मामा स्टोरी फार रंगुनी सागन्याची कला आहे तुमच्याकडे
@illiterate3136 ай бұрын
खूपच भारी आण्टी बद्दल प्रबोधन करता, नक्कीच अनेक परिवाराला याचा फायदा होईल, गुन्हे कमी होतील, मनःपूर्वक धन्यवाद.
@nanamadane65545 ай бұрын
मामा तुमची क्राईम स्टोरी खूपच सुंदर आहे आणि या तरुण पिढीला वाचवण्याचा निर्णय खूप चांगला घेतला आहे तुम्ही 👌🏻👌🏻
@hemantubhe581412 күн бұрын
मामा नमस्कार तुमची एखादी बातमी सागण्यची शब्धरचना खूपच छान लोकांचा लवकर लक्षात येईल अशी धन्यवाद
@dnyaneshwarbhosale2182 ай бұрын
Kaka tumachi story sangnyachii paddhat atishay lsy bhari
@ajinathbelage76258 ай бұрын
माउली राम कृष्ण हरी हातुटी बेस्ट
@neothe117 ай бұрын
मामा आपली गोष्ट सांगायची पद्धत १. नंबर ..खूप शिकण्या सारखे आहे .
@chandrakantborate53358 ай бұрын
तात्या खूप शिकण्यासारखे आहे हो या भागातुन जवळजवळ पन्नास टक्के कार्येकरते सुधारणार किती विचार पुर्वक मांडणी करून माहिती सांगितली समाज प्रबोधन हे छान काम आहे तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो तात्या मनापासून धन्यवाद
@sambhajilokhande53888 ай бұрын
आबा घरची मिरची भाकरी एकच नंबर.
@vinayakshivaji97998 ай бұрын
आपले समाज प्रबोधन एकच नंबर साहेब
@omshrisapre64055 ай бұрын
गावरान आवाज सुंदर आहे
@rajendrajadhav97838 ай бұрын
मामा तुमचा स्त्री चा उलटा पालटा विषय महत्त्वाचा वाटतो... तुमचं बोलणं आणि भाषा विनोदी तर आहेच पण त्याचबरोबर महत्त्वाचे व आशयाचे पण आहे.... Salute ....!!
@hgjhggkjhgkjh2 ай бұрын
शरद पवार😂😂 मामा 1 नंबर आहात तुम्ही
@shahajanpathan18718 ай бұрын
अण्णा नमस्कार 🙏🏻 आजचा एपिसोड खूप खतरनाक होता 🙏🏻✨🎊⚡️🌺
MAMA SHRI...... HE PURUSHAAN SATI ARPTIM MESSAGE AHE 🙏🌹 .... SALUTE AHE TUMHALA🌹🙏
@sopanannachinchwade82368 ай бұрын
भाऊ राम राम विषय खुप छान समजून सांगितला. रियल फॅक्ट
@dipakfatakade39478 ай бұрын
Super dupper hit story..
@gajanan.p4 ай бұрын
ओम् तत् सत्, जय श्री राम 🎉🎉🎉
@eknathpatil42417 ай бұрын
ऐकदम झकास सादरिकरण आणि भाषाशैलि मामाजि जयश्रिराम
@gurunathgangnaik1927 ай бұрын
Ekdam Bhari
@FinAnkush8 ай бұрын
All time favorite aaj cha episode ! 100 Tari dya
@jyotijagdeo29343 ай бұрын
नमस्ते भाऊ video pahatana hasvtat pan तुम्ही as vatat kam keva sanpanar keva tumache video baghu mahiti molachi midte khup aabhari aahe
@BaadshahShah-dx3uj8 ай бұрын
Top story ❤❤❤❤mamaji❤❤❤ thank you so much ❤❤❤
@eknathuphad9187 ай бұрын
100%जय हरी. माऊली. धनयवाद
@शिवाजीगायकवाड5 ай бұрын
आनतुले हा शब्द आपल्या आवडला बरंका मामा
@Jyotimhatre-b5o3 ай бұрын
बायको तुमच्यासाठी एवढा करते मग तिच्याच नावावर करा ना दुसऱ्यांच्या करण्यापेक्षा ती रात्रंदिवस तुमचा विचार करत असते आणि तुम्ही दुसऱ्यांचा
@kiranshinde8437 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे.
@NivartiKolhe5 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@ganeshichake7618 ай бұрын
जाऊद्या मरू द्या आपल्याला काय करायचे😂😂😂
@JyotiramKudale8 ай бұрын
Good work and u
@maheshadale20452 ай бұрын
जय महाराष्ट्र
@blackpearl93097 ай бұрын
Ok Report Mama ❤❤
@mihirkulkarni56628 ай бұрын
राम राम मामा खुप चांगले काम करता, मला राग थोडा जास्त येतो पण राग आला की आता तुमच्या स्टोरी आठवतात.. तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो ज्ञानात व शब्दभांडारात खुप भर पडलीय.. एखादीला बहुपाशीनी म्हटले तरी तीला छान रोमॅंटीक काहीतरी वाटते..
@somnathbondar86948 ай бұрын
राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼 राम 🙏🏼
@SunilGhojage-d4d5 ай бұрын
ओके बोल रहा है मामाजी
@ynnightrider4893 ай бұрын
7.35 ते म्हातारं झालेलं आणि त्याचं काय ऊ उ उठत नव्हत😂
@SharadaBadre4 ай бұрын
Aani sem ashich karaychi sodaych asal ki kahanya banwaychi. Aata hi asach dhanda suru aahe. Mahiti nahi tichi payli kadhi bharan
@ramchandrakoli71228 ай бұрын
महाराज रामकृष्ण हरी 🙏🙏
@rameshlandge41738 ай бұрын
जय हरी माऊली
@vish57188 ай бұрын
एक नंबर
@dineshthoke71268 ай бұрын
बरोबर बोललात मामा असे समाजात बरेच माणसं आहेत की त्यांना फक्त पिण्याचे सुचतात
@mubarakhshaikh56998 ай бұрын
Very good morning very
@avachitraomisal8 ай бұрын
मामा कुडलनि जागरूत कशि कराचि सांगा
@madhavpimpale80748 ай бұрын
Mama. Ram. Krishna. Hari
@santaramajale59677 ай бұрын
Very Nice
@VandanaGaikwad-e8x4 ай бұрын
तुम्हला नाही कळायचं जाऊ द्या 😂😂😂😂😂
@दत्तभक्तसंदीपगिरमकर8 ай бұрын
नमस्कार मामा जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 आंटी घातक कायम हा बोध घ्यावा😅 बुलाती है मगर जानेका नही हे लक्षात घेऊन वागा😅