अप्रतिम, शानदार महाराष्ट्राला अशाच कलाकाराची खूप गरज आहे, जे नवयुवकासाठी प्रेरणा असेल
@pundalikgaikwad95802 ай бұрын
खुप अप्रतिम ह्या आशा विनोदानमुळे B.P.वगैरे लोक तंदुरुस्त होऊ शकतात खुप खुप छान फार फार धन्यवाद
@vijayaher87394 ай бұрын
श्रावणी, रामानंद व सहकारी खूप चांगले सादरीकरण.. शुभेच्छा...
@vilasjadhav31194 ай бұрын
खुप छान अनिल राठोड पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@ashokdaswad32194 ай бұрын
सर्व कलाकाराचे मनापासून अभिनंदन व शुभेच्छा❤❤❤🎉🎉
@MarotiSitale4 ай бұрын
खुपच छान अप्रतिम सादरीकरण जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.. हल्ली आता तमाशात सुद्धा आसा झगडा राहीला नाही..
@ShahirRamanand4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@संस्कारभजनीमंडळ4 ай бұрын
खुपच सुंदर संवाद वा.वा अतिशय सुरेख आणि मनमोहक सादरीकरण अती उत्तम
@veronikaenterprises4744 ай бұрын
खूप छान.... तुमच्या सर्वांचे मनापासून आभार..... अनिल राठोड माझा मित्र.... मित्रा तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा 💐💐
@shahirpravinphanse16474 ай бұрын
जबरदस्त नवीन लोककलेचा प्रकार आपल्या आपल्या मार्फत आम्हाला ऐकायला मिळाला खूप छान सादरीकरण रामानंद सागर आणि सर्व टीम संपूर्ण पथकाची हार्दिक अभिनंदन
@ShahirRamanand4 ай бұрын
Thank you
@shashiadhav83244 ай бұрын
आजच्या या remix आणी DJ वर भरकटत नाचणारी तरुणाईला आपल्या पारंपरिक लोककलेचा वारसा जोपासत पुन्हा या लोककलेकडे आकर्षित करण्यासाठी या शाहीरांचा हा एक खुप छान अंदाज आहे या सर्व शाहीरांना आपली लोककला जोपासण्यासाठी भगव्यामय हार्दिक शुभेच्छा आणी मानाचा मुजरा
@harinarayandindekar51893 ай бұрын
शानदार लोककला आज ती जिवंत राहण्याची नितांत गरज आहे.
@BabanSuryawanshi-v9lАй бұрын
अप्रतिम सादरीकरण दादा अशा ग्रामीण कलाकारांना खरोखर विश्वास मिळाला पाहिजे.
@balugajare52372 ай бұрын
फोक रिवावल संगीत सम्राट ग्रुप मधून आपण पूर्वीही सादर केलेले सर्वच एपिसोड छानच होते. महाराष्ट्राची लोककला व अस्मिता जपून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहात खूप छान. श्रावणी महाजन यांची उत्तम साथ, सर्व टीमचे अभिनंदन!
@ShahirRamanand2 ай бұрын
@@balugajare5237 खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
@keshavshinde49524 ай бұрын
मनोरंजनाबरोबरच प्रबोधन केल..खूप छान छान असेच नवीन नवीन भाग सादर करत रहा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉
@pramodkhandagalethetraditi90912 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण. लोककला जिवंत ठेवण्यासाठी आपणास मनःपूर्वक धन्यवाद. 👏👏👏
@sureshdabhade520828 күн бұрын
भन्नाट तोड़ नाही,सर्वाना रसिक वंदन।
@prakashumap44322 ай бұрын
महाराष्ट्राची लोककला हा एपिसोड खुपच भन्नाट आहे राव ही लोककला सातत्याने ठेवावी खुप छान...
