👉 😃 सर मला अस वाटत की ज्या लेकानचया मनात शंका असेल तर त्या मानसानी लग्न करू नये आणि जर ज्यानी लग्न केलं असेल त्या मानूसं शंका करु नये ( जेथे शंका तिथे नाश ) 😡 👈
@onlysong47773 жыл бұрын
लग्न झाल्यावर संशय येतो, लग्न न आधी ny
@mangalamulay2673 жыл бұрын
Adjustment very important...chhan
@shivajikumbhar34523 жыл бұрын
संताली खूप छान स्टोरी सांगतात. सत्य
@ramborse17523 жыл бұрын
दत्ता भाऊ काय म्हणता राव तुम्ही ...खरंच खूप सुंदर बोलता त्या बद्दल धन्यवाद
@pradipbadhe67103 жыл бұрын
दत्ताभाऊला महाराष्ट्रातील गोष्टी मिळत नाय भाऊ.....म्हणून ते बाहेर पाळत्याती😢😊
@balusawant85633 жыл бұрын
Dsd dada khup chan sangata thanku🙏🙏🙏
@chandanilkhan92733 жыл бұрын
Nice story
@kedarghadage54453 жыл бұрын
मनात संशय याला समोरच्या व्यक्तीचे वागणे सुद्धा कारणीभूत ठरते.
असंच होतंय माझ्या बाबतीत काहीच नसताना देखील पत्नी शक घेतेय. आता काय करावं तेच समजत नाही. मला तर खरच आत्महत्या करायची वेळ आलीय.
@jivanmane793 жыл бұрын
किती वेळा शेअर करायचा लोकं आहेत की जनावर लोकं विचार करत का नाहीत मला लाज वाटते
@onlysong47773 жыл бұрын
Mi mhnte, कोनी अपल्यवार संशय घेई pryant , आपन का वागव 🙏🙏
@pulsar23313 жыл бұрын
चांगले विचार ताई
@prakashkadam23703 жыл бұрын
बरोबर
@latabhojane43403 жыл бұрын
बरोबर
@shryeshdevde76463 жыл бұрын
अतिशय योग्य विचार
@onlysong47773 жыл бұрын
@@shryeshdevde7646 tnx, bhavano 🙏🙏🙏
@eknathichake13803 жыл бұрын
शकां किती वाईट नमस्कार सर अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद
@vishalsalunke46803 жыл бұрын
1 no
@dipaktambe35623 жыл бұрын
रागच्या भरात घडलेली घटना आहे ही.असे मला वाटते.
@sanjayshivraana19963 жыл бұрын
आमच्या गावातील महाराष्ट्र भर गाजलेली घाटशीळ पारगाव ची दर्दनाक घटना , या घटनेचा व्हिडिओ बनवा
@reenadhote42583 жыл бұрын
लग्नानंतर इतक्या वर्षांनी च का नवऱ्याने शंका का घेतली हे सर्व तिच्या शेणखाऊ वागण्यामुळे झाले, नवऱ्याने इतका सर्व सपोर्ट केला तिला सर्व शिकवलं स्वतःबरोबर वावरायला शिकवलं व तिने त्याचा गैरफायदा घेतला मग असे असताना कुठल्याही माणसाचे मन जागेवर राहील का
@rajendralad4533 жыл бұрын
Sir आपण आजच्या स्टोरीला संशय हा शब्द का व्यभिचार असा उल्लेख करा
@sagarpalve71612 жыл бұрын
पण सर बायकोने चप्पल कानाखाली मारली तर कोणता पुरुष शांत राहणार आहे
@rahuldahale19863 жыл бұрын
Good night सर
@surajbaghel88903 жыл бұрын
👉🙏 नमस्कार दत्ता सर 🙏👈
@khemchandkhanwani25583 жыл бұрын
AK TAR SANSHAY NAHI HOT KAHI ZJALYA VAR SANSHAY YETO SANSHAY CHYA NAVA VAR MAHILA LA VACHVAYCHA PRYTN KARU NAKA
@shivajidhavane73 жыл бұрын
बरोबर आहे
@bhagvatkhandare58833 жыл бұрын
खूप छान बायकांनी आणि पुरुषांनी जिवन व्यवस्थित जगाव चुकीच वागू नये हे जीवन पुन्हा नाही❌...
