर्नाटकचे आहोत. तुमचा हा व्हिडिओ खूप आवडला❤😊 ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಗಳು
@autotesting-it7jt7 ай бұрын
I studied in pune, Maharashtra people are lovable In my 4 year study i stay all Maharashtra different caste people house They treat me as family member. I proud to say am also part of Maharashtra family ❤
@bhagyeshmachakuri27417 ай бұрын
हे जर मुंबईमध्ये बोलले असते काय काय वाईट बोलले असते कर्नाटकबद्दल आपला अर्धा आयुष्य भांडणातच गेले. अरे हे नेहमी लक्षात ठेवा शहाजीराजे बंगलोर मध्ये होते आणि महाराजांचं महाराष्ट्रानंतर कर्नाटकात राज्य होतं 😔🧡
what about kannada kings rulled maharastra before maratha
@ratu_love7 ай бұрын
,,अगदी बरोबर बोला तु आपण सुद्धा आपली मराठी भाषा जपली पाहिजे कोणा सोबत सुद्धा बोलन् जेव्हा सुरु करतो तेव्हा मराठी बोल पाहिजे जेव्हा समोरचा बोलतो की नाही समजत मला काय बोलतो तेव्हा हिंदी बोल तर ठीक ....... खूप छान वाटल मराठी किडा खूप दिवसा नंतर दिसला ते पण नवीन आणि मस्त विडीओ घेऊन. ... ❤️❤️❤️🚩🚩🚩
@NarendraBachhav-v3r7 ай бұрын
शिवाजी महाराज..❤❤बस..खूप आनंद होतो.. ऐकून
@sanikahole8827 ай бұрын
अगदी वास्तविक परिस्थिती तु या व्हिडिओ द्वारे समोर आणली आहेस..... आपल्या लोकांनी देखील आपल्या मराठी मातृभाषेला प्रमुख प्राधान्य दिलं पाहिजे....🙌
@kunalweldode43677 ай бұрын
मराठी भाषा ही जर कोणी जपली आहे तर ती आहे अडाणी माणसं कारण उच्च-शिक्षित लोकं तर स्वतःला हाई क्लास दाखविण्याकरता इंग्रजी आणि हिंदी चे गुलाम झाले आहे
@rahulmahadik64905 ай бұрын
💯💯💯
@vsk-t7t2 ай бұрын
especially kannada people in maharastra....native maratis became gulams of hindi even script also
@keepmindcalm42047 ай бұрын
मराठी माणसं दुसर्याला मागे खेचण्यात पटाईत आहेत.कर्नाटकातील लोक तसे नाहीत स्वभावाने थोडे रागीट असतात पण प्रेमळ असतात.
@Satish-uf3ln7 ай бұрын
Ghanta premal astatat 12 varshapasun MI rahto Maharashtra is best
@animetoon1877 ай бұрын
Gharatun bhar ny padlele loka youtube ver gyaan detay baga
@drishyanair72957 ай бұрын
Karnatak people r good by heart they r not angry people
@Satish-uf3ln7 ай бұрын
@@animetoon18712 varshach anubhav aahe tu kadhi hota ka benglore la
@keepmindcalm42047 ай бұрын
@@Satish-uf3ln तु MH मध्ये का रहात नाही ते पण सांग.