@ShahirRamanand2 ай бұрын
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏😊
@SunilPawar-lf6yr19 күн бұрын
हि जिवंत कला आहे
@VitthalDudhare4 ай бұрын
माधवी ताई तुम्ही छान साथ दिली रामानंद शाहीर याना तमाशा लोकलला तुमच्या सारख्या शाहीर यांनी जिवंत ठेवली खूप खूप धन्यवाद b तुमची जोडी महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली
अनिल तुझ्या अभिनय कौशल्याची खूप प्रशंसा करतो.तुझ्या प्रत्येक पात्राला जिवंत करण्याची क्षमता अतिशय अविस्मरणीय आहे. तुझ्या भविष्याच्या यशासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
@nil_Rathod4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद भाई..आपल्या शुभेच्छा ऊर्जा देतात ❤️🙏
@TrimbakBidve-ic2uc4 ай бұрын
रामानंद उगले शाहीर दादा आपण खरोखर जुनी पद्धतीचे सवाल जबाब सादर केले आहे. तुमच्या सर्व कलाकारांना व तुम्हाला सलाम धन्यवाद बिडवे काका पुणे
@ShahirRamanand4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@rangraopatil60004 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण!आपल्या लोककला आणि लोककलावंत किती महान आहेत.हे यातून पुढील पिढीला आपण तेव्हढ्याच ताकदीनं सादरीकरण करून दाखताय!!आपल्याला सलाम.हे सर्व जतन करून ठेवले बद्दल.हे सर्व काळाच्या पडद्याआड निघालं आहे.हे संवर्धन करून रसिक प्रेक्षकांचे समोर आणले बद्दल आपले आभार.खूप अवघड काम आपण करता आहात,रेकॉर्डिंग, शूटिंग तितकंच दर्जेदार होतंय!!खूप खूप धन्यवाद!!खूप शुभेच्छा!!💐💐💐💐💐💐
@KalyanMusic4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद काकाजी...❤
@tarachandathool30344 ай бұрын
😮😮😮
@popatpawar23923 ай бұрын
अतिशय उत्तम कला सादर झाली आपल्या सवाल-जबाब आणि मंत्रमुग्ध झालो आहे तुमचे मानावे तेवढे आभार गोड आवाज वाद्य संगीत चांगलं जय जय श्रीराम
@ShahirRamanand3 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
@SampatWagh-t4dАй бұрын
रामानंद उगले सहस सर्व प कलाकारांचे मनापासून आभार व धन्यवाद चांगल्या वाटचालीस मोरपंखी खूप खूप शुभेच्छा
@ShahirRamanandАй бұрын
खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा
@prakashtorne478019 күн бұрын
खूप छान अप्रतिम शाहिर रामानंद.
@VijayanandKate4 ай бұрын
लोककलेची मान उंचावणारा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची लोक गाणी सर्व कलाकारांची सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन आणि लाख लाख शुभेच्छा धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤
@saiswaranjali93904 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण जबरदस्त राम दादा आणि सर्व तुमचे खूप खूप अभिनंदन
@subhashnagarkar13994 ай бұрын
सर्वप्रथम या संचातील सर्व कलावंताना शाहीर सुभाष नगरकर यांचा मानाचा मुजरा खूप खूप धन्यवाद शाहीर आपले वाह काय सादरीकरण उत्तम आपली कला पाहून एक भाव मनात आला की आमच्या पूर्वजा नी आमच्यसाठी ठेवलेले जे गुप्त धन ते आपण आमच्या समोर घेऊन आलात आपले आभार मानायला शब्द नाहीत फक्त देवाजवळ पप्रार्थना करतो या पुढे ही परंपरा अशीच पुढे चालू राहावी ❤❤❤
@शाहिररामहरीभोसलेमास्तरसोलापूर4 ай бұрын
सुपर शाहिर आपण आपल्या महाराष्ट्राची शान आहात तरी आपणांस कै.शाहिर राम भोसले मास्तर परिवाराकडुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@bms55774 ай бұрын
स्व वगसम्राट दत्ता महाडीक यांची आज आठवण झाली खुपच छान सवाल जवाब परमेश्वरा ने शाहीर उगले कुटुंबाला खुप मोठे शहिरीचे दान दिले आहे आपल्या सारख कलावंत आहे म्हणून महाराष्ट्र ची कला जिवंत आहे 🙏🌹🌹🌹
@ShahirRamanand4 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
@SadashivSalve-g1g4 ай бұрын
@@ShahirRamanand S ee ,
@vidyasangle85884 ай бұрын
🎉😢y
@SankarLatake4 ай бұрын
एक दिवस मी कामाला आले @@ShahirRamanand
@ganeshmhatre50394 ай бұрын
Qqq @@vidyasangle8588
@bajiraokapase14244 ай бұрын
शाहीर रामानंद उगले साहेब तुम्ही खरंच शाहीर आहात शाहीर दादा कोंडके यांची आणि तुमची शब्द फेक जबरदस्त संगीत पार्टीला सलाम शाहिरांनी च समाजातील अज्ञान दूर केलं शिवरायांच्या वरील तुमचे पोवाडे म्हणजे धगधगते ज्ञान
@ShahirRamanand4 ай бұрын
@@bajiraokapase1424 खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
@shivajikokane25092 ай бұрын
फार सुंदर जुनी परंपरा असलेले गाणी सादर केल्याबद्दल
@ramchandramanjrekar94474 ай бұрын
सुरेख सादरीकरण ! फारच छान, अभिमान वाटतो.
