ep 36 पोरांनो हे वागणं बरं नव्हं

  Рет қаралды 208,244

कलम ३०२  vlogs

कलम ३०२ vlogs

Күн бұрын

पोरांनो हे वागणं बरं नव्हं कलम 302 vlogs

Пікірлер: 331
@foodblogger...-uq3ed
@foodblogger...-uq3ed 20 күн бұрын
Tumche bolane ek number ahe . Mama .
@vilastutare9065
@vilastutare9065 10 ай бұрын
सर आपली गावरान सेक्शुअल भाषा बिघडलेल्या पिडिला ठिक करणारी आहे
@brekhadahotrepunemh6021
@brekhadahotrepunemh6021 6 ай бұрын
भारी घटना...आपले कथानक सांगण्याची पद्धत सोपी आणि फार परिणामकारक आहे मूलामुलींनी सावध रहावे... संगत विचारपूर्वक निवडावी ... .
@manishajadhav2862
@manishajadhav2862 10 ай бұрын
नमस्कार सर🙏.....तुमच्या क्राइम स्टोरीज मधून खूप काही शिकण्यासारख असत .....आणि तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे अस वाटत शेजारी बसुन ऐकत आहोत ....खूप छान 👌
@nileshbhusare-nh9li
@nileshbhusare-nh9li 8 ай бұрын
Hi
@ganeshdhokale1186
@ganeshdhokale1186 6 ай бұрын
​@@nileshbhusare-nh9li🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@yashavantmane5714
@yashavantmane5714 10 ай бұрын
सांगण्याची पद्धत अफलातून तुमच्या गोष्टीतून खूप काही शिकायला मिळते तुम्ही समाज प्रबोधन करत आहात तुमचे कार्य आकाशाच्या उंचीचे आहे तुमच्या प्रबोधनातून काही माणसं घडली तरी त्याचे पुण्य तुम्हाला निश्चित मिळेल तुमच्या इथून पुढच्या कार्यांस मनस्वी शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🏵️🌹🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@kisannamdas7236
@kisannamdas7236 5 ай бұрын
जो चूक आहे त्याला नियती क्षमा देत नाही पण जो नि:पाप आहे (रामदास)त्याला मृत्युच्या दारातून सुखरुप खेचून आणते.शेलारकाका खूप खूप धन्यवाद. एक वेगळीच घटना.
@delataforce1000
@delataforce1000 10 ай бұрын
बहुतेक मामा तुम्ही police department मधे काम करत होता वाटत. एवढी माहिती तर police department च माणसांनाच माहीत असते. आता तुम्ही त्यातून रिटायर झालं आहेत. पण तुमची सांगण्याची पद्धत खूप amazing आहे एकात रहावस वाटत
@Premiumpsychology
@Premiumpsychology 6 ай бұрын
कांकाचा अनुभव दांडगा आहे, बायकाच खर रूप बघितलेल दिसतय तुम्ही 😅😅😅😂😂😂
@prabhu.Nihal07
@prabhu.Nihal07 10 ай бұрын
तुमच्या सत्यकथा खूपच छान असतात बाबा पूर्ण तरुण मुलांनी ऐकायला पाहिजे अन काहीतरी शिकायला पाहिजे
@prabhakarlad5191
@prabhakarlad5191 Ай бұрын
साहेब,तुमचं घटना निवेदन फार कौतुकास पात्र आहे.निवेदन शैली ...
