ऐकतारी भजन ऐकुन खुप समाधान वाटले अध्यात्म या अभंगात खुप आहे सर्व भजनी मंडळाला धन्यवाद
@pundlikraomankar54334 ай бұрын
हि निर्गुण भजनं अलिखित आहेत. नुसती भजना मध्ये जावून भजने गावून मुखोद्गत केलेली आहेत. पिढीजात आबां कडून नातवंडाकडे आलेली. सत् गुरुने आपल्या शिष्यांना सांगितलेली. जय हो, जय सनातन. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@RamkisanWankhede-fb4oq3 ай бұрын
माऊली,भजने लिखित आसायला,च पाहिजेत, होती, खूप छान आहेत,असेच भजन, योगीराज हिराजी, महाराजांच्या,खात्यात आहेतः,,🌹🌹जय हरी 🌹🌹माऊली 🌹🌹
@abhimanyupohare14682 жыл бұрын
आज सुद्धा जूनी वाद्य संकृती व गीतं मन मोहून टाकतात, यांस चालना मिळणे आवश्यक आहे.
@shivajigadhe2233 Жыл бұрын
👏👏👏👏
@shivajigadhe2233 Жыл бұрын
👌👌
@subhashnagarkar1399 Жыл бұрын
छान खुपच गोड शाहीर-सुभाष नगरकर रायगड
@PradeepBajad-pj8cw Жыл бұрын
Lai bhari aawaj mauli 🎉🎉 Pradeep bajad naigaon dattapur ta Mehkar
@haribhau-dd7xr2 ай бұрын
Chhan marmik gaile dhanyavad sarvana jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
@chandrakantmhamunkar6767 Жыл бұрын
इतकी सुंदर गाणी आहेत पण ती लिखित स्वरूपात उपलब्ध करून दिलीत तर लोकांना त्याचा अर्थ समजुन देवांचे रहस्य कळुन आनंद प्राप्त होईल.
@ashokraogore2 ай бұрын
खुप छान अशोक गोरे
@gangadhargandhare79035 ай бұрын
नारायण सवडदकर एकतारी भजनी मंडळास शतशः प्रणाम
@prakashtayade97513 ай бұрын
खूप छान आहे भजनी मंडळ
@nandusose9038 Жыл бұрын
आवाज वाद्य व ठेका.व.लय अगदी खूप सुंदर आहे आपल्या भजनी मंडळाचे कौतुक करावे तितके कमी आहे. धन्यवाद🙏🙏🙏🙏
@premrajsable5930 Жыл бұрын
समाज प्रबोधन छान आहे महाराज सर्व समजा साठी आहे
@sambhajimane73411 ай бұрын
अप्रतिम 👌👌🙏🙏🙏🙏🚩
@prakashtayade97513 ай бұрын
खूप खूप छान आहे प्रकाश तायडे लव्हाळा
@sulochanaghag4063 Жыл бұрын
अप्रतीम आहे सगळंच ❤
@BhagwangiriGosaviАй бұрын
खुप छान आहे ❤रस पाहीजे महाराज नाहि तर गाढवाला गुळाची चव ती काय
@tukaramkhedekar3634 Жыл бұрын
Ati sunder bhau ati sunder purn bramh dnyanach millale Aabhangatun
@PradeepBajad-pj8cw Жыл бұрын
Lai bhari Maharaj 🎉🎉
@sopansonawane7861 Жыл бұрын
गोड, सुंदर आवाजात गायन केले आहे हे एक तारी भजन सर्व सहकारी मंडळी ला धन्यवाद.
@shivajigadhe2233 Жыл бұрын
खूप खूप सुंदर दादा 👏👏👏👏👏👏👏
@KuldeepNawhade5 ай бұрын
ही ओवी अवधूती भजनातली आहे कृप्या शब्द पलटु नका जय अवधूत भगवान 🙏