@sarangdhande91073 күн бұрын
खूप छान विषय हाताळला 😊
@jyotisinnarkar7 ай бұрын
खूप काही शिकण्यासारखे आहे या विडीओ तन आपल्या कडे बाहेर च्या लोकांशी आपले च लोक हिंदी इंग्लिश बोलतात. मराठी बोलायला त्यांना कमी पना वाटते. आपल्या च लोकांना ते समजत नाही ते बाहेर च्या लोकांना समजले हे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. आपण आपल्या मुलांना ही तेच शिकवतोय. हे अस नाही झाल पाहिजे. हा विडिओ जर प्रत्येकाला समजला तर प्रत्येकाने ते अमलात आणावे🙏🙏. दादा तुम्ही खूप च मनाला लावून जाणारे विडिओ करतात. ❤खूप छान... God bless you 😊
@mandarmali99567 ай бұрын
जै कर्नाटक 💛❤️🚩
@iampremveer77 ай бұрын
Nice 👍🏻 I from Maharashtra but I can speak both marathi and kannada fluently
@pradipchavan57057 ай бұрын
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा जय महाराष्ट्र ,5 वर्ष झाली कनाडा staff sobat काम करत आहे पण आज ते मराठी बोलतात
@omkarjavarat9467 ай бұрын
18:01 हा दृश्य खूप भावनिक आहे भाऊ... आमची मराठी माय.. माता..आई
@rggrrggr2907 ай бұрын
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी ❤❤
@mrunalyadav86786 ай бұрын
मित्रा मी तेलुगु आहे. पण मी महाराष्ट्रात राहतो माझी जन्म भूमी कर्म भूमी महाराष्ट्र आहे अणि याचा मला अभिमान आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन भूमीत जन्मलो महाराजांमूळे दिल्लीतील धर्मांध पादशहा दक्षिणेतील मंदिरा पर्यंत पोहोचले नाहीत त्याना महाराष्ट्रात रोखून ठेवल•
@sushrutpatankar7 ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र. भावा एक नंबर व्हिडिओ आहे बघ. होय हे खरंच दुर्दैव आहे की आपल्याच राज्यात आपली मातृभाषा एकाकी पडत चालली आहे. तुम्ही जर दाक्षिणात्य राज्यात बघितलत तर प्रकर्षाने जाणवत की त्यांचं त्यांच्या भाषेवर खूप प्रेम आहे. आज खरंच विचार करा रॉकी भाई , पुष्पा भाऊ, नाटू नाटू ला लोकांनी भारतातच नाही तर साता समुद्रापार डोक्यावर का घेतल ? केवळ आणि केवळ त्यांचं आपल्या भाषेवर प्रेम आणि संस्कृती प्रती अभिमान. त्या लोकांना आपला पारंपरिक पोशाख सुध्दा अभिमानाने घालताना बघतो आपण. त्यांची माणसं एकमेकांशी बोलताना त्यांच्या मातृभाषेत बोलतात आणि आपण इकडे हिंदाळलेले झालोय. आपणच आपली भाषा जपली नाही तर दुसरे कोण कशाला जपतील आणि मान देतील.
@siddharthdond57202 ай бұрын
मी मराठी आहे आणि मला गर्व आहे मराठी भाषेचा ज्या प्रमाणे कांनाडा आणि तमिळ आपल्या भाषेचा गर्व करतात तसा प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजेल तोह कोणीही असो हिंदू मुस्लिम किंवा इतर आपली राज्य भाषा आहे तिचा गारवा करा मित्रांनो तिला वाचवा कृपया करून 😢 नाहीतर संस्कृत भाषा सारखी आपली मराठी भाषा होऊन बसेल कृपया करून हिंदी इंग्लिश पेकाशा मराठी ज्यास्त बोला मराठी ला वाचवा मराठी जपा मायबोली मराठी भाषा वर प्रेम करा महाराष्ट्र वर प्रेम करा जय शिवराय जय शभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय मराठी भाषा ❤
@abhishekgavale10657 ай бұрын
खूप छान Video अगदी काळजाला भिडणारा...❤❤🔥🔥 खरचं आपली माय मराठी जपलीच पाहिजे पुढचा Video बनवा तामिळनाडू वर तामिळ लोकांना महाराष्ट्र बद्दल काय वाटते याच्यावर...👍👍
@vinayakbadiger42272 ай бұрын
Kannada matha kii jai Bhuvaneshwari mathe kii jai Jai Karnataka jai maharashtra ❤❤❤
@Vinay_Magic7 ай бұрын
Yallaru tumba channagi matadidiri love you all 💛❤️
@avinashpant11715 ай бұрын
Khubach chhan video ha ek chhan prayatna Maharashtra ani kannada madhe changli mitrata karta.. 🎉
@krishnamurth8477 ай бұрын
ನಿಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತುಂಬಾ ಚನ್ನಾಗಿತ್ತು ಇಂತ ಇಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬರ್ತಾ ಇರ್ಲಿ ಭಾರತೀಯರು ಒಂದಾಗಲಿ ❤️❤️❤️
@vsk-t7t2 ай бұрын
first drinking water facility illa kannada janakke maharastradalli...hogi nodi gottagutte....