@gauravshimpi4420
@gauravshimpi4420 6 ай бұрын
Swag🤣 शेवटी भारी होतं राव, असले मित्र सोडा नाहीतर एखादं दिवशी तुमची स्टोरी मला सांगावी लागेल. 😂
@santoshshinde8166
@santoshshinde8166 5 ай бұрын
काय देवाची साथ म्हणावी लागेल.खून करणारे दोस्त झाले. ज्याने सुपारी दिली त्यानीच आत्महत्या केली काय दैवाचा निर्णय म्हणावा वा वा वा...!!! ❤
@allinone-jo9jg
@allinone-jo9jg 9 ай бұрын
काका तुम्ही निवृत्त झालेले पोलीस आहात का? तुमच्याकडे इतके स्टोरी कशे येतात...तुमचा अनुभव लय भारी दिसतोय..पण खूप चांगल सांगता तुम्ही लय भारी
@shivajiatyalkar4993
@shivajiatyalkar4993 9 ай бұрын
अतिशय सुंदर माहीती सांगण्याची पद्धत भारीच आहे.सध्या समाज भरकट चालला आहे.याला आळा बसला पाहीजे.धन्यवाद सर
@Anonymous-f5v
@Anonymous-f5v 7 ай бұрын
खूप छान स्टोरी 👌 आजकाल मुलांचे लग्न होत नाहीत यावर तुमचे विचार मांडावेत🙏 लग्न झालच नाही तर मुलांनी आयुष्य कसे जगावे याचे उत्तर द्यावे 🙏
@राजेंद्रगायकवाड-म7छ
@राजेंद्रगायकवाड-म7छ 8 ай бұрын
जीवन किती जगले याला महत्त्व नाही. जीवन कसे जगले याला महत्व आहे...? आयुष्यात कधीही कोणाचे वाईट नाही केलं तर आपले कधीच वाईट होत नाही. आपले कर्म चांगले असले की आपले वाईट नाही. दुसऱ्याचे तोंड काळे करायचे असल्यास आपले हात अगोदर काळे करावे लागतात...🙏👍
@Pandurangghorpade-j5m
@Pandurangghorpade-j5m 6 ай бұрын
नंबर व्हिडिओ मधे शेअर करा...सर..... तुम्ही खूप छान समाज प्रबोधन करत आहात.... धन्यवाद....
@akshaytikhole4254
@akshaytikhole4254 9 ай бұрын
काका, पैसे कमावल्याव सोन्यासारखी मुलगी मिळन. पण तीच मुलगी लग्नानंतर अशी 'आंटी' झाली तर 😢
@ramadasbankawad
@ramadasbankawad 9 ай бұрын
😂❤😂😂❤
@ashokpachpute2029
@ashokpachpute2029 8 ай бұрын
J
@shrikantghansawant4864
@shrikantghansawant4864 8 ай бұрын
तुझ्यात कमी असेल तर होईल अँटी
@prashikgayakwad3929
@prashikgayakwad3929 8 ай бұрын
Are Binod 😅😅😅😅😅😅😅😅
@PRTK_Official
@PRTK_Official 7 ай бұрын
😂😂
@sanjaygosavi5930
@sanjaygosavi5930 10 ай бұрын
नमस्कार काका, प्रेरणादायक घटना सांगितली तुम्हीं, नवीन पिढीने यातुण चांगलाच बोध घ्यावा, तुम्चि सांगणयाची पध्दत खुपच छाण आहे 🙏
@shivpremis.pprashant1198
@shivpremis.pprashant1198 7 ай бұрын
काका आमची स्टोरी नका संगो आता आम्ही तुमचा व्हिडिओ पाहून सुधारलो आहे 😂❤
@Akashbirajdar25
@Akashbirajdar25 6 ай бұрын
मस्त दादा ❤ काय सांगवं काय परिस्तिती झाली आज मुलांची मोबाइल मुळे आणि तुमच्या या व्हिडीओ मुळे १०% फरक पडला तरी मुलांचं चांगल होईल. काम वासने मुळे आजची पीडी काय आया बहिणी कडे सुध्दा नीट पाहत नाहीत स्वतः शून्यातून विश्व निर्माण करा कमी वयात आणि लग्न करा तुम्हाला स्वतः मुलीचा बाप तुम्हाला आपली मुलगी देईल पण अँटी च्या मागे लागून आयुष्य बरबाद करु नका 🙏🏻
@rahulaldar
@rahulaldar 9 ай бұрын
तुमची स्टोरी एक दिवशी मला सांगावी लागेल....😄🤓😂🙏
@janardhan.....3339
@janardhan.....3339 9 ай бұрын
पहिलाच shot ekdam खतरनाक 😀
@prasadbag2467
@prasadbag2467 9 ай бұрын
अतिशय सुंदर वर्णन शैली !
