सत्यपाल महाराजांचा हा कार्यक्रम मी लाईव्ह पाहण्याचे भाग्य मला लाभले, तेरा वर्षांपुर्वी मी स्वतःला खुपच भाग्यवान समजतो! जय गाडगे महाराज जय तुकडोजी महाराज
@SaritaAgale-b8lАй бұрын
😊😅😊 2:59 3:00 😅😊😊😅 km.Aunty ji ka
@prabhatkulkarni8657 Жыл бұрын
अप्रतिम 🙏🏻🙏🏻 तरुण पिढीला अनमोल मार्गदर्शन तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो 🙏🏻
@akash_d_9595 Жыл бұрын
मिनिट 14-15 तुम्हाला ऍक्सेप्ट आहे का तुम्हाला 🙏🙏 तुम्ही कुलकर्णी म्हणून विचारतो 🙏
@pramodgawhane83064 жыл бұрын
किती फरक आहे सत्यपाल आणि इंदुरी कर मध्ये,याला म्हणतात खर प्रबोधन
@ameetchavan48044 жыл бұрын
Yes
@arunugale13 жыл бұрын
धन्यवाद झी मराठी 🙏 अप्रतिम कार्यक्रम ...
@ganeshgujar6169 Жыл бұрын
ही कला खरोखरच फारच सुंदर आहे.ती जोपासणे हे आपले कर्तव्य आहे.सलाम महाराज तुम्हाला वतुमच्या कलेला.महाराष्ट्रशासनाने महाराजाला पद्मश्री द्यायला हवी.
@TulsiramChatur-ph7ok Жыл бұрын
अगदी बरोबर
@sachinaling20102 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@arvindwarghat21402 жыл бұрын
Nice...Khup Changle Prabodhan...
@bhaskarvairal14203 жыл бұрын
शिवश्री सत्यपाल महाराजांचे काम आभाळा एवढ आहे.
@aashachandel10413 жыл бұрын
O9
@rameshdevare2 жыл бұрын
सत्यपाल महाराज आपले बोल म्हणजे ब्रम्हव्यके जन्म देणारी धन्य ती माऊली
@aaradhy.a.n.official13372 жыл бұрын
kzbin.info/door/K-I80QWBn3zr3dIIe_w7Qw
@tarajagtap7018Ай бұрын
मनापासून प्रबोधन करत आहात सत्यपाल दादा आपली खूप गरज आहे समाज सुधारणेच्या कामी.
@prashantmachale16953 жыл бұрын
यांसारख्या हिरयांची गरज महाराष्ट्राला हवीय
@prakashtayade7687 Жыл бұрын
खरच श्री संताची वारसा जपणारे व त्यांची परंपरा ची विचार जगा पुढे मांडून,कलावंत सादर करणारे एक महान सत्यपाल महाराज जय हो......कोटी कोटी प्रणाम........
@bhikshuktaide3422 жыл бұрын
संत आहेत सत्यपालजी तुम्ही, आमचा मानाचा मुजरा.