@madhukarpanchal93474 ай бұрын
आधी सर्वप्रथम सर्व कलाकार मंडळीचे अभिनंदन करतो.कारण ही लोकप्रिय लोककला तुम्ही तरुण पिढी चे कलाकार आहात.सर्वांची ह्रदये जिंकलात.एकदम कडक बतावणी.त्यात ढोलकी वादक 🙏👍
@ShahirRamanand4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏
@SHARDAYADAV-z1u4 ай бұрын
खूपच छान महाराष्ट्राची लोक गाणी
@ShahirRamanand4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@prakashpatil4083 ай бұрын
एकदम झकास शाहीर रामानंद ऊगले
@ShahirRamanand3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@yogeshpatil43584 ай бұрын
खुप सुंदर झगडा सादरीकरण..या आधी हा झगडा रघुभाऊ खेडकर गणेश चंदनशिवे सर आणि बरेच कलावंतांनी सादर केला होता..पण आपण अतिशय रंगतदार ढंगात हा झगडा सादर केला..खूप सुंदर सादरीकरण..आपल्यासारखे नवीन पिढीतील कलावंत लोक कला जोपासत आहेत हेच विशेष आहे...खूप शुभेच्छा...अजून शाहिरी मधील असावा नसावा हे सादरीकरण आपण करावे ही विनंती...योगेश पाटील
@ShahirRamanand4 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
@sudhakarbait88384 ай бұрын
Excellent
@RamSham-o6r3 ай бұрын
P0à😊😊
@kishandhurve61724 ай бұрын
अप्रतिम पारंपारिक लोकगीत सादरीकरण केलात, जातीवंत कलाकारांना सादर प्रणाम करून अभिवादन करतो 🌹👏
@SunilPawar-lf6yr19 күн бұрын
आपल्या सर्व दर्जेदार कलाकारांना मानाचा मुजरा करतो
@KedarDeshmukh-q8f4 ай бұрын
Khup khup Abhinandan Shravani....
@pundalikgaikwad95802 ай бұрын
विनोद सम्राट शाईर उगले आपणास व आपल्या विदावर आपल्या ग्रुपला शतशः धन्यवाद
@pundalikgaikwad95802 ай бұрын
15:32
@ShivmalaWadile4 ай бұрын
खूपच मजेशीर सवाल-जबाब. दोन्ही कलाकारांचे मनःपूर्वक आभार.
@bhaudasnagpure99693 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण.नमन करतो मी महाराष्ट्राच्या लोक कलेला.या कलेचं जतन व्हावं ही सदिच्छा!
@ShahirRamanand3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@ravishirsath56693 ай бұрын
खूप छान. लोककला आणि लोकगानी अप्रतिम🙏
@ashokbhiseofficial93994 ай бұрын
अतिशय उत्कृषं कार्यक्रम माझ्या तर्फे लाइक आणि कमेंट
@babupawar72362 ай бұрын
सर्व प्रथम शाहिर रामानंद ऊमप यांचे मनापासुन आभार व अभिनंदन तुम्ही ही तरुन मंडळी तयार करुन सर्वांना सोबत घेऊन ही कला दाखविली तुमचे महाराष्ट्रात नाव उज्वल करुन दाखविले आहे तरी ही कला लहान थोरांना आनंद देनारी एकमेव ऊत्तम कला आहे ही अशिच पुढे चालु ठेवावी व असेच या पुढेही ही कला यु ट्यूब वर दाखवित जावी व सर्व पारटिचे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो.❤😂❤
@vithalramuawari20323 күн бұрын
रामानंद उगले
@DigambarKolhe-r8b4 ай бұрын
माधवी मॅडम चा अभिनय अप्रतिम जोड त्याला. अभिनंदन ताई साहेब.
