No video

Wete's Riverside Farmstay | वेट्यांच्या वाड्यात राहून घ्या कोकणातल्या पावसाळ्याचा आनंद

  Рет қаралды 416

Trek Yug

Trek Yug

Ай бұрын

वेट्यांचा वाडा किंव्हा Wete's Riverside Farmstay कोकणातला अजून एक जुना वारसा जो टिकवून ठेवलाय वेट्यांच्या नव्या पिढीने. Mud House हा आज एक ट्रेंड बनत असताना जुनी मातीची घरे टिकवणे हे तसे आव्हानच पण या घरांना टिकवून त्याचा वापर Eco torism साठी होऊ शकतो याचे ऊत्तम उदाहरण म्हणजे हे घर. सिंधुदुर्ग हा तसा पर्यटनाच्या दृष्टीने श्रीमंत जिल्हा या जिल्ह्यातील तसे सर्वच तालुके हे उल्लेखनीय आहेत पण तळकोकणात असलेला दोडामार्ग तालुका म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत असलेला नितांत सुंदर परिसर. इथली गावे हि खऱ्या अर्थाने अस्सल कोकणाची साक्ष देतात. त्यामुळे इथल्या गावात अस्सल जुन्या कोकणी घरात राहायची तिथला परिसर फिरायची संधी मिळत असेल तर यापेक्षा उत्तम काय? तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अजून एक कोकणातले जुने घर दाखवत आहोत.
वाड्याच्या बुकिंग साठी आमचा संपर्क क्रमांक
7096737728
आवळसुधा औषध मागवण्यासाठी संपर्क क्रमांक
9423404162
कोकण दौरा playlist
• कोकण दौरा
विराज वेटे चा इन्स्टा अकाउंट
www.instagram....
#wete'sriversidefarmstay #वेट्यांचावाडा #दोडामार्ग #सिंधुदुर्ग #कोकण #कोंकण #virajwete #homestay #mudhouse #monsoontour

Пікірлер: 6
@SachinChavan-xx9bo
@SachinChavan-xx9bo Ай бұрын
Jabardast video ❤❤❤❤
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
Thanks 😊
@sahilsawant4271
@sahilsawant4271 Ай бұрын
Best❤
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
Thanks 😊
@ramkumarkrishnan435
@ramkumarkrishnan435 Ай бұрын
Nice video ❤❤❤❤
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
Thanks 🤗
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 35 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 155 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 79 МЛН
Mohammad bin Salman: Prince With Two Faces
54:00
Show Me the World
Рет қаралды 3,7 МЛН
Konkan house | Vlog 3 | Sangameshwar | #youtuber #village
10:37
She is Sharayu
Рет қаралды 746
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 35 МЛН