मामा मी इंदापुर तालुक्यात असुन मी स्वता नवनाथ महाराजाचां भक्त आहे मी नवनाथ महाराजाची सलग सात पारायणे केली आहेत प्रतेकी पारयणात चाळीस अध्याय आहेत मला नाथांचा दत्त महाराजाच्या ताकदीचा अनुभव आला आहे मंच्छीद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराज। जांलीदरनाथ महाराज कानिफनाथ महाराज रेवणसिद्धनाथ महाराज नागनाथ महाराज चौरंगीनाथ महाराज। चर्पटीनाथ महाराज भर्तरीनाथ महाराज। अडबंगीनाथ महाराज अशे से आपले नवनाथ महाराज आहेत 🌺🌺 जय जय श्री दत्तात्रेय महाराज की जय 🌺🌺
No non veg no drink 5 divas mahileche hatche khau naye@@vishalpatil7514
@dattasuryawanshi890727 күн бұрын
नाथांच्या पुढे कुणाचं चालत नाही....😀 ओम नमो आदेश ❤🚩
@kalpanadarode9 күн бұрын
मी नवनाथ ची भक्त आहेत. खूप छान वाटाय नाथ महाराज किती पॉवर फुल्ल आहेत. माझे पण नवनाथ भक्तीसार ग्रंथ 9पारायण झाली.. Amhi प्रत्येक महिनाला मढी ला जातो, वरती मायबा mukkam👍करतो.
@SureshMhetrajkarКүн бұрын
X श्री गुरुदेव दत्त मामा नवनाथाचे फार महत्व आहे भक्तीचा प्रचार आपल्या माध्यमातून होत आहे
@varshadeshmukh275127 күн бұрын
मामा तुमच्याकडून अशा दैवी गोष्टी ऐकायला फारच आवडत. ओम नमो आदेश
@appamasal662727 күн бұрын
राम राम शेलार मामा 🙏🙏🚩🚩 आज गुरुवार सद्गुरु गुरुदेव दत्त पाणी नवनाथाची कथा सांगितली मनाला खूप बरं वाटलं आनंद झाला पुण्यामध्ये कानिफनाथाचे डोंगरावर मंदिर आहे मी पण दर्शन घेतले आहे तिथले आणि माझ्या पण घरी नवनाथ ग्रंथ आहे इथून पुढे मी पण नवनाथ ग्रंथाचे पारायण व वाचन करीन गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय
@SonaliWaghire-g2b27 күн бұрын
मामा आता माझं सगळं व्यवस्थित आहे फक्त एका बाळाची कमी आहे स्वामींच्या आशीर्वादाने तीही लवकरच पूर्ण होईल
@nitinchikhale94727 күн бұрын
नक्कीच तुमची इच्छा स्वामी पूर्ण करतील (श्री स्वामी समर्थ)
@Anuradha-qk3ue27 күн бұрын
Tai, tumhi sudha navnath parayn kara, result yeto, mazya aai la pn 5 varsh mul navat, navnath parayn kele tenva mul zale.. Ani mulache naav hi navnath ch thevle, ...
@vishalsonawane452526 күн бұрын
गुरुदेव च्या चरणी प्रार्थना आहे, लवकरच तुम्हाला छान बाळ होईल!! श्री गुरुदेव!!
@SonaliWaghire-g2b26 күн бұрын
Thank you tai
@SonaliWaghire-g2b26 күн бұрын
नक्की करेन मी
@aakashpatil671420 күн бұрын
माझे बाबा पण नाथांच करतात 40 वर्ष पासून .. असेच खूप लोक अडचणीत असलेले आमच्या घरून हसत मुखाने त्यांच्या घरी गेलेत.... खूप पॉवर असते नवनाथ भक्ती सार मधे..... ओम शिव गोरख.... आदेश 🙏 मला खूप अनुभव आहे नाथांचा
@akshayphotography336914 күн бұрын
कोठे आहे गाव
@akshayphotography336914 күн бұрын
No मिळेल का
@cycogamersff7129Күн бұрын
श्री नवनाथ महाराज माझ्या मुलांना चांगले सद्बुद्धी द्या
@AsaramHatagle9 күн бұрын
मामा तुमच्याकडून आशा दैवी गोष्ट ऐकायला छान वाटत आहे ज्ञान वाढत आहे श्री चैतन्य गुरुदेव दत्त
@DeepakSawant-o4lКүн бұрын
ओम नमो आदेश गुरु को दादा गुरु मच्छिन्द्रनाथ महाराज की जय
@ashathakur35959 күн бұрын
श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@rbhagaspatil19204 күн бұрын
खुपच सुंदर माहिती दिली
@दत्तात्रयगोरेनाना27 күн бұрын
अशावेळी नवनाथ पाचवा अध्याय वाचावा आणि रोज वाचला तरी चालते आताच्या पिढीचा यावर विश्वास नाही पण ठराविक मांत्रिक असा नालायकपणा करणारे आहेत.