@swatideshmukh39334 ай бұрын
खूपच छान सादरीकरण ... एकदम मस्त श्रावणी...पुढील वाटचलीसाठी सगळ्यांना शुभेच्छा..🎉
@shivajikadus35244 ай бұрын
❤éaā❤❤
@gangadharghadge49924 ай бұрын
खुप खुप सुंदर आभीनंदन आपणास शतशहा प्रणाम
@vilaspuranik12962 ай бұрын
Superb, छान अतिउत्तम.
@jijaramgondake395915 күн бұрын
तोडच नाही नाही शाहीर तुमच्या कार्यक्रमाला 🎉🎉
@ShahirRamanand14 күн бұрын
खुप खुप धन्यवाद
@SADASHIVGOLE-t3r2 ай бұрын
खुप उत्तम मनोरंजन झाले, छान वाटले, अस्तित्वात दंग झालो! धन्यवाद!!
@ShahirRamanand2 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
@rogerthat85804 ай бұрын
अप्रतिम,कमाल आणि धमाल😂😂😂❤
@RangnathDesai-co3he3 ай бұрын
आप्रितीम.ग्रामीक कला जोपासली जाते याचा आम्हाला अभिमान आहे.राम कृष्ण हरी ❤
@ShahirRamanand3 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
@mohanpatade22944 ай бұрын
आम्हाला अभिमान आहे आमचा बोरी ( शिरोली) ता. जुन्नर पुणे या गावचे सिग्र कवी श्रीमान दगडु बाबा तांबे साळी शिरोलीकर यांची अप्रतिम कवन कला सादर केली आपणास कोटी कोटी धन्यवाद
दगडु साळी तांबे दतोबा तांबे हे महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे त्यांची ह्यात जात तो पर्यंत त्यांनी तमाशा फुकट केला तरी त्या तमाशा मंडळालाच अभिनंदन धन्यवाद बैल पोळा हा बैलांचा पोळा सण महाराष्ट्रात मोठ्या पोळा साजरा ह्या तमाशा कलावंत म्हणून पोळा प्रसिद्ध म्हणून आहे धन्यवाद माऊली
@सोपानपराडे4 ай бұрын
नंबर एक व्हिडिओ टाकला आहे पाहा धन्यवाद रामराम
@shrirampokharkar62474 ай бұрын
खूप भारी आहे दादा हा परफॉर्मन्स ❤❤
@sanjaypalange762326 күн бұрын
Lai Bhari all kalakar very nice 👍
@anandpatil33548 күн бұрын
एक नंबर मी सुद्धा तमाशा कलावंत आहे
@tryambakpatil23127 күн бұрын
Khup sunder. Paratnavin ase karakoram dakhawa.
@sanjaybagade91484 ай бұрын
आपण लोककला जपली त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत
@DilipzalteswarajАй бұрын
कार्यक्रम एक नंबर अफलातून🌺🌺🌺
@ShahirRamanandАй бұрын
खुप खुप धन्यवाद
@jaydippatil76034 ай бұрын
शाहीर रामानंद माळी तुमच्या आवाजाला तोड नाही तुमचे व्हिडिओ किती जरी बघितले तरी मन भरत नाही
@ShahirRamanand4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@RaghunathShinde-fh3rz4 ай бұрын
Hu Y 13:53
@hanamantmane68993 ай бұрын
Mali nahi he Ugale aahet.
@Macchindar_Roule4 ай бұрын
एकच नंबर सादरीकरण शाहिर खुप छान 👌👌👌👌👌
@rbhushan75574 ай бұрын
अनिल भाऊ राठोड पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤️
@purushottamtayde16104 ай бұрын
व्वा शाहीर रामानंदजी अतिशय सुंदर भन्नाट सादरीकरण.👌👌👍
@panditavaghade4294 ай бұрын
खुप छान शाहीर 🙏 जय सिया राम 🙏🚩
@sunilgaikwad82618 күн бұрын
अतिशय सुंदर छान 🎉
@rajendrasadale38644 ай бұрын
फार सुंदर आहे बरवाटले पाहून शुभेच्छा ।।
@PopatraoPawar-jz5esАй бұрын
अभिमान आहे आपल्या कलेचा
@ShahirRamanandАй бұрын
खुप खुप धन्यवाद
@prabhakartawarepatil94042 ай бұрын
शाहीर तुमची बतावणी अलौकिक आहे मला तुम्हाला भेटायची इच्छा खूप आहे लोकगीत तमाशा शाहिरांचे काव्याचा अभ्यासक आहे
@ShahirRamanand2 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
@ShrishailMasalt3 ай бұрын
❤️❤️❤️❤️👍👍👍 नंबर वन झालंय
@kiranugale884 ай бұрын
Shahir Ramanand Ugale Dada, Khupach chaan
@PavanYadav-dl6uo4 ай бұрын
खूप छान शाहिर ❤❤👌👌
@krishnakatkar86194 ай бұрын
शाहीर, खूपच सुंदर !