@prakashbhoir7578
@prakashbhoir7578 3 ай бұрын
मामा एकच नंबर मस्त विषलेशन ❤❤
@rockstarindia8445
@rockstarindia8445 10 ай бұрын
Best dialogue. Tumchi story mala sangavi lagel😂😂😂😂
@HanmantThorat-wo5pz
@HanmantThorat-wo5pz 10 ай бұрын
नियती चांगल्या माणसाला सोडत नाही मग वाईट करणाऱ्याला कसे सोडेल !
@arushpawar2167
@arushpawar2167 8 ай бұрын
Lodgevaer कार्यक्रम 😅😅😅 काय तो ठोक्या काय ते kiss 4 8 divas zale ki कार्यक्रम 😅😅😅😅
@ganeshkalandar74
@ganeshkalandar74 10 күн бұрын
मामा स्टोरी पूर्ण सांगितली नाही.. जा मुलानं फाशी घेतली त्याच काय झालं ते सांगा. त्याचा घरचे आई वडील यांनी. चौकशी केली नाही का. आपल्या मुलानं फाशी का घेतली
@dhammapatheekbhartiy4336
@dhammapatheekbhartiy4336 10 ай бұрын
पुरुषाने पण परस्त्री शी संबंध ठेवले तर आता गुन्हा नाही ,,सुप्रीम कोर्टाने कलम रद्द केलंय
@mahadevgaikwad6006
@mahadevgaikwad6006 10 ай бұрын
यानी आशा कायद्याने समाजात नंगा नाच लावलंय हें सर्व पश्चिम देशाचं बगून चालू आहे. आपल्या संस्कृती ची वाट लागली आशा कायद्याने. राम.... राम..... 🙏🙏🙏
@rameshshelar1253
@rameshshelar1253 10 ай бұрын
माननीय कोर्टाची अधिकची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब
@pravinthakur9881
@pravinthakur9881 9 ай бұрын
मामा लय अवघडच कार्यक्रमाची कथा हाए व्हय ...... मामा लय भारी आन्टी ।।।
@jostnajadhav2522
@jostnajadhav2522 2 ай бұрын
हुशार व्यक्तीमत्व मामा आपले लाजवाब तोड नाही
@IraGorhe
@IraGorhe 6 ай бұрын
बरं झालं काका तुम्ही बोलले आजकल पोरं खूप आंटिलवर झालेत, पिसाट झालेत आंटी साठी
@piyaawade792
@piyaawade792 9 ай бұрын
Sir mi pn eka mulichi mother ahe amhi pn tv baghto pn bykana adhikaar milalyamule byka tyacha bekar vapar kartat mi saglyach bykanch nhi bolat. Tumhi chan kam karta ahet tila akkal nko aplyala lekru ahe
@piyaawade792
@piyaawade792 9 ай бұрын
Aslya bykana kadak shiksha zali pahije .
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
छान विचार आहेत आपले जय महाराष्ट्र
@adeshnagle4212
@adeshnagle4212 8 ай бұрын
👌👌💯
@JavedPathan-tp7hn
@JavedPathan-tp7hn 8 ай бұрын
Devanec ha stri purush aakrshan ca 😮softwere hyang kela pahije nahitr cakmk honarc..
@sanjayparab802
@sanjayparab802 3 ай бұрын
❤❤ राम राम मामा राम कृष्ण हरी
@SharadaBadre
@SharadaBadre Ай бұрын
Tumach sagal khar aahe pn kahi manas hya baykola sapot kartat. Mazi titok wer wolakh zali hoti eka baichi waysakr aahe naw nahi sangat. Jawan manas patwaychi tya mansanna paise dyaychi gift dyaychi. Pahile tin sangital ki to manus mala tras deto mhanun sangaychi. Amhi tya mansala sagle bollo lagech tin. Kolhapur side cha manus patwala tyacha ghari jaychi. Ticha pariwar motha sun porag 2 lekar mhatarich hoti lay mothi stori. Aahe pn ek warsh zaal mi sambndh todle tya bai sobat lay ghanerdi bai hoti. Nashib datt guru ne wachwal.
