Empowering Elders: Anjali Deshpande Shares MadhurBhav's Story | Mitramhane

  Рет қаралды 61,097

Mitramhane

Mitramhane

Күн бұрын

Пікірлер: 272
@mitramhane
@mitramhane 6 ай бұрын
मधुर भाव या संस्थे चा संपर्क नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.. आणि हा व्हिडिओ आपल्या आप्तेष्टांना मित्र-मैत्रिणींना पाठवा.त्यांना मदत होईल
@juileemahajan3945
@juileemahajan3945 6 ай бұрын
😊
@vaishalijadhav-xs2hf
@vaishalijadhav-xs2hf 6 ай бұрын
उत्तरार्धात आपण कसं जगायचं आहे याचा आराखडा तयार करणं किती गरजेचे आहे... मी 38 वर्षाची आहे मला तर खुप शिकायला मिळालं यातुन.... मनापासून आभार 🙏🙏 सर्वांनी हा विडिओ जरुर बघावा.
@ashwinitorane3868
@ashwinitorane3868 6 ай бұрын
उत्तम विषय..मांडणी सुंदर दोहोंच्या कार्याला सदिच्छा
@sla2888
@sla2888 6 ай бұрын
Khupach chan mulakhat zhali.atishay avadle
@sandhyaghag-re9ro
@sandhyaghag-re9ro 6 ай бұрын
खूप छान व्हिडिओ मधुर्भाव संस्था अर्थातच अंजली देशपांडे चे मोठे योगदान आहे अश्या संस्थेची समाजाला जास्तीत जास्त गरज आहे
@Anandyatra2011
@Anandyatra2011 6 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत,आज ही काळाची गरज झाली आहे कोणत्याच पिढीला दोषी ठरवता येत नाही, प्रत्येकाच्या मर्यादा वेग वेगळ्या आहेत नावा प्रमाणेच संस्था छान आहे हे अनेकांच्या प्रतिक्रिया वाचून लक्षात आले . अंजली ताईंच्या कामाला सादर सस्नेह नमस्कार 🙏🙏🙏
@smitaadval5137
@smitaadval5137 6 ай бұрын
सौमित्र असा विषय तुम्ही घेतला त्याबद्दल धन्यवाद. कलाकारांच्या मुलाखती खूप यूट्यूबर्स घेतात, त्यापेक्षा अस्या मुलाखती आवडतील बघायला. मॅडमना salute असे काम passionately करण्या बदल. भावनिक गरज ओळखून तरुणांनी वागावे ही काळाची गरज आहे.
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 6 ай бұрын
जेष्ठ नागरिकांनी मुलाच्या अडचणी लक्षात घेऊन, काळा प्रमाणे बदलावे मी अजून हींडू फिरू शकतो पण बेड रीडन झालो तर मला केअर सेंटर मधे ठेवा असे मी मुलांना सांगितले आहे मला भरपूर पेन्शन आहे आर्थिक दृष्ट्या मी मरे पर्यंत स्वावलंबी आहे
@vaishalishembavanekar2645
@vaishalishembavanekar2645 6 ай бұрын
very well said Sir, care centre can be a positive option and that doesn't mean kids dont want their parents with them specially when the senior citizens are suffering from any psychological problems
@ushadhamdhere5815
@ushadhamdhere5815 6 ай бұрын
तुम्ही फार ग्रेट आहात मॅडम
@maheshpaithankar533
@maheshpaithankar533 6 ай бұрын
या माऊलीच्या कार्याला आणि त्यामागच्या विचारांना साष्टांग नमस्कार. सौमित्रजी तुम्हाला खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा.
@jayashreeraut2408
@jayashreeraut2408 6 ай бұрын
खुप छान माहीती मिळाली.अंजली ताईना नमस्कार आणि शुभेच्छा
@mrinalinijoshi1839
@mrinalinijoshi1839 6 ай бұрын
खरंच, खूपच सुंदर मुलाखत झाली...अंजलीताईंच्या कार्याला सलाम....आजच्या काळात अत्यंत आवश्यक कार्य आहे...तेही मधुर भावनेने त्या करतायंत...किती आदरणीय आहे हे...!!!अंजलीताई,तुम्ही जेष्ठांच्या एंजलच आहात...मनःपूर्वक अभिनंदन....💐 🙏🏼
@asmitathakar9481
@asmitathakar9481 6 ай бұрын
मी खूप जवळून अंजलीचे मधुरभावचे काम पाहिले आहे. उल्लेखनीय आहे. तिथले आजी-आजोबा तिच्यावर जे प्रेम करतात ना त्यावरूनच जाणवतं ती आणि तिची टीम किती चांगली आहे. खूप खूप कौतुक.