@amolkaradkar16207 күн бұрын
खुप छान माहिती सांगितली माऊली 🙏आपले विचार चांगले आहेत 👍
@aniketkalushe54214 күн бұрын
*🙏🕉️📿🔱 ओम श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🔱📿🕉️🙏*
@ganeshtambeitandmore36187 күн бұрын
जगात सर्व आहे देव आहे दानव ज्याला अनुभव त्यालाच समजते जे नवनाथांना जोडून आहे व दर्शनाला जातात त्यांना सर्वच माहिती आहे. व अनुभव घेत असतात, काही अती शिकलेली शहाणे म्हणतात काही खरे नाही काही संगतात लोक.
मामा ही तर पर काया सिद्धी आहे हिच्या द्वारे आत्मा कुठेही ब्रह्मण करून वापस देहात येऊ शकतो पण ही सिद्धी मिळवण फार कठीण आहे
@sandeshdalvi89602 күн бұрын
असं हाऊ शकतो 🙏🙏🙏
@islandvision654727 күн бұрын
मामा ही माहिती अगोदर माहीत होती ,आज सविस्तर समजली .. धन्यवाद 🙏🏻
@KARAN_MOGRE27 күн бұрын
Shri.swami.samarth🌹🌹🌹🌹🌹🌹
@amitdesai154325 күн бұрын
सर्वात उत्तम सात्विक आहार
@kashinathsarate400527 күн бұрын
मामा खूप सुंदर स्टोरी 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@anjalichavan402415 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏
@dnyaneshwarpisal982327 күн бұрын
जय गुरदेव दत्त 🙏 राम कृष्ण हरी मामा 🙏
@neelamshinde38372 күн бұрын
राम कृष्ण हरी
@Bhogepappu113 күн бұрын
🙏ओम नमो आदेश🙏 🔱अलख निरंजन🔱 !! अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त !! मामा मी एकदा comment केली होती. की तुम्ही एकदा श्री कानिफनाथ महाराज व मढी गावा बद्दल माहिती सांगा. आज मला खूप आनंद होतो आहे की मला फक्त श्री कानिफनाथ महाराज नाही तर संपूर्ण श्री नवनाथ बाबा न बद्दल माहिती दिली श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथ वाचल्याने मनुष्याचे सगळे दुःख दूर होते. नाथ बाबा भक्तांना कधी काही कमी पडू देत नाही. आदेश 🚩ओम चैतन्य गुरुदेव श्री कानिफनाथ महाराज की जय. 🚩बडे बाबा सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराज की जय.🚩 🔱अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🔱
@rameshwarjadhao72727 күн бұрын
जय नवनाथ महाराज 🙏🙏
@vinayakthorat147022 күн бұрын
हर हर महादेव ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sandeepkambale639227 күн бұрын
मामा लवकरात लवकर याचा पार्ट 2 बनवा. खूप छान कथा सांगितली मामा 🙏
@UNIVERSALTRADER-sm8dc27 күн бұрын
मामा जबर स्टोरी
@SarikaBagul-ln7xt15 күн бұрын
हो तुम्ही खर सांगीतले सगळे आमच्या शरीरात निगेटिव्हीटी आहे खूप उपाय केले आता नवनाथ पाररायन करते . 🙏🏻
@vinaynaswale811227 күн бұрын
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
@NileshGore-q1m27 күн бұрын
राम कृष्ण हरी मामा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@apediting0011Күн бұрын
Mama navnath parayan baddl sampurn ek video banvana🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हे मात्र नक्कीच खरय कि अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी अपघात भांडण असे अनेक प्रकार घडतात..
@Anuradha-qk3ue27 күн бұрын
Kharach, mi pn notice kele ahe, maze Ani mazya mr. Che pn amavsya kinva pournime chya alikde kinva palikde 2 divas kahi karn nastana bhandan hot hote, pn mi notice kelyapasun mi tya divshi moun ch palate...🙏
@SahilDhanavade-q2u16 күн бұрын
पितृदोशाचे परिणाम 🙏 घरात पितृहोम घालून पितरांना मुक्ती द्या , पितृदोष होमात सावडने दहावा तेरावा वर्षश्राद्ध सगळे विधी येतात..
@ShitalKhavale-oh4in5 күн бұрын
ओम नमो आदेश अलख निरंजन
@magicmoviemagicmovie262510 күн бұрын
🔱📿 ॐ नमो आदेश 📿🔱
@daulatshinde24184 күн бұрын
आदेश अलख निरंजन
@GaneshBhojne-j2f8 күн бұрын
मामा माझ्याही बाबतीत असं होतं अमावस्या पौर्णिमा जवळ आली माझं माईंड चालत नाही घरात आहे वादविवाद होतात मी आत्ता पाच महिने गुरु मच्छिंद्रनाथांच्या मायंबा वरती पाच खेटे केल्या पहिले खेट नारळी पौर्णिमेला केली
@SudarshanSuryawanshi-21 күн бұрын
मी संतोष देशपांडे यांचा व्हिडिओ पाहीलाय खूप छान माहिती दिली होती नवनाथा पारायण बद्दल आणि मोराचे क्षेत्राची महिमा तर शब्दात सांगता येणार नाही कोणी ही भोंदू बाबा कडे जाऊ नका सरळ मोराळे पेड तालुका तासगाव येथे जावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@deelippund18 күн бұрын
Morale la kahi upyog hot nahi, jap kara fakt gurudev datt
@janabairaut369122 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप छान माहिती सांगितली आळंदी पंढरपूर वारी आहे आमची
@milindaware708018 күн бұрын
ओम नमो आदेश
@दत्तभक्तसंदीपगिरमकर27 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय नवनाथ❤❤❤❤ हे सत्य आहे मामा दत्त महाराज यांची भक्ती आणि नवनाथ यांची भक्ती केली तर करणी, भूतबाधा, बाहेरच, वशीकरण, हे बंद होते फक्त घरात गुरू चरीत्र पारायण, नवनाथ भक्तिसार पारायण करावे दोन वेळा दोन उदबत्ती लावून संपेपर्यंत दत्त माऊली चे नामस्मरण करा दोन महिन्यात फरक पडतो फक्त मांसाहार करू नका जय गिरनारी जय गिरनारी जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏
@beedhelloreporter19 күн бұрын
लय भारी ज्ञान दिले आहे.... धन्यवाद
@santoshkalmakar385427 күн бұрын
जय हरी माऊली
@kalpanadarode9 күн бұрын
हा व्हीडिओ बगणारी नक्कीच एक पारायण करा. Navnath भक्तीसार पारायण करून नाथाबद्दल माहिती करून घ्या. माझी सर्व ना कळकळीची विनंती आहेत
@ganeshkale221127 күн бұрын
नवनाथ कानिफनाथ गोरखनाथ उखडी नाथ सोमनाथ गहिनीनाथ
@jitu489116 күн бұрын
हो हे सत्य आहे, या पासून सुटका हवी असेल, ते पण कोणत्याही भक्ता कडे न जाता, आपण स्वतः घरीच त्या पासून सुटका पाहिजे असेल तर त्यांनी श्री नवनाथ वाचन तसेच श्री नवनाथ पारायण करावे. त्या पासून सुटका होणारच. ओम चैतन्य श्री नवनाथ नमः
@sunilmoremore747427 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त ll
@ganeshtambeitandmore36187 күн бұрын
देशपांडे हे नवनाथाशी जोडलेली आहे 1 रू सुध्दा घेतला नाही त्यांना मानाचा मुजरा ओम नमो आदेश बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय.
