Eknath Shinde यांनी सांगितलेलं ते प्रकरण मावळचं? पण सत्य वेगळंच, फाशी दिलेली नाही, वडील काय बोलले?

  Рет қаралды 25,570

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. शिंदे यांनी सांगितलेली घटना ही पुण्यातील मावळ या ठिकाणची असून 2022 मध्ये या गावात अवघ्या सहा वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात आली होती. या प्रकरणी मार्च 2024 महिन्यात आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणात पीडित कुटुंबाने या फाशी लवकरात- लवकर अंमलात आणावी अशी मागणी पीडित कुटुंबाकडून करण्यात येते. पीडित कुटुंबाशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी....
#MHT053
.............
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 82
@sanjayshinde7341
@sanjayshinde7341 21 күн бұрын
शिंदे हे खोटं बोलणार्या लोकांबरोबर बसलेले आहेत मग ते खरे बोलु शकत नाहीत
@ravindrashinde941
@ravindrashinde941 21 күн бұрын
फाशीची सजा असा अत्याचार केलेल्या नराधमाला झालेचे ऐकीवात नाही।
@sunilauti3515
@sunilauti3515 20 күн бұрын
मुख्यमंत्री जर खोट बोलत असेल तर जनतेने मतदानावेळी जरुर धडा शिकवला पाहिजे मंत्री जर खोटे बोलत असतील जाहीर निषेध जय महाराष्ट्र
@Kanishkvenkteshvar
@Kanishkvenkteshvar 21 күн бұрын
मा.मुख्यमंत्री म्हणतात ही केस 2 ते 4 महिन्यापूर्वी घडलेली आहे त्याला तर 2 वर्ष झाले आणि शिक्षा आता मे महिन्यात झाली किती लाचार हे सरकार आणि अजूनही त्याला फासावर चढवल नाही किती खोटं बोलून जनतेला फसवल जातंय
@ravindradeshmukh4739
@ravindradeshmukh4739 21 күн бұрын
खोटे बोल पण रेटून बोल हा युती चा धंदा झाला आहे
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 20 күн бұрын
खोटे बोला पण रोटुण बोला हे सध्या चालू आहे
@kalpanajagtap5744
@kalpanajagtap5744 21 күн бұрын
अनाजीपंत फसणवीस जाणीवपूर्वक शिंदेंना बदनाम करीत आहेत..
@smitabhosale6530
@smitabhosale6530 20 күн бұрын
Aani shinde kay karat ahet 😂.... Khot bol pan retun bol
@ravindradeshmukh4739
@ravindradeshmukh4739 20 күн бұрын
@@kalpanajagtap5744 ते भाजप ने दिलेले स्क्रीपट वाचत आहे
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 20 күн бұрын
म्हणजे फडणवीस बोलतात तेच मिंदे करतात, हेच तुम्ही देखील मान्य करता, आरे बाबा येवढ्या मोठ्या पदावर बसून इतके खोटे शोबत नाही. 😂😂😂
@govinddalvi3029
@govinddalvi3029 21 күн бұрын
फाशीची शिक्षा सुनावली आहे पण प्रत्यक्षात फाशी देण्यात आली नाही मिंधे गैरसमज pasarvt आहे हे लक्षात घ्या
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 20 күн бұрын
Khup khota mukhyamantri aahe. PM chya training madhe smartness dakhawat aahe.
@user-dg5wr1he7e
@user-dg5wr1he7e 20 күн бұрын
तो टाकून बोलतो दुर्दैव महाराष्ट्र राज्याचे रिक्षावाल्या काडून काय अपेक्षा करणार
@rudrapawshe6655
@rudrapawshe6655 20 күн бұрын
फाशी ची सजा झाली आस क्लेर बोलतो दिली अस कुठे बोला काय पण खोट्य बातमी पसरवतात मुखमंत्री बरोबर बोलतात एकदा क्लिप परत बघा
@sandeepsvlogs909
@sandeepsvlogs909 20 күн бұрын
सेशन‌ कोर्टाच्या निकालानंतर कुणाला फाशी आता पर्यंत झाली नाही...आरोपी हायकोर्टात जातात... नंतर सुप्रीम कोर्टात जातात..यातच १० ते १५ वर्ष निघून जातात... मुख्यमंत्री साहेबांना पण हे माहीत नसेल का ?
