शिंदे नाराज असण्याच काहीही कारन् नाही. भाजपणे फक्त शिवसेना फोडण्यासाठीच शिंदेना मु. मंत्री केले.
@sandeshpohare45982 сағат бұрын
हे पटल
@Maratha_samrajya2 сағат бұрын
Ed la bhium palun gele
@maheshkittur88882 сағат бұрын
बरोबर
@kishorsapatСағат бұрын
एकनाथ फक्त रिमोट होता पण कंट्रोल फडणवीस यांच्या हातात होता, पण आता एकनाथ कुठेच जायची हिंमत करणार नाही .ED वाटच पाहत आहे आणि नंतर येरवडा किंवा आर्थर नाहीतर तिहार आहेच.😂😂😂😂
@priyashinde5967Сағат бұрын
😂😂😂😂शिंद्याला आसच पाहिजे.
@SurajJadhav-qq8fr2 сағат бұрын
खरंच हिंदुत्वासाठी एक झाले असतील तर बिना मंत्रिपदाचे पण शांत बसतील
@sandipshirsath76132 сағат бұрын
👍
@tusharshinde92835 минут бұрын
👍👍
@kishorbhusari67742 сағат бұрын
एकनाथ शिंदे काहीही करू शकत नाही..... त्यांना जे काही मिळाल भाजपाच्या कृपेने मिळालं त्यामुळेच त्यांना नाराज होण्याचा अधिकार पण नाही 😂😂
@Praveen_Joshi2 сағат бұрын
हो शिंदे ला इतका मान देण्याची गरज नाही 😊
@gamingdude87Сағат бұрын
Are he news wale kahihi pasravtat shinde sahebananchi badnami hote asha statement ni
@vaishnavipatil74672 сағат бұрын
वेगळा निर्णय घेतला तर जेलमध्ये जावे लागेल
@pcgamer74532 сағат бұрын
😂
@jagdishb69942 сағат бұрын
हिंमतच होणार नाही शिंदेची 😅😅
@priyashinde5967Сағат бұрын
करेक्ट 😂😂
@LakshmanSonavane-pt6nlСағат бұрын
😂😂😂
@vishnupendharkar3832Сағат бұрын
अनावश्यक अपेक्षा करणे अयोग्य
@vedikapatilbirthdaycelebra11462 сағат бұрын
नाराज होण्याचा प्रश्नच येतं नाही.. उठ म्हटलं की उठायचं बस म्हटलं की बसायचं..
@PrashantDhondge-o5z2 сағат бұрын
😂😂
@Unicorndash5552 сағат бұрын
😂😂😂😂
@vasantpawara13062 сағат бұрын
😂😂
@somnathpagar96332 сағат бұрын
😂😂
@shrikantmalpani73562 сағат бұрын
सगल्यालत जास्त आमदार bjp चे आहे
@devendrapatil48302 сағат бұрын
भाजप चे 132 आमदार आहे व अपक्ष मिळून 137 आहे तर मुख्यमंत्री पद कसे सोडणार आहे
@mcubeats22012 сағат бұрын
jar shinde gelech nasate adhi BJP kade tar kay upatali aasati 132 kay half amadar ale nasate
@sourabhshinge53142 сағат бұрын
@@mcubeats2201 shinde mule nahi ale te ladkya bahinimule alet
@Praveen_Joshi2 сағат бұрын
@@mcubeats2201अरे ❤ द्या तुझा शिंदे निघून गेला तरी काय फरक पडत नाही. मुख्यमंत्री फक्त आणि फक्त माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी होणार 🚩
@nikhilnikumbh72102 сағат бұрын
@@Praveen_JoshiHo Dada ❤❤
@spgaming-q4r2 сағат бұрын
घंटा सेनेच्या नावाखाली तुम्ही आलात
@DhanrajGutte-mc7rq2 сағат бұрын
शिंदे साहेबांनी मोठं मन करून रहायला पाहिजे.