@anilchaure44
@anilchaure44 9 ай бұрын
असल ऐकल्यावर टेंशन च येयलय.😣...येवढं स्वतः चांगल राहून पुन्हा असल झाल्यावर......ky करावं...ky ny कामापेक्षा जास्त विश्वास nhi ठेवला पाहिजे कोनावर.....
@illiterate313
@illiterate313 3 ай бұрын
मुलाचे लक्षण सुरुवातीपासून चांगले नसतील किंवा तो परिवाराला उच्च पातळीवर नेण्यासाठी धडपडत नसेल तर, मुलाचे लग्न २१-२२-२३(लास्ट) मध्ये करून टाकले पाहिजे. बाहेर काही कुटाना करनाच्या हालचाली दिसल्या की बाबनेच दररोज तुडवला पाहिजे.
@NamdeoSonawane-n3k
@NamdeoSonawane-n3k Ай бұрын
दादा तुमच्या इतकी छान कता माहाराट्रा त कोणी सांगु शकणार नाही फार सुंदर
@dnyaneshwarpisal9823
@dnyaneshwarpisal9823 10 ай бұрын
टीव्ही v पिक्चर मुळे बाई बिघडली.
@MK-rq7dk
@MK-rq7dk 6 ай бұрын
बाई शिवाय मजा नाही पण जीवनात. नाद तर हवाच! २५ ते ५८ वयाची रसाळ आंटी मिळावी हीच इच्छा... - एक योनीचा पुजारी. ❤️
@KartikA.-rx8jj
@KartikA.-rx8jj 6 ай бұрын
59 chi nahi chalnar ka sir
@MK-rq7dk
@MK-rq7dk 6 ай бұрын
@@KartikA.-rx8jj फिटनेस पाहून चालेल की. 😘
@proudindianrv3109
@proudindianrv3109 6 ай бұрын
तुझी आई असलं ना रसाळ की घे तिला,तिच्या योनीचा आस्वाद घे,तिच्या पुच्चीचा पुजारी बन🙏....
@Superst108
@Superst108 9 ай бұрын
Manus changla hota khar Quarter lavaycha Roz 😂😂😂
@sarfarajpathan6248
@sarfarajpathan6248 10 ай бұрын
अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ बनवता,तुमच्या या व्हिडिओ च्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं प्रभावी कार्य होत , तुमच्या या कामाला माझा सलाम..🙋
@keshavbabhale9696
@keshavbabhale9696 10 ай бұрын
काका तुमची गोष्ट ऐकून छातीत धडधड करते ...
@Samrudhi79
@Samrudhi79 10 ай бұрын
सर माझ्या घराजवळ माझा मित्र आहे त्याची आई माझ्याकडे वासनेच्या नजरेने बघत असते.तिने खूप वेळा मला तिच्या मिठीत घायचा प्रयत्न केला आहे..ही गोष्ट कोणाला ही सांगू शकत नाही मी.कृपया यावर उपाय सांगा
@rameshshelar1253
@rameshshelar1253 10 ай бұрын
अजिबात प्रतिसाद देऊ नका नाहीतर मित्राकडूनच तुमचा खून होईल प्रत्यक्ष परिस्थिती माहित नाही की आंटीचा या पाठीमागे मोठीव काय आहे कदाचित निंभो मेनियाची लक्षणे दिसत आहेत त्यांना माणूस उपचार तज्ञांचा सल्ला घ्यायला सांगा सावध रहा सुरक्षित रहा जय महाराष्ट्र
@srandive5914
@srandive5914 10 ай бұрын
पक्षी अडकवायचा असेल तर दाने फेकावे वागतात 😅
@kashinathsarate4005
@kashinathsarate4005 5 ай бұрын
Mama 🙏🙏🙏🙏Tumala maza🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
@kondharegajanan555
@kondharegajanan555 10 ай бұрын
शेलार मामा मस्त .....
@NDhoke-lp9hh
@NDhoke-lp9hh 10 ай бұрын
आंटी ने वाजवला घंटा झिंगाट नाद 🤣🤣🤣🤣🤣🤣
@arunsangale5982
@arunsangale5982 3 ай бұрын
ह्या गोष्टी मधून 1 जरी माणूस सुधारला किंवा 1 चा जरी जीव वाचला तरी बाबाचा जिवन धन्य आहे...
