Nahi nahi ....dhakka basat.....aamcya ghari konhi ...maze In laws ...kahihi medicine kadhihi ghet navate ....homemade che remedies karayache ..😂😂😂
@sheeladorlekar267611 сағат бұрын
😮😮😮
@prititangsale685312 сағат бұрын
👍👍👍👍👍🙏
@DattaSupekar-k8i12 сағат бұрын
डॉक्टर कुलकर्णी यांनी सध्याच्या वैध्यकीय क्षेत्रातील धंध्याची पोल खोल करावी. बीपी, डायबेटीस रुग्णांवर उपचारकर्ते डॉकटर वर्षानुवर्ष रुग्णांला गोळ्या देतात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत औषधे सुरूच असते. कौनसालिंगच प्रमाण फार कमी आहे. जास्तीतजास्त पेशंट तपासणे आणि भारसमट औषधे लिहून देणे हेच डॉक्टरांचे काम झाले आहे. आणि महत्वाचे मेडिकल पॉलिसी असेल तर अर्थकरणाचा बाजार होतो. यातून बाहेर पाडण्यासाठी डॉक्टर कुलकर्णी सरांनी पुढाकार घ्यावा, ही विनंती. 🙏🙏
@DattaSupekar-k8i12 сағат бұрын
डॉक्टर कुलकर्णी सरांनी सध्याचा वैध्यकीय क्षेत्राच्या कट प्रॅक्टिस वर स्पष्ट सडेतोड भाष्यकरावे.
@ravindrakalbhor795912 сағат бұрын
Ed cbi It Avm chye Polotical Child Mahrastra Mdye Dehu Kela ahte
@ravindrakalbhor795912 сағат бұрын
Ed CBI It Central Government Chye Child Ahye
@tusharbhavsar606512 сағат бұрын
एकच शिक्षा... याचा चौरंग करायचा...😮
@seemasawant558313 сағат бұрын
खरंच नवल आहे 🫢
@mitramhane13 сағат бұрын
Full episode kzbin.info/www/bejne/nnbPaYOfjsmgf9Usi=tKD8KlHlvjKo4ImY
@SuchitrasQuickVegDelight13 сағат бұрын
माहिती आहे त्यात काय आम्ही फक्त करमणूक होण्यासाठी टीव्ही मुवी पाहतो.ते पण कधीतरी 😂
@anantyuvabharat587413 сағат бұрын
Generally motha kalap zhala ki te bekaar halle karataat. Lahan mule, period madhali student etc thaar marale ahet kutryanni. Colony Madhye limited number asale pahijet, baryachada tyanni chorya hovu dilya naahit, jar chor yetana meat anayla visarle tar.
@anantyuvabharat587413 сағат бұрын
Per square km madhye maryadit number fix karun uralele big cats, bibatyachya forest Madhye sodun ya, mhanaje bibatya pan maanavi vastit yenaar nahi, sagalech marnaar nahit kahi tithe reproduction pan karatil naturally.
@anantyuvabharat587413 сағат бұрын
Kroor kashala vagayche mhanata ani castrate karata, ha adhikar tumhala kuni dila ? NGO valyanna tyancha donation ani funds vyatirikta income source vichara😂😂😂
@rushikeshp.163613 сағат бұрын
काय माणूस आहे हा?? बोलण्याची पद्धत.. सौम्यता.. दुःख पचवायची शक्ती... Great!
@bharatisamant535114 сағат бұрын
👍👍🙏🙏🌹🌹
@patekararati14 сағат бұрын
Khara ahe 😂 Mazya sasubai pn ashyach ahe ani Tanya BP ani Sugar donhi ahe
@vaidehidakwale293714 сағат бұрын
आधीच मधुमेहानी त्रासलेल्या लोकांचं खच्चीकरण करता आहात तुम्ही. ज्याला खूप लोक फॉलो करतात त्याने असे एकांगी विधान करणे योग्य नाही.
@raajeshbhokre15 сағат бұрын
🤦🏻🤔🤔..ऐकावं ते..... नवलचं..?😢
@bharatinaik602615 сағат бұрын
Dr आपले क्लिनिक पत्ता पाठवा प्लीज 🙏
@bharatinaik602615 сағат бұрын
खूपच छान माहिती दिली 👌🙏
@chetanchopade541618 сағат бұрын
सर....आपण खर्या अर्थाने धन्वंतरी आहात....