@ShivajiGaikwad-hm9wr Жыл бұрын
सत्यपाल महाराज तुमचा प्रशांसा करण्यासाठी शब्द अपुरे तुम्हाला शत शत नमन
@ashokpawar66835 жыл бұрын
सत्यपाल महाराजांचे सत्य बोल समाजप्रबोधनकार आहे या निळ्या आकाशाखाली सर्वजण एकसमान आहे
@vitthalgedam88722 жыл бұрын
Mono i.ll and l.lkop.kl
@dipakgatande38185 жыл бұрын
जय हरी महाराज नमस्कार महाराज आवडली तुमचा कार्यक्रम
@vitthalbhivsane18492 жыл бұрын
झ मराठी ऐअ🐖😑☺🙂😎😄🙂😊
@discovery60552 жыл бұрын
'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे'
@sureshkhairnar72393 жыл бұрын
अस्सल मराठी आधुनिक कितॅनकार सत्यवान कलाकार आहेत अत्यंत सुंदर मन भरुन आले मनापासून अभिनंदन व शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
@anilborod4276 Жыл бұрын
Maharashtra Bhushan che khare mankari Samajprabhodhankar Satyapal Maharaj 👏
@sanjaybhosale50853 жыл бұрын
सत्यपाल महाराज आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपले छान छान गोष्टी आम्हाला ऐकायला मिळत राहोत
@prakashpendam50133 жыл бұрын
Pww
@omudadange61803 жыл бұрын
7
@madhukarmsuryawanshi47903 жыл бұрын
4
@kashinathkendre36383 жыл бұрын
Ni to
@namdevchavhan79632 жыл бұрын
Great सत्यपाल महाराज... आम्ही लहानाचे मोठे झालो..यांची भजन गाधा ऐकून... महाराष्ट्र तला सर्वात जुना आणि मोठा कलाकार.... नमस्कार महाराज
@vithobagaidhar31292 жыл бұрын
Bbt
@manojdhare5339 Жыл бұрын
म
@m.abrarbenjomastar81113 жыл бұрын
Maharaj ki Jay Ho bahut Hi super super se upar Maharaj namaskar
@bablushaikh9782 Жыл бұрын
Jay ho Shree Styapalji Maharaj.
@YourmodelatulАй бұрын
जीवनात पहिल्यांदा ऐकल महाराज च कीर्तन ऐकून गर्वा चे अश्रू निघेल डोळ्यातून विदर्भाच्या महान संता च विचार आपल्या कीर्तनातून सादर करीत आहे हे आमच्या अमारावतिकर साठी अभिमानाची बाब आहे ❤
@atulrao_allinoneindianunit4184 Жыл бұрын
ही कला नक्कीच जीवंत राहिली पाहिजे.... जय हो श्री सत्यपाल महाराज. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हो हिंदवी स्वराज्य
@nageshkakade6164 Жыл бұрын
Jay gadeghy bapp
@yashinathgaikawad18893 жыл бұрын
हे किर्तन फार, आवडले मी पळाशीवाला गायकवाड जिल्हा औरंगाबाद,
@bapusahebinamke45253 жыл бұрын
खुपच सुंदर परंतु आपली स्वतः ची कला दाखवीली करमणूक केली तुमच्या कडे ज्ञानाचा खूप साठा आहे आयुष्याची सिदोरी द्यायला हवी होती करमनुक विसरून जातात आठवणी त राहील असे द्या
@VijaysingPatil-j9n4 ай бұрын
खरच खूप छान किर्तन झाले🚩🚩 💯🙏🙏🙏🙏🙏
@ytdpk....18165 жыл бұрын
धन गया तो कुछ ना गया शरीर गया तो थोडा गया लेकिन चरित्र गया तो सब कुछ गया khup sundar line
@rameshbhore83963 жыл бұрын
सत्यपाल जी,हा व्हिडिओ मी अनेकदा पाहिला, किती ही वेळा पाहिला तरी मजा च वाटते,मी अकोट चा आहे,माझे नाव रमेश भोरे, सध्या पुणे येथे राहत आहे, पुणे येथे आल्यावर या आमच्या कडे,जयगुरु 🙏
@shubhamkulat66755 жыл бұрын
एवढ्या महान लोकांत तुम्ही म्हणजे तुम्ही किती महान
@AnandKhanvilkar-wd3us23 күн бұрын
सत्यपालजी महाराज तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम तुमचा उपदेश पर किर्तनाचा कार्यक्रम संपूच नये असं वाटतं. तुमच्या उपदेश पर कितर्नाचा समाजाला खूप खूप गरजेचे आहे. संधी मिळाली तुमचं किर्तन ऐकण्याची मी धन्य झालो. आपणास पुढील वाटचालीसाठी अनंत अनंत शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@gaanehechmajhejeevan64364 жыл бұрын
एकच नंबर सत्यपाल साहेब😀😀😀👏👏👏👏👏👏👌👌👌👌
@sunilbaisane93202 жыл бұрын
Hii
@supadugayakwad87672 жыл бұрын
Jay jijau
@divyabagul68452 жыл бұрын
@@supadugayakwad8767 g 4f
@madhraokadam32243 жыл бұрын
फारचागलासूविचार👌👌
@narendrakathane51562 жыл бұрын
खरे संत ..जय हो. सत्यपालसिंहांचा
@bhimraodeshmukh71473 жыл бұрын
mastach एकदम दमदार , दिल खुश कर दिया
@vishal143924 жыл бұрын
ही कला खूप अनमोल आहे..हीचा नेहमी आदर असो व युगान्युगे ही कला जागृत राहावी...🙏🏼🙏🏼
डाॅ. बाबासाहेबांचे ऊपकार जेवढ बोलु तेवढं कमीच आहे 💙💙💙
@subhashpatil14687 ай бұрын
सत्य पाल महाराजांची सत्य वाणी खूपच छान सुभाष पाटीलचा जय भिम
@vbpmvp3 ай бұрын
सत्यपाल महाराज, आपल्या सारख्या कलाकारांनीच महाराष्ट्राची खरी पारंपारीक संस्कृती जोपासली आहे. आपन धन्य आहात. जय महाराष्ट्र….