@Maratha_samrajya2 сағат бұрын
😂😂 gaddar
@sanjayshinde91772 сағат бұрын
आता फक्तं ताटाखालचे मांजर म्हणूनच रहायचे
@jaydevpatil46993 сағат бұрын
ह्या बातमीन देवेंद्र फडणवीस पेक्षा खूश कोण असेल तर उद्धव ठाकरे 😂😂
@DTamerika3 сағат бұрын
नवरा मेला तरी चालेल सवत randaki झाली पाहिजे 😂😂
@kishorbelkar90902 сағат бұрын
@@DTamerikaहे एक्साम्पल्स मूर्ख पणाच आहे ही अवस्था सगळ्यांना माहिती होत कि अशीच होणार शिंदे ची फक्त त्याला वेळ लागला थोडा आता भोगा कर्माची फळ
@narendraghormode75252 сағат бұрын
Karan jashyas ts hote 1 divas Yana pn rajinama dyavach lagel
@Rahul.P.Kshirsagar2 сағат бұрын
जैसी करणी वैसी भरणी. जे पेरल ते उगवल गदार लोकांच्या बाबतीत
@patil4017Сағат бұрын
बालीशपणात खुश पण होतील.. 😂😂😂
@sursepranit59722 сағат бұрын
जेवढं भेटलं त्याच्यातच समाधान मानायला हवे कधीच झाला नसता मुख्यमंत्री. जे मिळालं त्याच आभार मान म्हणावं...
@vikasperenkar3446Сағат бұрын
Tula zatchi fata kalte kare makda mukyamantri banbat asla tar baher padto.. Tu kay eknath shinde sopa vatto kare zatya
@rajendra92592 сағат бұрын
काय एकनाथ शिंदे साहेब। फडणवीस सारखा दिलदार माणूस मुख्यमंत्री होत आसेल तर तुम्ही सहकार्य करायला पाहिजे ना। तुम्हाला मुख्यमंत्री त्यांनी हसत हसत केल होत। भाजपा 133 आमदार निवडून आलेत ना❤
@JayhindW3V2 сағат бұрын
दिलदार नाही कपटी कारस्थानी
@anandabanbheru87932 сағат бұрын
जस उद्धव ले वाटत होतं तसं आज शिंदे ला वाटत आहे 😂
@gauravmarathe84402 сағат бұрын
Only shinde Saheb
@Maratha_samrajya2 сағат бұрын
Karsthani😂
@Ash8855_2 сағат бұрын
जनतेनं मतदान भाजप ,शिवसेना ,राष्ट्रवादीला केलं नाही तर महायुतीला केलंय हे लक्षात घ्या.आणि महायुती हि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात होती त्यामुळं जनादेश हाच आहे की एकनाथ भाई च मुख्यमंत्री असायला हवेत आणि हे सरकार हिंदूंसाठी,हिंदुधर्माच्या रक्षणात असावे .
@bajiraomasalСағат бұрын
एकनाथ शिंदे नव्हे तर "abp माझा" नाराज आहे म्हणे..😂😂
@Maroti83412 сағат бұрын
जी भेटते ते घेताल आता काही गद्दारी करता येणार नाही
@RajPatil23456Сағат бұрын
हिंदुत्वा साठी एकत्र आलेत ला मुख्यमंत्री पदासाठी??
@VP911002 сағат бұрын
गुवाहाटी ला कोणत्या मार्गाने जाणार आता ??
@KiranWarke-yn6qo2 сағат бұрын
Karnataka cha😅😅
@Rahul.P.KshirsagarСағат бұрын
ठाणे मार्ग
@sawale583Сағат бұрын
😂😂
@patil4017Сағат бұрын
शिंदेंच्या 54 मध्ये 14 भाजपाचे आहेत 😂😂😂 संगमनेर च्या खताळ सारखे.
@ketanpatil456Сағат бұрын
bhuyal मार्ग ने
@krushnanagtilak2502Сағат бұрын
फुटले च नसते तर 10 years MVA ची सत्ता राहिली असती महाराष्ट्रात, आता निघता पण येणार नाही.
