How to manage Good Relationship? By Anjali Dhanorkar Dy. Collector Motivational speech
Пікірлер: 33
@gauravpadvankar59Ай бұрын
खुप खुप सुंदर विषय मॅडम भगवान गौतम बुद्धांच्या द्धमामध्ये मानवी जीवन कसे जगले पाहिजे . या विषयी सविस्तर विचार मांडले आहेत आज माणसाला बुद्ध धम्माचा अभ्यास करून स्वतच्या जीवनाचा अर्थ समजतो आणि आपल्या आई वडिलांचा सांभाळ करायचे सुंदर ज्ञान मिळते.
@lalitarokade2844Ай бұрын
मला तु मचे सगळेच व्हिडिओ खुप आवडतात. खरच आहे तुम्ही सांगितले आहे ते खूपच छान प्रेरणा देणारे व्हिडिओ असतात. खुप खुप thanks 🙏🙏❤
@Game_Fun9Ай бұрын
आपल्याला आवडले,👌👌
@user-sf2mk5yw6y20 күн бұрын
Excellent video Jai shree ram 💐
@trirashmidhammapracharakna6108Ай бұрын
खूप उपयुक्त मार्गदर्शन केले मॅडम आपण 🙏🏻🙏🏻😊
@vrushalipawar3981Ай бұрын
खूपच महत्वाचे सांगितले..असे सांगणारे ही कोणीतरी पाहिजे ते तुम्ही सांगितले ❤😊 thank you 🎉😊
@user-oj1ge1le9gАй бұрын
Nice information
@ministryofkitchen1955Ай бұрын
मॅडम खरचं ही खूप महत्त्वाची बाब आहे.आपण वेळीच आवर घातला पाहिजे.मोबाईल आणि इंटरनेट unlimited असल्यामुळे होत आहे हे कुठे तरी थांबले पाहिजे.
@HariKirtanMarathiАй бұрын
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद mam❤😊
@shantaramjadhav231814 күн бұрын
छान माहिती मॅडम
@nirmalasolanki7643Ай бұрын
मॅडम खरोखरच ह्या मोबाईल मुळे आपल्या परिवारातील सदस्यांमध्ये खुपच दुरावा निर्माण झाला आहे हे कुठेतरी थांबल पाहिजे आणि मोबाईल वापरासाठी वेळेची मर्यादा पाळणे फार महत्वाची आहे यासाठी सर्वांनी नियोजन करणे गरजेचे आहे. धन्यवाद
@dipakkalpande9220Ай бұрын
🙏 मॅडम आपण कौटुंबिक व्यवस्थापन व पैसा यासंदर्भात आपल्या मानवी जीवनात नात्याला व पैशाला किती महत्व द्यायला हवे. यावरून आपल्या असे लक्षात येईल की जीवनामध्ये पैसाच आवश्यक नसून आपले कौटुंबिक नातेसंबंध जपणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. याबाबत आपण खूप सुंदर असे मार्गदर्शन केले.त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार 💐🙏 सस्नेह 💙जय🙏भीम💙🪷🙏🙏🙏🪷
@pandurangmeshram3519Ай бұрын
🥰मॅडम आपण khupch😍महत्वाच मार्गदर्शन केल धन्यवाद
@PujaThakre-vr5khАй бұрын
तुमचा प्रतिक शब्द एकुन जगन्यात आनंद येतोय. Thank you mam
@babubhujbal6369Ай бұрын
Namsate Madiam, All episodes is very nice Bhujbal B.M. Sevanurut karmchari. Tahsil office shirur pune
@sushilasuryavanshi3396Ай бұрын
हाव आणि धाव सोडून आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे
@ministryofkitchen1955Ай бұрын
छान विषय मी रोज अनुभवते.
@madhavvasaveАй бұрын
Khup Chan speech ahe pernadayi
@geetanjalimande6701Ай бұрын
Kup Chan mam 💟
@swatiadhav-zh9uqАй бұрын
khupach chan mam
@sanjanashingare9305Ай бұрын
खूप छान माहिती सांगता. मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहते. 👌👌
@tukaramgurakhe1169Ай бұрын
Very nice speech
@nikhilmande1687Ай бұрын
👌👌👌
@arjunyamgar7643Ай бұрын
Madam money tr pahije
@vishalshelar6395Ай бұрын
Hi ❤Taei miss you 😊
@vishalshelar6395Ай бұрын
Taei tu jeven kel bol please 🙏
@RohineAjayThakareАй бұрын
hostel warden ke bare mai khuch btaye mam
@manishagavi5241Ай бұрын
Madam maji mulgi atta 8th class aahe pan mala atta pasun IPS cha portion karun gyaycha aahe konte book vachave lagtil plz reply dya