@kailassarode46602 жыл бұрын
सत्यपाल महाराज म्हणजे समाजप्रबोधनाचे दुसरे नांव!महाराज आपल्या कार्याला तोड नाही. आपले समाजप्रबोधनाचे कार्य असेच पुढे जात राहो, यासाठी अनेकानेक शुभेच्छा!👍🙏🌹
@kailaspanpatil Жыл бұрын
𝓞𝓸𝓶❤𝓹𝓹𝓹
@prabhakarzsurywanshi75543 жыл бұрын
खुप छान महाराज,
@sharadkhote87485 жыл бұрын
Mi पाहिले आहे maharajala खूप छान वाटतेsamajprodhan.
@damodharraopande40735 жыл бұрын
sharad khote
@ravikantnikumbhe86043 жыл бұрын
सगळे बसलेले कलावंत ख्यातनाम आहेत. साधारण कलाकार संताची शिकवण देत आहेत. खरचं अद्भुत आहे
@shivrajmmadke6922 жыл бұрын
Also pypa
@PandurangSavant-p6x5 ай бұрын
@@shivrajmmadke692 ttc
@gokulpatil93277 ай бұрын
दंडवत प्रणाम असेच प्रबोधन आपल्या कडून व्हावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
@Arijit_Music2 жыл бұрын
अतिशय सुंदर अस कीर्तन प्रवचन 🙏
@SulochanaGoinwad-qw6fm Жыл бұрын
व्वा खुप छान मार्गदर्शन...
@YashwantPatil-cr2pi5 ай бұрын
सत्य पाल महाराज चालतेबोलते संस्कारी भारतीय वीदयापीठ, प्रणाम महाराज,
@eknathjagtap61092 жыл бұрын
खुप सुंदर, श्री सत्यपाल. महाराज की जय
@lokeshyogi41574 жыл бұрын
Super.........se bhi uper
@sambhahimadan8699 Жыл бұрын
या आवाजाच्या जादूने आमचे बालपण व तरुण पण खूप आनंदमयी व उत्सवी वातावरणात गेले🙏 मग ते सीने अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे असो की अशोक सराफ जॉनी िव्हर गोविंदा कादर खान या सर्वांचे धन्यवाद 🙏
@sagarjogdande52135 жыл бұрын
खरंच सत्यपाल महाराज सत्यवाणी सांगतात... महाराज असावा तर असा.समाज प्रबोंधन करणारा.आम्ही धन्य समजतो की, आमच्या महाराष्ट्रात असा सत्यपाल महाराज जम्नले...👌👌👌
@shrikrushnatayade90513 жыл бұрын
lpa
@vinodkhodginkar46522 жыл бұрын
Great artist and real speak on artist who going in wrong direction those who are involved in drugs and other activities which is harmeful to our youth.