@Anandyatra2011
@Anandyatra2011 6 ай бұрын
सौमित्र तुम्हालाही खूप धन्यवाद खूप वेगळा पण काळाची गरज असलेल्या विषयावर एका चांगल्या संस्थेची माहिती मिळाली धन्यवाद 🙏
@prafullaruiwale3791
@prafullaruiwale3791 6 ай бұрын
Excellent work. We should start similar activities in various societies with the help of Madhur like day care. It is very much required and is possible also.
@mitramhane
@mitramhane 6 ай бұрын
Thanks a lot
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 6 ай бұрын
चांगला विषय निवडला आहे. आज सामाजिक प्रश्न कुणी जास्त घेत नाही. कलाकारांच्या मुलाखती पेक्षा हे केंव्हाही चांगले.
@deepasawant7875
@deepasawant7875 6 ай бұрын
अंजली ताईंच्या कामाला सलाम. खूप महत्त्वाचा आणि वेगळा विषय.धन्यवाद सौमित्र.
@kalpananaik5156
@kalpananaik5156 6 ай бұрын
🌅🙏🌹अंजली देशपांडे यांची मुलाखत खूपच सोप्या शब्दांत आणि माहितीपूर्ण आहे, सौमित्र सुद्धा अचूक प्रश्न विचारता आहेत, मित्र म्हणे ह्या सगळ्या टीमचे मनापासून धन्यवाद....💐💐
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 6 ай бұрын
मित्र भेटतो,मित्र म्हणे चा एपिसोड येतो. चर्चा व्हावी असा व सर्वांना अंजलीताई ज्या सेवा पुरवतात ते समजून घ्यावे असा ज्येष्ठांच्या दृष्टीने फारच उपयुक्त विषय ! 👌
@varshakulkarni6263
@varshakulkarni6263 6 ай бұрын
माझे वडील, सासूबाई, मावशी सगळ्यांना डिमेनशिया झाला होता … संभाळणे फार कठीण असते अश्या लोकांना.आम्ही घरीच संभाळलं वडिलांना,सासूबाईंना.फारच गरजेचा विषय आहे हा.धन्यवाद
@priyadarshanipurohit2720
@priyadarshanipurohit2720 6 ай бұрын
खूप सुंदर..ज्यांनी ज्यांनी हे अनुभवले आहे, त्यांना जाणवेल की हे सर्व किती अवघड आणि मानसिक थकवणारे असते ... अंजली ताई Hats Off to you..
@vaibhavijoglekar2119
@vaibhavijoglekar2119 Ай бұрын
माणसातले माणूसपण जपणारे असे अप्रतिम लोक आणि episode नक्की आवडतील.
@vaishalisomni620
@vaishalisomni620 6 ай бұрын
खूपच महत्वाची माहिती मिळाली. धन्यवाद
@sunitadasalkar676
@sunitadasalkar676 6 ай бұрын
माझ्या मावशीला dimenshia झाला होता ती 1 महिन्यापूर्वी गेली माहीत नव्हते मधुर भाव खरचे चांगली संस्था आहे मॅडम पण खरेच खूप मोठे काम करत आहेत तुला खूप thanks ह्या episode बद्दल
@samratkamble5820
@samratkamble5820 6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद तुम्ही या विषयाला हाथ घातलात. ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिकतेबद्दलच्या बऱ्याच गोष्टी या निमित्ताने नव्याने कळल्या. मधुरभाव आणि मित्रम्हणे च्या टीमला खूप शुभेच्छा. 🙏🏼
@jitendradorle3468
@jitendradorle3468 6 ай бұрын
खुप सुंदर एपिसोड 👌👌 खुप महत्वपूर्ण विषय आहे हा... आणि खुप सुंदर पणे मांडल आहे 👍👍 अंजली ताईंच्या कार्याला सलाम 🙏
@dheerajshirgaokar5633
@dheerajshirgaokar5633 6 ай бұрын
खूप चांगला उपक्रम.... चांगले विषय निवडून चर्चा करून माहिती देता.. जेष्ठ नागरिकांचा समस्या खुप व्यापक विषय आहे .. मॅडम जे उपक्रम राबवतात त्यांना सलाम ... आम्ही गेलो आहे या सर्वांतून.. मला तर माझे आई वडिलच डोळ्यासमोर आले...