@pranavtaharabadkar57597 ай бұрын
भाई, खूप भारी वाटत असे व्हिडिओ बघून. गर्व वाटतो आपल्या माय मराठीचा. तुम्ही सगळे जी सेवा करताय आपल्या मातृभाषेची त्याची खरंच कुठे तरी शासन दरबारी दखल घेतली पाहिजे आणि असे उपक्रम महाराष्ट्र शासनाने देखील राबवले पाहिजेत.
@yogeshbirajdar59157 ай бұрын
आम्ही कर्नाटकचे.(बीदर जिल्हा सीमावर्ती भाग) पण इथे सर्वजण फक्त मराठीच बोलतात. आमच्या राज्याची भाषा पण शिकायला पाहिजे,कारण कागदोपत्री व्यवहार करतेवेळी खूप अडचणी निर्माण होतात. कन्नड लिहिता आणि वाचता येते,पण बोलता येत नाही आणि समोरचा कन्नड बोलत असेल तर ते समजत काहीच नाही. Thanks to Maharashtra people and govt. त्यांनी कधीच आम्हाला वेगळे समजले नाही...शिक्षण,आरोग्य,खरेदी - विक्री,नोकरी,व्यवसाय...सगे सोयरे सर्व काही महाराष्ट्रात मधेच.❤❤
@ShubhamPatil-sf8lm7 ай бұрын
मी पण आळंद कर्नाटकाचा ,एकदम सिमालगतचा गाव . माझं गाव मराठी भाषीक आहे. दोन्ही भाषा येते सर्वांना मराठी शाळा आहे गावात... ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ❤️ जय महाराष्ट्र ❤
@yogeshbirajdar59157 ай бұрын
@@ShubhamPatil-sf8lm आमच्या गावात कन्नड बोलणारे नसल्यामुळे आम्हाला कन्नड येत नाही. शाळा मराठी माध्यम आणि कन्नड त्यात एक भाषा विषय . लिहिता वाचता येते...पण समजत नाही.
@soniyabarve35117 ай бұрын
I'm from Latur, & yes , you are right... माझे खूप नातेवाईक सीमाभागात -बिदर - गुलबर्गा इकडे राहतात आणि लहानपणापासून मी जात येत राहिली आहे so I know तिकडे मराठी च बोलतात , शाळेत पण मराठी शिकवली जाते ! In fact I lived in uttar & dakshin Karnataka as well, I had noticed uttar Karnataka is heavily influenced by Marathi language,culture, & रीतिरिवाज ! Glad to see comments from boundary side !!!❤❤❤
@yogeshbirajdar59157 ай бұрын
@@soniyabarve3511 affirmative 👍
@soniyabarve35117 ай бұрын
@user-jf4ck3fb1c lol 😂 pls be educated & don't say such funny things like Maharashtra has kannada culture ,ulti ganga mat bahao , I had lived in north to south Karnataka as I'm central gov employee so I knew it's Marathi culture which is followed in Karnataka, specially in all north Karnataka because earlier it was part of Maharashtra! & karanataka culture is more established apart from north Karnataka, belgaon , & other border districts of Karnataka, in fact Kerala border & tamilnadu border have a very strong cultural effect on the border side of Karnataka ! Yahan koi dominance ki bat nahi ho Rahi, cultural facts ki bat ho rahi hai so pls stop doing stupid comments instead, get educated well yourself !!!