@RajendraChaudhari-d2m
@RajendraChaudhari-d2m 20 күн бұрын
अहो या भारतात सजा झाली म्हणजे लगेच फाशी होत नाही त्याला आजुन दोन चार वर्ष लागतील म्हणून काही पण सांगू नका
@ahilyashitole9007
@ahilyashitole9007 21 күн бұрын
उतरली नसेल
@ashishbhutekar8609
@ashishbhutekar8609 20 күн бұрын
अरे बोलतांना तरी खरं बोल
@AnshP-i5p
@AnshP-i5p 21 күн бұрын
Khoke Wale statment
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 21 күн бұрын
पोलिसांनी सहकार्य केले तर पोलिस हे महाराष्ट्राचे होते
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu 20 күн бұрын
Teesri fail Shinde 😂
@MayurSonawane-l1p
@MayurSonawane-l1p 21 күн бұрын
11 Rape case found in India now current day's.......TAKE ACTION 🙏 😔🥺❤ 0:36
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 20 күн бұрын
ढवले शेजारी पवला बाधला तेमुल शिंदे खोठ बोलणारच
@user-yi7ug1pw6r
@user-yi7ug1pw6r 20 күн бұрын
Feku CM😂😂😂
@sagarsurve3507
@sagarsurve3507 21 күн бұрын
Fekú
@chayajadhav2002
@chayajadhav2002 20 күн бұрын
संगतीचा परिणाम
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni 21 күн бұрын
कोर्टाने शिक्षा दिली हे तरी खरे आहे ना?
@buaskergarud3938
@buaskergarud3938 20 күн бұрын
आपल्या देशात जर दोन महिन्यांत गुन्हा सिद्ध होऊन गुन्हेगाराला फाशीची शिक्षा अंमलात आणली ही खरेच एक आश्चर्य कारक घटना 😂
@G_one-life
@G_one-life 20 күн бұрын
काय बोलतो...किती आटापिटा...
@sagarahire9157
@sagarahire9157 20 күн бұрын
Shinde sahebana as zal kahi bolu ka nako
@user-yi7ug1pw6r
@user-yi7ug1pw6r 20 күн бұрын
2022 chi case 😂😂😂😂 ani result 2024
@hemantshinde1789
@hemantshinde1789 20 күн бұрын
तो पण 2 महिन्यात 😂
@vanita7813
@vanita7813 19 күн бұрын
शीदे खूप खूप खूप खूप खोटा बोलतो या माणसावर विश्वास ठेऊ नका
@faizahmedkaladgi1412
@faizahmedkaladgi1412 20 күн бұрын
Fashi kadhi jhali???
@shrikantlad1822
@shrikantlad1822 21 күн бұрын
Mala vatate yhana swapanat disala aasel ki 2 mahinyat fashi dili mhanun
@smitabhosale6530
@smitabhosale6530 20 күн бұрын
नशेत 😂
@hemantbaviskar9843
@hemantbaviskar9843 20 күн бұрын
March Verdict but no Hanging
@shreekantphadatare6995
@shreekantphadatare6995 21 күн бұрын
खर बोलले CM.. फाशी ची साजा पुणे कोर्टाने आदेश दिले... तो राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करेल... तो अर्ज फेटाळला की फाशी देण्यात येईल
@shubhamd-bo4ht
@shubhamd-bo4ht 20 күн бұрын
Feku
@shashikantkadam2014
@shashikantkadam2014 20 күн бұрын
साफ खोट बोलत रेटून बोल..... फाशी झालेली समजल नाही.
@paryushdesarda276
@paryushdesarda276 20 күн бұрын
Khote bol retun bol
@vishnusuryvanshi2423
@vishnusuryvanshi2423 20 күн бұрын
Sapcel khot aahe.
@hemantbaviskar9843
@hemantbaviskar9843 20 күн бұрын
Dalal Media Godi Media Paid channel
@laxmanpichakate6530
@laxmanpichakate6530 20 күн бұрын
Tuya tr kharach khot bola sati fadmbhushan puraskar dila pahije shinde sir
@hemantbaviskar9843
@hemantbaviskar9843 20 күн бұрын
Mental Locha of Maha Gaddar
@yogendramuzumdar3332
@yogendramuzumdar3332 20 күн бұрын
😅😅😅😅😅
@NitinJadhav-ye5nd
@NitinJadhav-ye5nd 20 күн бұрын
Fekunath fadtus sarkar khot bola pan return bola
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 21 күн бұрын
शिंदे तर बरोबरच बोलले
@smitabhosale6530
@smitabhosale6530 20 күн бұрын
Kay barobar bolle... Shiksha sunavane ani amlat aanane donhi veglya goshti ahet
@Malhar1903
@Malhar1903 20 күн бұрын
चाटू
@adv.sopangaidhani8480
@adv.sopangaidhani8480 21 күн бұрын
मिंधे
@xxxzzzz1698
@xxxzzzz1698 21 күн бұрын
Midiya awaaj uthawoo Islamic kanon leke awoo 7 din me fahsi doo insaf mil jayeega Badlapur Thane Mumbai sem sem police 🚨
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 22 МЛН
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 33 МЛН