@sahilkarekar501721 күн бұрын
Har har mahadev
@rkgai22leela4 жыл бұрын
नावा मध्ये सत्य आहे. महाराष्ट्र्ररत्न पूज्य सत्यपाल महाराज याना मानचा मुजरा। जयभीम। कीर्तनातून देशसेवा मानव धर्माचा प्रसार तुमच्या सर्व आदरणीय कलाकारांचे शतशः आभार
@mahendralende7822 Жыл бұрын
😊😊p ll mm
@nitachauke.chauke35245 жыл бұрын
Jay guru Jay gurudev .satypal mharaj is great.tumhi aamchya Havana aale hote tevha mi 6 vrshachi hoti tri sudha aathvnit aahat.aata tumchya shishyanche kirtn eykte tr tumhi aahat as vatte.
@bhanudasshinde-ie9qt Жыл бұрын
ईंदोरीकर महाराज आणि सत्यपाल महाराज दोन्ही ही समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.कोन कमी कोण जास्त या पेक्षा दोघां महाराज यांच्या हेतू ला सलाम.
@GovindIngale-wz2jv9 ай бұрын
खुप छान ❤
@opgamervakil18897 ай бұрын
2024 madhe magnare like kara
@agrotech32336 ай бұрын
Kahi Navin pahije
@KiranSonule-bb7pd6 ай бұрын
😊
@ShivajiPawar-qk5sf6 ай бұрын
❤❤😊😊🎉@@KiranSonule-bb7pd
@RABBIT_RIDER_325 ай бұрын
Bhaime
@विष्णूपायघन-न2श2 ай бұрын
😅
@navnathshinde72392 жыл бұрын
सत्यपाल महाराजांसारखे प्रबोधनकार महाराष्ट्रात पुन्हा होणार नाहीत
@gorakhnathgaikwad5444 жыл бұрын
सत्यपाल महाराज यांचे प्रवचन खूप खूप छान. अभिनंदन
@gajandsahu1473 жыл бұрын
possible to get a pPPPPPPpppppp
@आनदाबाईकदम Жыл бұрын
@@gajandsahu147जय जय 4😢😮😅ऐभभ❤ आहे 😅😊ऐ😅 ऋऐ😊
@GaneshJadhav-gt7pv3 жыл бұрын
धन्यवाद मराठी चैनल
@bipinvarule98664 жыл бұрын
Man bharun ale khupach chhan, manacha muzra
@dnyaneshwardhoke34543 жыл бұрын
प्रभोधनातून समाजसेवा करणारे महान कीर्तनकार सत्यपाल महाराज खराखरच संताचा वारसा चालवत आहे . खूप खूप अभिनंदन. ज्ञानेश्वर ढोके वरोरा येवती
@onkarwamannagapure44744 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली तुम्ही आमंच विदर्भातील अनमोल रतन आहेत
@yuvrajshingade4359Ай бұрын
Very nice dear sir happy chhan prabodhn,.satepal maharaj😊😊 18:58
@Loveofwisdom272 жыл бұрын
मोबाईल चा प्रभाव नव्हता 2010 च्यां वेळेस .... कलाकार लोक सत्यपाल सरांचे कीर्तन मन लाऊन पाहत आहेत ❤️❤️❤️❤️
@किरणउर्मिलाआईसुभाषरावइंगळे4 жыл бұрын
द ग्रेट सत्यपाल महाराज
@tanajipatil90263 жыл бұрын
रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2021 या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सुळे या ग्रामीण गावात आदरणीय सत्यपाल महाराज यांचे समाजप्रबोधन कार्यक्रम आहे.आपले स्वागत आमच्या जिल्ह्यात 💐💐💐💐 तानाजी पाटील पत्रकार पाटपन्हाळा ता पन्हाळा जि कोल्हापूर
@ganeshbadode5174 жыл бұрын
अप्रतिम सत्यपाल जी
@sanjaysk223 жыл бұрын
थोर विचार आहेत सत्यपाल महाराजांचे👌👌👍👍💐💐💐
@khemrajmool11104 жыл бұрын
Saheb tumchyasarkhe sant vartmankalat bhetn muskil ahe saheb jay satypal maharaj satyavani