@poonamjraut
@poonamjraut 6 ай бұрын
खूप छान आहे हा कार्यक्रम. चांगली माहिती मिळाली. एकदा जाऊन आलं पाहिजे तिथे. मला गरज आहे. 🙏🏻🙏🏻
@SuvarnaSingh-b5t
@SuvarnaSingh-b5t 6 ай бұрын
Thank you so much for such a wonderful sharing.
@meghanakadam5119
@meghanakadam5119 6 ай бұрын
@mitramhane खूप संवेनशीलतेने संपूर्ण भाग घेतलात. अंजलीताई चांगलं काम करत आहेतच पण असा विषय घेतल्याबद्दल आभार
@sujatakolekar1378
@sujatakolekar1378 6 ай бұрын
माझ्या सासुबाईंचे मणक्याचे अॅापरेशन झाले होते . घरात काही अडचणी होत्या . Post operative care साठी आम्ही त्यांना मधुरभावमध्ये ठेवले होते . तिथे त्यांची खूप छान काळजी घेतली गेली . अगदी ठणठणीत झाल्या . खूप खूप आभार !!
@anita4022
@anita4022 6 ай бұрын
पत्ता द्या ना
@nehabhatkar3526
@nehabhatkar3526 6 ай бұрын
खूप छान माहिती. एका महत्त्वाच्या विषयाला वाहिलेला हा एपिसोड दिल्याबद्दल धन्यवाद.
@sakshipatekar9627
@sakshipatekar9627 6 ай бұрын
एका चांगल्या संस्थेबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मिळाली, एपिसोड खूप छान होता, दोघांचेही आभार.
@preetibhanusachinbhanu6932
@preetibhanusachinbhanu6932 6 ай бұрын
अतिशय उत्तम आणि महत्वपूर्ण माहिती आणि सध्याच्या काळात आवश्यक अश्या विषयावर मुलाखत घेतलीत.त्या बद्दल तुमच्या दोघांचे आभार.
@sheetaljog1846
@sheetaljog1846 6 ай бұрын
मी संस्थेचं काम रोज जवळून बघत आहे .अतिशय छान सेवा देतात.घराचा वातावरण अनुभवतात सगळे मेंबर्स.सगळं वेळच्यावेळी आणि काळजी पूर्वक करणारा सेवाभावी सेवकवर्ग .
@prafullagokhale862
@prafullagokhale862 6 ай бұрын
बागबान चे भूत नाही. ऊन पाऊस ,श्री राजा परांजपे आणि ,मला वाटत , सुमती गुप्ते यांचा अप्रतिम मराठी सिनेमा आला होता. काही वर्षांपूर्वी त्याचीच मराठी कॉपी आली होती. बागबान त्यावरच बेतलेला आहे फक्त सेटिंग वेगळे
@vandanasutavane5736
@vandanasutavane5736 6 ай бұрын
अप्रतिम काम आणि मुलाखत!
@anuradhanatu718
@anuradhanatu718 6 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत 🎉 महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. अंजलिताईंचे अभिनंदन 🎉
@rekhadeshmukh5699
@rekhadeshmukh5699 6 ай бұрын
One of the best podcast I have ever seen!👌👌👌
@SirurP
@SirurP 6 ай бұрын
Loved your concept of day-care centre. Wonderful idea.
@swatikadam3301
@swatikadam3301 6 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद.
@vijayagadgil1556
@vijayagadgil1556 6 ай бұрын
खूफ छान मुलाखत तरुणांनी ही पहायला हवी म्हणजे त्याना आमच्या समस्या काय आहेत ते‌कळेल संवाद खूप महत्वाचा आहे पैसा नाही
@yogeshparvate
@yogeshparvate 6 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत.. अंजली ताई आणि त्यांच्या team चं काम आणि dedication मी माझ्या बाबांच्या निमित्तानं प्रत्यक्ष बघितलं आहे.. मधुरभाव च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!
