आरे पण त्या बांधकाम व्यावसाईकाच्या बायकोने त्या फडतूस मोलाकरणीचा सल्ला का ऐकावा? या अश्या हालकट प्रवृतीच्या लोकांसोबत मैत्री केल्यानंतर अशीच आयुष्याची वाट लागणार म्हणून समंध हे चांगल्या विचारांच्या माणसांसोबत ठेवावेत.
@apradhijagАй бұрын
हो अगदी बरोबर आहे तुमचे .
@SantoshShinde-ov6wg9 ай бұрын
डोक सुन्न झाल ,,वीनाशकाली वीपरत बुद्धि
@NDhoke-lp9hh Жыл бұрын
विनाश काल विपरीत बुद्धी पाच मिनिटाची मजा आयुष्याची सजा
@akashchoure54222 ай бұрын
21:36
@arunkad56 Жыл бұрын
दोन मिनिटाच्या शरीर सुखा साठी. आयुष्याची माती करून घेतले या बाईने.
@NarendraPandav-d9j8 ай бұрын
बायांनो सुधारा नाहीतर यांच्यासारखी गत होईल
@bhagyashrijaypatre1766 Жыл бұрын
dde
@kiranchavan8194 Жыл бұрын
संशयाचे भुत मानगुटीवर बसल्यावर काय होते याचे मुर्तीमंत उदाहरण
@apradhijag Жыл бұрын
हो अगदी बरोबर .👍🙏
@shankarshinde8763 Жыл бұрын
फट को1्ॉययस्,
@arunkad56 Жыл бұрын
यालाच म्हणतात. विनाश काले. विपरीत बुद्धी.
@amitgulavani4702 Жыл бұрын
पित्त खवळ तर पतंजली चा आवळा ज्यूस घ्यायचा ना तिने.