No video

Ekole Valley - Lotus Waterfall | निसर्गाशी इश्क पण होती फार रिस्क!! 😱

  Рет қаралды 861

Trek Yug

Trek Yug

3 ай бұрын

Ekole Valley म्हणा Lotus Waterfall म्हणा किंव्हा दिवाकुंड म्हणा. हा Natural Pool आहे फार सुंदर यात तर शंका नाही. लोणावळा कडून ताम्हिणी कडे जाणाऱ्या रस्त्यावर सह्याद्रीच्या अंगावर हा फार सुंदर नैसर्गिक कुंड आहे. गर्मीचे दिवस आहेत त्यामुळे थंड पाण्यात डुबकी मारायची इच्छा प्रत्येकाची होतेच त्यामुळे काहीजण waterpark कडे निघतात तर काहींची पाऊले निसर्गातल्या पाण्याच्या स्रोतांकडे वळतात. त्यामुळे अशीच एक जागा आम्ही आजच्या व्हिडिओ मधून तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. जी अजूनही तशी Hidden place किंव्हा Secret place आहे असे आपण म्हणू शकतो. ज्यांना Swimming ची किंव्हा Cliff Jump ची आवड आहे अस्या लोकांसाठी तर हे ठिकाण स्वर्गच आहे. आणि त्यांना पोहायला येत नाही पण trekking ची आवड आहे. निसर्ग पाहायची आवड आहे त्यांच्यासाठी पण हे ठिकाण धमाल आहे. पण इथपर्यंत पोहचणे. येथील पूर्ण माहिती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे येथील सुरक्षा या सर्व बाबी तुम्हाला हा व्हिडिओ पाहून समजतील.
ताम्हिणी मधील अजून एक सुंदर Hidden Waterfall
• Cliff Jumping @Secret ...
#Ekole valley #ghangad fort #sahyadri #lotus waterfall #secret waterfalls #bhorambi waterfall #infinity pool #how to reach lotus waterfall #ekole valley marathi video #ekole valley trek #sahyadri waterfall #lonavala tourist places #lotus waterfall sahyadri #natural infinity pool #travel vlog

Пікірлер: 4
@sahilsawant4271
@sahilsawant4271 3 ай бұрын
😍❤️
@TrekYug
@TrekYug 3 ай бұрын
Thanks 😊
@SachinChavan-xx9bo
@SachinChavan-xx9bo 3 ай бұрын
Mast waterfall ahe ❤❤
@TrekYug
@TrekYug 3 ай бұрын
Yes 😊
Harley Quinn's desire to win!!!#Harley Quinn #joker
00:24
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 8 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 35 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 22 МЛН
Harley Quinn's desire to win!!!#Harley Quinn #joker
00:24
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 8 МЛН