@anil05041973
@anil05041973 6 ай бұрын
खूप छान podcast. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येवर कोणी खरेच तळमळीने काम करताय हे ऐकून बरे वाटले. भारतात ह्या समस्या वाढीस लागल्या आहेत. कोणत्याच सरकारचे याकडे लक्ष नाही. सामाजिक सुरक्षा कवच आपल्या इथे अस्तित्वातच मुळी नाही. या वर अखिल भारतीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. जसे ज्येष्ठ नागरिकांना dignity of life गरजेची आहे तसेच युवा पिढीला पण त्यांनी समजून घेणे खूप आवश्यक आहे. Generation gap कसा bridge करायचं हा एक ज्वलंत प्रश्न आहे.
@neerjagangrade1543
@neerjagangrade1543 6 ай бұрын
Very good care taking. Sanstha khup chaan aahe😊
@suvarnaterdalkar6114
@suvarnaterdalkar6114 6 ай бұрын
फारच छान विचार आहेत आपले ताई. सद्या ची परिस्थिती योग्य शब्दात व्यक्त केलीत. धन्यवाद.
@shrikrishnadeshpande5897
@shrikrishnadeshpande5897 6 ай бұрын
वेगळा आणि महत्वपुर्ण विषय मांडल्याबद्दल दोघांचे खुप खुप आभार.संस्थेला भेट द्यायची ईच्छा आहे.
@madhurbhav2839
@madhurbhav2839 6 ай бұрын
संस्थे ला एकदा अवश्य भेट द्यावी
@surpalavimusicalevents9906
@surpalavimusicalevents9906 Ай бұрын
अंजली ताई तू खूप छान हेल्दी जग, मी म्हातारी झाल्यावर मला सांभाळ💖💖 व्हिडिओ सुरेख झालाय👌
@madhurbhav2839
@madhurbhav2839 6 ай бұрын
सौमित्र तुझे खूप खूप आभार , वेगवेगळे विषय ची हाताळणी आणि कालानुरूप विषय घेऊन पॉडकास्ट करत आहेस आणि या निमित्ताने मधुरभाव ची माहिती पण जास्तीत जास्त लोकं पर्यंत पोहचेल . पुन्हा एकदा आपले धन्यवाद
@medhakamble3828
@medhakamble3828 6 ай бұрын
खूप जिव्हाळ्याचा व गरजेचा विषय घेतला. धन्यवाद सौमित्रजी 👏
@prajktaphatak3023
@prajktaphatak3023 5 ай бұрын
Madhurbhaav संस्था ही खरंच नावाप्रमाणे आहे खूप छान काम करत आहेत अंजली ताई
@manishagadgil1549
@manishagadgil1549 6 ай бұрын
Very beautiful podcast.
@mitramhane
@mitramhane 6 ай бұрын
Thanks for listening
@sushamashinde7351
@sushamashinde7351 6 ай бұрын
फारच महत्वपूर्ण एपिसोड.... ऐका चांगल्या संस्थे बद्दल कळलं.... थँक्स सौमित्र
@madhurbhav2839
@madhurbhav2839 6 ай бұрын
आभारी आहे धन्यवाद
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 6 ай бұрын
खूप सुंदर आणि महत्त्वाचा विषय.. सौमित्र सही as usual 🎉🎉🎉 अंजली मॅडम खूप सुंदर आणि तपशीलवार तरीही सोप्या पद्धतीने विश्लेषण केले..thank you so much ❤
@madhurbhav2839
@madhurbhav2839 6 ай бұрын
संस्थे ला एकदा अवश्य भेट द्यावी
@vaishaliashtankar8304
@vaishaliashtankar8304 6 ай бұрын
lntectually beautiful show
@kaumuditoal6715
@kaumuditoal6715 6 ай бұрын
Very good topic, would love to know about this situation with old people, thanks
@mitramhane
@mitramhane 6 ай бұрын
Sure thing
@sandhyadalvi2658
@sandhyadalvi2658 6 ай бұрын
आजचा एपिसोड अप्रतिम झाला. अंजली ताईंना खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप छान माहिती दिली.🎉🎉
@mitramhane
@mitramhane 6 ай бұрын
मनःपूर्वक आभार आपल्या सर्व ग्रुपमध्ये पाठवा.शेअर करा एपिसोड
@priyadarshanipurohit2720
@priyadarshanipurohit2720 6 ай бұрын
सौमित्र जी हा विषय चर्चेला घेतल्याबद्दल खूप आभार😊
@rishik7991
@rishik7991 6 ай бұрын
Khup chhan.. nuclear family nantar ata singlehood life pan vadhle ahe.. plz talk about loneliness.. and hw to plan oldage for singles.. atta tari mula yeun parents na ya institute madhe thevat ahet.. pudhe te suddha nasel.. couples r not opting for kids also..