@Godsfavchild-k1n3 ай бұрын
भावा मी सध्या बँगलोर मध्ये राहतो शिक्षणा साथी पण माझी मातृ भाषा मराठी आहे जर मला चुकून कोणी मराठी बोलणारा माणूस भेटला तर तेज आनंद मी सांगू भी शकत नाही ! 😌🙌
@vikramsonawane4317 ай бұрын
राजसाहेब ठाकरे हीच गोष्ट सांगतात पण, आपण आपला स्वाभिमान विकलाय 🙏 वेळ गेली नाही पण काळ जवळ आलाय 🙏 मातृभाषा अभिमान जपा 🙏
@ShrishailSwami-p9d9 күн бұрын
super video kanadi loka marathi shikun getat pan marathi lokana jara hard hote shikayla jai shivray
@Tatyavinchu19197 ай бұрын
I am Marathi and i respect south people bcz they prefer their local language first. Maharashtra should do this compulsory like south
@vsk-t7t2 ай бұрын
they were slaves of hindiwalas....
@Stp_aura77Ай бұрын
It should be implemented earlier, now it's too late...Now, the dominance of Non-marathi speakers has increased in Maharashtra.
@lagamakamble82294 ай бұрын
जय महाराष्ट्र जय कर्नाटक दोन्ही भाषा वेगळी आहे पण खूप छान वाटत
@Monika0207s4 ай бұрын
Koni tar kannadiga yeyun tumhala bolel it’s Karnataka 😂 Yana kon sangnar Marathi madhe Karnataka la Karnatak mhantat
@RameshChimal7 ай бұрын
Jai karnatak maate 💛❤️ Jai Maharashtra ❤
@vieshalbandi057 ай бұрын
If you are in Karnataka, you have to learn Kannada, be Kannadiga, Speak Kannada, respect Kannada language, ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆ 💛❤️
@kavitaraul80987 ай бұрын
If you are in Maharashtra you have to learn marathi be Maharashtriyan, speak marathi and respect Marathi language
@essaynibhandhhelper28797 ай бұрын
I'm Tuluva kannadiga, living in Maharashtra.I love my Karnataka and I love Maharashtra too...janm bhoomi aur karm bhoomi dono ko respect do..❤
@Sachinkannadiga-id4hz7 ай бұрын
ಜೈ ಕನ್ನಡ
@Unique16087 ай бұрын
definitely its right im kannadiga speak marathi hindi fluently .mostly all kannadiga speaks all lang. but others who stay in karantaka dont even speak kannada.
@Ai-qm7pc6 ай бұрын
Same in Maharashtra 🚩🙏
@ashutoshkamble90867 ай бұрын
मराठी सबटायटल्स दिल्याबद्दल खुप धन्यवाद दादा. मी हा व्हिडिओ माझ्या कर्णबधिर मित्रांना शेअर करत आहे, जेणेकरून मराठी सबटायटल्समुळे त्यांनाही व्हिडिओ कळेल. #मी_एक_कर्णबधिर
@MarathiKida7 ай бұрын
आपल्या पर्यंत विषय पोहोचवू शकलो हे ऐकून आम्हाला चांगले वाटले, जेव्हा शक्य असेल तेव्हा उपशिर्षके देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करतो, असाच पाठिंबा देत रहा 🙏🏻
@JourneywithAksh17 ай бұрын
मस्त काम केलय भावा... बेंगलोर मधे तुम्हाला पाहून खूप छान वाटल... 😊
@sridharamurthy37047 ай бұрын
Remember the proverb, पांच द्राविडा भाषा ( मराठी, कन्नड़, मलयालम, तमिल and तेलुगु are called पांच द्राविड भाषा) each language are core special in it's own
@vsk-t7t2 ай бұрын
only maratis became slaves of hindi i think others they have own
@RahulPatil-ok1zv13 күн бұрын
Orria and tulu bhasha pn Dravidian aahe
@chetanhalgekar7957 ай бұрын
अजूनही वेळ गेली नाही मराठी जपा शिका आणि शिकवा ❤
@archana67567 ай бұрын
Good effort bro.though I am maharashtrian, but born and brought up in Karnataka so proud of both states
@shubhamtelange66194 ай бұрын
भाऊ मी पण कर्नाटकचा आहे पण आमच्या पुर्ण गावात मराठी बोलतात जय शिवराय जय शंभूराजे 💛❤️🚩
@sanket_gaikwad_56208 күн бұрын
कसकाय भाऊ मराठी बोलतात तुमचं गाव बोंड्री जवळ आहे का
@mayurjalvi72414 ай бұрын
भाऊ तुझे व्हिडिओ खरंच खूप छान असतात बघताना समाधान वाटतं...