@ravikumar-vz8vp
@ravikumar-vz8vp 10 ай бұрын
Me jithe rahato tithe ek aunty ahe, ti pan line dete, ti paisevali ahe , line ka dete kalale nahi, pan tumchya video mule savadh zhalo dhnyawad tila labunach ram ram🙏
@rameshshelar1253
@rameshshelar1253 10 ай бұрын
साहेब आपण बरे केलेत तेच संबंध स्थापन केले असते तर कुठल्याही मार्गाने का होईना पण तुमचा खून झाला असता सुरक्षित रहा सुखी रहा जय महाराष्ट्र साहेब
@shriganeshgade
@shriganeshgade 9 ай бұрын
समाजात् खूप गांभीर घटना घडत आहेत
@JyotiramKudale
@JyotiramKudale 2 ай бұрын
Good worker
@CRICKETMANIA-IND
@CRICKETMANIA-IND 6 ай бұрын
Te Crime Petrol che Writer tumhich ka 🤔
@Maharashtra168
@Maharashtra168 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂nakkich nakkich
@RajSamund-zc4sp
@RajSamund-zc4sp 9 ай бұрын
धन्यवाद साहेब तुम्ही तरूण लोकांना अपराधिक / गुन्हा पासून कसे सावधान राहायच आणि जीवन कसे जगायचं ह्या विषयी माहिती देत आहात ........धन्यवाद
@Usurya9055
@Usurya9055 6 ай бұрын
पत्रा च उडून जातो😂😂😂एक शोट दिला😂😂 आण्टी चा शॉट म्हणजे काय बोलायं काम नाही ...हातात ताकत असते.. ⚡अस सांगून तुम्ही आमची आण्टी पटवायची इच्छा जागृत करत आहात....😁😀
@maheshgaykwad6042
@maheshgaykwad6042 9 ай бұрын
Ptra udun jato😂😂
@abhijeettote9032
@abhijeettote9032 9 ай бұрын
समाजात एक सकारात्मक विचार पेरण्याचे काम करत आहे काका तुम्ही 🙇 सलाम तुमच्या कार्याला..❤
@ajitjanawad1390
@ajitjanawad1390 9 ай бұрын
अगदी बरोबर बोला आजोबा सत्य परिस्थिती आहे
@DattatrayManghale28
@DattatrayManghale28 6 ай бұрын
पहिला व्हिडिओ आहे हा जो मी न स्पीड वाढवता बघितला....आणि बोर न होता बघितला...वां काका वा छान वाटला व्हिडिओ..😂😂😂
@dailyfundose1342
@dailyfundose1342 6 ай бұрын
खूप दिवसांनी 33 मिनिटाचा व्हिडिओ बघताना कंटाळा आला नाही आण्णा लई भारी स्टोरी होती, आणि डोळे उघडणारी आहे तरुणाची❤❤❤❤❤❤
@suniljadhav4005
@suniljadhav4005 7 ай бұрын
काका आपले विषय खूप नाजूक असतात. हे आणि मर्म्मी क असतात. पण हे प्रकार वाढण्याचे कारण टीव्हीच्या मालिकाच आहेत. कारण चांगल घ्यायच नहीं वाईट च घेतात.
@Utkarsh1234-f6w
@Utkarsh1234-f6w 7 ай бұрын
एकदम बरोबर बोलले आजोबा तुम्ही एकदम बरोबर बोलता
@ganeshkalukhe6174
@ganeshkalukhe6174 8 ай бұрын
स्टोरी तुन खुप मोठ संदेश दिला तुम्ही स्टोरी अशी पटाऊंन संगितली 1 no समाजतिल तरुण मूलांनी वाइट मार्गाने जाऊ नए यसाठी तुमची धरपड खुप छान आहे एसेच चांगले विचार theun काम करा.... सलाम तुमच्या कार्यालय🙏
@bapuraovirkar6890
@bapuraovirkar6890 9 ай бұрын
सोळा आणि काका...
@madhunavghare3293
@madhunavghare3293 10 ай бұрын
राम राम पाटील.. काल व्हिडिओची खूप वाट बघत होतो.. पण व्हिडिओ आला नाही..