@manjuchimote1356
@manjuchimote1356 6 ай бұрын
खूप खूप छान.विषय घेऊन येताय सौमित्र तुम्ही, छान वाटते निरनिराळे विषय आणि माहिती मिळते,अजूनही असेच काही प्रश्नांवर चर्चा करा, जसे की हल्ली बरीचशी मुले foreign दुसऱ्या देशात शिकायला जाऊन तिथेच स्थायिक होतात त्याची कारणे,तिथले लाईफ, आपल्या calibre प्रमाणे मिळणारे पगार आणि इथले पगार, तसेच इथल्या राजकारण विषयी तरुणाई खूप neutral का आहे, आणि असे अनेक विषय, मतिमंद किंवा गतिमंद मुलांचे प्रश्न यावर पण चर्चा करा🙏🏻🙏🏻👍🏻 खूप.खूप शुभेच्छा
@manalibhat974
@manalibhat974 6 ай бұрын
अतिशय महत्त्वाच्या विषयावर च खूप चांगला episode केल्याबद्दल सौमित्र यांचे आभार आणि अंजली ताईंचे ही .अशा प्रकारच्या संस्था चालवल्या बद्द्ल धन्यवाद
@madhurbhav2839
@madhurbhav2839 6 ай бұрын
आभारी आहे धन्यवाद
@anitakulkarni3151
@anitakulkarni3151 6 ай бұрын
Anjali tai aaj cha episode khupch aavdla.udhye vel padli tr mala tumchy kade yayla nakki aavdel.Thankas.
@apekshagopale7095
@apekshagopale7095 6 ай бұрын
Mitra mhane che vishay atishay pragalbhapane tharvun ,tyavar charcha Keli jate ,Saumitra dada tumhi khup muddesut padhatine vishay hatalata ,khup khup dhanyawad 😊
@mitramhane
@mitramhane 6 ай бұрын
🙏🏼🙏🏼
@harshabharambe9764
@harshabharambe9764 6 ай бұрын
खूप वेगवेगळ्या विषय असतात नेहमीच .मधुरभाव बद्दल छान माहिती मिळाली.सौमित्र चा podcost कधी येतोय याची आतुरतेने वाट बघत असतो.
@shubhadapanditrao9920
@shubhadapanditrao9920 6 ай бұрын
Thank you very much 🙏 for the discussion and guidance of such important and sensetive subject..
@omkarkulkarni5700
@omkarkulkarni5700 6 ай бұрын
अंजली ताईंच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. #Respect
@jyotibaal1331
@jyotibaal1331 6 ай бұрын
Very interesting topic, ani kalachi garaj.... 👌
@jyotibaal1331
@jyotibaal1331 6 ай бұрын
Anjali tai, tumhala any kind of help, lagat asel taar mazi pan iccha ahe , काही स्वतः येऊन ह्या ठिकाणी, सेवा द्यायची.. जरूर सांगा 🙏
@jyotibaal1331
@jyotibaal1331 6 ай бұрын
Khup छान बोलताहेत madam, अगदी प्रयत्येक घरात घडणाऱ्या गोष्टी 👍
@madhurbhav2839
@madhurbhav2839 6 ай бұрын
@@jyotibaal1331 आपले मत सांगितले खूप खूप धन्यवाद
@anitaathawale7509
@anitaathawale7509 6 ай бұрын
सौमित्र तुम्ही खूपच चांगले मित्र मैत्रिणी बोलवत आहात.निरनिराळे विषय तुम्ही घेवून येताय त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत.
@amolprakasharkade-on4gf
@amolprakasharkade-on4gf 6 ай бұрын
खूप छान आहे आणि अत्यंत गरजेचे आहे हे विषय
@rajanisatwik9432
@rajanisatwik9432 6 ай бұрын
खूप सुंदर एपिसोड. चांगली महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
@anjalikhope9134
@anjalikhope9134 5 ай бұрын
ह्या पिढीने पुढच्या पिढी ला जम्नला घालु नये … हे problem honer ch nahi ❤
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 6 ай бұрын
सौमित्र तुमचा हा एपिसोड खूप महत्वाची माहिती देणारा आणि दिशा दर्शक वाटला. अंजली ताईंचा अभ्यास, अनुभव मोठा आहे. वृध्दत्वाचे नियोजन वयाच्या चाळिशीत सुरू केले पाहिजे... हा विचार फार आवडला !
