वाह अप्रतिम..... आतापर्यंतच्या टीव्ही च्या इतिहासातील झालेला एकमेव अद्भुत आविष्कार........ जेव्हा शेवटी सगळी वाद्ये एकदम वाजतात तेव्हा अंगावर सर्रकन काटा उभा राहतो.......
@laxmanshinde7352 жыл бұрын
Qqqqqqqqqqqqqqqpqqqqqqqq
@laxmanshinde7352 жыл бұрын
Qqqqpqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
@maheshmahatme6182 жыл бұрын
07:28
@machindranathmane40773 жыл бұрын
संगीतात ही ईश्वर आहे याची जाणीव झाली सर्व शरीर संगीतमय झालं देह भान हरपले इतक्या संगीत शक्ती ची जाणीव झाली मनपूर्वक आपले अभिनंदन
@tatyashelar38743 жыл бұрын
सुरुवातीला प्रत्येक वादकाने आपली वाद्यकला अप्रतिम सादर केली वर ब हार मंजे सर्वांनी एकत्र वाद्य वाजवून कल्लोळ उसळला, कांन तृप्त झाले,
@babajikorde87454 жыл бұрын
सगळे बाप लोक एकत्र आलेत..... अप्रतिम वादन...
@kundansinghsingh11874 жыл бұрын
आप सब लोग इतने अच्छे कलाकार है जिसकी कोई तुलना नही की जा सकती सादर नमन
@sachinkamble17623 жыл бұрын
यांच्यासाठी एकच शब्द_जय महाराष्ट्र
@universalboss921624 күн бұрын
हे मी किती तरी वेळा ऐकलं आहे तरी पण पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते ❤
@tablaplayer23755 жыл бұрын
खूप छान ढोलकी वाजवली कृष्णा दादा आणी विजय दादा. 👍👌💐
@sazarali-b7z10 ай бұрын
a pakistani bro say big love for you from sharjah UAE
@harshnikam85833 жыл бұрын
आपल्या महराष्ट्रात असे गुणी कलावंत आहे ही आपल्या साठी अभिमानाची बाब आहे