@pravindavkhar9818
@pravindavkhar9818 10 ай бұрын
उद्देश महत्वाचे, आणि सामाजिक स्तर ढासळली चांगली माहिती दिली 🤟
@SaybaShaikh-hj8cl
@SaybaShaikh-hj8cl 9 ай бұрын
Khup chagli story sagitli ,
@balirammadavkalekale4219
@balirammadavkalekale4219 10 ай бұрын
काका रोज त्या च शेतात विडियो बनवता पाऊस नाही पडला होता नाही का?
@rameshshelar1253
@rameshshelar1253 10 ай бұрын
पाऊस कमी आहे
@prashantkumavat-hx5tc
@prashantkumavat-hx5tc 9 ай бұрын
लय जबर कथा.... जगात दुष्मन भेटला तरी दारू आणि जेवण यातून त्याचे मन परिवर्तन होते हेच खरं..... ड्रायव्हर हुशार त्याने कुठलाच कायदा हातात घेऊन वाईट कृत्य केले नाही.... शाबास..! आपला मुलगा काय करतोय हे मेजर दांपत्याने लक्ष द्यायला हवे होते ......
@AniketGajarmal
@AniketGajarmal 10 ай бұрын
Khupach Chan kaka
@RamraoBhombe
@RamraoBhombe 10 ай бұрын
Nice Story.
@musiclover-vm3ll
@musiclover-vm3ll 8 ай бұрын
१००% हे अगदी सर्वकाही खरच आहे सर.
@kusumgaikwad2435
@kusumgaikwad2435 Ай бұрын
दादा खुप च छान स्टोरी सांगितली पण सांगाची पद्धत खूपच छान आहे,हे ऐकून मुलांनी खरच शाहाणे वहाला पाहिजे .जय महाराष्ट्र 🙏
@ganeshbhosle6497
@ganeshbhosle6497 7 ай бұрын
Dakhavnare Chtrapat ani TV serials he khup jababdar ahet ... yachi quality sudharli pahije ....!!!
@illiterate313
@illiterate313 3 ай бұрын
21-22-23 वयाला हाताला चांगले कामधंदे नसले तर मोठ्या/पैश्यावल्या घरातील मुलगी भेटत नाही पण मुलगी तर तर भेटते ना. रंगाचं काय काळ किंवा पांढर आणि उंची ला काय बुटकी किंवा मध्यमच भेटते ना गरीब/मध्यम/आपल्या लेव्हल च्या परीवारनुसार... नाहीतर रिकामटेकडे असताना काय उद्योग वाढवणार काय, आणि कोणाला माहिती आपले पोरं बाहेर काय करतायेत.. उशिरा लग्न करत असाल तर परीवारच नाव मोठ केलं पाहिजे उद्योग नाही वाढवले पाहिजे... आणि हो उशिरा जरी मोठे झालं तरी मुलगी चांगली भेटल का नाही हे नाही सांगता येणार पण पैष्यावाल्या घरात लग्न होईल फक्त एवढंच....
@balasahebchaudhari5551
@balasahebchaudhari5551 10 ай бұрын
Ekdam perfect story giving good advice best of luck
@santoshnalawade7781
@santoshnalawade7781 9 ай бұрын
मामा खूप crime stories ऐकतो मी पण पाहिल्यांदाच इतक्या चांगल्या आणि देशी भाषेत खूप आवडली मला ❤❤❤❤❤❤
@VaibhavYTBvideos
@VaibhavYTBvideos 9 ай бұрын
१ नंबर आण्णा
@vinayakshivaji9799
@vinayakshivaji9799 8 ай бұрын
घटनेचे सादरीकरण खूप छान🎉 त्यापेक्षा आपण दिलेला संदेश हा खूप मोलाचा आहे🎉🎉 यात मला त्या चौघाबद्दल खूप भवणीक्ता दिसली आनंद🎉🎉🎉🎉🎉🎉 वाटला. आणि महत्वाचे म्हणजे कर्मा समोर आला ❤
@chandrashekharpatil1564
@chandrashekharpatil1564 9 ай бұрын
दादा, नव्या पिढी करीता तुम्ही हि, कथा, हि घटना फार छान कथीत केली आहे. तुमच्या सांगितलेल्या ह्या घटनेतून ईतरांनी कृपया चांगला बोध घ्यावा.