@gajananshirke5827
@gajananshirke5827 6 ай бұрын
खूप छान. तुमचे खूप खूप आभार
@लीनाकुलकर्णी
@लीनाकुलकर्णी 6 ай бұрын
खुप आवडला एपिसोड पण उपचार काय आहेत किंवा डिमेनशिया होवू नये म्हणून काय काळजी घ्यायची ह्यावर अजून माहिती हवी.
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 6 ай бұрын
Khup helping aahe
@shailaupadhye8376
@shailaupadhye8376 6 ай бұрын
Hats off Madam...great job...nice video....
@mugdhaskitchen8845
@mugdhaskitchen8845 6 ай бұрын
Khupch sunder kam kartay tumhi..kalachi garaj aahe aaj..tai tumhi jo course kela to aaplya kade kuthe aahe
@ज्योतीखांबे
@ज्योतीखांबे 6 ай бұрын
सलाम सलाम सलाम!
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 6 ай бұрын
फार आवश्यक माहिती मिळाली .
@mohanhindlekar7680
@mohanhindlekar7680 6 ай бұрын
खूप छान एपिसोड.
@MadhaviPatil-wm1de
@MadhaviPatil-wm1de 6 ай бұрын
Khup chhan video Dada 👌 ha Vishay sakholpane mandalyabaddal dhanyavad
@nandkumarpawar2199
@nandkumarpawar2199 6 ай бұрын
खूप छान भाग आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷
@jeevanjoshi1070
@jeevanjoshi1070 6 ай бұрын
Super excellent topic ❤
@mitramhane
@mitramhane 6 ай бұрын
Thank you 🙂
@vishramdhayagude5645
@vishramdhayagude5645 6 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिलीत
@dabholkaramol
@dabholkaramol 6 ай бұрын
Emotionally aani practically phar kathin jababdari Anjali taini ghetali Aahe.God bless you. 💐🙏 49:40 Tumache, sarwa teem che,Sawmitra khup khup dhanyawad 💐🙏
@madhurbhav2839
@madhurbhav2839 6 ай бұрын
आभारी आहे धन्यवाद
@ashleshanarkhede6559
@ashleshanarkhede6559 6 ай бұрын
Khoop chaan interview.. New n important topic discussed well.
@bharatisonawane4587
@bharatisonawane4587 6 ай бұрын
अंजलीताईंच्या कार्याला सलाम मित्र म्हणे च्या टीमचे खूप धन्यवाद
@mitramhane
@mitramhane 6 ай бұрын
🙏🏼🙏🏼
@sarojwadurkar3934
@sarojwadurkar3934 6 ай бұрын
Rally very nice talk
@MangeshBorgaonkar-w3z
@MangeshBorgaonkar-w3z 6 ай бұрын
Saumitra khup chan mulakhat.... Aaj jevha mazya babana asha thikani thevave lagale tyaveli ya goshtichi tivratene janiv zali... Hi kalachi garaj aahe... Anjali mam tumachya ya karyala salam❤❤🙏🙏
@anjalibhagwat4641
@anjalibhagwat4641 6 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली आजकाल खूपशा घरांमधे हा प्रश्न भेडसावत आहे.
@sangitanighot6231
@sangitanighot6231 6 ай бұрын
खूपच छान काम🎉मॅडम खूप खूप शुभेच्छा 🎉🎊💐
@jayaphalke768
@jayaphalke768 6 ай бұрын
Very informative
@SuvarnaSingh-b5t
@SuvarnaSingh-b5t 6 ай бұрын
Konitari he Sagal madnyache dhadas kele khup chan
@sheetalnaik5966
@sheetalnaik5966 6 ай бұрын
Khoopach bhavnik interview iktana adhe made dolyat Pani ale at present l am 79ear old
@PerfectRecipesMarathi
@PerfectRecipesMarathi 6 ай бұрын
छान मुलाखत, छान झाला एपिसोड.