@sheshraokale53514 ай бұрын
व्वाह क्या बात है रामा एकदम झक्कास 🎉🎉🎉🎉
@ShahirRamanand4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@PrabhuKhupse4 ай бұрын
जबरदस्त च, अतिशय छान,.
@aabqmokashi50704 ай бұрын
छान आहे लोककला कार्यकरम रामकृष्ण हरी 🌹 🎉🎉
@dilipgaikwad-q5l2 ай бұрын
अतिशय.सुंदर..अप्रतिम.
@damodharshinde20694 ай бұрын
शाहीर दगडूजी तांबे साळी शिरोलीकर हे शिग्र्ह कवी होते ,त्यांना विनम्र अभिवादन ...
@vasantsirsat30723 ай бұрын
कलाकारांचे खुप खुप अभिनंदन
@ramkrishnamali5282Ай бұрын
अतिशय उत्तम 🙏🏻🙏🏻🙏🏻q💐💐💐👍🏻
@ranjitbalhal8042 ай бұрын
Apratim sadarikaran ahe.
@akashmisal93074 ай бұрын
Wah खूप छान केलस राम...❤❤❤
@ashokdighe5202 ай бұрын
खुपचं छान सादर केला आहे
@bajrangredekar46704 ай бұрын
महाराष्ट्राची ही लोककला तुमच्या रूपाने जिवंत आहे, त्याबद्दल शाहीर रामानंद ,त्यांच्या अर्धांगिनी शाहिरा उगले ताई यांचे आणि संपूर्ण संचाचे अभिनंदन, उत्कृष्ठ बतावणी, मंत्रमुग्ध करणारे कर्णमधुर गायन आणि वादन सर्वोत्तम सादरीकरण आमच्यासारखे श्रोते सदैव आपले व्हिडिओ चा आनंद घेत असतात. आपली आणि आपल्या कलेची सदैव भरभराट होवो ही सदिच्छा शुभेच्छा सहित श्री. रेडेकर सर
@ShahirRamanand4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@uttamshipalkar64744 ай бұрын
सुंदर प्रकारे सादरीकरण केले आहे अभिनंदन
@minnathpetkar88434 ай бұрын
अतिशय सुंदर लोकनाट्य कलाकार व गायन महाराष्ट्राचे शाहीर रामानंद जी कोरपणा तालुका जिल्हा चंद्रपूर 🌹🙏🏻🌹
@ShahirRamanand4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@pravingarad96884 ай бұрын
खुपचं छान सादरीकरण महाराष्ट्र ची कला आणी संस्कृती तुमच्या सारखे कलावंत जपत आहे
@avinashkate185227 күн бұрын
फारच सुंदर गाणी व चाली
@sopankedare58473 ай бұрын
भाऊ मन जिंकले तुम्ही.....खूप खूप सुंदर
@vijaybhaipatil127Ай бұрын
Shahir Ramanand is Great Kalakar
@ShahirRamanandАй бұрын
Thank you
@babanraokale59634 ай бұрын
शाहीर रामानंद उगले आपले कवतुक करावे तेवढे थोडेच आपण आज 65 वर्षा पूर्वीची आठवण करून दिली राशन या ठिकाणी यमाई देवी यात्रेत दत्तोबा तांबे साळी शिरोलीकर यांच्या तमाशात हा सवाल जवाब गीत ऐकले होते पण आपण हा सवाल जवाब सादर केला त्याही पेक्षा भारी जबरदस्त भारदस्त झाला जबरदस्त संगीत दिले त्या बद्दल श्री कल्याण उगले यांचेही अभिनंद आपले व आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक अभिनंदन आत्तापर्यंत आपण जेवढी गीते गायिली त्या सर्वामध्ये एक नंबर हे गीत झाले बबनराव काळे लातूर
@Shahir.chandrakant_mane4 ай бұрын
आपल्या महाराष्ट्राची लोककला अगदी घरघरात पोहचवली म्हणजे आपले शाहीर रामानंद दादा आणि महाराष्ट्राची लोकगानी सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा