आपल्या बोलण्याची स्टाईल एकदम झकास आणि सहज आहे.गंभीर स्टोरी असली तरी हसायला येतेय.उदा.आनंदी आनंद झाला,असंतुष्ट आत्मे,आत्मशांती इ....परफेक्ट शब्द बोलताय.👍👍👍👍👌👌👌👌😃😃😃😃😃
निसर्ग नियमानुसार चाललंच पाहिजे नाहीतर विनाश अटळ आहे कोणत्याही बाबतीत
@onlysong47773 жыл бұрын
एवडेच प्रेम होते, tya मूली vr tr tila स्वाताच्या ghari gheun jaych hote कायमच, 1लिंग परिवर्तन करुण के milale,स्वत्ताच सुख त्याग करुण, जेवडे शिकलेले , तेवड़े हुकलेले
@vaijanathwadje49083 жыл бұрын
असंतूष्ट आत्मा शांत करण्याचे काम ...पुण्याचे काम? आजकाल खूनाच्या सर्वात जास्त घटना तर याच कारणामुळे घडत आहेत. 👌👌....😊😊
@cookwithsunitanikam36433 жыл бұрын
आत्मशांती या शब्दाचा अर्थ अश्या प्रकारे वापरला धन्य आहे तुमची😀 कथा आवडली बोध घ्यावा अशीच आहे
@roshan.patil_586 Жыл бұрын
Nice video 😊👍
@SBK07063 жыл бұрын
😂 bhari bolta tumhi 👍
@santoshkhedekar85023 жыл бұрын
सर विचित्र घटना आहे आज च्या कालात काही होऊ शकतो. हे झाले ते शारीरिक सबंधा मुळे झाले. त्या मुलीने असे नको करायला पायजे दुसऱ्या चा जीव घेऊन काय फायदा झाला. दोनी मिळून चरच्या करायला पायजे तर काही तरी मार्ग निघतो. सर आज तुम्ही🙏 जय हिंद जय महाराष्ट्र नाय बोलात. सर रिप्लाई जरूर द्या
@vijayshenkar76713 жыл бұрын
अशा बऱयाच घटना घडल्यात एकावर भरपूर वार व दुसऱयावर संशय येऊ नये म्हणून किरकोळ वार आणि पोलिस अनुभव असतो अशा केस विषयी गुन्हेगार गोधळतो पोलिसांशी बोलताना कधी पण