No video

Ep 4 नाते टिकवण्यासाठी काय करावे?Relation Managemant by Anjali Dhanorkar Dy. Collector

  Рет қаралды 5,600

SJ Nashik

SJ Nashik

2 ай бұрын

Пікірлер: 18
@yogeshmakode1125
@yogeshmakode1125 Ай бұрын
Madam good information
@sujataghongade6697
@sujataghongade6697 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏
@ministryofkitchen1955
@ministryofkitchen1955 2 ай бұрын
खरय खरचं खूप गरज आहे.आज घरातील संवाद संपत चालले.एकटेपणा वाढला. खूप छान माहिती सांगितली मॅडम आपण.👌👌👍
@suhaspatil8391
@suhaspatil8391 Ай бұрын
भारतीय संस्कृती ही पुरातन ,अनुभव सिध्द, सरवोत्तम समृध्दी व सहजीवन देणारी अशी पवित्र जीवनपद्धती असून या पूर्वी ही अनेक आघात सहन सहन करणारी आहे.उथळ भौ तिक वादामुळे व चुकीच्या अनुकरणामुळे काही प्रमाणात नातेसंबंध दुरावले तरी काळाच्या ओघात चुकीची दुरुस्ती होवून मुख्य प्रवाह पूर्व वत योग्य दिशेने जाईल अशी अपेक्षा व खात्री आहे.
@keshavbobhate6373
@keshavbobhate6373 2 ай бұрын
नाते टिकवण्यासाठी काय करावे. हा लेक्चर खूप छान होता. हृदयाला भिडणारा होता. हा लेक्चर सांगून तुम्ही खूप चांगले प्रबोधन केलेत. ह्या लेक्चर मुळे नाती टिकण्यास मदत होईल. तुम्ही खूप छान विषय घेता. धन्यवाद मॅडम.
@rameshmuley1370
@rameshmuley1370 2 ай бұрын
!
@madhavvelaskar519
@madhavvelaskar519 Ай бұрын
Madam tumche vidio mhanaje mejvani aasate.
@HariKirtanMarathi
@HariKirtanMarathi 2 ай бұрын
खूप छान पद्धतीने नातेसंबधांविषयी मार्गदर्शन केले मॅडम....vert useful series ❤😊
@sandipdhobale6559
@sandipdhobale6559 2 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली मॅडम तुम्ही 😊 Thank you तुमच्याशी संवाद होऊ शकेल का ?
@vrushalipawar3981
@vrushalipawar3981 2 ай бұрын
खूपच छान मार्गदर्शन केले...❤
@snehaldhotre3132
@snehaldhotre3132 Ай бұрын
Hisa dyava lagel manun Natyatali lok bolayala bandh keli aahe aata kay karave
@Game_Fun9
@Game_Fun9 2 ай бұрын
अतिशय सुंदर ❤
@HarishchandraNaik-rv8fi
@HarishchandraNaik-rv8fi 2 ай бұрын
Khup chhan lakchar hota
@ashajoshi5116
@ashajoshi5116 2 ай бұрын
Madam खुप छान माहिती दिली. तुम्हाला भेटायचं आहे. तुमचा वेळ मिळेल का madam
@rujutamorey8680
@rujutamorey8680 2 ай бұрын
Mam sasu khup heva karnari mulaga sun madal prem n khapun ghenari mulache kast struggle n samjun n ghenari havrat asel tar kay karav ....mulaga sun changale pn.....mg kay faida
@kanchankoli5658
@kanchankoli5658 2 ай бұрын
खुप छान माहिती दिली मॅडम. तुमच्याशी contact होईल का?
@dipakkalpande9220
@dipakkalpande9220 2 ай бұрын
आजच्या युगात आपल्या सारख्या व्याख्यात्यांची सामाजिक दृष्ट्या खूप नितांत आवश्यकता आहे.आजकाल लोप पावत चाललेल्या संस्कृतीला एकत्र आणण्यासाठी आपलं मार्गदर्शन जनतेच्या हीच सुखासाठी अत्यंत मंगलदाई आहे. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.. 🌹🙏
@vrindadiwan4779
@vrindadiwan4779 2 ай бұрын
योग्य उदाहरण देऊन विषय सोप्पा करून सांगितलेत ,त्यासाठी आभार।
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 11 МЛН
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 7 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 11 МЛН