@pravinkumbhar2193
@pravinkumbhar2193 10 ай бұрын
Tarun pidila kalnar p nahi kaka pn tumch prayatna la Salam 🙏🙏🙏🙏
@thoko999
@thoko999 9 ай бұрын
तुमच्या कार्याला सलाम शेठ 🎉
@travelingwitharvind5658
@travelingwitharvind5658 10 ай бұрын
Khup chan story hoti ani kamit kami 40 kiva 50 min tr pahije... Maja yete aaikayla... Police times news pepar ahe sir tumcha❤❤❤❤❤❤❤❤
@ishwarmete776
@ishwarmete776 9 ай бұрын
काका तुमचे विचार ऐकून असं वाटतय की तुम्ही मैदान खूप गाजवलंय❤❤❤
@studybesmart8062
@studybesmart8062 7 ай бұрын
😂😂😂😂
@vaishalitule7746
@vaishalitule7746 10 ай бұрын
Mipn savadh zale tumce vidio pahun😊
@RajSamund-zc4sp
@RajSamund-zc4sp 9 ай бұрын
खुप छान जगात आतां फार धोका वाढलाय .......
@mml940
@mml940 10 ай бұрын
Mst story 👌👌👌young generation ne bodh ghyava hi vinanti...
@ajitjanawad1390
@ajitjanawad1390 9 ай бұрын
आजोबा 302 कलम हा कोणत्या संबंधीत हे तर माहित आहे कायदेच्या बाबतीत मर्रड संबंधीत आहे
@saitejuganesh
@saitejuganesh 9 ай бұрын
Tumchi story mala sangava laagan.....😂😂😂😂😂😂😂
@rahulghodake3951
@rahulghodake3951 Ай бұрын
Ok report mama 😊
@gamersensei003
@gamersensei003 7 ай бұрын
Samajat khup ashe wadhlay ...young mulana lagn zaleli ani lagna zalelya mulina ashi mulanchya mage bhaltat
@akashvaze5754
@akashvaze5754 9 ай бұрын
Bhau ek no. tumhi police madhye hota ka??. Karan tumhi watta
@kishorgaikwad1174
@kishorgaikwad1174 10 ай бұрын
आंटीने वाजवली घंटी
@motirambhavar5171
@motirambhavar5171 9 ай бұрын
एकदम बरोबर आहे जय महाराष्ट्र
@padmarajsable5683
@padmarajsable5683 9 ай бұрын
Vachlo rao mi 😮
@Payalgamingbest
@Payalgamingbest 9 ай бұрын
Kas kay
@dengale12
@dengale12 10 ай бұрын
kaka tumche sarv video khup chan astat. tumcha awaj ani sangnychi style khup must ahe.
@chakradharmore1793
@chakradharmore1793 9 ай бұрын
म्हणून जुने लोक म्हणून गेले की लग्न झल्यानंतर काम कमी आणि काम...जास्त केले पाहिजे
@arvindkhade5589
@arvindkhade5589 7 ай бұрын
Beware of Aunty .Thanks
@pritam...8796
@pritam...8796 7 ай бұрын
🤣
@Pilot.mandiking..
@Pilot.mandiking.. 10 ай бұрын
Sir tumcya video baghun crime rate nakki kami hoil ..khup chan video
@shrenikgarge7138
@shrenikgarge7138 6 ай бұрын
Jabardast!
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 3,6 МЛН
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
Ansuni Aur Anokhi Sikh Kahaniyaan Ft. Sarbpreet Singh - Guru Gobind Singh Ji & More
2:21:40
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,3 МЛН
Psychology of Money Explained | Dostcast w/ @NeerajArora
3:13:25
Generational Wealth MASTERCLASS ft. @NeerajArora
3:44:33
Dostcast
Рет қаралды 3,4 МЛН
Quiet Night: Deep Sleep Music with Black Screen - Fall Asleep with Ambient Music
3:05:46