@vijapte
@vijapte 6 ай бұрын
अहो, "बागबान" हा १९५४ साली आलेल्या राजा परांजपे, सुमती गुप्ते आणि सुधीर फडके यांच्या "ऊनपाऊस" या चित्रपटाची धडधडीत कॉपी आहे. त्या मुळे ही समस्या नवीन नसून जुनीच आहे.
@annapurnakamat9770
@annapurnakamat9770 6 ай бұрын
Apratim pan complete Batala nahi . Sorry.
@sudhannshu14
@sudhannshu14 6 ай бұрын
सुहास जोशींच्या तू तिथं मी ची copy आहे. सुलेखा तळवलकर की कोणाच्या तरी मुलाखतीत हा उल्लेख आहे.
@ashwinikulkarni2409
@ashwinikulkarni2409 6 ай бұрын
मराठीतले या विषयावरचे चित्रपट उन पाऊस आणि तू तिथं मी
@kirtisagar6821
@kirtisagar6821 6 ай бұрын
Hindit pan aahe zindagi.
@sumitradeodhar108
@sumitradeodhar108 6 ай бұрын
Thanks.काळाची गरज ओळखून विषय घेतलात.याची खूप मदत होणार आहे.
@jayendragore732
@jayendragore732 6 ай бұрын
फार सुरेख एपिसोड.शब्द नाही...
@mitramhane
@mitramhane 6 ай бұрын
🙏🏼🙏🏼
@sujatagarud3162
@sujatagarud3162 6 ай бұрын
This Adult Day Care is a very good idea I found in the USA.
@DeepaliKadam-ik2mp
@DeepaliKadam-ik2mp 6 ай бұрын
Mumbai madhye chalu karaa ho ... aamhi mhataare jhalyavar aamchyasaathi ashee sanstha Mumbait asel tar kharech bare hoil... God bless you for your work... Aani ho mee suicidal lokansathi kaam karate... Malaa swatah la ashya lokansaathi kaam karayla aawdel.... aani mag tithech pudhe member mhanoon rahaave ase waatate
@AB-vh2wc
@AB-vh2wc 6 ай бұрын
सौमित्र आणि अंजलीताई खुप खुप धन्यवाद.
@aartisubhedar180
@aartisubhedar180 6 ай бұрын
मधुर भाव चे खूप कौतुक, अशा मुलाखती घेतल्याबद्दल खूप आभार 🙏🏻
@mitramhane
@mitramhane 6 ай бұрын
एपिसोड सर्वत्र शेअर करा..
@shashisamarth6128
@shashisamarth6128 6 ай бұрын
Atishay mahiti purawnara aani khoopach chan episod
@leenahiwarkhedkar2276
@leenahiwarkhedkar2276 4 ай бұрын
हे आपल्या पिढीत जास्त वाढेल। कारण बहीण भावंडं कमी झाले आहेत, असले तर संबंध नाहीत। आमच्या कडे बहिणी नणंदा भावजया असे सगळे एकत्र सतत येतात। एकत्र जेवणं गप्पा। त्यामुळे खूप छान वेळ जातो त्यांचा।
@aparnasaptarshi2771
@aparnasaptarshi2771 6 ай бұрын
Khoop CHANGLA ani najuk titkach mahatvacha vishai ahe ha❤
@smitamahadik7559
@smitamahadik7559 6 ай бұрын
खूप माहितीपूर्ण एपिसोड आहे
@punerikaku
@punerikaku 6 ай бұрын
माझे वडील पण इथे होते आठ ते नऊ महिने. मग गेले. त्यांना अल्झायमर होता. छान आहे मधुर भाव.
@jagrutilotlikar5983
@jagrutilotlikar5983 6 ай бұрын
खूप छान झाला episode.खूप छान आणिi वेगळा विषय मांडला.अंजली मॅडम खूपच छान काम करताय.किती छान सांगितलय वृद्धांच्या कथा.ऐकून अगदी डोळ्यासमोर आजूबाजूचे सगळे वृद्ध आले.धन्यवाद मित्र म्हणे वृद्धांकडे आता अधिक सजग होऊन लक्ष देता येईल.
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 3,6 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 12 МЛН
Prasad Oak's Acting Journey: A Story of Success | Mitramhane
58:28
Should We Have Children? | Aikava Janacha Karava Manacha | #BhaDiPa
1:28:35
Bharatiya Digital Party
Рет қаралды 155 М.