@kcr33772 сағат бұрын
हे तर होणारच होत😂😂😂😂😂
@शिवसेनामहाराष्ट्रराज्य53 минут бұрын
मुळात आता भाजप ला मिंधे आणि दादा यांची गरजच नाही कारण ह्या दोघांकडे भाजप चे उमेदवार आहेत २० जे जिंकले आहेत त्यामुळे भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल
@Ccgbtfdsvh5gh59 минут бұрын
मागच्या वेळेस पक्ष फोडला म्हणून चॉकलेट दिला होता भाजप ने ह्याला😂😂😂
@rajendratungar528Сағат бұрын
BJP ने फक्त शिंदे यांचा वापर केला ,हे बरोबर नाही 🤔
@ramdasbhosale-m1n58 минут бұрын
नाराज होऊन काय ऊपयोग तुमच काम संपलंय आता नायतर ईडी सिबि आय बाबु घेऊन तयारंच आहे गप्प बसा ऊठ मनलकी ऊठायच बस मनलकी ऊठायच
@vijayvijayjadhav6952Сағат бұрын
भाऊ शिंदे अजून थोडी जरा दाढी वाढवा तुमची लायकी नव्हती हो
@siddheshchopda5012 сағат бұрын
हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद असे चिकट आहे की एकदा जो बसला की तो सोडूच शकत नाही किंवा परत लगेच परत येईल असेच म्हणतो उदा : देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे
@shridharthorat6590Сағат бұрын
शिंदे जगलं का भाजपा सोडल्यावर 😄😄
@भाव-थ9ट2 сағат бұрын
ही तर सुरवात आहे
@amol19072 сағат бұрын
बर नाराज झाले तर काय करणार...? काही करू सकत नाही जे भेटत ते घ्या
@mahadevmane93332 сағат бұрын
मार्ग बदलला तर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होवू शकतात शेवटी निर्णय काय घेतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
@OnkarpursuitСағат бұрын
Murkh Mansa check numbers again
@PremPujari-t9sСағат бұрын
Ata nhi hou shakt
@santoshghag8115Сағат бұрын
आम्ही तिघे देवभाऊ, दाढीभाऊ जॅकेट ,आणि महाराष्ट्राला वाटून खाऊ😂😂😂
@SHAIKHSIR555542 минут бұрын
BJP 3वर्ष 😂😂😂😂 सेना 1वर्ष 😂😂😂😂😂 NCP1वर्ष 😂😂😂😂
@pratapade6752 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब दिलदार आहे त्याग करतील अडीच वर्षासाठी ठरले आहे
@SuhasDinde-z4p2 сағат бұрын
चोट देतील चुपायला
@sunilpatil42032 сағат бұрын
शिंदे साहेब मोठे मन दाखवा आणि देवेंद्र फडणवीस वीस ला मुख्यमंत्री बनवा जसे त्यांनी तुम्हाला कमी जागा असून मुख्यमंत्री बनवलं तसे तुम्ही पण मोठे मन दाखवा नीच्चीतच जनतेला तुमचे काम आवडले आहे म्हणून एव्हढा जनाधार तुम्हाला मिळाला आहे आणि बाळासाहेबांची खरी शिवसेना ही तुमचीच आहे.शिंदे साहेब जर का तुम्हाला उपमुख्यमंत्री पदाच कमी पण वाटत असेल तर तुमच्या सोबत निष्ठावान शिवसैनिक आहेत जसे की गुलाबराव पाटील,दादाजी भुसे यासारख्या सामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्री बनवा आणि तुम्ही अंडर करंट राहून काम बघा .अशी तुम्हाला पार्टी मोठी करायची आहे पार्टी सांभाळून ठेवायची आहे . जर का तुम्ही या निष्ठावान शिवसैनिकांना उपमुख्यमंत्री बनवलं तर जनतेत एक चांगला मॅसेज जाईल की स्वार्थ न बघता एका सामान्य शिवसैनिकाला उपमुख्यमंत्री बनवलं.सहाजिकच आहे त्यांच्या जागा सर्वाधिक असल्या मुळे त्यांना मुख्यमंत्री बनवावच लागणार आहे नाहीतर त्यांच्या पक्षात नाराजी होईल एवढे आमदार निवडून आपला मुख्यमंत्री बनत नाही अस होइल .म्हणून नाद सोडा .तुम्हाला वेळ आल्यावर मुख्यमंत्री बनता येईल.
@ashishfadnis5872 сағат бұрын
Barobar bol laat dada Hyala mhantat samjut daar pana nahi tar kahi jhan phakt bramhan mhnun khalchya darjachi tika karat ahe phadnawis var
@prabhakargokhle12582 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात
@avinashkhandagale85842 сағат бұрын
Shinde mule gelya timela bjp aali hoti na
@rushikeshmore24352 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब हे समंजस आहेत ते नाराज होणार नाहीत.हे सर्व खोटे आहे.