@ajitkate3534Күн бұрын
Pl send no Deshpande sir
@sambhajilokhande538827 күн бұрын
आबा राम क्रुष्ण हरी❤❤❤❤❤❤❤
@vishalvanjare287113 күн бұрын
श्री नवनाथ महाराज कि जय
@krushnaundare38022 күн бұрын
मामा मोराळे बद्दल एक व्हिडिओ बनवा
@ashokkadam354618 күн бұрын
छान माहिती आहे मामा आभारी
@satisherande555427 күн бұрын
राम कृष्ण हरि माऊली
@SonaliWaghire-g2b27 күн бұрын
मी कुठल्याही महाराजांकडे बघायला गेली नाही कारण मी स्वतः एक स्वामी भक्त आहे श्री स्वामी समर्थ
@SharadaBadre27 күн бұрын
Mala swami mahit nawate. Mi😢😢😢 khup thikani geli. Swatachya kakanech kel hot Swami mule aaram aahe.
@bajiraoshinde947327 күн бұрын
😂@@SharadaBadre
@bajiraoshinde947327 күн бұрын
ताई मी खुप स्वामी भक्तींनी पाहील्या, एक स्टोरी मामांनीच स्वामी भक्तीनीची टाकली आहे
@SharadaBadre27 күн бұрын
@@bajiraoshinde9473 tumhale kay zal hasale jyachawer bitate tyalach kalte
@SharadaBadre27 күн бұрын
@@bajiraoshinde9473 aamhi swatala swami bhakt nahi mhanat swamini tyancha bhaktit ghetal hech khup aahe
@anilbarde97492 күн бұрын
मी मढीला दर्शनाला जातो
@PoonamAnvekar11 күн бұрын
shri guru dev datta
@ramgirme111327 күн бұрын
शिव सकाळ 🙏🚩
@paragrana480527 күн бұрын
Ram Ram Mama,Ram Krishna Hari,
@rajendrakhaple718419 күн бұрын
जय श्री नवनाथ महाराज की 🌹🙏🌹
@shantapawar40988 күн бұрын
👍👌🙏
@SuvarnaMane-k9y24 күн бұрын
आदिमाया आदिशक्ती करविर निवासिनी महालक्ष्मी व वरखेड ची लखाबाई प्रसन्न श्रध्येय थोर गुरुवर्य प्राध्यापक आंधळे सर देऊळगाव राजा यांस सौभाग्यवती सुवर्णा अनिल माने हिचा साष्टांग दंडवत
@abhimanyuaher39715 күн бұрын
श्री नवनाथ कथासार वाचनात वाईट विचार येतात मन विचलित होत यावर उपाय काय सांगितले मार्गदर्शन केले आपले अनंत उपकार असु द्या
@nirmalaugale566717 күн бұрын
हे सर्व खरे आहे
@SatishAswar11227 күн бұрын
राम कृष्ण हरी,काका❤❤❤
@gadgetunboxing8-327 күн бұрын
ऐक निरंजन दो सुखी तीन मे खटपट चार दुखी…..आदेश…..रामकृष्ण हरि 🙏
@kanukadam838217 күн бұрын
आजीबात कोणी भोदूबाबा क जायचे नाही बडेबाबा मच्हीद्र नाथ महाराज यांचे समाधी स्थळी जात जा कानिफनाथ बाबायांचे कडे दर्शन घ्यावे संभर टक्के फरक पडतो
@SanjayB-b3f27 күн бұрын
मामा तुम्ही फार हुशार आहात एक्टिंग करण्यामध्ये आणि समजून सांगणे मध्ये फार हुशार आहात शिका सारखं भरपूर आहे तुमच्याकडे आतापर्यंत भरपूर यूट्यूब पाहिले पण तुमच्यासारखा सांगणारा व्यक्तिमत्त्व आतापर्यंत मी बघितलेला नाही
@prashanttudavekar213727 күн бұрын
Mala Sai baba cha anubhav aale la aahe Sai baba che bhasm khale ni maze doni kidani madhil khade nahi se zalet aani ghar , dukan pan Sai Baba che krupene zale jai sai baba