@anjalilalit876519 сағат бұрын
मानसीचा एक वाक्य खूप आवडलं की आपल्या प्रत्येक कामात मुलांना सामावून घ्या. पण हल्ली शाळा,क्लास,शिकवण्या या व्यापात मुलं आणि नोकरी व्यवसायाच्या धबडग्यात पालक इतके व्यग्र असतात की कामाव्यतिरिक्त संवाद कमी होतोय असं वाटतं. मुलांचं कामात लुडबुडणं पालकांना त्रासदायक वाटतं. घरातील कामं पण स्वयंपाकापासून ते घर आवरणं,एकत्र मिळून जेवणं कमीच. ऑनलाईन शॉपिंग मुळे वस्तू नीट बघून ती उचलून घरी आणणं होम डिलीव्हरीमुळे बंद.त्यामुळे होम स्कूलींगही आऊटसोर्सच करावं लागेल.😊
@lakshmimalavade629520 сағат бұрын
Thank you sir
@naam01021 сағат бұрын
सत्तेत असणारे राजकिय नेते इतके मी मी करत असतात त्यांना किती मधुमेह होतो स्वार्थाने बरबटलेले असताना ही ते आरामात जगत असतात महाराष्ट्रात या अडीच वर्षात किती स्वार्थीपणा दिसला त्यातले किती जण परमार्थ करतात उगाच काही तरी बोलायचे म्हणून बोलले डॉक्टर
@madhavisamant451721 сағат бұрын
धन्यवाद 🎉
@sushmakhandat424421 сағат бұрын
Really is it so?
@manastakle21 сағат бұрын
Where can we watch shwas?
@ShubhadaKulkarni-h1e23 сағат бұрын
अप्रतिम नेहमी प्रमाणे झाली आहे,मी उशिरा बघितला हा एपिसोड,संदीप असा कलाकार आहे ना की कुठल्याही भूमिकेत जीव ओतून काम करतो,शुभेच्छा पुढच्या वाटचाली साठी तुम्हाला दोघांना हि😊
@ShubhadaKulkarni-h1eКүн бұрын
अप्रतिम नेहमी प्रमाणे,पुणेकर असल्या मुळे प्रसाद ,सुबोध ही मंडळी खूप जवळची वाटतात,दोघे ही खुप सुदंर काम करत आहेत,प्रसाद ल शुभेच्छा पुढील वाटचाली साठी 😊
@abhayprabhu2507Күн бұрын
खरं आहे, आता मला असं होतंय आता या वर उपाय काय
@PadmaPatil-y1tКүн бұрын
तुम्ही बरोबर बोलताय पण डॉक्टर लोकांचा धंदा झालाय वर्षानुवर्षे पेशंटला बोलवत राहतात नुसता औषधांचा भडिमार😮😮
@SanjayGupta-vj3riКүн бұрын
I liked the way the doctor is explaining the cause and treatment Same way Can you please Explain and treatment for hypertension
@mangeshbedarkar4527Күн бұрын
आई ग? आई शप्पथ शोभले असते
@ashabhandari603Күн бұрын
नक्कीच असच असेल...तरूणपणीचा वागणुकीचा साठा तो शरीराच्या संचयानुसार हळूहळू वय झाल्यावर डायबिटीसच घर तयार होत असणार.😊
@AnjaliPendseКүн бұрын
मी यांच्याशी सहमत नाही कारण माझ्या यजमांनांमध्ये यातील एकही वाईट गुण नाही. तरीही ते predibetic आहेत
@ashabhandari603Күн бұрын
आधी तसे वागले असतील आणि बरीच वर्षे वागणुकीचा संचय झाला असेल...
@sushilpatil848813 сағат бұрын
तुमच्या सोबत चांगले वागत असतील पण बाकींच्या सोबत नसतील कदाचित म्हणून
@tanvijoshi9467Күн бұрын
खरे आहे sir
@nickpop23Күн бұрын
ह्या महाशयांना आपण 'पुलं' आहोत असं वाटतंय, विनोद सांगण्याची पद्धत 'ठाकरी' आहे असं त्यांच्या गैरसमज झालाय. मुळात हे महाशय अतिशय पांचट जोक मारून स्वतःच हसत आहेत. अतिशय केविलवाणा प्रकार!!
@archanadhumma7591Күн бұрын
Soumitra sir thank u for dis podcast. Such gem of people teach hard truth of life. Acceptance n walk ahed in life is key of successful life ❤
@aishwaryapusalkar3867Күн бұрын
Total reality.agdi agdi exact shabda vaprle doctor -ani.ashi manase maze ,mi, mala karnari diabetic aahet olkhichi .pan tyanchi hi lat jaat nahi.
@nayanamavani3743Күн бұрын
Dr God bless for your this vide.many mi this you cuts across humans mind.❤🎉