@rajuwakchoure88782 сағат бұрын
शिंदेला नाराज व्हायचं काय कामच नाही अडीच वर्षे मुख्यमंत्री यांना दिला होत वेगळा निर्णय नाही घेऊ शकत.. महायुती सोबतच राहणार.
@sanjaypurkar18262 сағат бұрын
नाराजीचा प्रश्नच नाही. मेजँरीटी पहायला हवी
@shubhangibhagwat37112 сағат бұрын
चूक झाली शिवसेनेला मतं देऊन वाटलं होतं शिंदे समजूत दार आहे पण उद्धव ठाकरे सारखे निघाले पून्हा शिवसेना मतं देणार नाही स्वार्थी दूसर्या ला संधीच द्यायची नाही
@samadhangaikar6123Сағат бұрын
BJP gaddarano evm jinkali hy gaddar ny 💯
@chopadedada-r9zСағат бұрын
नाराज झाले तरी ते काहीच करू शकत नाहीत
@anandabanbheru87932 сағат бұрын
आता शिंदे उद्धव सारखं निर्णय घेतील नंतर शिंदे च्या शिवसेना मधुन शिंदे सारखं कोनी निघेल व गोहाटीला जाऊन शिंदे सेना फोडेल आणि बिजेपी सोबत सरकार स्थापन करेल 😂😂😂 हेच आता महाराष्ट्रात चालेल 😂😂
@DimpleSharma-bj3ks2 сағат бұрын
मोतीलाल शर्मा. आता ईते हागवन कर मनले तरी हागावे लागेल मिंधे ला. 😅😅😅😅😅
@narendrakale884945 минут бұрын
नाराज झाले तर होऊ देत... बाळासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी भाजपची नाही.....
@dayarammali7189Сағат бұрын
E.d.आहेच.आता तुम्हाला संपवणार. फक्त वापर करून घेतला.
@RidwanShaikh-m7e2 сағат бұрын
शिंदे साहेब आणि अजित दादा पवार साहेबांनी महाविकास आघाडीशी युती करून सरकार बनवले तर एकनाथ साहेब शिंदे मुख्यमंत्री आणि अजित दादा पवार उपमुख्यमंत्री हीच काळाची गरज आहे
@ashwinis1562Сағат бұрын
Asa karun pahu de tari.
@OnkarpursuitСағат бұрын
Rajkaran jyala samjat nahi toch asa bolu shakto
@प्रसादपाटील-ब9टСағат бұрын
मुख्यमंत्री पदावर राहण्याचा हक्क आता तरी फक्त देवा भाऊंचा आहे
@SuhasDinde-z4p2 сағат бұрын
शिंदे रिक्षा चालव नाहीतर गुहावती v सुरत ल जा
@JayMaharashtra7072 сағат бұрын
मीडियाला झाट माहिती नसते BJP बद्दल, निरा राडिया चा जमाना 2014 लाच संपला 😊
@shreeniwaz2 сағат бұрын
पदाची आस असणे नैसर्गिक आहे, त्यातही हे तर मुख्यमंत्री पद आहे... परंतु शेवटी वास्तवाचे भान सोडून चालणार नाही... देवेंद्र मुख्यमंत्री झाले काय आणि एकनाथ भाई झाले काय.. हिंदुत्व प्रेमी जनतेला समानच आनंद होणार आहे हे नक्की!
@SIDDHANTBACHKARСағат бұрын
सर्व कष्ट देवेंद्र फडणवीस साहेबांचे आहे,,, शिंदेनी नाराज व्हायचे अजिबात कारण नाही 💯🙏🙏🙏🙏💯🙏
@sagartalekar792Сағат бұрын
जयसी कर णी तयसी भरणी
@sudhirpanvalkar533452 минут бұрын
मागील वेळी संख्या जास्त असूनही देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना मोठया मनाने मुख्यमंत्री पद दिलं आता शिंदे यांनी मन मोठं ठेवून फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ द्यावे
@theresadmelli94422 сағат бұрын
I want Eknath Shinde sir that he only must be CM.i vote only for Shinde sir.
@mohansabale9782Сағат бұрын
वापर झालंय आत्ता फूट
@user-ok3cl6zl8n2 сағат бұрын
महायुतीतील एक पक्ष कमी झाला तर खूप बरं होईल. दोन्ही पक्ष कमी झाले तर जास्त चांगलं होईल. भाजप सोबत अपक्ष व इतर पक्षांतील १०-२० आमदार नाचत येतील😂
@abdulazizqureshi8688Сағат бұрын
बिल्कुल सही कहा आपने, ऐसाही होते दिख रहा है.
@ChetanaapleСағат бұрын
फडणवीस मुख्यमंत्री होणार असेल तर भाजपमधीलच 108 आमदार बाहेर जाणार आहेत
@user-ok3cl6zl8nСағат бұрын
@@Chetanaaple का? उगाच? 😂😂
@dattatrayadamle20562 сағат бұрын
Logically Mr.Fadnavis should become CM of mahatashtra
@prabhakargokhle12582 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस यांच्यावर यापूर्वीच दोनदा अन्याय झालाय उध्दव ठाकरे यांनी आणि भाजप नेतृत्वानेही केलाय आता एकनाथ शिंदेसाहेब यांनी दिलदारपणा दाखवायचा हवा ठाकरेसारखे कद्रूपणा करू नये, देवेंद्र फडणवीस यांनी मोठेमन ठेवूनच सरकारमध्ये दुय्यम दराजाचे पद घेत शिंदेसाहेब यांचे सरकार समर्थ पणे चालवायला मदत केली म्हणूनच शिंदेसाहेब सरकार यशस्वी होवू शकले याचीही जाण ठेवावी जनता दुधखुळी नाही सर्व पहाते,
@SuhasDinde-z4p2 сағат бұрын
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
@SuhasDinde-z4p2 сағат бұрын
कपटी कारस्थानी
@rajgothal5531Сағат бұрын
जे पेरल ते ऊगवणारच . जैसी करणी वैसी भरणी
@Amolptl2 сағат бұрын
शिंदे,अजित पवार सोबत नसते तर भाजपचे 50 आले नसते,हा करिश्मा शिंदे,दादांचा आहे फडणवीस चां नाही
@goodlife925743 минут бұрын
एकनाथ शिंदे नाराज सुद्धा नसतील कदाचित त्यांना काही वाटलं पण नसेल ...पण न्यूज वर सगळं पॉसिबल आहे 😂😂😂
@sanjaygharat8135Сағат бұрын
शिंदे नाराज आहेत पण मी नाही मला कोणताही पद नको
@hindustaniitburo334234 минут бұрын
जसं देवाभाऊंनी मोठं मन करून तुम्हाला मुख्यमंत्री केलं, तस आता आपण मोठं मन करा, आपण उत्तम नेते आहात ❤️❤️❤️
@pramodaher8752 сағат бұрын
एकनाथ साहेब तुम्हीच मुख्यमंत्री राहा..... आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा
@vaibhavmayekar825951 минут бұрын
आता कुठे पळून जाणार
@Ccgbtfdsvh5gh50 минут бұрын
गुवाहाटी वाया गुजरात 😂
@Jaihobharatiya2 сағат бұрын
Magchya veli dile na CM , MOTHYA MANANE 😂😂
@bharattalekar237849 минут бұрын
काहीच नाराज व्हायची गरज नाही. 40 आमदार असताना अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळालं हे पण थोडके नसे.
@digvijay42333 минут бұрын
शिंदे साहेबांना 105 आमदार असताना भाजप कार्यकर्त्यांनी काळजावर दगड ठेवून अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले आहे पण आता शिंदे साहेबांनी स्वतःहुन फडणवीस यांना मुख्यमंत्री केले पाहिजे जसे फडणवीस यांनी मोठे मन करुन केले.
@anamik326751 минут бұрын
त्यांना आयुष्यभरासाठी मुख्यमंत्री पद गिफ्ट दिलेले नाही.ठरल्याप्रमाणे अडीच वर्षे मुख्यमंत्री दिलेले आहे.एकूण पाच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळाले.आता भाजपाची वेळ आहे.
@santoshwagh9692 сағат бұрын
शिंदे यांनी पाठिंबा काढला तरी अजितदादांचा पाठिंबा घेऊन भाजपने सरकार स्थापन करावे काय होईल ते होईल पुढे बघता येईल . दरवेळी महाराष्ट्रात फक्त विशिष्ठ जातीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे असे काय घटनेत लिहिले आहे का ?
@Mahesh-tv3ee2 сағат бұрын
Jalali ka
@patil4017Сағат бұрын
शिंदेंच्या 54 मध्ये 14 भाजपाचे आहेत 😂😂😂 संगमनेर च्या खताळ सारखे.
@ChetanaapleСағат бұрын
बरोबर अजित दादांना मुख्यमंत्रीपद द्यायला पाहीजे
@ChetanaapleСағат бұрын
@@patil4017 भाजपमध्ये तसे 108 आहेत , बाहेरील पक्षातील
@tamrajkilvish9215Сағат бұрын
तुला काय वाटल एकनाथ जातानी एकटा जाईल तो अजित दादा आणि वाटल्यास भाजपाच्या काही लोकांना घेऊन जाईल 😂😂 आणि राहिली बाजू मोदी शहाची तर यावेळी संघाने मदत केली आहे त्यामुळे हें गुजराती ठग काही करु शकणार नाहीत..
@AshokJaysingpureСағат бұрын
नाराज होऊन काय करणार. १३६ आमदार आहेत.अजीत पवार,शरद पवार, उध्दव ठाकरे लाईन मध्ये आहेत.
@ramkulkarni972Сағат бұрын
शिंदे आणी दादा महायुती तून बाहेर पडणार आणी शरद पवार मविआ अपक्ष मिळून नवे सरकार स्थापन होणार.
@manoharthakur244Сағат бұрын
अडीच वर्षांपूर्वी फडणवीसानी त्याग केलेला आता शिंदेनी त्याग केला तरच युती टिकेल
@FirojFiroj-h5x2 сағат бұрын
Kahich honar nahi lihun ghya devendra fadwnis cya mage janar
@ParmanandKhanaj2 сағат бұрын
शिंदे साहेब सरळ सध्या स्वभावांच माणूस आहे ते कोणताही वेगळा निर्णय घेणार नाहीत
@Unicorndash5552 сағат бұрын
आता कस फडणवीस म्हणतील तस 😂😂😂😂
@Rahul.P.KshirsagarСағат бұрын
लोक काय काय गैरसमज करून घेतात
@iqbalpanari7151Сағат бұрын
लोकांची कामे करने साठी मुख्यमंत्री पद च कशाला लागते. सांगली मध्ये एक व्यक्ती साधा नगरसेवक पण नाही पण त्या भागा मधील जनते ने फोन जरी केला तरी तेथे येऊन पाहणार आणि महापालिका कर्मचारी यांना फोन करून सांगून काम करायची सूचना करतो. जनसेवा हीच ईश्वर सेवा अशी व्रत घेऊन काम करणारी व्यक्ती अजून तरी मी पाहतोय.
@SureshPadhye-m9gСағат бұрын
नाराजी कशाकरीता. हे यश काही एकट्याचं नाही. त्यामुळे ज्या पक्षाच्या जागा जास्त त्याच पक्षाकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा आवश्यक. अशा नाराजीमुळे सामाजिक प्रतिमेला तडा जाऊ शकतो.
@ganeshpalve63902 сағат бұрын
महाराष्ट्र राज्य पहिली महिला मुख्यमंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे
@sachinpawar29712 сағат бұрын
Eknath Shinde was accidental CM, BJP / Fadanvis is the future CM...
@laxmanlandage77682 сағат бұрын
शिंदे साहेबच मुख्यमंत्री
@Rahul.P.KshirsagarСағат бұрын
लोक काय काय गैरसमज करून घेतात
@Ccgbtfdsvh5gh56 минут бұрын
माजी मुख्यमंत्री 😂
@ketanpatil456Сағат бұрын
शिंदे नाराज असण्याच कारण काही कारण नाही भाजपने शिवसेना फोडण्यासाठी एकनाथ शिंदे ला मुख्यमंत्री केल होत
@rutikMors972 сағат бұрын
Waah😂
@DnyanbhaskarСағат бұрын
वेगळा निर्णय घ्यायची हिंमत आहे का एकुच्यात?
@SatyaDarshan-s2eСағат бұрын
मुख्यमंत्री काही शिंदेच्या र्तुत्वाने नव्हती मिळाली होती. शिवसेना फोडण्याचा मोबदला होता. नाराज होण्याचे काही हक्क नाही.
@Vk-kj3nx2 сағат бұрын
आपल्याला काय...कोणीही झालं तरी एकाचा गेम होणार😂😂
@nileshpawar346Сағат бұрын
Only shinde saheb
@RatikantTure2 сағат бұрын
आता नाराज झाला काय आण गुहाठी ल गेला काय कोण विचारत आता 😂😂
@laxmanphalak7187Сағат бұрын
B j p चे १३३ शिट आहे त्यामुळे B j p चाच CM होणारं नाराज होण्याचं काय प्रश्न
@dinuchandu70812 сағат бұрын
फडणवीस राणे चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदानंतर मंत्री पद घेतले तुम्ही उपमुख्यमंत्री पद घ्या आणि नीवांत राज्य करा नो टेन्शन एंजाॅय पेन्शन 😜😜😜😜😜😜😜🥱😜🥱
@dr.ingaledevidas23892 сағат бұрын
एकनाथ शिंदेच होणार हे लक्षात ठेवा
@vishnushinde9778Сағат бұрын
शिंदे बोलले होते कि माझे 40 आमदार निवडून येतील त्यात एक जरी हारला तर मी गावी जाऊन शेती करेन मग किती हरलेत मग कधी जाताय गावाला 😂
@rahulrokade84292 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे
@MukeshGunjal-hw3mxСағат бұрын
मराठा समाजाचा चेहरा होते म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक लढविण्यात आली त्यात दणदणीत विजय मिळवला स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते या विजयामध्ये श्रीमान एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पदाचे चेहरे होते म्हणून श्री मनोज जरांगे पाटील यांनी यांची भूमिका नमती घेतली याची जानू भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घ्यावी आणि महाराष्ट्रामध्ये मराठा चेहरा मुख्यमंत्री म्हणून द्यावा
@ANNASAHEBSHINDE2721Сағат бұрын
फक्त शिंदे सरकार❤
@abhijeetkirtane545040 минут бұрын
मुख्यमंत्री फक्त देवेंद्रच
@somethingnew19952 сағат бұрын
नाराज होऊन काय शेठ वाकडी होणार आहे आता भाजप ची 🤣😅
@kadutribhuvan3924Сағат бұрын
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री हवे
@anilsinhrajput1153Сағат бұрын
New cm देवेंद्र फडणवीसच, मानसाचा अभ्यास बोलतो योग्य दिशा🎉❤😊 पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा😘💕
@Hame_bhaiСағат бұрын
हाके ला द्या म्हणजे वादच नको😂😂
@PRASHANTDeshmukh-v9t2 сағат бұрын
हवालदार चा फौजदार झालाय काय फौजदार चा हवालदार झाला काय जनतेला काही फरक पडत नाहि.पेन्शन बंद करा.
@BanduMuke51 минут бұрын
गुवाहाटी
@gopaladamande86492 сағат бұрын
काही नाही चुपचाप बसणार
@nikhilnikumbh72102 сағат бұрын
Fakt Shinde Saheb CM Pahije Te Fadanvis Nako Yar 😢😢, Amhi Sambhaji Nagar Madhe Mahayuti La Vote Karun Chuk Keli Ka 🥺🥺🥺🥺🥺🥺
@Capt_X10 минут бұрын
नजदिकी फायदा देखने से पहले दूर का नुकसान सोचना चाहिये. बहुजन समाजाला आयुष्यात हे कधी कळणार नाही. एकनाथ शिंदे काही त्याचा अपवाद नाही. आपलं कोण, बाहेरच कोण हे कधीच ह्यांना कळणार नाही.
@AbhinavPaulPOLY2563Сағат бұрын
132/149 mlas how does he not deserve the cm post ?? He was the cm since he was the risk taker
@rahulhadawale63502 сағат бұрын
मोठा निर्णय घ्यायला ठाकरे लागतात/.. या लबाड बोक्यानी आता फक्त मान हलवायची...😂