@chetanshindhe83047 ай бұрын
ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರಯತ್ನ ಸಹೋದರ. ನಾನು ಬೆಳಗಾವಿಯ ಸಣ್ಣ ಹಳ್ಳಿಯ ನಿವಾಸಿ, ಮರಾಠಿ ಭಾಷೆ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಅರ್ಥವಾಗುತ್ತದೆ. ಕರ್ನಾಟಕ & ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಂಸ್ಕೃತಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಆದರೂ ಅವುಗಳದ್ದೆ ಆದ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ಹೊಂದಿದೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ದೇಶಕ್ಕೆ ಕೀರ್ತಿ ತಂದ ಅಂಬೇಡ್ಕರ್ & ಶಿವಾಜಿ ಅವರನ್ನು ನಾವು ಆದರ್ಶವಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಭಾಷೆಯ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಗಡಿನಾಡುಗಳಲ್ಲಿ ಆಗುವ ಗಲಾಟೆಗಳು ಇನ್ನಾದರೂ ನಿಲ್ಲಬೇಕು... From - Kannadiga... 💙
@DevendraVatare7 ай бұрын
❤❤
@kadamop96116 ай бұрын
Bhai tu Marathi ch ahe 😂😂😂
@chetanshindhe83046 ай бұрын
Why?
@rohitnalawade42976 ай бұрын
एकदम बराबर,मीपण तेज म्हणतो,आपणच मराठी नाय बोललो तर बाहेरचाना काय घंटा येणार
@SanjayBalid-ex9xq7 ай бұрын
माझी भाषे वरतून लोक मला ओळखत असतील तर मी का बदल करू किंवा दुसऱ्या भाषेत बोलू. त्या मुळे मला माझ्या भाषे वरती प्रेम पाहिजे. आय लव्ह नगरी ❤ आणि मला अभिमान आहे की मी महाराष्ट्रात जन्माला आलो ❤😊
@Dnyaneshwar98877 ай бұрын
मग आपली भाषा वाचण्यासाठी हे कर..कोणी हिंदी बोल तरी आपन मराठी मध्येच बोलायचं ते लोक आपल्या राज्यात आले आहेत आपण नाही गेलो त्याच्या राज्या मध्ये किती काय झालं तरी मराठी मध्येच बोलायचं. आणि तुझ्या घरच्यांना पण सांग मराठी बोलायला आणि मित्रांना पण
@gauthamkshatriya29535 ай бұрын
Being a kannadiga from Karnataka i absolutely love Maharastra and Marati people. there are so many Marathi people in karnataka especially north part of karnataka.
I belonging from sangamner, Maharashtra but currently working in Bengaluru as a software developer, in my team one girl is also belonging from Karnataka and she is very cool. She always staying in a limit. In short she is same like "Sai pallavi" in fida movie. Unfortunately I lost job during layoff23 and I blocked her from WhatsApp also. Because I'm feeling that I don't deserve for her.😊Southern peoples is really impressive ❤️
@yogeshkadam3691Күн бұрын
बहुत मज्जा आला पाहुन ऐकुन
@ParthDeoghare217 ай бұрын
आंगला काटा आला भावा बाहेरील राज्यातल्या लोकांकडून आपल्या महाराष्ट्राचं कौतुक ऐकून 🎉🎉🎉 16:40 हि series अशीच चालू राहो🎉🎉🎉