@santoshgurav35753 жыл бұрын
Chan
@shantamariaaugustine26472 жыл бұрын
VERY WELL EXPLAINED SIR. GOD BLESS.
@rahulkhairnar5593 жыл бұрын
Thank you sir good night
@kishoreshinde96713 жыл бұрын
भाऊ आपल्या महाराष्ट्र मध्ये दिवसाला 10ते20,घटना घडतात ते दाखवा तुमचं कनेक्शन युपी बिहार पर्यंत आहे तर महाराष्ट्र तुमचा आहे तिकीट पण कमी टाईम पण कमी लागेल,तुमचं कसं झालंय/,घरचं ठेवायचं झाकुन दुसर्या च बघायचं वाकुन,/
@dharmendrapawar95583 жыл бұрын
बरोबर आहे बरका
@HyundaiVerna15423 жыл бұрын
अरे मित्रा दोन स्टोरी आहेत एक महाराष्ट्र आणि एक महाराष्ट्र बाहेरील असते असं कन्सेप्ट आहेत ...
@bg69443 жыл бұрын
*नमस्कार सर🙏🙏*
@balaranjane2273 жыл бұрын
सर महाराष्ट्र तील गोष्टी सांगा
@pradipbadhe67103 жыл бұрын
आपलं काही बिहारशी देणंघेणं नाही....ना ही या व्यक्तींशी...बिहार साठी या गोष्टी काही नवीन नाही
@dharmendrapawar95583 жыл бұрын
बरोबर
@manojsonar90402 жыл бұрын
सर मला पण असेच वाटते की जर शंका असेल तर लग्न करूच नये
@pradipbadhe67103 жыл бұрын
दत्ताभाऊ मी काय म्हणतो....आपल्या महाराष्ट्रात काय दुष्काळ पडलाय का?....आपल्या आजूबाजूला दररोज कितीतरी अश्या घटना दररोज घडत असतात....त्या सांगा की काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला .....कश्याला तुम्ही जाता up, bihar, mp, rajasthan ला .....या सगळ्या घटना कृत्रिम वाटतात हो....मनाला कधीच स्पर्श करत नाहीत...काही प्रॉब्लेम असल्यास सांगा.....आपला बहुतेक प्रेक्षक वर्ग हा महाराष्ट्रातील आहे......नाही ऐकावं वाटत हो या गोष्टी.....जर विचारात करा .....एक प्रामाणिक नम्र विनंती..
@NDalvi3 жыл бұрын
भाऊ तुमचे भाषेवरील प्रभुत्व खूप छान.पण नवऱ्याने स्वरचित स्टोरी सांगितली असणार ती स्वकयंपाक सोडून गप्पा मारत होती.त्याने मुलांना मावशी कडे ठेवले त्याच वेळी त्याचा मारण्याचा प्लॅन असणार.
@santoshgodage93303 жыл бұрын
शुभ रात्री सर
@geetasakpal62313 жыл бұрын
Konacha jiv ghen he chukiche ahe .. pan jya goshti navaryala patat nhi tya sodun dilya asatya tar hicha jiv nasta gela.. velich swatala savaran garajech hot
@vishwasyewale34163 жыл бұрын
मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार
@sangmeshwarchamantwar68503 жыл бұрын
जय श्री राम
@gajananjadhao34013 жыл бұрын
मा श्री दत्ता भाऊ नमस्कार 🙏🙏
@samadhaningale47293 жыл бұрын
Ram राम भाऊ
@dhanashridongare31653 жыл бұрын
❤️🙏 पटत नव्हते तर वेगळे व्हायचे एवढा व्याप कशाला करायचा .
@dharmendrapawar95583 жыл бұрын
बरोबर आहे
@vinayjagtap66293 жыл бұрын
Sir, pls make a video on ranga and billa which is happened on 1978 in dhaula kuwa. ( Kidnapping and Murder of 2 children) .
@latagadekar84243 жыл бұрын
हे बरोबर आहे पंरतु शंकेला औषध नाही
@mahadevmisal53603 жыл бұрын
शंका सहजासहजी कोणीही घेत नाही. जिथ आग असते तिथच धूर निघतो.
@pravinthakur16143 жыл бұрын
kamaturana na bhau na lajja
@Shivanshkale3 жыл бұрын
उंबरा ओलांडला आणि संपर्क वाढला की लफडं अटळ आहे.
@pulsar23313 жыл бұрын
Ssss
@dharmendrapawar95583 жыл бұрын
Ho
@sureshpathare93173 жыл бұрын
इथे असे दिसते की ती बाई तिच्या नवऱ्याला शनकेच निरसन करण्याची संधीच देत नव्हती.
@pradipbadhe67103 жыл бұрын
भाऊ शंका म्हणजे शंका.....तीच निरसन कधी बी होऊ शकत नाय....अन एकदा का दुसऱ्याच्या टोपलीतील भाकरीची चटक लागली की नाय....आपल्या घरच्या टोपलीतील भाकरी कधी भी गोड लागत नाय बग....
@sandeepkalbhor29763 жыл бұрын
दत्ता सर
@HinduAyodha3 жыл бұрын
*raatri bed war navra biko la jawal ghatla tari taala lagach ticha vagnatla badal kaaltho...ani haa bacchara ni tari 17 18 vaarsa sawsara cha gaad odlai...tala nahi kaal nar biko kuuta kuuta gooo ghaun alai ta.....taana ja kala ta barobr kala....tana apla ayus purna jaglai...bakki cha maatar pan jail mada gala taari kaalji nahi....* pan manani sukki rahi...ani bhar padlawar mula pan tala samjun ghaltil..apla baap vait navta manun
@ashabatule-simpleeasyrecip88853 жыл бұрын
👌👌👌
@shailajapatil96253 жыл бұрын
Kahi kami shiklele manset itki dagad astat ki tyanchya dokyat utrat nahi
@moreshwarkewat69843 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@AK-gi8qt3 жыл бұрын
नमस्कार सर
@raniohol63803 жыл бұрын
बरच झाल मारुन टाकल..
@pareshk86013 жыл бұрын
Tumhi godse Gandhi Cha episode pasun Bihar,up madhech ghutmaltay. Kadhi Maharashtra madhe ferfatka Mara khup storya ahet.
@minakshidalvi63473 жыл бұрын
👌
@savitagade64563 жыл бұрын
नमस्कार
@meenapatil27043 жыл бұрын
सर, औरंगाबाद जिल्हा मध्ये सोयगाव तालुका येथे 17/18 जुलै ला झालेली घटना सांगा ना मयत सुनिल आनंदा चौधरी
@pradipbadhe67103 жыл бұрын
सर ला मी सांगून थकलो की आपल्या कडे गोष्टी सांगा.....पण सर रोज बिहार,mp, राजस्थान,झारखंड इकडेच पाळतात...काय करायचं
@मिबारामतीकर3 жыл бұрын
चेहर्यावरुन तर लफडेबाजच वाटते
@sunitapatil70373 жыл бұрын
D
@chayajadhav76463 жыл бұрын
Bare zale
@rajendramore79073 жыл бұрын
नमस्कार सर महाष्ट़ातील स्टोरी येत नाही सध्या
@ramborse17523 жыл бұрын
खरंच खुप छान वाटले. पण पण महाराष्ट्र तिल काही गोस्टी सांगा
@raazrana43053 жыл бұрын
अशा बाईला जगायचा अधिकार नाही
@instudy62783 жыл бұрын
ष०य
@pramilashirsath52443 жыл бұрын
573 view 75 like
@amarkale60643 жыл бұрын
भाऊ महाराष्ट्र मध्ये crime चा दुष्काळ पडला कि काय?